Talk about your death while you're still healthy | Michelle Knox

70,679 views ・ 2018-02-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Krystian Aparta
0
0
7000
Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:12
To kick the bucket,
1
12788
1766
जग सोडून जाणे
00:14
bite the dust,
2
14578
1687
मृत्यूला सामोरे जाणे,
00:16
cash in your chips,
3
16289
2123
समाधी घेणे,
00:18
check out, depart, expire,
4
18436
2966
या इहलोकातून निघून जाणे ,
00:21
launch into eternity ...
5
21426
1520
अनंतात विलीन होणे,
00:24
These are all euphemisms we use in humor
6
24359
3183
हे शब्द आपण वापरतो कटू प्रसंग सांगण्यासाठी
00:27
to describe the one life event we are all going to experience:
7
27566
3587
आयुष्यातील एक अटळ सत्य ज्यास सर्वाना सामोरे जायचे आहे.
00:32
death.
8
32597
1150
ते आहे मृत्यू.
00:34
But most of us don't want to acknowledge death,
9
34759
2987
अनेकांना याची जाणीव नसते.
00:37
we don't want to plan for it,
10
37770
1874
आपण आपण त्याचे नियोजन करीत नाही.
00:39
and we don't want to discuss it with the most important people in our lives.
11
39668
3675
आपल्या नात्यातील लोकांशी आपण या विषयावर बोलत नाही .
00:44
I grew up in an Australian community where people got old or sick
12
44551
3131
ऑस्ट्रेलियात मी वाढले तेथे लोक वृद्ध होतात
00:47
and passed away,
13
47706
1151
आजाराने मृत्यू पावतात.
00:48
and only the adults attended the funeral.
14
48881
1967
मोठी माणसेच अंत्यसंस्कारास जातात.
00:51
My parents would come home looking sad and drained,
15
51495
2556
माझे पालक अशा प्रसंगातून घरी आल्यावर खिन्न व्हायचे .
00:54
but they didn't discuss it with us.
16
54075
1785
आमच्याशी कसलीच चर्चा करायचे नाहीत.
00:56
So I was ignorant to death and of the grieving process.
17
56306
3347
त्यामुळे मृत्यूबाबत व शोक करण्याबाबत मला काहीच माहित नव्हते.
01:01
At 15, I got my invitation.
18
61021
2147
वयाच्या १५ व्या वर्षी मला निमंत्रण मिळाले.
01:03
A dear neighbor who was like an aunt to me
19
63872
2358
शेजारची जिला मी माझी मावशी समजे
01:06
died suddenly of a heart attack,
20
66254
1849
ती अचानक हृदय विकाराने गेली.
01:08
and I attended my first funeral and did my first reading.
21
68127
2752
मी प्रथमच अंत्ययात्रेस गेले तेथे माझे पहिले वाचन झाले.
01:12
I didn't know the tightness in my chest and the dryness in my mouth was normal.
22
72122
4778
माझ्या घशाला कोरड पडली होती छाती भरून आली होती.
01:18
The celebrant got some of the facts wrong, and it made me really angry.
23
78376
3436
मी रागावले कारण आयोजकाने काही बेधडक चुकीचे वर्णन केले.
01:23
He talked about how she loved knitting.
24
83027
2761
तो सांगत होता त्यांचे विणकाम किती चांगले होते.
01:28
Knitting.
25
88239
1151
विणकाम
01:29
(Laughter)
26
89414
1294
(हशा)
01:30
He didn't mention that, at 75, she still mowed her own lawn,
27
90732
4060
त्याने हे काही सांगितले नाही की त्या ७५ व्या वयात बागेतील गवत कापायच्या.
01:34
built an amazing fish pond in her front yard
28
94816
2127
त्यांनी उत्तम मत्स्यालय घरासमोर बनविले होते.
01:36
and made her own ginger beer.
29
96967
1483
आल्याची बियर बनविली होती.
01:39
I'm pretty sure "keen knitter"
30
99390
2501
त्या विणकाम उत्तम करायच्या
01:41
isn't what she would have chosen for her eulogy.
31
101915
2316
पण हा गुण काही त्यांच्या शोकसभेसाठी नव्हता.
