How brain parasites change their host's behavior - Jaap de Roode

परजीवी प्राणी आपल्या यजमान प्राण्याचे वर्तन कसे बदलतात- जाप दी रुड

4,675,079 views

2015-03-09 ・ TED-Ed


New videos

How brain parasites change their host's behavior - Jaap de Roode

परजीवी प्राणी आपल्या यजमान प्राण्याचे वर्तन कसे बदलतात- जाप दी रुड

4,675,079 views ・ 2015-03-09

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
Which of these entities has evolved the ability
0
6449
2760
कोणत्या जीवांनी विस्मयकारक क्षमता प्राप्त केली आहे.
00:09
to manipulate an animal many times its size?
1
9212
4273
आपल्याहून मोठ्या प्राण्याचे आपल्या इच्छेनुसार नियंत्रण करण्याची?
00:13
The answer is all of them.
2
13485
2403
याचे उत्तर आहे या सर्व प्राण्यांनी
00:15
These are all parasites,
3
15888
1610
हे सर्व परजीवी आहेत.
00:17
organisms that live on or inside another host organism,
4
17498
4427
जे यजमान प्राण्यांच्या शरीरात वास्तव्य करून जगतात .
00:21
which they harm and sometimes even kill.
5
21925
3666
आपल्या यजमानांना ते इजा करतात व काही वेळा ठार मारतात .
00:25
Parasite survival depends on transmitting from one host to the next,
6
25591
4856
त्यांचे अस्तित्व एका यजमानाकडून दुसऱ्याकडे संक्रमित हो्ण्यात आहे.
00:30
sometimes through an intermediate species.
7
30447
3085
काहीवेळा काही प्रजातीच्या माध्यमातून
00:33
Our parasites elegantly achieve this by manipulating their host's behavior,
8
33532
5036
हे परजीवी यजमानाच्या वर्तनाचा अभ्यास करून हे साध्य करतात.
00:38
sometimes through direct brain hijacking.
9
38568
3443
काहीवेळा मेन्दूचा ताबा घेऊन,
00:42
For example, this is the Gordian worm.
10
42011
3144
उदा गोरडीयन जंतू,
00:45
One of its hosts, this cricket.
11
45155
2348
रात किडा हा किडा याचा यजमान असतो
00:47
The Gordian worm needs water to mate, but the cricket prefers dry land.
12
47503
4530
गोरडीयनचे पुनरुत्पादन पाण्यात होते, पण रात किडा तर जमीनीवर वास्तव्य करतो
00:52
So once it's big enough to reproduce,
13
52033
2602
जेव्हा हा परजीवी पुनरू्दपादक्षम होतो तेव्हा तो असे प्रोटीन बनवतो,
00:54
the worm produces proteins that garble the cricket's navigational system.
14
54635
5041
ज्यामुळे त्याची संचारक्षमता विकृत होते .
00:59
The confused cricket jumps around erratically,
15
59676
3199
आणि गोंधळलेला रात किडा उत्तेजित होऊन इकडे तिकडे उड्या मारतो.
01:02
moves closer to water,
16
62875
1478
तसे करीत पाण्याजवळ जातो.
01:04
and eventually leaps in, often drowning in the process.
17
64353
4249
आणि पाण्यात उडी घेऊन शेवटी बुडतो.
01:08
The worm then wriggles out to mate
18
68602
2374
आणि मुक्त होतो पुनरुत्पादानास
01:10
and its eggs get eaten by little water insects
19
70976
2377
त्याची अंडी पाण्यातील किडे खातात
01:13
that mature,
20
73353
1347
तेथे तो वाढतो.
01:14
colonize land,
21
74700
1383
आणि आपली वसाहत करतो.
01:16
and are, in turn, eaten by new crickets.
22
76083
3083
त्यांना नवे रात किडे खातात.
01:19
And thus, the Gordian worm lives on.
23
79166
3272
असे त्याचे जीवनचक्र चालते.
01:22
And here's the rabies virus, another mind-altering parasite.
24
82438
3860
आणि हा आहे रेबिजचा यजमान प्राण्यांचा वर्तन बदलविणारा विषाणू.
01:26
This virus infects mammals, often dogs,
25
86298
2692
या विषाणूने सस्तन प्राणी विशेषतः कुत्रे बाधित होतात.
01:28
and travels up the animal's nerves to its brain
26
88990
3602
ते मेंदुच्या चेतापेशीत जातात,
01:32
where it causes inflammation that eventually kills the host.
27
92592
3666
