Luca Turin: The science of scent

87,042 views ・ 2008-11-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Omkar Khadamkar Reviewer: Abhinav Garule
00:12
The fragrance that you will smell, you will never be able to smell this way again.
0
12160
4000
आता जो सुगंध दरवाळणार आहे, तो तुम्ही पुन्हा अनुभवू शकणार नाहीत.
00:16
It’s a fragrance called Beyond Paradise,
1
16160
3000
या सुगंधाचे नाव आहे 'बियॉंड पॅराडाईज',
00:19
which you can find in any store in the nation.
2
19160
3000
हा या देशातील बऱ्याचश्या दुकानात तुम्हाला मिळू शकतो.
00:22
Except here it’s been split up in parts by Estée Lauder
3
22160
4000
परंतू येथे एस्टे लॉडरने याचे काही भागांमध्ये विभाजन केले आहे.
00:26
and by the perfumer who did it, Calice Becker,
4
26160
3000
ज्याने हा सुगंध बनवला त्याचे नाव - कॅलिस बेकर,
00:29
and I'm most grateful to them for this.
5
29160
1000
मी दोघांचा आभारी आहे.
00:30
And it’s been split up in successive bits and a chord.
6
30160
4000
आणि हा सुगंध काही भागांमध्ये विभागला गेला आहे.
00:34
So what you’re smelling now is the top note.
7
34160
2000
जो आता दरवळतोय, ती सर्वांत उच्च गंधपट्टी.
00:36
And then will come what they call the heart, the lush heart note.
8
36160
4000
आणि यानंतरच्या गंधपट्टीला 'लश हार्ट' असे म्हणतात.
00:40
I will show it to you.
9
40160
3000
अधिक माहिती काढल्यास 'ईडन' या वरच्या गंधपट्टीचे
00:43
The Eden top note is named after the Eden Project in the U.K.
10
43160
3000
नाव यु. के. मधील 'ईडन' प्रकल्पामुळे पडले.
00:46
The lush heart note, Melaleuca bark note -- which does not contain any Melaleuca bark,
11
46160
5000
'लश हार्ट' अथवा 'मेलेलुका बार्क' या गंधपट्टीत मेलेलुका झाडाचे साल नसते,
00:51
because it’s totally forbidden.
12
51160
3000
कारण या झाडाचा वापर पूर्णपणे निषिद्ध आहे.
00:54
And after that, the complete fragrance.
13
54160
3000
आणि त्यानंतरची गंधपट्टीत हा सुगंध पूर्ण होतो.
00:57
Now what you are smelling is a combination of --
14
57160
3000
आता तुम्हाला एका मिश्रणाचा सुगंध येतोय --
01:00
I asked how many molecules there were in there, and nobody would tell me.
15
60160
4000
या मध्ये किती रेणू असावेत? असे विचारल्यास याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.
01:04
So I put it through a G.C., a Gas Chromatograph that I have in my office,
16
64160
5000
याचे उत्तर माझ्या ऑफिसमधील जी. सी., अर्थात गॅस क्रोमॅटोग्राफ देऊ शकेल.
01:09
and it’s about 400.
17
69160
3000
आणि याचे उत्तर आहे -- ४०० रेणू.
01:12
So what you’re smelling is several hundred molecules
18
72160
3000
अर्थातच आपण ज्याचा गंध घेत आहात ते काही शंभर रेणू आहेत.
01:15
floating through the air, hitting your nose.
19
75160
3000
जे हवेच्या माध्यमाने आपल्या नाकापर्यंत पोहोचत आहेत.
01:18
And do not get the impression that this is very subjective.
20
78160
4000
हे व्यक्तिनिष्ठ आहे असे समजू नका.
01:22
You are all smelling pretty much the same thing, OK?
21
82160
4000
आपण सर्वजण जवळपास सारखाच गंध अनुभवत आहात.
01:26
Smell has this reputation of being somewhat different for each person.
22
86160
4000
आपल्या समाजामध्ये गंध हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो.
01:30
It’s not really true.
23
90160
1000
असा एक गैरसमज आहे.
01:31
And perfumery shows you that can’t be true,
24
91160
2000
अनुभवाने हे असत्य आहे असे दिसून येते.
01:33
because if it were like that it wouldn’t be an art, OK?
25
93160
6000
कारण जर सुगंध व्यक्तीनिष्ठ असला असता, तर या कलेस 'कला' असे म्हणताच आले नसते.
01:39
Now, while the smell wafts over you, let me tell you the history of an idea.
26
99160
4000
आता, हा सुगंध आपल्या भोवती दरवळत असताना
मी तुम्हाला याच्या इतिहासासंबंधित एक कल्पना सांगतो,
01:43
Everything that you’re smelling in here
27
103160
4000
आता तुम्ही ज्या सर्व गोष्टींचा वास अनुभवत आहात
01:47
is made up of atoms that come from what I call
28
107160
2000
हा वास अणूंनी बनलेला असून त्यास मी
01:49
the Upper East Side of the periodic table -- a nice, safe neighborhood.
29
109160
3000
आवर्तसारणीची पूर्वीकडील, यास आपण एक सुरक्षित अशी जागा म्हणूयात.
01:52
(Laughter)
30
112160
4000
(प्रेक्षकांच्या हास्याचा आवाज)
01:56
You really don’t want to leave it if you want to have a career in perfumery.
31
116160
3000
तुम्हाला सुगंध बनवण्याच्या कलेमध्ये व्यवसाय करायचा असेल,
01:59
Some people have tried in the 1920s
32
119160
2000
तर हा परिसर सोडून चालणार नाही. १९२० मध्ये,
02:01
to add things from the bad parts, and it didn’t really work.
