The mental health benefits of storytelling for health care workers | Laurel Braitman

93,585 views ・ 2020-05-28

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Paresh Nadkarni Reviewer: Arvind Patil
00:13
For the last few years,
0
13500
1268
काही वर्षांपासून
00:14
I've been a writer in residence at the Stanford Medical School.
1
14792
3601
मी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमध्ये एक निवासी लेखिका आहे
00:18
I was hired by an incredible woman,
2
18417
2517
माझी नियुक्ती एका खास व्यक्ती ने केली
00:20
she's a poet and an anesthesiologist,
3
20958
2268
ती एक कवयित्री आणि " ऍनेस्थेशियालॉजिस्ट " आहे.
00:23
named Audrey Shafer,
4
23250
1643
तिचं नाव आहे Audrey Shafer
00:24
and she started the Medicine and the Muse Program
5
24917
2309
"मेडिसिन अँड म्युस" हा प्रकल्प तिने सुरु केला
00:27
to reintroduce humanities back into medical education and training.
6
27250
3875
वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण यात मानवतेचे पुनरस्थापन करण्यासाठी
00:32
My job was to teach writing, storytelling
7
32042
3059
माझे काम होते लिहायला शिकवणे, कथा सांगणे
00:35
and general communication skills
8
35125
2184
आणि सामान्य संभाषण शिकवणे
00:37
to physicians, nurses, medical students
9
37333
2476
वैद्य, नर्स, वैद्यकीय विद्यार्थ्यांना
00:39
and other health care workers.
10
39833
1643
आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना देखील
00:41
And I thought I'd get a ton of great student essays
11
41500
2934
मला वाटले आता मला शरीररचना शव विच्छेदन
00:44
about dissecting cadavers and poems about the spleen.
12
44458
4143
ह्या वरचे निबंध वाचायला मिळतील
00:48
And I did.
13
48625
1476
आणि तेच झाले
00:50
But almost immediately,
14
50125
1268
पण अगदी त्वरितच
00:51
I started getting more essays that made me really anxious
15
51417
3309
मला अधिक निबंध मिळू लागले ज्यामुळे मी खरोखरच चिंताग्रस्त झाले
00:54
and really worried.
16
54750
1268
आणि काळजी वाटू लागली.
00:56
My students were writing about their crushing anxiety,
17
56042
2934
माझे विद्यार्थी लिहित होते त्यांच्या पेचप्रसंगाबद्दल
00:59
the unbearable pressure on them to succeed,
18
59000
2893
त्यांच्यावर यशस्वी होण्यासाठी सलेल्या दाबावा बद्दल
01:01
their mental health diagnoses,
19
61917
1642
त्यांचे मानसिक आरोग्य निदान
01:03
their suicide attempts,
20
63583
1685
त्यांचे आत्महत्येचे प्रयत्न
01:05
how alone and isolated they felt
21
65292
1851
त्यांना किती एकटं आणि विलग वाटतं
01:07
and wondered if they'd gone into the right profession,
22
67167
2642
आणि आपण चुकीच्या व्यवसायात आलो आहोत का असं वाटू लागले
01:09
and they weren't even doctors yet.
23
69833
2351
ते अद्याप डॉक्टरही नव्हते.
01:12
This is my student Uriel Sanchez.
24
72208
2643
हा आहे माझा विद्यार्थी उरियल सान्चेझ |
01:14
(Audio) Uriel Sanchez: The choice you are given through medicine,
25
74875
3143
(उरियल सान्चेझ चा आवाज) औषधाद्वारे दिलेली निवड,
01:18
from a lot of your mentors even, is like,
26
78042
2017
तुमचे बरेच शिक्षक सुद्धा असेच सांगतील
01:20
you have to choose,
27
80083
1268
तुला निवडावं लागेल,
01:21
like, being a really good person or a really good doctor.
28
81375
3851
जसे की, एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे किंवा एक चांगले डॉक्टर
01:25
(Music)
29
85250
2268
(संगीत )
01:27
Laurel Braitman: Physicians' own humanity and emotional well-being
30
87542
3309
लॉरेल ब्रेटमन: फिजिशियनची स्वतःची माणुसकी आणि भावनिक कल्याण
01:30
are almost never made a core part of their training
31
90875
2684
जवळजवळ कधीच त्यांच्या प्रशिक्षणाचा मुख्य भाग बनलेला नाही
01:33
or even acknowledged.