01:44
(Laughter)
32
104255
1983
(हशा)
01:46
I believe if we discuss death as part of day-to-day living,
33
106262
3301
माझी खात्री आहे जर दैनंदिन आपण मृत्यू बाबत चर्चा करीत राहिलो
01:49
we give ourselves the opportunity to reflect on our core values,
34
109587
3358
तर आपण आपल्या आंतरिक मुल्याबाबत सजग राहू.
01:52
share them with our loved ones,
35
112969
1945
आपण आपल्या आप्तांशी ती मूल्ये वाटू .
01:54
and then our survivors can make informed decisions
36
114938
3664
जिवंत राहिलेले आपले आप्त जाणीवपूर्वक निर्णय घेतील.
01:58
without fear or regret of having failed to honor our legacy.
37
118626
3730
दुखः व भीती न बाळगता तसेच आपला वारसा कायम ठेवण्यात अपयश न बाळगता.
02:04
I am blessed to lead a wonderful, culturally diverse team,
38
124316
3722
मला भाग्य मिळाले आहे एका उत्तम विविध सांस्कृतिक चमूचा सदस्य होण्याचे.
02:08
and in the last 12 months,
39
128062
1660
गेल्या बारा वर्षात ,
02:09
we've lost five parents,
40
129746
2119
आम्ही आमचे पाच वडीलधारे गमावले.
02:11
including my own father,
41
131889
2015
त्यात माझे वडील ही होते.
02:13
and most recently, a former colleague who died at 41 from bowel cancer.
42
133928
3968
नुकताच माझा ४१ वर्षाचा माजी सहकारी आतड्याच्या कर्करोगाने स्वर्गवासी झाला.
02:19
We started having open and frank conversations
43
139392
2274
आम्ही मोकळेपणाने बोलायला सुरवात केली.
02:21
about what we were experiencing.
44
141690
1555
आमच्या अनुभवाबद्दल.
02:24
We talked about the practical stuff,
45
144027
2460
व्यावहारिकदृष्ट्या ,
02:26
the stuff no one prepares you for:
46
146511
1714
हे तुम्हाला कोणी शिकविणार नाही.
02:29
dealing with government agencies,
47
149098
2038
सरकारी यंत्रणेशी संपर्क साधायला .
02:31
hospitals, nursing homes,
48
151160
2054
इस्पितळे शुश्रुषा घरे
02:33
advanced care directives,
49
153238
1638
आधुनिक निगा केंद्रे ,
02:34
funeral directors
50
154900
1433
अंत्यसंस्कार प्रक्रिया.
02:36
and extended family members,
51
156357
2698
आणि उर्वरित कुटुंब या सर्वांशी संपर्क करणे
02:39
(Laughter)
52
159079
1573
(हशा)
02:40
making decisions about coffins,
53
160676
2386
शवपेटी बाबत निर्णय घेणे ,
02:43
headstones,
54
163086
1258
स्मारकशीला
02:44
headstone wording,
55
164368
1482
स्मारक शिलेवरील लिखाण
02:45
headstone font size,
56
165874
1946
त्याच्या अक्षराचा आकार,
02:47
all while sleep-deprived.
57
167844
1592
हे सर्व झोप हिरावणारे आहे.
02:50
We also discussed some of the issues
58
170834
1874
आम्ही काही मुद्दे चर्चिले.
02:52
triggered by our various cultural backgrounds,
59
172732
2562
जे आम्हाला सुचले आमच्या भिन्न सांस्कृतिक वारशामुळे.
02:55
and we realized there can be some significant differences
60
175318
2706
आम्हाला त्यात एक महत्वाचा फरक आढळला .
02:58
in how we honor the passing of a loved one.
61
178048
2174
आम्ही सोडून गेलेल्यास कसा सन्मान देऊ
03:01
A great example of this is "Sorry Business,"
62
181504
2707
याचे उत्तम उदाहरण आहे 'माफ करा "
03:04
practiced by Aboriginal and Torres Strait Islander people.
63
184235
2903
जे पाळीत होते टोरस स्टेट बेटावरील लोक.
03:07
During Sorry Business,
64
187895
2085
या माफ करा काळात
03:10
family members will take on specific roles and responsibilities,
65
190004
3761
कुटुंबातील व्यक्ती काही वैशिट्य पूर्ण जबाबदारी स्वीकारत
03:13
protocols such as limiting the use of photographs,
66
193789
2841
जसे छायाचित्रण मर्यादित करणें .