33
121160
4000
काही लोकांनी आवर्तसारणीच्या इतर भागातील अणु मिळवण्याचा प्रयत्न केला होता,
02:05
These are the five atoms from which just about everything
34
125160
2000
पण त्यांना अपयश मिळाले. आपण या जीवनात
02:07
that you’re going to smell in real life, from coffee to fragrance, are made of.
35
127160
6000
जे काही वास अनुभवत आहोत, ते सर्व या पाच अणूंपासून बनले आहेत.
02:13
The top note that you smelled at the very beginning,
36
133160
2000
आपण सुरवातीला ज्या गंधपट्टीचा गंध घेतला,
02:15
the cut-grass green, what we call in perfumery -- they’re weird terms --
37
135160
4000
जो कापलेल्या गवतासारखा होता, त्यास काहीतरी विचित्रच नाव आहे --
02:19
and this would be called a green note,
38
139160
2000
यास हिरवी गंधपट्टी असेही म्हटले जाते,
02:21
because it smells of something green, like cut grass.
39
141160
2000
कारण याचा गंध हिरव्या रंगाशी संबंधित आहे.
02:23
This is cis-3-hexene-1-ol. And I had to learn chemistry on the fly
40
143160
7000
याचे नाव 'सिस-३-हेक्सन-१-ऑल'. आणि मागील तीन वर्षांमध्ये, मला रसायनशास्त्रही
02:30
in the last three years. A very expensive high school chemistry education.
41
150160
6000
शिकावे लागले. हे उच्चमाध्यमिक रसायनशात्राचे शिक्षण खूपच महाग होते.
02:36
This has six carbon atoms, so "hexa," hexene-1-ol.
42
156160
4000
यात सहा कार्बनचे अणु आहेत, म्हणून षट / हेक्सा, याचे नाव हेक्सन-१-ऑल.
02:40
It has one double bond, it has an alcohol on the end,
43
160160
4000
त्याचे एक दुहेरी बंध आहेत, शेवटी एक मद्यार्क म्हणजेच अल्कोह'ऑल' आहे,
02:44
so it’s "ol," and that’s why they call it cis-3-hexene-1-ol.
44
164160
3000
म्हणूनच सिस-३-हेक्सन-१-ऑल असे याचे नाव आहे.
02:47
Once you figure this out, you can really impress people at parties.
45
167160
3000
एकदा आपण हे समजल्यानंतर, आपण पार्टीजमधील लोकांवर छाप पाडू शकता.
02:50
This smells of cut grass. Now, this is the skeleton of the molecule.
46
170160
4000
हा कापलेल्या गवताचा सुगंध आता रेणूंचा सांगाडा आहे.
02:54
If you dress it up with atoms, hydrogen atoms --
47
174160
3000
जर आपण त्यावर हैड्रोजन अणूंचे कपडे घातले --
02:57
that’s what it looks like when you have it on your computer --
48
177160
2000
तर तो संगणकाच्या स्क्रीनवर यासारखा दिसेल--
02:59
but actually it’s sort of more like this, in the sense that the atoms have a certain
49
179160
4000
पण प्रत्यक्षात तो या सारखा दिसेल, जसे की या अणुंभोवती एक आवरण आहे
03:03
sphere that you cannot penetrate. They repel.
50
183160
3000
आपण त्यात प्रवेश करू शकत नाही. ते आपणास मागे हटवतात.
03:06
OK, now. Why does this thing smell of cut grass, OK?
51
186160
6000
बर, आता आपण पाहुयात की ह्याचा वास कापलेल्या गवतासारखाच का येतो?
03:12
Why doesn’t it smell of potatoes or violets? Well, there are really two theories.
52
192160
6000
बटाट्यासारखा किंवा नीलकंठी फुलासारकखा का येत नाही? याचे दोन सिद्धांत आहेत.
03:18
But the first theory is: it must be the shape.
53
198160
4000
आणि पहिला सिद्धांत आहे की तो आकार असणे आवश्यक आहे.
03:22
And that’s a perfectly reasonable theory in the sense that
54
202160
2000
आणि त्या दृष्टीने हा एक वाजवी सिद्धांत आहे
03:24
almost everything else in biology works by shape.
55
204160
2000
जीवशास्त्रात आकाराला महत्त्व आहे.
03:26
Enzymes that chew things up, antibodies, it’s all, you know,
56
206160
4000
प्रतिपिंडे, एन्झाईम्स जे अन्न पचवतात, हे सर्व काही तुम्हाला माहिती आहे,
03:30
the fit between a protein and whatever it is grabbing, in this case a smell.
57
210160
6000
प्रथिने आणि जे काही ते पकडत आहे, येथे गंध, या दोघांमध्ये योग्यप्रकारे बसतात.
03:36
And I will try and explain to you what’s wrong with this notion.
58
216160
3000
आणि या कल्पनेत काय चूक आहे हे मी तुम्हाला सांगयचा प्रयत्न करेन.
03:39
And the other theory is that we smell molecular vibrations.
59
219160
3000
आणि दुसरा सिद्धांत असा की आपण रेणूंच्या कंपनांचा गंध घेतो.
03:42
Now, this is a totally insane idea.
60
222160
2000
आता ही एक पूर्णपणे वेडसर कल्पना आहे.
03:44
And when I first came across it in the early '90s, I thought my predecessor,
61
224160
4000
९० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मला ही कल्पना आली, तेव्हा मला वाटले,
03:48
Malcolm Dyson and Bob Wright, had really taken leave of their senses,
62
228160
3000
माझ्या पूर्ववर्ती, मॉकॉम डायसन व बॉब राईट यांनी स्वइंद्रियांना
03:51
and I’ll explain to you why this was the case.
