The mysterious origins of life on Earth - Luka Seamus Wright

1,229,922 views ・ 2019-08-26

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Omkar Khadamkar Reviewer: Smita Kantak
00:08
Billions of years ago on the young planet Earth
0
8842
3570
कोट्यावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा त्यावरील -
00:12
simple organic compounds assembled into more complex coalitions
1
12412
5020
- साधी जैविक संयुगे एकत्रित येऊन अधिक जटिल बनली.
00:17
that could grow and reproduce.
2
17432
2690
ही संयुगे स्वतः पुनरुत्पादन करून वाढू शकली.
00:20
They were the very first life on Earth,
3
20122
3250
एवढेच नव्हे तर हीच पृथ्वीवरील सर्वात पहिली सजीव सृष्टी होती,
00:23
and they gave rise to every one of the billions of species
4
23372
4140
आणि त्यांच्यापासूनच उदय झाला तो कोट्यवधी प्रजातींचा
00:27
that have inhabited our planet since.
5
27512
3090
ज्या आपल्या पृथ्वीवर वास्तव्य करत आल्या.
00:30
At the time, Earth was almost completely devoid
6
30602
3110
आपण आज ज्या वातावरणास सजीव सृष्टीसाठी अनुकूल असे म्हणतो,
00:33
of what we’d recognize as a suitable environment for living things.
7
33712
4570
ते वातावरण त्यावेळी पृथ्वीवर नव्हते.
00:38
The young planet had widespread volcanic activity
8
38282
3443
त्यावेळी पृथ्वीवरील बऱ्याच ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होत होता
00:41
and an atmosphere that created hostile conditions.
9
41725
3610
आणि अश्या वातावरणामुळे विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली होती.
00:45
So where on Earth could life begin?
10
45335
3500
मग, पृथ्वीवर सजीव सृष्टी सुरू झाली तरी कुठे?
00:48
To begin the search for the cradle of life,
11
48835
2530
सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा शोध सुरू करण्याआधी,
00:51
it’s important to first understand the basic necessities for any life form.
12
51365
5350
कोणत्याही सजीवाच्या मूलभूत गरजा कोणत्या हे समजणे महत्वाचे आहे.
00:56
Elements and compounds essential to life include hydrogen, methane, nitrogen,
13
56715
5225
हायड्रोजन, मिथेन, नायट्रोजन ही घटके आणि कार्बन डाय ऑक्साईड,
01:01
carbon dioxide, phosphates, and ammonia.
14
61940
3528
फॉस्फेट, अमोनिया ही संयुगे सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात.
01:05
In order for these ingredients to comingle and react with each other,
15
65468
4360
हे घटक एकत्र येण्यासाठी आणि त्यांची एकमेकांशी प्रतिक्रिया होण्यासाठी
01:09
they need a liquid solvent: water.
16
69828
3432
त्यांना विद्रावक पदार्थाची म्हणजेच पाण्याची आवश्यकता असते.
01:13
And in order to grow and reproduce,
17
73260
2440
तसेच त्यांच्या वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी,
01:15
all life needs a source of energy.
18
75700
3560
सर्व सजीवांना ऊर्जेची गरज असते.
01:19
Life forms are divided into two camps:
19
79260
3040
सजीवांचे दोन प्रकार आहेत:
01:22
autotrophs, like plants, that generate their own energy,
20
82300
3730
स्वावलंबी, जसे की वनस्पती, ज्या स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करतात,
01:26
and heterotrophs, like animals, that consume other organisms for energy.
21
86030
5300
आणि परावलंबी, जसे की प्राणी, जे उर्जेसाठी इतर जीवांचे सेवन करतात.
01:31
The first life form wouldn’t have had other organisms to consume, of course,
22
91330
4590
साहजिकच, पहिल्या सजीवाच्या सेवनासाठी इतर कोणतेही जीव उपलब्ध नव्हते.
01:35
so it must have been an autotroph,
23
95920
2471
याचा अर्थ, पहिला सजीव स्वावलंबी असला असणार,
01:38
generating energy either from the sun or from chemical gradients.