03:16
saying the name of the deceased,
67
196654
2333
मृत व्यक्तीचे नाव न उच्चारणे ,
03:19
and holding a smoking ceremony
68
199011
2215
धूम्रपान टाळणे,
03:21
are all a sign of respect and allow for a peaceful transition of the spirit.
69
201250
4031
हे सर्व सन्मान देणे दर्शवितात व आत्म्यास चिरशांती देणारे असतात.
03:26
These customs can be a complete contrast
70
206642
1960
हे रीतिरिवाज अगदी भिन्न आहेत.
03:28
to those we might practice in Western cultures,
71
208626
2468
पश्चिमेकडील रीतिरिवाजाहून ,
03:31
where we would honor the memory of a loved one
72
211118
2167
आपण प्रिय जनाच्या स्मृतीस अभिवादन करीत असतो.
03:33
by talking about them and sharing photographs.
73
213309
2586
त्यांचे फोटो घेऊन व ते इतरांना पाठवून.
03:37
So my lesson from this last year is,
74
217312
2570
मी गत वर्षी शिकले,
03:39
life would be a lot easier to live if we talked about death now,
75
219906
5144
आयुष्य अधिक सुसह्य होईल जर आपण मृत्यूबद्दल बोलत राहिलो जिवंतपणी
03:45
while we're healthy.
76
225074
1261
आरोग्य चांगले असताना.
03:47
For most of us, we wait until we are too emotional,
77
227066
3607
अधिकतर आपण भावनिक होइस्तो वाट पाहतो.
03:50
too ill
78
230697
1500
वा आजारी पडण्याची वाट पहातो.
03:52
or too physically exhausted --
79
232221
1746
किवा शारीरिक दृष्ट्या अक्षम होतो...
03:55
and then it's too late.
80
235269
1275
तेव्हा उशीर झालेला असतो.
03:57
Isn't it time we started taking ownership of our finale on this earth?
81
237933
4134
ही योग्य वेळ नाही का इहलोक सोडण्याची पूर्व तयारी करण्याची
04:03
So let's get going.
82
243060
1206
असच व्हायला हवे.
04:05
Do you know what you want when you die?
83
245581
1936
मृत्यूवेळी तुमची कोणती अपेक्षा असते .
04:08
Do you know how you want to be remembered?
84
248231
2291
हे कसे लक्षात ठेवावे ?
04:10
Is location important?
85
250834
1770
मृत्यूचे स्थान महत्वाचे आहे?
04:13
Do you want to be near the ocean
86
253005
2197
सागराजवळ मृत्यू यावा असे वाटते ?
04:15
or in the ocean?
87
255226
1526
का घरी?
04:16
(Laughter)
88
256776
1993
(हशा )
04:18
Do you want a religious service or an informal party,
89
258793
3333
मृत्यूवेळी धार्मिक विधी व्हावेत की नाही ?
04:22
or do you want to go out with a bang,
90
262150
2469
मृत्यूसमयी घंटानाद व्हावा असे वाटते काय?
04:24
literally, in a firework?
91
264643
2350
की फटाक्यांची आतषबाजी व्हावी ?
04:27
(Laughter)
92
267017
1714
(हशा)
04:28
When it comes to death, there's so much to discuss,
93
268755
2396
मृत्यूचा विषय येतो तेव्हा खूप चर्चा होते.
04:31
but I want to focus on two aspects:
94
271175
2237
मला दोन मुद्द्यांवर भर द्यायचा आहे.
04:33
why talking about and planning your death can help you experience a good death,
95
273436
5595
मृत्यूचे नियोजन करणे हे चांगल्या मृत्यूचे लक्षण आहे .
04:39
and then reduce the stress on your loved ones;
96
279055
2469
त्यामुळे तुमच्या प्रियजनांचा त्रास कमी होईल
04:41
and how talking about death can help us support those who are grieving.
97
281548
3357
मृत्यू बद्दल बोलणे हे त्यांना एकप्रकारे मदत करणारेच आहे.
04:45
So let's start with planning.
98
285876
1648
सुरवात करू या नियोजनाची.
04:48
How many of you have a will?