63
231160
3000
सुट्टी दिली असावी, आणि मी याबाबत सविस्तर माहिती देईल.
03:54
However, I came to realize gradually that they may be right --
64
234160
3000
तथापि, मला हळू हळू समजले की ते कदाचित बरोबर असतील -
03:57
and I have to convince all my colleagues that this is so, but I’m working on it.
65
237160
3000
व माझ्या सहकाऱ्यांना हे पटवून मी यावर कार्यरीत आहे असे सांगितले.
04:00
Here’s how shape works in normal receptors.
66
240160
6000
सामान्य रिसेप्टर्समध्ये आकार कसे कार्य करतो ते पाहू.
04:06
You have a molecule coming in, it gets into the protein, which is schematic here,
67
246160
5000
येथे एक रेणू येत आहे, तो प्रथिनांमध्ये येतो, जो येथे योजनाबद्ध आहे,
04:11
and it causes this thing to switch, to turn, to move in some way
68
251160
5000
आणि यामुळे या गोष्टीला काही भागांमध्ये बंधन घालून. काही प्रमाणात बदलणे,
04:16
by binding in certain parts.
69
256160
4000
फिरविणे आणि हलीविणे शक्य होते.
04:20
And the attraction, the forces, between the molecule and the protein
70
260160
2000
आणि रेणू आणि प्रथिने यांच्यात आकर्षण व शक्ती
04:22
cause the motion. This is a shape-based idea.
71
262160
5000
यांमुळे गती निर्माण होते. ही आहे आकारावर आधारीत असलेली संकल्पना.
04:27
Now, what’s wrong with shape is summarized in this slide.
72
267160
4000
आता या स्लाइडमध्ये आकारात काय चूक आहे, याचा सारांश दिलेला आहे.
04:31
The way --I expect everybody to memorize these compounds.
73
271160
5000
अश्या प्रकारे - प्रत्येकाने ही संयुगे लक्षात ठेवावी मी अपेक्षा करतो.
04:36
This is one page of work from a chemist’s workbook, OK?
74
276160
5000
केमिस्टच्या वहीमधील हे एक पान आहे,
04:41
Working for a fragrance company.
75
281160
2000
हा सुगंध बनवणाऱ्या कंपनीत काम करत आहे.
04:43
He’s making 45 molecules, and he’s looking for a sandalwood,
76
283160
3000
येथे तो ४५ रेणू बनवत असून चंदनाच्या व चंदनासारखा वास येणाऱ्या
04:46
something that smells of sandalwood.
77
286160
1000
गोष्टीच्या शोधात आहे.
04:47
Because there’s a lot of money in sandalwoods.
78
287160
2000
कारण चंदनामध्ये बरेच पैसे आहेत.
04:49
And of these 45 molecules, only 4629 actually smells of sandalwood.
79
289160
7000
आणि या ४५ रेणूंपैकी केवळ ४६२९ प्रत्यक्षात चंदनचा वास येतो.
04:56
And he puts an exclamation mark, OK? This is an awful lot of work.
80
296160
3000
आणि तो एक उद्गार चिन्ह ठेवतो, हे काम फारच जास्त आहे.
04:59
This actually is roughly, in man-years of work, 200,000 dollars roughly,
81
299160
5000
हे प्रत्यक्षात, माणसाच्या वर्षांच्या कामात, अंदाजे २००,००० डॉलर्स,
05:04
if you keep them on the low salaries with no benefits.
82
304160
4000
हे जर त्यांना कोणतेही फायदे न देता कमी पगारावर ठेवले तर.
05:08
So this is a profoundly inefficient process.
83
308160
2000
तर ही एक अत्यंत अकार्यक्षम प्रक्रिया आहे.
05:10
And my definition of a theory is, it’s not just something
84
310160
3000
आणि माझ्या सिद्धांताची व्याख्या ही फक्त अशी नाही
05:13
that you teach people; it’s labor saving.
85
313160
2000
शिकवू शकतात व श्रमबचत सुद्धा होऊ शकते.
05:15
A theory is something that enables you to do less work.
86
315160
3000
सिद्धांत अशी गोष्ट आहे जी आपल्याला कमी काम करण्यास सक्षम करते.
05:18
I love the idea of doing less work. So let me explain to you why -- a very simple fact
87
318160
6000
मला कमी काम करण्याची कल्पना आवडते. मी एक अगदी सोपी गोष्ट समजावून सांगतो
05:24
that tells you why this shape theory really does not work very well.
88
324160
5000
हे आपल्याला सांगते की हा आकार सिद्धांत खरोखर कार्य करु शकणारा नाही.
05:29
This is cis-3-hexene-1-ol. It smells of cut grass.
89
329160
5000
हे 'सिस-३-हेक्सन-१-ऑल' आहे. याचा सुगंध कापलेल्या गवतासारखा येतो.
05:34
This is cis-3-hexene-1-thiol, and this smells of rotten eggs, OK?
90
334160
7000
हे 'सिस-३-हेक्सन-१-थिओल' आहे. याचा सुगंध कुजलेल्या अंड्यासारखा येतो.
05:41
Now, you will have noticed that vodka never smells of rotten eggs.
91
341160
5000
आता, तुमच्या लक्षात आले असेल की वोडक्यापासून कधीही अंड्यांचा वास येत नाही.
05:46
If it does, you put the glass down, you go to a different bar.
92
346160
4000
जर आला, तर तुम्ही ग्लास खाली ठेऊन, दुसऱ्या बारमध्ये जाल.
05:50
This is -- in other words, we never get the O-H --
93
350160
5000
याचा अर्थ असा की आपण ओ-एच च्या जागी
05:55
we never mistake it for an S-H, OK?
94
355160
3000
एस-एच अशी चूक अनुभवत नाही.