32
93583
1643
किव्हा कधी मान्य केलं नाही
01:35
And real vulnerability,
33
95250
1268
आणि वास्तविक असुरक्षा,
01:36
like sharing certain mental health diagnoses, for example,
34
96542
3142
उदाहरणार्थ, विशिष्ट मानसिक आरोग्याचे निदान सामायिक करणे,
01:39
can be absolutely career-ending.
35
99708
2125
आपल्या कारकीर्दीचा पूर्णपणे शेवट असू शकतो
01:42
But nearly 30 percent of American medical students are depressed,
36
102708
4060
अंदाजे 30 % अमेरिकन वैद्यकीय विद्यार्थीना नैराश्याने ग्रासले आहे.
01:46
and one in 10 have thought about suicide.
37
106792
2559
10 पैकी एक तरी आत्महत्येचा विचार करतो.
01:49
And it's actually even worse for practicing physicians.
38
109375
2976
व्यावसायिक वैद्यांसाठी हा आकडा अजून भीती दायक आहे
01:52
There's really widespread job dissatisfaction,
39
112375
2143
नोकरीत असमाधानी आहेत .
01:54
high rates of depression,
40
114542
1559
आणि उदासीनता खूपच जास्त आहे
01:56
and doctors have one of the highest suicide rates
41
116125
2476
अमेरिकेत आत्महत्याची सर्वात जास्त संख्या डॉक्टरांची आहे
01:58
of any profession in the United Sates.
42
118625
2083
02:02
This is scary.
43
122375
1643
हे भीतीदायक आहे.
02:04
Not just for them but for us, too.
44
124042
2059
त्यांच्या साठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा
02:06
I really think doctors have the most important job.
45
126125
3018
मला वाटतं डॉक्टरांचा सर्वात जास्त महत्वाच्या व्यवसाय आहे.
02:09
And if their lives are at stake,
46
129167
1524
जर त्यांचे जीव धोक्यात असतील
02:10
ours are, too.
47
130715
1761
तर आपले हि जीव धोक्यात आहेत.
02:12
Now, I am absolutely not a mental health professional,
48
132500
4184
आता, मी काही मानसिक आरोग्य व्यावसायिक नाही
02:16
I'm a writer,
49
136708
1268
मी फक्त एक लेखिका आहे
02:18
which most days is absolutely the complete and total opposite.
50
138000
3809
जे बहुतेक दिवस ह्याचा संपूर्ण उलट असतं
02:21
But I can tell you that the more opportunities
51
141833
2143
पण मी हे नक्कीच सांगू शकते
मी त्यांना व्यक्त करण्याची जेवढी जास्त संधी देते
02:24
that I give health care workers
52
144000
1643
02:25
to share their daily frustrations, their fears, their joys,
53
145667
3392
त्यांच्या रोजच्या नैराश्या, त्यांची भीती, आनंद अधिक
02:29
what surprises them, what they resent,
54
149083
2435
त्यांना काय आश्चर्य वाटते, ते कशावर रागावतात,
02:31
the better they seem to feel.
55
151542
1809
तेवढं त्यांना जास्त बरं वाटतं
02:33
So at Medicine and the Muse, we offer evening, weekend
56
153375
3184
म्हणूनच, "मेडिसिन अँड म्यूस" येथे आम्ही संध्याकाळ, शनिवार - रविवार
02:36
and day-long storytelling workshops
57
156583
2060
आणि दिवसभरासाठी "स्टोरीटेलिंग" कार्यशाळा करतो
02:38
at farms and other places with really good food.
58
158667
3476
शेतात आणि इतर ठिकाणी उत्कृष्ट भोजना सह
02:42
I invite other journalists, writers, producers,
59
162167
4601
मी इतर पत्रकारांना आमंत्रित करते , लेखक-लेखिका, निर्माते
02:46
podcasters and poets,
60
166792
2142
कवी-कवयित्री वगैरे
02:48
and they teach writing,
61
168958
1768
आणि ते शिकवतात आमच्या सहभागींना
02:50
communication and storytelling skills to our participants.