99
288241
1881
किती जणांनी मृत्युपत्र केले आहे.
04:50
Put your hand up.
100
290146
1150
हात उंच करून सांगा .
04:51
Oh, this is fantastic.
101
291898
2074
अरे वा ! हे नवलाचे आहे !
04:53
In Australia, 45 percent of adults over the age of 18
102
293996
4183
आॅस्ट्रेलियात १८ वर्षावरील ४५ टक्के
04:58
do not have a legal will.
103
298203
1864
कायदेशीर मृत्युपत्र करीत नाहीत.
05:01
You're a little bit above average.
104
301133
2674
तुमचे प्रमाण थोडे अधिक आहे.
05:03
This is a startling statistic
105
303831
2346
ही आहे आरंभीची सांख्यिकी.
05:06
given that writing a will can actually be quite simple and inexpensive.
106
306201
3614
मृत्युपत्र लिखाण हे कमी खर्चाचे आणि साधे सोपे असते.
05:10
So I started asking my friends and neighbors
107
310750
2096
मी शेजारी व मित्रांना विचारु लागले
05:12
and was really surprised to learn many of them don't have a will,
108
312870
3207
आणि मी चकित झाले कारण अनेकांनी त्यांचे मृत्युपत्र बनविले नव्हते.
05:16
and some couples don't realize they need individual wills.
109
316101
2927
काही जोडप्यांना त्याचे महत्व माहितच नव्हते.
05:19
The usual explanation was, well, it's all going to go to my partner anyway.
110
319627
3793
नेहमीचे उत्तर होते ते माझ्यानंतर माझ्या जोडीदारास मिळेल
05:24
So keep in mind that laws vary
111
324667
1827
पण लक्षात ठेवा कायदे बदलत असतात.
05:26
from state to state and country to country,
112
326518
2817
राज्याराज्यात व देश देशात ते भिन्न असतात.
05:29
but this is what happens in New South Wales
113
329359
2158
न्यू साउथ वेल्स मध्ये पहा काय घडते
05:31
if you die without leaving a legal will.
114
331541
2476
तुम्ही जर कायदेशीर मृत्युपत्र न करता मरण पावलात.
05:35
Firstly, a suitable administrator must be appointed
115
335621
3198
तर एक प्रशासक नेमला जाईल
05:38
by the Supreme Court of New South Wales.
116
338843
2222
न्यू साउथ वेल्सच्या सर्वोच्च न्यायालयाकडून
05:41
Chances are this is someone who would never have met the deceased.
117
341854
3174
जो मृत्यू झालेल्यास कधी भेटला नसेल
05:45
That person is then responsible for arranging your funeral,
118
345814
3411
हा प्रशासक त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार आयोजित करेल .
05:49
collecting assets and distributing them after paying debts and taxes.
119
349249
3841
तो त्याची मालमत्ता ताब्यात घेउन कर्ज व कर भरणा करेल .
05:54
And one of those debts will be the bill for their services.
120
354042
2984
या कामाचा तो मोबदला घेईल.
05:57
This is not someone who would have known
121
357462
1905
त्याला हे ठाऊक नसेल, की दिवाणखान्यातला
05:59
you want the four-foot wooden giraffe in your living room
122
359391
2667
चार फूट उंचीचा लाकडी जिराफ उचलून
06:02
to go to the person who helped you carry it halfway across the world,
123
362082
3455
घरी आणून देणाऱ्या व्यक्तीलाच देण्याची तुमची इच्छा होती.
06:05
and yes, that's in my will.
124
365561
2313
आणि हो, माझ्या मृत्युपत्रात असं लिहिलेलं आहे.
06:07
(Laughter)
125
367898
1901
(हशा)
06:10
If you die leaving a spouse or a domestic partner,
126
370251
2688
जर तुमचा जोडीदार वा वारस तुमच्या मागे असेल
06:12
then chances are they will receive your estate,
127
372963
2819
तर ते तुमची मालमत्ता घेऊ शकतात.
06:15
but if you are single, it's far more complicated,
128
375806
2920
पण जर एकटेच असाल तर मात्र प्रकरण गुंतागुंतीचे ठरेल.
06:18
as parents, siblings, half-siblings and dependents all come into play.