05:58
Like, at no concentration, even pure, you know,
95
358160
3000
जसे की, एकाग्रतेशिवाय, अगदी शुद्ध देखील, आपल्याला माहिती आहे, की
06:01
if you smelt pure ethanol, it doesn’t smell of rotten eggs.
96
361160
3000
आपण शुद्ध इथेनॉलचा वास घेताना, सडलेल्या अंड्यांचा वास येत नाही.
06:04
Conversely, there is no concentration at which the sulfur compound will smell like vodka.
97
364160
7000
याउलट, सल्फर संयुगाला व्होडकासारख्या वास येण्यासारखी काही वाव नाही.
06:11
It’s very hard to explain this by molecular recognition.
98
371160
4000
आण्विक मान्यता देऊन हे स्पष्ट करणे फार कठीण आहे.
06:15
Now, I showed this to a physicist friend of mine who has a profound distaste
99
375160
2000
आता, मी हे माझ्या भौतिकशास्त्राच्या
06:17
for biology, and he says, "That’s easy! The things are a different color!"
100
377160
4000
मित्राला दाखविले, ज्यांना जीवशास्त्रात रुची नाही, तो म्हणाला, "हे सोपे आहे,
06:21
(Laughter)
101
381160
5000
यांचा रंग वेगळा आहे."
06:26
We have to go a little beyond that. Now let me explain why vibrational theory has
102
386160
5000
आपल्याला त्याहून पलीकडे जावे लागेल, मी तुम्हाला सांगतो कि कंपन सिद्धांत यात
06:31
some sort of interest in it. These molecules, as you saw in the beginning,
103
391160
4000
का लागू पडतो. जसे आपण सुरवातीला पाहिलेत,
ही संयुगे यांच्यामध्ये स्प्रिंग्जचे जोड होते.
06:35
the building blocks had springs connecting them to each other.
104
395160
2000
06:37
In fact, molecules are able to vibrate at a set of frequencies
105
397160
3000
खरं तर, रेणू एका क्षमतेमध्ये कंपन करण्यास सक्षम असतात
06:40
which are very specific for each molecule and for the bonds connecting them.
106
400160
4000
जे प्रत्येक रेणू आणि त्यास जोडणार्‍या बंधांसाठी अतिशय विशिष्ट आहेत.
06:44
So this is the sound of the O-H stretch, translated into the audible range.
107
404160
8000
तर ऐकावयाच्या रेंजमध्ये अनुवादित केलेल्या O-H स्ट्रेचचा आवाज असा ऐकू येतो.
06:53
S-H, quite a different frequency.
108
413160
2000
एस-एच, बराच वेगळा ऐकू येतो.
06:55
Now, this is kind of interesting, because it tells you
109
415160
4000
आता हे एक प्रकारचे मनोरंजक आहे, कारण ते आपल्याला सांगते
06:59
that you should be looking for a particular fact, which is this:
110
419160
3000
की आपण एक विशिष्ट सत्य शोधत आहात, जे हे आहे:
07:02
nothing in the world smells like rotten eggs except S-H, OK?
111
422160
4000
जगात एस-एच वगळता कुजलेल्या अंड्यांसारखा वास इतर संयुगांतून येत नाही.
07:06
Now, Fact B: nothing in the world has that frequency except S-H.
112
426160
7000
आता, दुसरे सत्य : एस-एचशिवाय जगात कशाचाही रुपन्तारीत ध्वनी असा नसतो.
07:13
If you look on this, imagine a piano keyboard.
113
433160
2000
आपण यावर नजर टाकल्यास, पियानो किंवा पेटी वाद्याची कल्पना करा.
07:15
The S-H stretch is in the middle of a part of the keyboard
114
435160
4000
एस-एच चा विस्तार पेटीच्या एका भागाच्या मध्यभागी आहे
07:19
that has been, so to speak, damaged,
115
439160
2000
आणि हा भाग खराब झाल्यासारखा दिसतो.
07:21
and there are no neighboring notes, nothing is close to it.
116
441160
3000
आणि जवळपास कोणत्याही पट्टया नाहीत.
07:24
You have a unique smell, a unique vibration.
117
444160
2000
आपल्याकडे एक वेगळा वास, एक अनोखा कंपन आहे.
07:26
So I went searching when I started in this game
118
446160
2000
ही कल्पना सुचल्यावर, मी एक शोध सुरु केला
07:28
to convince myself that there was any degree of plausibility
119
448160
3000
स्वत: ला की काही प्रमाणात हे खरे असेल असे पटवून देण्यासाठी या
07:31
to this whole crazy story.
120
451160
2000
वेड्यासारख्या कथेतील, ही धडपड होती.
07:33
I went searching for a type of molecule, any molecule,
121
453160
3000
मी वेगवेगळ्या रेणूंमध्ये हे शोधू लागलो की
07:36
that would have that vibration and that -- the obvious prediction
122
456160
5000
त्यामध्य हे कंपन असेल आणि साहजिकपणे
07:41
was that it should absolutely smell of sulfur.
123
461160
2000
त्याचा वास गंधकासारखा असायला पाहिजे.
07:43
If it didn’t, the whole idea was toast, and I might as well move on to other things.
124
463160
6000
जर ते तसे झाले नाही तर संपूर्ण कल्पना खोटी ठरून मग कदाचित मी इतर गोष्टी पाहिल.
07:49
Now, after searching high and low for several months,
125
469160
4000
आता कित्येक महिन्यांपर्यंत कमीजास्त शोध केल्यानंतर,
07:53
I discovered that there was a type of molecule called a Borane
126
473160
5000
मला आढळले की बोरेन नावाचा एक रेणूचा प्रकार होता
07:58
which has exactly the same vibration.