62
170750
2934
लिहिणे, संवाद साधणे आणि कथा सांगणे वगैरे
02:53
And those participants practice being vulnerable
63
173708
2239
मग ते सहभागी, आपण दाबून ठेवणाऱ्या गोष्टी
02:55
by sharing their stories out loud with one another.
64
175971
2588
एकमेकांशी मोठ्याने बोलतात
02:58
And in doing so,
65
178583
1268
आणि असे केल्याने
02:59
they reconnect with what drew them to medicine in the first place.
66
179875
3351
ते प्रथम ह्या व्यवसाय कडे का आकर्षित झाले होते ते आठवतात
03:03
These are the skills they'll draw on
67
183250
1976
ह्याचीच त्यांना गरज असते
03:05
when they realize and are confronted with the stressful, messy reality
68
185250
3809
जेव्हा त्यांना कळते आणि त्यांचा सामना होतो धकाधकीच्या, गोंधळलेल्या वास्तविकतेसह
03:09
of the work they've chosen.
69
189083
1685
त्यांनी निवडलेल्या व्यवसायाची
03:10
This is how they realize it's a calling.
70
190792
3017
हा एक "कॉल" असल्याचे त्यांना लक्षात येतं
03:13
So I have a prescription here for you today.
71
193833
3351
तर आज माझ्याकडे तुमच्यासाठी. एक प्रिस्क्रिप्शन आहे
03:17
It's not from physicians, it's for them,
72
197208
3310
हे डॉक्टरांकडून नाही, त्यांच्यासाठी आहे
03:20
and I asked my students for help.
73
200542
2351
मी माझ्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी विचारले.
03:22
And before I start, let me just say I work with doctors,
74
202917
3351
आणि मी सुरू करण्यापूर्वी सांगेन, मी डॉक्टरांसोबत काम केले आहे
03:26
but I'm absolutely convinced
75
206292
1851
पण मला पूर्णपणे खात्री आहे
03:28
that this applies to almost any profession,
76
208167
2392
की हे लागू आहे जवळजवळ कोणत्याही व्यवसायात,
03:30
especially those of us who are so committed to our work,
77
210583
3226
विशेषतः जे आपल्या कार्यासाठी वचनबद्ध आहेत
03:33
and it can be so intense and overwhelming,
78
213833
2185
हे इतके तीव्र आणि जबरदस्त असू शकते,
03:36
that sometimes we forget why we chose to do it in the first place.
79
216042
3976
की कधीकधी आपण विसरतो आपण हे व्यवसाय का निवडले
03:40
To me, sharing a true vulnerable story
80
220042
3476
माझ्यासाठी, खरी असुरक्षित कथा सामायिक करणे
03:43
is a lot like raising a flag up a flagpole.
81
223542
3684
हे ध्वजारोहण करण्या इतके सोपे नाही
03:47
Other people see it,
82
227250
1559
इतर लोक ते पाहतात
03:48
if they agree with it and it resonates with them,
83
228833
2286
जर ते सहमत असतील आणि ते त्यांच्याशी अनुरूप असेल
03:51
they come and stand under it with you.
84
231143
1833
तर ते येऊन आपल्या बरोबर उभे राहतील
03:53
That's what my student Maite Van Hentenryck did.
85
233000
3226
हेच माझ्या विद्यार्थी माइट व्हॅन हेन्टेनरिक यांनी सांगितले
03:56
(Audio) Maite Van Hentenryck: I mean, it was super anxiety-inducing,
86
236250
3601
(माइट व्हॅन हेन्टेनरिक :) ते अत्यंत चिंताजनक होत
03:59
and I shared parts of myself
87
239875
2393
मी स्वतःचे काही भाग सामायिक केले आहेत
04:02
that I really have probably told five classmates.
88
242292
4125
मी हे फक्त पाच वर्गमित्रा ना सांगितलं असेल
04:08
LB: When Maite was a baby, she had to have her leg amputated.