तेथे ते दाह निर्माण करतात व शेवटी यजमान प्राणी मरतो
01:36
But before it does, it often increases its host's aggressiveness
28
96258
4113
पण तो त्यापूर्वी यजमान प्राण्यांना ते आक्रमक करतात .
01:40
and ramps up the production of rabies-transmitting saliva,
29
100371
4875
राबीज संक्रमाणासाठी रोगाची लाळ मोठ्या प्रमाणात तयार करतात .
01:45
while making it hard to swallow.
30
105246
2189
ज्यामुळे यजमान प्राण्यास गिळता येत नाही
01:47
These factors make the host more likely to bite another animal
31
107435
3689
आणि यामुळे असे प्राणी इतरांना चावण्यास उद्युक्त होतात
01:51
and more likely to pass the virus on when it does.
32
111124
4208
असे झाल्याने यांचा प्रसार दुसऱ्या प्राण्यांकडे होतो
01:55
And now, meet Ophiocordyceps, also known as the zombie fungus.
33
115332
5689
ओफिओकोरडायसेप्स, ज्यास राक्षसी बुरशी असेही म्हणतात त्याचे जीवनचक्र पहा.
02:01
Its host of choice is tropical ants that normally live in treetops.
34
121021
4820
झाडाच्या उंच भागावर राहणाऱ्या मुंग्या या याचे यजमान आहेत .
02:05
After Ophiocordyceps spores pierce the ant's exoskeleton,
35
125841
5017
ओफिओकोरडायसेप्सचे डिंब क मुंग्यांचे बाह्य आवरण छेदतात.
02:10
they set off convulsions that make the ant fall from the tree.
36
130858
4624
या अनियंत्रित हल्ल्याने मुंग्या झाडावरून खाली पडतात
02:15
The fungus changes the ant's behavior, compelling it to wander mindlessly
37
135482
4848
फंगस त्यांचे वर्तन बदलून टाकतात त्यांना इतस्ततः फिरावयास बाध्य करतात
02:20
until it stumbles onto a plant leaf with the perfect fungal breeding conditions,
38
140330
4499
त्यानंतर अस्थिर होऊन पानावर पडतात व यास्थितीत फंगस वाढतात
02:24
which it latches onto.
39
144829
2150
तेथे ते चिकटून राहतात
02:26
The ant then dies,
40
146979
1453
नंतर मुंग्या मरतात.
02:28
and the fungus parasitizes its body to build a tall, thin stalk from its neck.
41
148432
6550
त्यांच्या मृत शरीरावर फान्गुस जगतात आपली शेपटी बारीक बुंधा मानेपासून करतात
02:34
Within several weeks, the stalk shoots off spores,
42
154982
2952
काही आठवड्यातच या बुंध्यातून डिंबके बाहेर पडतात
02:37
which turn more ants into six-legged leaf-seeking zombies.
43
157934
5658
जे अनेक मुंग्यांना आपल्या आवडत्या पानांवर धाराषयी करतात
02:43
One of humanity's most deadly assailants is a behavior-altering parasite,
44
163592
5271
परर्जीवीची वर्तनात बदल करण्याची क्षमता क्रूर आहे,
02:48
though if it's any consolation,
45
168863
1985
अमानवी आहे,
02:50
it's not our brains that are being hijacked.
46
170848
3168
आपल्या मेंदुचेच यात अपहरण झालेले दिसते
02:54
I'm talking about Plasmodium, which causes malaria.
47
174016
3952
प्लाझमोडीयम त्यामुळे मलेरिया होतो
02:57
This parasite needs mosquitoes to shuttle it between hosts,
48
177968
4114
यास आपल्या शरीरात येण्यापूर्वी डासांचे मध्यम लागते.
03:02
so it makes them bite more frequently and for longer.
49
182082
3826
तो अनेक माणसाना चावतो आणि प्रसार दूरवर करतो
03:05
There's also evidence that humans infected with malaria
50
185908
3112
यचा पुरावा आहेकी म लेरीयाबाधित
03:09
are more attractive to mosquitoes,
51
189020
2000
अश्या डासां आकर्षित असते
03:11
which will bite them and transfer the parasite further.
52
191020
3665
ते त्यांना च्वतात आणि |दूरवर संक्रमित होतात
03:14
This multi-species system is so effective,
53
194685
3052
ही बहुप्रजाती पद्धत इतकी परिणामकारक आहे की
03:17
that there are hundreds of millions of malaria cases every year.
54
197737
4693
त्यामुळेच दरवर्षी लाखो मलेरिया रुग्ण आढळतात .