127
478160
2000
ज्याचे कंपन अगदी सारखे होते.
08:00
Now the good news is, Boranes you can get hold of.
128
480160
3000
आता एक चांगली बातमी अशी आहे की, बोरेन आपण मिळवू शकता.
08:03
The bad news is they’re rocket fuels.
129
483160
3000
वाईट बातमी ते रॉकेट इंधन आहे.
08:06
Most of them explode spontaneously in contact with air,
130
486160
3000
त्यापैकी बहुतेक प्रमाणाचा हवेच्या संपर्कात येताच स्फोट होतो.
08:09
and when you call up the companies, they only give you minimum ten tons, OK?
131
489160
4000
आणि जेव्हा आपण कंपन्यांकडून विकत घेतो तेव्हा कमीतकमी ९०७ किलो घ्यावे लागते.
08:13
(Laughter)
132
493160
3000
(हास्य)
08:16
So this was not what they call a laboratory-scale experiment,
133
496160
3000
म्हणूनच त्यांना प्रयोगशाळेतील प्रयोग असे म्हणू शकत नाही.
08:19
and they wouldn’t have liked it at my college.
134
499160
2000
आणि हा प्रयोग कॉलेजमध्ये करणे शक्य नव्हते.
08:21
However, I managed to get a hold of a Borane eventually, and here is the beast.
135
501160
8000
तथापि, मी अखेरीस बोरेन मिळवू शकलो.
08:29
And it really does have the same -- if you calculate,
136
509160
2000
आणि आपण गणना केल्यास, खरोखर हेच आहे -
08:31
if you measure the vibrational frequencies, they are the same as S-H.
137
511160
4000
आपण कंपनाचे मोजमाप केल्यास ते एस-एच सारखेच आहेत.
08:35
Now, does it smell of sulfur? Well, if you go back in the literature,
138
515160
5000
आता त्यास गंधकाचा वास येतो का? बरं, जर तुम्ही पुन्हा नीट वाचाल तर,
08:40
there’s a man who knew more about Boranes than anyone
139
520160
3000
हा असा माणूस ज्याला बोरेन बद्दल इतरांपेक्षा जास्त माहिती होती.
08:43
alive then or since, Alfred Stock, he synthesized all of them.
140
523160
5000
अल्फ्रेड स्टॉक ज्याने त्या सर्वांचे संश्लेषण केले होते.
08:48
And in an enormous 40-page paper in German he says, at one point --
141
528160
6000
आणि जर्मन भाषेत ४० पानांच्या विपुल लेखात तो एका क्षणी म्हणतो,
08:54
my wife is German and she translated it for me --
142
534160
3000
माझी पत्नी जर्मन आहे आणि तिने माझ्यासाठी हे भाषांतर केले -
08:57
and at one point he says, "ganz widerlich Geruch,"
143
537160
2000
आणि तो असे म्हणतो, "गंझ वाइडरलिच गेरुच,"
08:59
an "absolutely repulsive smell," which is good. Reminiscent of hydrogen sulfide.
144
539160
6000
हायड्रोजन सल्फाइडची आठवण करून देणारा एक "पूर्णपणे तिरस्करणीय वास".
09:05
So this fact that Boranes smell of sulfur
145
545160
3000
त्यामुळे हे खरं आहे की बोरेनचा वास गंधकासारखा आहे.
09:08
had been known since 1910, and utterly forgotten until 1997, 1998.
146
548160
7000
हे १९१० पासून ओळखले जात होते आणि १९९७, १९९८ पर्यंत पूर्णपणे विसरले.
09:15
Now, the slight fly in the ointment is this: that
147
555160
4000
आता, कमतरता ही आहे की जर आपल्याला आण्विक कंपन
09:19
if we smell molecular vibrations, we must have a spectroscope in our nose.
148
559160
5000
मोजायचे असेल तर आपल्या नाकात स्पॅक्ट्रोस्कोप असणे आवश्यक आहे.
09:24
Now, this is a spectroscope, OK, on my laboratory bench.
149
564160
5000
हे माझ्या प्रयोगशाळेच्या बेंचवरील स्पेक्ट्रोस्कोप आहे.
09:29
And it’s fair to say that if you look up somebody’s nose,
150
569160
2000
आणि जर आपण एखाद्याचे नाक पाहिले तर,
09:31
you’re unlikely to see anything resembling this.
151
571160
3000
आपणास यासारखे काहीतरी दिसण्याची शक्यता नाही.
09:34
And this is the main objection to the theory.
152
574160
2000
आणि हाच या सिद्धांताचा मुख्य आक्षेप आहे.
09:36
OK, great, we smell vibrations. How? All right?
153
576160
5000
मग आपल्याला या कंपनांचा वास येतो तरी कसा?
09:41
Now when people ask this kind of question, they neglect something,
154
581160
2000
हा प्रश्न विचारताना लोक यावर दुर्लक्ष करतात
09:43
which is that physicists are really clever, unlike biologists.
155
583160
4000
की जीवशास्त्रज्ञांपेक्षा भौतिकशास्त्रज्ञ खरोखरच हुशार आहेत.
09:47
(Laughter)
156
587160
3000
(प्रेक्षकांच्या हास्याचा आवाज)
09:50
This is a joke. I’m a biologist, OK?
157
590160
2000
हे मजेत म्हणालो. मी स्वतः जीवशास्त्रज्ञ आहे.
09:52
So it’s a joke against myself.
158
592160
1000
तर हा विनोदच होता.