89
248250
3851
माईट च्या लहान पाणीच, तिचा पाय कापून टाकावा लागला
04:12
When she got to medical school,
90
252125
1477
जेव्हा ती वैद्यकीय शाळेत गेली
04:13
she was taking just a standard class quiz,
91
253626
2267
एका प्रश्नोत्तरी मध्ये
04:15
and she got asked the question,
92
255917
1517
तिला विचारण्यात आले.
04:17
"Please tell us about the first time
93
257458
1935
कृपया, एखाद्या अपंग व्यक्तीला भेटलेल्या चा
04:19
you encountered someone with a disability."
94
259417
2083
पहिला अनुभवा वर्णन करा
04:22
She wondered if her supervisors had ever considered
95
262458
2518
हा प्रश्न विचारणाऱ्या बाबत तिला शंका आली
04:25
that the person with the disability was her, the doctor.
96
265000
3184
ती स्वतः अपंग आहे ह्याची जाणीव होती का ?
04:28
So she talked about it in front of about 100 of her friends, peers,
97
268208
4060
तिला तिच्या समोर बसलेल्या शंभर-एक मित्र-सहकारिं समोर बोलावं लागलं
04:32
which is a big deal, because, you know, she's really shy.
98
272292
2851
हि एक मोठी गोष्ट होती, कारण, ती खूपच लाजाळू होती
04:35
And afterwards, what happened,
99
275167
1434
आणि त्यानंतर काय झाले,
04:36
is a number of students with disabilities,
100
276625
2018
अनेक अपंग विध्यार्थी
जे तिला माहित नव्हते
04:38
that she didn't know,
101
278667
1267
04:39
came up to her and asked her to colead a group on campus
102
279958
2643
तिच्याकडे येऊन बोलू लागले कॅम्पस मध्ये एक गट तयार झाला.
04:42
that's now advocating for more visibility and inclusion in medical training.
103
282625
3583
ते आता वैद्यकीय प्रशिक्षणात अधिक समावेश व्हावा या साठी वकिली करत आहे.
04:48
In English, we tend to call people creatives
104
288250
2934
इंग्रजी मध्ये, आम्ही लोकांना क्रिएटिव्ह म्हणतो
04:51
if they have a certain job.
105
291208
1643
ज्यांच्याकडे एखादी विशिष्ट नोकरी असेल
04:52
Like, designer or architect or artist.
106
292875
3684
जसे कि... डिझाइनर, आर्किटेक्ट किंवा कलाकार.
04:56
I hate that term.
107
296583
2685
मला त्या शब्दाचा तिरस्कार आहे
04:59
I think it's offensive and exclusionary.
108
299292
2517
मला वाटते की हे आक्षेपार्ह आणि अपवादात्मक आहे
05:01
Creativity doesn't belong to a certain group of people.
109
301833
2768
क्रीटीव्हिटी एका विशिष्ट गटाला संबंधित नाही
05:04
A lot of my work with physicians and medical students
110
304625
2643
माझं बरंचसं काम डॉक्टरांसोबत वैद्यकीय विध्यार्थ्यांना
05:07
is just reminding them that no matter what profession we choose,
111
307292
3642
जाणीव करून द्यायचे आहे की आपण कोणताही व्यवसाय निवडू
05:10
we can make meaning,
112
310958
1435
आपण त्यात अर्थ काढू शकतो
05:12
find beauty in the hard stuff and create.
113
312417
3601
कठीण प्रसंगात सौंदर्य तयार करु शकतो.
05:16
This is medical student Pablo Romano.
114
316042
3267
हा आहे मेडिकलचा विद्यार्थी पाब्लो रोमानो
05:19
(Audio) Pablo Romano: My parents immigrated here from Mexico
115
319333
2851
(पाब्लो रोमानो :) माझे पालक येथे मेक्सिकोहून स्थलांतरित झाले
05:22
many years ago,
116
322208
1268
बऱ्याच वर्षांपूर्वी,
05:23
and when I was in college, they passed away.
117
323500
2643
आणि मी महाविद्यालयात होतो, तेव्हा त्यांचे निधन झाले.
वडील गेले तेव्हा मी 18 वर्षांचा होतो आणि आई गेली तेव्हा 20 वर्षांचा
05:26
I was 18 when my dad died and then 20 when my mom died.