24
98391
4850
जो सूर्यापासून नाहीतर रासायनिक प्रक्रियांपासून ऊर्जा निर्माण करत असणार.
01:43
So what locations meet these criteria?
25
103241
3400
अश्या या सर्व गरजांची पूर्तता होईल, अशी ठिकाणे कुठे असावीत?
01:46
Places on land or close to the surface of the ocean
26
106641
3110
जमिनीवर किंवा समुद्राच्या पृष्ठभागाजवळील ठिकाणांवर
01:49
have the advantage of access to sunlight.
27
109751
2840
सूर्यप्रकाश सहजरित्या पोहचू शकतो.
01:52
But at the time when life began, the UV radiation on Earth’s surface
28
112591
5040
परंतु जेव्हा सजीव सृष्टीची सुरुवात झाली, तेव्हा सूर्याची अतिनील किरणे
01:57
was likely too harsh for life to survive there.
29
117631
3590
सजीव सृष्टीच्या वास्तव्यासाठी खूपच तीव्र होती.
02:01
One setting offers protection from this radiation
30
121221
3290
मग, जेथे या किरणांपासून संरक्षण मिळेल आणि इतर माध्यमाने
02:04
and an alternative energy source:
31
124511
2710
ऊर्जाही मिळेल अशी परिस्थिती असलेले ठिकाण एकच:
02:07
the hydrothermal vents that wind across the ocean floor,
32
127221
4100
महासागरांच्या तळाशी वाहणाऱ्या धारांची जलौषणिक छिद्रे. जी, समुद्रपातळीच्या
02:11
covered by kilometers of seawater and bathed in complete darkness.
33
131321
5526
काही किलोमीटर खोल सम्पूर्ण अंधाराने आणि पाण्याने झाकलेली आहेत.
02:16
A hydrothermal vent is a fissure in the Earth’s crust
34
136847
3924
ही जलौषणिक छिद्रे म्हणजे पृथ्वीच्या कवचाला पडलेल्या भेगा आहेत
02:20
where seawater seeps into magma chambers
35
140771
3120
ज्यांच्यातून समुद्राचे पाणी पृथ्वीच्या अंतर्भागात प्रवेश करते
02:23
and is ejected back out at high temperatures,
36
143891
3400
व याच छिद्रांतून हे पाणी परत जोराने बाहेर फेकले जाते तेव्हा या पाण्याचे
02:27
along with a rich slurry of minerals and simple chemical compounds.
37
147291
5230
तापमान जास्त आणि त्यात साधी रासायनिक संयुगे आणि क्षार यांचे मिश्रण सुद्धा असते.
02:32
Energy is particularly concentrated
38
152521
2755
त्यावेळी या जलौषणिक छिद्रांवर असलेल्या
02:35
at the steep chemical gradients of hydrothermal vents.
39
155276
4290
तीव्र रासायनिक थरांमध्ये ऊर्जा केंद्रित होते.
02:39
There’s another line of evidence that points to hydrothermal vents:
40
159566
3316
आता आपण जलौषणिक छिद्रांकडे नेणारा दुसरा पुरावा बघूया:
02:42
the Last Universal Common Ancestor of life, or LUCA for short.
41
162882
6070
हा पुरावा म्हणजे सजीव सृष्टीतील सर्वांचा शेवटचा पूर्वज - 'लुका'.
02:48
LUCA wasn’t the first life form, but it’s as far back as we can trace.
42
168952
5090
'लुका' पृथ्वीवरील सर्वात पहिला जीव नसून, आतापर्यंत शोध लागलेला शेवटचा जीव आहे.
02:54
Even so, we don’t actually know what LUCA looked like—
43
174042
3917
अजून देखील, लुका प्रत्यक्षात कसा दिसत असेल हे आपल्याला माहीत नाही.
02:57
there’s no LUCA fossil, no modern-day LUCA still around—
44
177959
4070
लुकाचा कोणताही जीवाष्म किंवा जिवंत लुका नजिकच्या काळात आढळलेला नाही,
03:02
instead, scientists identified genes that are commonly found in species
45
182029
5130
परंतु वैज्ञानिकांना आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या
03:07
across all three domains of life that exist today.