09:53
Bob Jacklovich and John Lamb at Ford Motor Company,
159
593160
3000
फोर्ड मोटर कंपनीतील बॉब जॅकलोविच आणि जॉन लँब,
09:56
in the days when Ford Motor was spending vast amounts of money
160
596160
2000
ज्या दिवसांमध्ये फोर्ड मोटर
09:58
on fundamental research, discovered a way
161
598160
4000
मूलभूत संशोधनावर मोठा खर्च करीत होते तेव्हा एक शोध लागला
10:02
to build a spectroscope that was intrinsically nano-scale.
162
602160
4000
स्पेक्ट्रोस्कोप बनू लागले जे अंतर्गतपणे नॅनो-स्केल होते.
10:06
In other words, no mirrors, no lasers, no prisms, no nonsense,
163
606160
3000
दुसर्‍या शब्दांत, कोणतेही आरसे, लेझर आणि प्रिस्म नाहीत.
10:09
just a tiny device, and he built this device. And this device uses electron tunneling.
164
609160
5000
फक्त एक लहान साधन अस्तित्वात आले ज्यात इलेक्ट्रॉन टनेलिंगचा वापर होतो.
10:14
Now, I could do the dance of electron tunneling,
165
614160
3000
मी इलेक्ट्रॉन टनेलिंगचे नृत्य करून दाखवले असते,
10:17
but I’ve done a video instead, which is much more interesting. Here’s how it works.
166
617160
5000
परंतु त्याऐवजी मी एक व्हिडिओ तयार केला आहे, जो जास्त मनोरंजक आहे.
10:22
Electrons are fuzzy creatures, and they can jump across gaps,
167
622160
4000
इलेक्ट्रॉन हे अस्पष्ट प्राणी आहेत आणि ते अंतर दिसताच उडी मारू शकतात.
10:26
but only at equal energy. If the energy differs, they can’t jump.
168
626160
5000
परंतु केवळ समान उर्जेवर. जर ऊर्जा भिन्न असेल तर ते उडी मारू शकत नाहीत.
10:31
Unlike us, they won’t fall off the cliff.
169
631160
2000
आपल्याप्रमाणे, ते उंच कडांहून पडत नाहीत.
10:33
OK. Now. If something absorbs the energy, the electron can travel.
170
633160
7000
जर एखाद्या गोष्टीने ऊर्जा शोषली तर इलेक्ट्रॉन प्रवास करू शकतो.
10:40
So here you have a system, you have something --
171
640160
3000
तर येथे आपल्याकडे एक प्रणाली आहे --
10:43
and there’s plenty of that stuff in biology --
172
643160
1000
जीवशास्त्राप्रमाणे --
10:44
some substance giving an electron, and the electron tries to jump,
173
644160
5000
काही पदार्थ इलेक्ट्रॉन देतात आणि इलेक्ट्रॉन उडी मारण्याचा प्रयत्न करते,
10:49
and only when a molecule comes along that has the right vibration
174
649160
4000
आणि जेव्हा रेणू बरोबर येतात आणि योग्य कंपन असते,
10:53
does the reaction happen, OK?
175
653160
2000
तेव्हाच प्रतिक्रिया होते.
10:55
This is the basis for the device that these two guys at Ford built.
176
655160
4000
फोर्ड येथे या दोघानी बांधलेल्या साधनाचा हा आधार आहे.
10:59
And every single part of this mechanism is actually plausible in biology.
177
659160
7000
आणि या यंत्रणेचा प्रत्येक भाग जीवशास्त्रात स्वीकारण्यायोग्य आहे.
11:06
In other words, I’ve taken off-the-shelf components,
178
666160
1000
दुसर्‍या शब्दांत,
11:07
and I’ve made a spectroscope.
179
667160
2000
यांच घटकांपासून स्पेक्ट्रोस्कोप बनला आहे.
11:09
What’s nice about this idea, if you have a philosophical bent of mind,
180
669160
4000
या विचारात काय चांगले आहे, जर आपल्या मनाचा कल तात्विक असेल तर,
11:13
is that then it tells you that the nose,
181
673160
2000
तुम्ही या विचारास असे बघू शकाल की नाक,
11:15
the ear and the eye are all vibrational senses.
182
675160
3000
कान आणि डोळा ही कंपनास संवेदनशील इंद्रिये आहेत.
11:18
Of course, it doesn’t matter, because it could also be that they’re not.
183
678160
4000
अर्थात यामुळे काही फरक पडत नाही, कारण असे नसल्याची शक्यताही असू शकते.
11:22
But it has a certain --
184
682160
1000
पण एक निश्चित आहे -
11:23
(Laughter)
185
683160
2000
(हास्य)
11:25
-- it has a certain ring to it which is attractive to people
186
685160
4000
- याचे एक वैशिष्ट आहे, ज्यांनी १९ व्या शतकातील
11:29
who read too much 19th-century German literature.
187
689160
4000
जर्मन साहित्य बरेच वाचलेले असते, त्यांनी ही गोष्ट आकर्षित करते.
11:33
And then a magnificent thing happened:
188
693160
1000
नंतर एक अद्भुत गोष्ट
11:34
I left academia and joined the real world of business,
189
694160
6000
घडली: मी शैक्षणिक जग सोडून व्यवसायाच्या वास्तविक जगात प्रवेश केला,
11:40
and a company was created around my ideas
190
700160
3000
माझ्या कल्पनांच्या भोवती एक कंपनी तयार केली गेली
11:43
to make new molecules using my method,
191
703160
3000
यात माझी पद्धत वापरून नवीन रेणू बनविले जात,
11:46
along the lines of, let’s put someone else’s money where your mouth is.
192
706160
4000
हे बोलणे सोपे आहे, पण करणे अवघड.