118
326167
3000
05:30
LB: Not only has Pablo been talking publicly for the first time
119
330458
2958
पाब्लो ची हि इतक्या लोकांसमोर बोलण्याची पहिलीच खेप
05:33
about being an orphan,
120
333430
1213
अनाथ असल्याबद्दल
05:34
but together, we started a live storytelling series we're calling Talk Rx,
121
334667
4267
आम्ही एक थेट प्रसारण कथाकथित मालिका सुरु केली ज्याला आम्ही Talk Rx नाव दिल
05:38
and it's become a really popular place for his peers
122
338958
2518
आणि हि मालिका त्याच्या सहकार्यानं मध्ये लोकप्रिय झाली
05:41
to show their most vulnerable and powerful thoughts and feelings.
123
341500
3625
आपल्या सर्वात शक्तिशाली विचार आणि भावना दर्शविण्यासाठी
05:47
(Audio) PR: I go to a school
124
347000
1351
मी विद्यालयात जाते
05:48
that cares so much about data and research and numbers.
125
348375
2934
तिथे डेटा, संशोधन आणि आकडेवारी बद्दल बरंच काही शिकायला मिळतं
05:51
At the end of the day, what moves people is stories.
126
351333
2792
पण शेवटी जे हृदयाला स्पर्श करतात त्या ह्या लोकांच्या कथा
05:56
LB: Arifeen Rahman is a second-year medical student.
127
356958
3518
अरिफिन रहमान हि द्वितीय वर्षाचे वैद्यकीय विद्यार्थी आहे
06:00
And before she was born,
128
360500
1268
तिचा जन्म पूर्वी,
06:01
her parents immigrated from Bangladesh to the United States.
129
361792
3767
तिचे आई-वडील बांगलादेशहून अमेरिके मध्ये स्थायिक झाले
06:05
She grew up in a really beautiful home in Northern California,
130
365583
3060
ती उत्तर कॅलिफोर्निया मध्ये, एका आलिशान सुंदर घरात मोठी झाली आहे
06:08
very safe and stable,
131
368667
1267
खूप सुरक्षित आणि स्थिर
06:09
her parents are still together,
132
369958
2101
तिचे पालक अजूनही तिच्या सोबत आहेत
06:12
she never went hungry, and she graduated from Harvard.
133
372083
3893
ती कधीच भुकेली नव्हती, आणि ती हार्वर्डमधून पदवीधर झाली.
06:16
(Audio) Arifeen Rahman: I didn't feel like the stories I had
134
376000
2893
(अरिफिन रहमान:) मला कधी असं वाटलं नाही कि माझ्या गोष्टी
06:18
were worth telling or that they mattered.
135
378917
2684
कोणाला सांगण्यासारख्य किंवा महत्त्वाच्या होत्या
06:21
LB: Arifeen did have stories, though.
136
381625
2018
पण.. तिच्या हि काही गोष्टी होत्या...
06:23
Recently, she gave a talk about being maybe
137
383667
2726
अलीकडेच तिने एक भाषण दिले
06:26
the only Bangladeshi American girl
138
386417
2226
कदाचित ती एकमेव बांगलादेशी अमेरिकन असेल
06:28
to win an essay contest
139
388667
1559
एक निबंध स्पर्धा जिंकण्यासाठी
06:30
from the Daughters of the American Revolution --
140
390250
2268
अमेरिकन क्रांती मुलींकडून - ह्या विषयावर
06:32
(Laughter)
141
392542
1351
(हशा)
06:33
and then dress up for Halloween as the Declaration of Independence.
142
393917
4226
आणि नंतर हॅलोविनसाठी ड्रेस-अप करा स्वातंत्र्याचा उद्गार म्हणून
06:38
And I love Arifeen's story so much,
143
398167
2017
आणि मला आरिफिनची कहाणी खूप आवडते,
06:40
because to me it represents all that is good and bad
144
400208
2685
माझ्या साठी ते जे सर्व चांगले-वाईट आहे त्याचे प्रतिनिधित्व आहे
06:42
and hard and exhausting
145
402917
1517
आणि कठीण आणि थकवणारा
06:44
about representing the new American dream.