129
378750
4556
पालक ,भाऊ बहीण व अवलंबून असणारे सर्वजण समोर येतील
06:24
And did you know that if you make a regular donation to charity,
130
384101
4354
माहित आहे जर तुम्ही नियमित पणे सामाजिक कामास देणगी देत असाल
06:28
that charity may have grounds to make a claim on your estate?
131
388479
2915
तर देणगी स्वीकारणारे ही तुमच्या मालमत्तेवर हक्क मागतील.
06:32
The most important thing to know is the bigger your estate,
132
392511
3273
जेवढी मालमत्ता मोठी असेल
06:35
the more complicated that will will be,
133
395808
1890
तेवढे मृत्युपत्र गुंतागुंतीचे असेल
06:37
and the more expensive that bill.
134
397722
1982
आणि ते खर्चिक ही होईल
06:40
So if you don't have a will, I ask you ...
135
400882
3185
जर तुम्ही मृत्युपत्र केले नसेल
06:45
when else in your life
136
405406
1996
तुमच्या आयुष्यात
06:47
have you willingly given money to the government
137
407426
3141
सरकारला तुम्ही स्वेच्छेने सरकारचे देणे दिले असेल
06:50
when you didn't have to?
138
410591
1438
तर फारसे करावे लागणार नाही
06:52
(Laughter)
139
412053
2214
(हशा)
06:55
I lost my father in February to a progressive lung disease.
140
415682
3381
फुफ्फुसाच्या विकाराने फेब्रुवारीत माझे वडील मृत्यू पावले
06:59
When dad knew his death was imminent,
141
419706
1800
वडिलांना माहित होते मृत्यू अटळ आहे
07:01
he had three clear wishes.
142
421530
1414
त्यांच्या तीन इच्छा होत्या .
07:03
He wanted to die at home;
143
423698
2318
त्यांना घरी मृत्यू हवा होता.
07:06
he wanted to die surrounded by family;
144
426040
2529
मृत्युच्या वेळी आपले कुटुंबीय सोबत हवे होते.
07:08
and he wanted to die peacefully, not choking or gasping for air.
145
428593
3081
त्यांना शांतपणे मृत्यूस सामोरे जायचे होते न गुदमरता .
07:13
And I'm pleased to say that my family were able to support dad's wishes,
146
433008
4175
मला आनंद होतो आमच्या कुटुंबीयांनी त्यांना या साठी मदत केली
07:17
and he achieved his goals,
147
437207
1607
त्यांनी आपले लक्ष्य साध्य केले.
07:18
and in that sense, he had a good death.
148
438838
2979
त्या अर्थाने त्यांचा मृत्यू चांगला झाला.
07:22
He had the death he planned for.
149
442444
1762
त्यांनी मृत्यूचे नियोजन केले होते.
07:25
Because dad wanted to die at home,
150
445538
1699
त्यांना आपल्या घरी मृत्यू हवा होता.
07:27
we had to have some pretty tough conversations
151
447261
2144
त्यासाठी आपण खरेतर चांगली चर्चा करायला पाहिजे.
07:29
and fill out a lot of paperwork.
152
449429
1704
आणि काही कागदपत्रे बनविली पाहिजे.
07:31
The questions on the forms cover everything from resuscitation to organ donation.
153
451853
4285
त्यात आपल्या इंद्रिय दानाचा उल्लेखही असावा
07:37
Dad said, "Take whatever organs you can use."
154
457282
3111
वडिलांनी तर मृत्युपत्रात उपयोगी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
07:41
This was upsetting to my mum,
155
461226
2063
माझ्या आईला हे रुचणारे नव्हते.
07:43
as my dad's health was deteriorating rapidly,
156
463313
2425
माझ्या वडिलांची प्रकृती झपाट्याने खालावू लागली
07:45
and it was no longer the right time to talk about organ donation.
157
465762
3511
त्यामुळे अवयव दानाबाबत बोलण्याची ती वेळ नव्हती.
07:50
I believe we need to discuss these issues when we are fit and healthy,
158
470912
3286
मला मात्र वाटते की आपण स्वस्थ असतानाच याबाबत बोलले पाहिजे.