11:50
And one of the first things that happened was
193
710160
4000
आणि घडलेल्या पहिल्या गोष्टींपैकी एक गोष्ट अशी की
11:54
we started going around to fragrance companies
194
714160
2000
आम्ही गंध बनवणाऱ्या कंपन्यांकडे जाऊ लागलो
11:56
asking for what they needed, because, of course,
195
716160
4000
आणि त्यांना कशाची गरज आहे हे जाणून घेतले, कारण
12:00
if you could calculate smell, you don’t need chemists.
196
720160
2000
कोणी वास मोजू शकले तर केमिस्टची गरजच नाही
12:02
You need a computer, a Mac will do it, if you know how to program the thing right,
197
722160
4000
जर आपल्याला प्रोग्रामिंग माहित असेल, तर एक मॅक ते करू शकेल,
12:06
OK? So you can try a thousand molecules,
198
726160
4000
तर तुम्ही एक हजार रेणूंवर प्रोग्रामिंग करू शकता.
12:10
you can try ten thousand molecules in a weekend,
199
730160
3000
आपण आठवड्याच्या शेवटी दहा हजार रेणूंवर प्रयोग करू शकता,
12:13
and then you only tell the chemists to make the right one.
200
733160
3000
आणि मग आपण रसायनशास्त्रज्ञांना योग्य रेणू बनवण्यास सांगू शकू.
12:16
And so that’s a direct path to making new odorants.
201
736160
4000
आणि म्हणूनच हा नवीन सुगंध तयार करण्याचा सोपा मार्ग आहे.
12:20
And one of the first things that happened was
202
740160
1000
आणि मग असे घडले की
12:21
we went to see some perfumers in France --
203
741160
2000
फ्रान्समध्ये गंध बनवणाऱ्यांकडे गेलेलो --
12:23
and here’s where I do my Charles Fleischer impression --
204
743160
2000
येथे मी चार्ल्स फ्लेशरची कल्पना वापरतो -
12:25
and one of them says, "You cannot make a coumarin."
205
745160
4000
आणि त्यातील एकजण म्हणतो, "आपण कुमारिन हे संयुग बनवू शकत नाही."
12:29
He says to me, "I bet you cannot make a coumarin."
206
749160
3000
तो मला म्हणाला, "मी पैज लावतो तू कुमरिन बनवू शकत नाही."
12:32
Now, coumarin is a very common thing, a material,
207
752160
4000
दक्षिण अमेरिकेतून आलेल्या बीनपासून तयार झालेल्या
12:36
in fragrance which is derived from a bean that comes from South America.
208
756160
3000
सुगंधात आता कुमरिन ही एक सामान्य गोष्ट आहे,
12:39
And it is the classic synthetic aroma chemical, OK?
209
759160
4000
आणि हे एक कृत्रिम सुगंधित रसायन आहे,
12:43
It’s the molecule that has made men’s fragrances
210
763160
4000
हा रेणू पुरुषांसाठी बनवलेल्या अनेक सुगंधात आढळतो
12:47
smell the way they do since 1881, to be exact.
211
767160
3000
अचूकपणे सांगायचे झाले तर १८८१ पासून याचा वापर सुरु झाला
12:50
And the problem is it’s a carcinogen.
212
770160
3000
आणि समस्या ही आहे की त्यात कार्सिनोजन (कर्करोगकारक) असते.
12:53
So nobody likes particularly to -- you know, aftershave with carcinogens.
213
773160
6000
म्हणून कोणालाही विशेषतः हे आवडत नाही - दाढी करून कॅसिनोजन कोण लावेल.
12:59
(Laughter)
214
779160
2000
(प्रेक्षकांच्या हास्याचा आवाज)
13:01
There are some reckless people, but it’s not worth it, OK?
215
781160
3000
तेथे काही बेपर्वा लोक आहेत, परंतु हे योग्य नाही
13:04
So they asked us to make a new coumarin. And so we started doing calculations.
216
784160
5000
म्हणून त्यांनी आम्हाला नवीन कुमरिन तयार करण्यास सांगितले. व आमची तयारी सुरु झाली.
13:09
And the first thing you do is you calculate the vibrational spectrum
217
789160
3000
आम्ही केलेली पहिली गोष्ट म्हणजे कुमारिनचे कंपन स्पेक्ट्रम मोजून
13:12
of coumarin, and you smooth it out,
218
792160
1000
त्यास समपातळीस आणले,
13:13
so that you have a nice picture of what the sort of chord, so to speak, of coumarin is.
219
793160
6000
जेणेकरून आपल्याकडे कुमारिनचे एक छान चित्र तयार होईल
13:19
And then you start cranking the computer to find other molecules,
220
799160
6000
आणि मग आम्ही संगणकावर इतर रेणू शोधण्यास सुरु केले
13:25
related or unrelated, that have the same vibrations.
221
805160
3000
संबंधित किंवा असंबंधित, पण समान कंपने असलेली.
13:28
And we actually, in this case, I’m sorry to say,
222
808160
4000
आणि आम्ही खरं तर या प्रकरणात दिलगीर आहोत, की
13:32
it happened -- it was serendipitous.
223
812160
2000
जे घडले -- ते अर्धवट राहिले.
13:34
Because I got a phone call from our chief chemist
224
814160
3000
कारण मला आमच्या मुख्य रसायनशास्त्रज्ञाचा फोन आला
13:37
and he said, look, I’ve just found this such a beautiful reaction,
225
817160
5000
आणि तो म्हणाला, पाहा, मला ही एक सुंदर प्रतिक्रिया सापडली आहे,
13:42
that even if this compound doesn’t smell of coumarin,
226
822160
1000
जरी कुमरिनचा वास नसेल
13:43
I want to do it, it’s just such a nifty,
227
823160
3000
तरी मला हे करायचे आहे, हे किती कुशालीचे आहे,
13:46
one step -- I mean, chemists have weird minds --
228
826160
3000
मी विचार केला - या रसायनशास्त्रज्ञांचे मन विचित्र असते -
13:49
one step, 90 percent yield, you know, and you get this lovely
229
829160
4000
९० टक्के उत्पन्न, आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला सुंदर असा
13:53
crystalline compound. Let us try it.