146
404458
2750
नवीन अमेरिकन स्वप्नाचे प्रतिनिधित्व करण्याबद्दल
06:48
(Audio) AR: The hardest thing was coming up against that voice
147
408667
2934
(अरिफिन:) सर्वात कठीण अडथळा होता त्या आवाजाच्या विरोधात उभे राहणे
06:51
that was telling me no one wants to hear my stories,
148
411625
2643
जो मला सांगत होते कोणालाही माझ्या कथा ऐकायला नको आहेत
06:54
like, why invest the time in this thing
149
414292
3642
जसे की या गोष्टीत वेळ का घालवायचा ?
06:57
that doesn't really mean anything in the grand scale of life.
150
417958
3375
याचा आपल्या जीवनात काही अर्थ नाही
07:02
Maybe the biggest thing is, like, maybe it does.
151
422500
2417
कदाचित सर्वात मोठी गोष्ट हीच आहे
07:09
LB: Life is so short.
152
429042
1750
आयुष्य खूप लहान आहे
07:11
For me, the only thing, really, that matters with my time here
153
431667
3809
जो काय थोडा वेळ माझ्या कडे आहे त्यात माझ्या साठी महत्त्वाचे हेच आहे
07:15
is feeling like I can connect with other people
154
435500
3143
मी इतर लोकांसह कनेक्ट होऊ शकते असे वाटणं
07:18
and maybe make them feel slightly less alone.
155
438667
2684
आणि कदाचित त्यांचा एकटे पणा थोडा कमी करणं
07:21
And in my experience,
156
441375
1518
माझ्या अनुभवात,
07:22
that's what stories do absolutely the best.
157
442917
2916
स्वतः च्या हृदयातल्या गोष्टी सांगून हेच साध्य होतं
07:26
So, my student and a collaborator in a lot of these endeavors
158
446750
3934
या बऱ्याच प्रयत्नांमध्ये माझी विद्यार्थीनी आणि सहयोगी आहे
07:30
is Candice Kim.
159
450708
1976
कँडिस किम
07:32
She's an MD-PhD student in medical education.
160
452708
3393
ती वैद्यकीय शिक्षणात एक एमडी-पीएचडी विद्यार्थिनी आहे
07:36
She's written about #MeToo in medicine,
161
456125
2309
तिने औषधामध्ये #MeToo बद्दल लिहिले आहे
07:38
navigating her queer identity in a conservative field
162
458458
3518
तिची ओळख एक पुराणमतवादी क्षेत्रात
07:42
and her mom's metastatic cancer diagnosis.
163
462000
2809
आणि तिच्या आईच्या मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान
07:44
And recently, she started also doing some really interesting research
164
464833
3310
आणि अलीकडेच, तिने देखील काही मनोरंजक संशोधनाची सुरुवात केली
07:48
about our work.
165
468167
1392
आमच्या कामाबद्दल
07:49
(Audio) Candace Kim: We've seen that students
166
469583
2143
(कॅन्डसे किम:) आम्ही पाहिले आहेत
07:51
who participate in our storytelling opportunity
167
471750
2351
जे विद्यार्थी आमच्या कथा सांगण्याच्या संधीत सहभागी होतात
07:54
show between a 36 and 51 percent decrease in distress.
168
474125
5434
त्यांच्यात 36 ते 51 % ताण कमी दर्शवतो
07:59
LB: If this was a mental health drug,
169
479583
2226
जर हे मानसिक आरोग्याचे औषध असेल तर,
08:01
it would be an absolute blockbuster.
170
481833
3060
तर ते नक्कीच "ब्लॉकबस्टर" ठरेल .
08:04
Results seem to last up to a month.
171
484917
2517
ह्याचे परिणाम एका महिन्यापर्यंत टिकतील
08:07
It might be longer,
172
487458
1268
कदाचित अजून जास्तही टिकतील
08:08
a month is just when Candice stopped measuring.
173
488750
2768
एक महिना अखेरीस कॅन्डिस ने मोजणे थांबविले
08:11
So we don't even know.
174
491542
1267
त्यामुळे माहितही नाही
08:12
Not only that, but 100 percent of our participants
175
492833
3143
येवढंच नाही, तर 100 टक्के सहभागी
08:16
recommend these opportunities to a friend.