46
187161
4000
तिन्ही प्रकारांमध्ये काही सर्वसमान जनुके आढळलेली आहेत.
03:11
Since these genes are shared across species and domains,
47
191161
4340
ज्या अर्थी ही जनुके सर्व प्रजातींमध्ये सामायिक आहेत त्याअर्थी,
03:15
they must have been inherited from a common ancestor.
48
195501
3987
ही जनुके एका सामान्य पूर्वजाकडून प्राप्त झाली असावित असे आढळते.
03:19
These shared genes tell us that LUCA lived in a hot, oxygen-free place
49
199488
5810
या सामायिक जनुकांपासून असे कळते की, लुका एका गरम, ऑक्सिजन-मुक्त
03:25
and harvested energy from a chemical gradient—
50
205298
3190
अश्या ठिकाणी रासायनिक थरांपासून ऊर्जा मिळवून जगत होता -
03:28
like the ones at hydrothermal vents.
51
208488
3260
अगदी जलौषणिक छिद्रांवरील थरांप्रमाणे.
03:31
There are two kinds of hydrothermal vent:
52
211748
2970
जलौषणिक छिद्रांचे दोन प्रकार आहेत:
03:34
black smokers and white smokers.
53
214718
2680
काळा धूर सोडणारी छिद्रे व पांढरा धूर सोडणारी छिद्रे
03:37
Black smokers release acidic, carbon-dioxide-rich water,
54
217398
4090
काळा धूर सोडणाऱ्या छिद्रातून आम्ल, कार्बनडाय ऑक्साईड असलेले पाणी,
03:41
heated to hundreds of degrees Celsius and packed with sulphur, iron, copper,
55
221488
5780
जे शेकडो अंशांपर्यंत गरम होते, त्यासोबत सल्फर, लोह, तांबे
03:47
and other metals essential to life.
56
227268
2868
आणि जीवनासाठी आवश्यक असलेले इतर धातू बाहेर फेकले जातात.
03:50
But scientists now believe that black smokers were too hot for LUCA—
57
230136
5060
पण शास्त्रज्ञ आता मानतात काळा धूर सोडणारी छिद्रे लुकासाठी अत्यंत गरम होती-
03:55
so now the top candidates for the cradle of life are white smokers.
58
235196
4967
तर आता पांढरा धूर सोडणारी छिद्रे हीच सजीव सृष्टीच्या निर्मितीची अव्वल उमेदवार आहेत.
04:00
Among the white smokers,
59
240163
1474
पांढरा धूर सोडणाऱ्या छिद्रांत,
04:01
a field of hydrothermal vents on the Mid-Atlantic Ridge called Lost City
60
241637
5430
मध्य अटलांटिक रांगेवरील जलौषणिक छिद्रांच्या क्षेत्र म्हणजेच 'लॉस्ट सिटी'
04:07
has become the most favored candidate for the cradle of life.
61
247067
4090
हे सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी सर्वात अनुकूल आहेत.
04:11
The seawater expelled here is highly alkaline and lacks carbon dioxide,
62
251157
5450
येथे बाहेर फेकले जाणारे समुद्राचे पाणी अत्यंत अल्कधर्मी व कार्बनडायऑक्सिड नसलेले,
04:16
but is rich in methane and offers more hospitable temperatures.
63
256607
4494
परंतु मिथेनने समृद्ध व अनुकूल तापमान असलेले आहे.
04:21
Adjacent black smokers may have contributed the carbon dioxide necessary
64
261101
4669
जवळील काळा धूर सोडणाऱ्या छिद्रांनी लॉस्ट सिटीतील सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठीची
04:25
for life to evolve at Lost City,
65
265770
2352
कार्बनडाय ऑक्साईडची कमी भरून काढली असावी,
04:28
giving it all the components to support the first organisms
66
268122
3530
ज्यामुळे पहिल्या सजीवाला गरज असलेले सर्व घटक दिले गेले,
04:31
that radiated into the incredible diversity of life on Earth today.
67
271652
4480
जे आज पृथ्वीवर असणाऱ्या अविश्वसनीय जैवविविधतेच्या रूपाने उत्सर्जित झाले.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7