230
833160
2000
स्फटिकासारखा संयुग मिळतो चला प्रयत्न करूया.
13:55
And I said, first of all, let me do the calculation on that compound, bottom right,
231
835160
4000
आणि मी म्हणालो, आधी, मी संयुगांची गणना करतो, उजवीकडील खालच्या बाजूला,
13:59
which is related to coumarin, but has an extra pentagon inserted into the molecule.
232
839160
6000
जो कौमारिनशी संबंधित आहे, परंतु या रेणूमध्ये एक अतिरिक्त पंचकोन आहे.
14:05
Calculate the vibrations, the purple spectrum is that new fellow,
233
845160
5000
कंपांची गणना केल्यानंतर, हा नवीन जांभळा स्पेक्ट्रम आढळला,
14:10
the white one is the old one.
234
850160
1000
हा पांढरा जुनाच आहे.
14:11
And the prediction is it should smell of coumarin.
235
851160
4000
आणि असे मानले की याचा वास कोरमिनसारखा असेल
14:15
They made it ... and it smelled exactly like coumarin.
236
855160
8000
आणि ते अगदी खरे ठरले याचा वास कुमरीनसारखच आला.
14:23
And this is our new baby, called tonkene.
237
863160
5000
आणि हे आमचे नवीन बाळ आहे, ज्याला टोंकेन म्हणतात.
14:28
You see, when you’re a scientist, you’re always selling ideas.
238
868160
2000
आपण पहिले असेल वैज्ञानिक लोक कल्पना विकतात
14:30
And people are very resistant to ideas, and rightly so.
239
870160
4000
आणि लोक कल्पनांना लगेच जुमानात नाहीत आणि अगदी बरोबर,
14:34
Why should new ideas be accepted?
240
874160
2000
नवीन कल्पना का स्वीकारल्या पाहिजेत?
14:36
But when you put a little 10-gram vial on the table in front of perfumers
241
876160
6000
परंतु जेव्हा आपण सुगंध बनवणाऱ्यासमोर एक छोटी १०ग्रॅमची कुपी ठेवता आणि
14:42
and it smells like coumarin, and it isn’t coumarin,
242
882160
2000
वास कुमारिनसारखा पण त्यात कुमारिन नाही
14:44
and you’ve found it in three weeks,
243
884160
2000
आणि आपल्याला ते तीन आठवड्यांत सापडले आहे,
14:46
this focuses everybody’s mind wonderfully.
244
886160
3000
याचे प्रत्येकाला आश्चर्य वाटते.
14:49
(Laughter)
245
889160
1000
(हास्याचा आवाज)
14:50
(Applause)
246
890160
6000
(टाळ्या)
14:56
And people often ask me, is your theory accepted?
247
896160
4000
आणि लोक मला वारंवार विचारतात, आपला हा सिद्धांत स्वीकारला आहे का?
15:00
And I said, well, by whom? I mean most, you know -- there’s three attitudes:
248
900160
5000
आणि मी म्हणालो, कोणाकडून? अर्थात, येथे तीन दृष्टिकोन आहेतः
15:05
You’re right, and I don’t know why, which is the most rational one at this point.
249
905160
4000
पहिला: आपण बरोबर आहात, आणि मला माहित नाही का, जे या क्षणी सर्वात तर्कसंगत आहे.
15:09
You’re right, and I don’t care how you do it, in a sense;
250
909160
4000
दुसरा: आपण बरोबर आहात, आणि हे कसे केले हे माझ्यासाठी बिलकुल महत्त्वाचे नाही,
15:13
you bring me the molecules, you know.
251
913160
1000
रेणू दिलाहे महत्वाचे.
15:14
And: You’re completely wrong, and I’m sure you’re completely wrong.
252
914160
3000
आणि तिसरा: आपण चुकीचे आहात आणि याची मला पूर्णपणे खात्री आहे
15:17
OK? Now, we’re dealing with people who only want results,
253
917160
3000
आम्ही अशा लोकांशी व्यवसाय करतो ज्यांना केवळ निकाल हवा असतो,
15:20
and this is the commercial world.
254
920160
2000
आणि हे व्यावसायिक जग आहे.
15:22
And they tell us that even if we do it by astrology, they’re happy.
255
922160
5000
ते आम्हाला सांगतात की आम्ही ते ज्योतिषशास्त्राद्वारे केले तरी चालेल.
15:27
But we’re not actually doing it by astrology.
256
927160
3000
परंतु आम्ही ते खरोखर ज्योतिषशास्त्राद्वारे करत नाही.
15:30
But for the last three years, I’ve had what I consider to be
257
930160
2000
पण तीन वर्षांपासून, मी जे काही करतोय
15:32
the best job in the entire universe, which is to put my hobby --
258
932160
5000
ही संपूर्ण विश्वातील सर्वोत्कृष्ट नोकरी, जी माझा छंद आहे -
15:37
which is, you know, fragrance and all the magnificent things --
259
937160
2000
सुगंध आणि या सर्व भव्य गोष्टी -
15:39
plus a little bit of biophysics, a small amount of self-taught chemistry
260
939160
5000
तसेच थोडेसे जीवभौतिकशास्त्र, स्वत:हून शिकलेले रसायनशास्त्र
15:44
at the service of something that actually works.
261
944160
2000
हे सर्व चांगलेच कामी आले.
15:46
Thank you very much.
262
946160
1000
मनापासून आभारी आहे.
15:47
(Applause)
263
947160
1000
(टाळ्या)

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7