176
496000
3059
आपल्या मित्राला या संधींची शिफारस करतात
08:19
For me, though, the most important thing that our work has done
177
499083
3310
माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे, कि जे आमचे कार्य केले आहे
08:22
is create a culture of vulnerability
178
502417
2101
"असुरक्षा संस्कृती" तयार केली आहे
08:24
in a place [where] there was absolutely none before.
179
504542
4476
तेथे, जेथे यापूर्वी कोणीही नाही.
08:29
I think what this does
180
509042
1351
मला वाटते की हे
08:30
is that it allows doctors and other folks
181
510417
2559
डॉक्टर आणि इतर लोकांना
एक कल्पना करण्याची संधी देते स्वत: साठी
08:33
an opportunity to envision a different kind of future for themselves
182
513000
3434
08:36
and their patients.
183
516458
1268
आणि त्यांच्या रुग्णांसाठी
08:37
This is Maite again.
184
517750
1268
(माइट व्हॅन हेन्टेनरिक :)
08:39
(Audio) MVH: I want to be the doctor that remembers when your birthday is
185
519042
3429
मला असे डॉक्टर व्हायचे आहे ज्याला आपला वाढदिवस आठवते
08:42
without having to look at the chart.
186
522495
1726
चार्टकडे न पाहता.
08:44
And I want to be the doctor who knows
187
524245
1856
मला असे डॉक्टर व्हायचे आहे
08:46
what my patient's favorite color is
188
526125
2268
ज्याला रूग्णांचा आवडता रंग कोणता आहे
08:48
and what TV shows they like to watch.
189
528417
2434
आणि टीव्ही वर काय पाहायला आवडते हे माहिती असेल
08:50
I want to be the doctor that's remembered for listening to people
190
530875
4059
मला असे डॉक्टर व्हायचे आहे जो आपल्याला समजून घेतो म्हणून लोक आठवणीत ठेवतील
08:54
and making sure I take care of all of them
191
534958
2685
आणि खात्री ने मी या सर्वांची काळजी घेईन
08:57
and not just treating their disease.
192
537667
2500
फक्त त्यांच्या आजारावर उपचार करत नाही
09:01
LB: Being human is a terminal condition.
193
541083
2935
माणूस असणे हा अंतिम आजार आहे
09:04
We all have it, and we are all going to die.
194
544042
2708
आपण सर्वानाच तो आहे आणि आपण सर्वे अखेर मरणार आहोत.
09:07
Helping health care professionals communicate more meaningfully
195
547625
3184
आरोग्य सेवा व्यावसायिकांना अर्थपूर्ण संवाद साधण्यात मदत करणे
09:10
with each other,
196
550833
1268
एकमेकांशी,
09:12
with their patients and with themselves
197
552125
1905
त्यांच्या रूग्णांसह आणि स्वत: बरोबर
09:14
is certainly not going to magically change
198
554054
2797
नक्कीच जादूने बदलणार नाही
09:16
everything that is wrong with the contemporary health care system,
199
556875
3184
सर्वकाही चुकीचे आहे समकालीन आरोग्य सेवा प्रणालीसह,
09:20
and it's not going to live to the immense burdens we place on our physicians,
200
560083
3620
आपण डॉक्टरांवर खूप ओझे ठेवतो, हे असं चालणार नाही
09:23
but it is absolutely key
201
563727
1666
हा एकमेव उपाय आहे
09:25
in making sure that our healers are healthy enough
202
565417
2767
याची खात्री करुन घेणे कि आपले डॉक्टर स्वस्थ आहेत
09:28
to heal the rest of us.
203
568208
2226
आपल्याला बरे करण्यासाठी
09:30
Communicating with each other with vulnerability,
204
570458
2685
एकमेकांशी मनमोकळे पणाने संवाद साधणे
09:33
listening with compassion,
205
573167
1642
एकमेकांना समझून घेणे
09:34
is, I believe, the absolute best medicine that we have.
206
574833
3560
हे सर्वोत्तम औषध आपल्याकडे आहे
09:38
Thank you.
207
578417
1267
धन्यवाद.
09:39
(Applause)
208
579708
3375
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7