07:54
so we can take the emotion out of it,
159
474222
2448
म्हणजे आपण त्यातील भावनिक बाबी पासून बचाव करू शकू
07:56
and then we can learn not just what is important,
160
476694
2778
आपण शिकू की काय महत्वाचे आहे.
07:59
but why it's important.
161
479496
1602
आणि ते का महत्वाचे वाटते .
08:02
So as part of my journey,
162
482269
2460
माझा अभ्यास म्हणून
08:04
I started engaging my family and friends to find out their thoughts on death,
163
484753
4524
मी माझे मित्र, शेजारी यांना मृत्यूबाबत त्यांना काय वाटते ते विचारू लागल्ये.
08:09
and how they wanted to be remembered.
164
489301
1817
आपली कशी आठवण मागे रहावी
08:12
I discovered you can host a "Death Over Dinner,"
165
492406
4333
यासाठी तुम्ही "मृत्यू वर बोलण्यासाठी मेजवानी "आयोजित करू शकता
08:16
or a "Death Cafe,"
166
496763
1960
किवा" मृत्यूसाठी चहापान :
08:18
which is a great, casual way to introduce the topic ...
167
498747
2760
हा एक सहज मार्ग आहे हा विषय चर्चिण्याचा
08:21
(Laughter)
168
501531
2033
(हशा)
08:23
and gain some wonderful insight.
169
503588
1754
त्यापासून तुम्हाला आत्मबोध होईल
08:25
(Laughter)
170
505366
1695
(हशा)
08:27
Did you know that your body has to be legally disposed of,
171
507085
3659
तुम्हाला माहित आहे देह संस्कार कायदेशीर असले पाहिजे.
08:30
and you can't just be shoved off a cliff
172
510768
2564
ते केवळ उपचार म्हणून नाही करायचे.e
08:33
or set fire to in the backyard?
173
513356
1690
सोपस्कार म्हणून अग्नी देणे नाही.
08:35
(Laughter)
174
515070
1233
(हशा)
08:36
In Australia, you have three options.
175
516327
1877
आॅस्ट्रेलियात तीन पर्याय असतात.
08:38
The two most common are burial and cremation,
176
518228
2247
पुरणे ,अग्नी देणे हे सामान्य दोन पर्याय आहेत.
08:40
but you can also donate your body to science.
177
520499
3039
पण तुम्ही तुमचा देह विज्ञानाच्या अभ्यासासाठी देऊ शकता.
08:43
And I am pleased to report that innovation has touched
178
523562
2929
मला सांगायला आनंद वाटतो अभ्यासाची ही नवी पद्धत सर्वाना भावली
08:46
the world of corpse disposal.
179
526515
1594
देहाची विल्हेवाट लावण्याची.
08:48
(Laughter)
180
528133
1101
(हशा)
08:49
You can now opt for an eco-funeral.
181
529258
2056
पर्यावरण संरक्षक अंत्यसंस्कार निवडू शकता.
08:51
You can be buried at the base of a tree
182
531338
2068
झाडाखाली मृत देह पुरू शकता.
08:53
in recycled cardboard or a wicker basket,
183
533430
2804
रिसायकल पुठ्ठयात व टोपलीत ठेऊन.
08:56
and for those who love the ocean,
184
536258
1642
सागर प्रेमी साठी
08:57
there are eco-friendly urns that will dissolve at sea.
185
537924
2556
समुद्रात विरघळणारे मातीचे भांडे वापरून.
09:01
Personally, I plan to be cremated,
186
541448
2731
मी माझ्या अंत्यसंस्काराचे नियोजन केले.
09:04
but given that I get seasick,
187
544203
2514
पण सागराची मला भीती वाटत असल्याने ,
09:06
I can think of nothing worse
188
546741
1811
याच्या सारखी वाईट गोष्ट मला नाही वाटत
09:08
than having my ashes flung into a huge ocean swell.
189
548576
3246
की माझ्या अस्थी समुद्रात टाकाव्यात .
09:12
I've actually bought a plot in the rose garden next to my dad.
190
552735
2920
मला माझ्या वडिलांच्या शेजारी गुलाबाच्या बागेत दफन करावे.
09:16
I call it my investment property.
191
556314
1953
मी त्यास माझी गुंतवणुकीची मालमत्ता समजते.
09:18
(Laughter)
192
558291
2460
(हशा)
09:20
But sadly, there's no tax deduction.