03:22
And finally, there are cats.
55
202430
2312
आन शेवटी मांजरीचे उदाहरण पाहू
03:24
Don't worry, there probably aren't any cats living in your body
56
204742
3641
घाबरू नका तुमच्या शरीरात ती राहत नाहीआणि तुमच्या
03:28
and controlling your thoughts.
57
208383
1465
मेंदुचेही नियंत्रण करीत नाही
03:29
I mean, probably.
58
209848
1702
कदाचित
03:31
But there is a microorganism called Toxoplasma
59
211550
3755
पण एक सूक्ष्मजीव आहे टोक्सोप्लाझ्मा
03:35
that needs both cats and rodents to complete its life cycle.
60
215305
4428
ज्याला जीवन चक्रासाठी गरज लागते मांजर व घुशीची जेव्हा उंदीर मांजरेची
03:39
When a rat gets infected by eating cat feces,
61
219733
3349
विष्ठा खातो त्यास याचा ससर्ग होतो
03:43
the parasite changes chemical levels in the rat's brain,
62
223082
3975
तो उंदराच्या मेंदूतील रासायनिक पदार्थांची पातळी वाढवितो
03:47
making it less cautious around the hungry felines,
63
227057
3441
ज्यामुळे तो आपल्या भाक्ष्काबाबत निष्काळजी राहतो
03:50
maybe even attracted to them.
64
230498
2252
अडचीत तो त्यांच्याकडे आकर्षिला जातो
03:52
This makes them easy prey,
65
232750
1765
ज्यामुळे तो चटकन भक्षस्थानी पडतो
03:54
so these infected rodents get eaten and pass the parasite on.
66
234515
4978
हे बाधित उंदीर खाल्ल्यावर त्या खाणाऱ्या प्राण्यांमध्ये याचे संक्रमण होते
03:59
Mind control successful.
67
239493
2281
मनावरील नियंत्रण असे यशस्वी होते .
04:01
There's even evidence that the parasite affects human behavior.
68
241774
4435
परजीवी मवी वर्तावर ही परिणाम करतात याचे पुरावे आहेत
04:06
In most cases, we don't completely understand
69
246209
2474
अहि बाबतीत आपल्याला कळत नाही .
04:08
how these parasites manage their feats of behavior modification.
70
248683
4305
कस हे प्राणी आपली वर्तन बदलाची प्रक्रिया अव्ल्म्बितात
04:12
But from what we do know,
71
252988
1540
पण आपल्याला जे ज्ञात आहे
04:14
we can tell that they have a pretty diverse toolbox.
72
254528
2477
त्यानुसार कळते त्यांची जगण्याची ही विलक्षण हत्यारे आहेत.
04:17
Gordian worms seem to affect crickets' brains directly.
73
257005
4429
गोर्डियन जंतू क्रिकेट या किड्याच्या मेंदूवर सरळ नियंत्रण करतो
04:21
The malaria parasite, on the other hand,
74
261434
2220
याउलट मलेरियाचा परजीवी
04:23
blocks an enzyme that helps the mosquitoes feed,
75
263654
3243
विक्ररस अटकाव करतो ज्यामुळे त्यांची वाढ होते .
04:26
forcing them to bite over and over and over again.
76
266897
3926
आणि ते पुन्हा पुन्हा चावतात
04:30
The rabies virus may cause that snarling, slobbering behavior
77
270823
3686
रेबीजचे विषाणू आक्रमक बनवितात तोंडातून लाळ गाळतात
04:34
by putting the immune system into overdrive.
78
274509
3463
रोग प्रतिकार शक्तीवर आघात करतात
04:37
But whatever the method,
79
277972
1361
कोणतीही पद्धत असो
04:39
when you think about how effectively
80
279333
1667
ती विचार करावयास लावते
04:41
these parasites control the behavior of their hosts,
81
281000
3437
हे परजीवी कसे नियंत्रण ठेवतात यजमान प्राण्याच्या वर्तनावर
04:44
you may wonder how much of human behavior is actually parasites doing the talking.
82
284437
6937
या संभाषाणावेळी तुम्ही विचार करत असाल मानवी वर्तनावर परजीवी ओंता परिणाम करतात
04:51
Since more than half of the species on Earth are parasites,
83
291374
3665
पृथ्वीवरील अर्धे जीव हे परजीवी आहेत .
04:55
it could be more than we think.
84
295039
3018
पण या पेक्षाही अधिक असू शकतील .
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7