193
560775
3125
पण दुर्दैवाने त्यास कर सवलत नाही.
09:23
(Laughter)
194
563924
2237
(हशा)
09:26
So if you plan for your death,
195
566185
3349
जर तुम्ही तुमच्या अंत्यसंस्काराचे नियोजन करीत असाल
09:29
then your survivors will know how to experience a healthy bereavement
196
569558
4096
तुमच्या वारसांना तुमच्या निधनाचा निरोगी दुखवटा अनुभवायचा असेल
09:33
without fear or guilt of having failed to honor your legacy.
197
573678
3103
भीती शिवाय कायदेशीर सन्मान सांभाळून .
09:37
As part of my research, I've been to seminars,
198
577866
2667
यासाठी मी काही शिबिरे घेतलीत.
09:40
read books and talked to palliative care nurses.
199
580557
3046
पुस्तके वाचलीत.अनेक परिचारिकांशी चर्चा केली.
09:43
And I've come to understand
200
583627
1331
आणि मी या निष्कर्षाप्रत आले
09:44
as a consequence of not talking about death,
201
584982
3319
मृत्यूबाबत न बोलणे याचा परिणाम
09:48
we don't know how to be around grief.
202
588325
2127
असा होतो की आपण दुखवटा करणे जाणत नाही.
09:51
And on the flip side, if we talk about death more,
203
591591
3219
आपण जर या विषयावर अधिक बोललो
09:54
we will become more comfortable with the emotions we experience around grief.
204
594834
4317
तर आपण अधिक सक्षम होऊ आपल्या भावना आवरण्यास .
10:01
I discovered, this year,
205
601556
1771
हे मला या वर्षी आढळले.
10:03
it's actually a privilege to help someone exit this life,
206
603351
3873
एखाद्यास निरोप देणे हा बहुमान आहे.
10:07
and although my heart is heavy with loss and sadness,
207
607248
3863
माझे अंतःकरण भरून आले असेल
10:11
it is not heavy with regret.
208
611135
1524
याचा विषाद खचितच वाटणार नाही.
10:13
I knew what dad wanted,
209
613524
1993
मला माहित होती वडिलांची अंतिम इच्छा .
10:15
and I feel at peace knowing I could support his wishes.
210
615541
2872
मला समाधान वाटते त्यांच्या इच्छेचा सन्मान केल्याबद्दल .
10:21
My dad's last 24 hours were in a peaceful coma,
211
621057
3641
माझे वडील चोवीस तास कोमात होते.
10:24
and after days of around-the-clock care,
212
624722
2008
दिवसभराच्या सेवेमुळे
10:26
we had time to sit, hold his hand,
213
626754
2413
आम्हाला उसंत मिळाली त्यांचा हात हातात घेऊन
10:29
and say goodbye.
214
629191
1284
निरोप द्यायची संधी मिळाली.
10:31
He passed away on a Monday morning just before breakfast,
215
631494
3389
ते सोमवारी सकाळी वारले
10:34
and after the doctor came
216
634907
1667
डॉक्टर आल्यावर
10:36
and we waited for the funeral home,
217
636598
2616
आम्ही घरी अंत्यसंस्काराची वाट पहात होतो.
10:39
I went into the kitchen, and I ate a big bowl of porridge.
218
639238
3746
मी स्वयंपाक घरात जाऊन काही खाल्ले.
10:45
When I told some of my friends this, they were really shocked.
219
645041
3095
माझ्या काही मित्रांना मी हे सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
10:48
"How could you eat at a time like that?"
220
648947
3038
तू अश्या वेळी खातेस तरी कसे?
10:53
Well, I was hungry.
221
653164
2909
असो ,मला भूक लागली होती.
10:56
(Laughter)
222
656097
4690
(हशा)
11:00
You see, grief impacted my sleep and my ability to concentrate,
223
660811
3953
दुःखाने माझी झोप नाहीशी झाली मन विचलित झाले.
11:04
but it never impacted my stomach. I was always hungry.
224
664788
3251
पण माझ्या पोटावर काही विपरीत परिणाम झाला नव्हता.
11:08
(Laughter)
225
668063
1184
(हशा)
11:09
It's different for all of us,
226
669271
1610
आपल्याला हे विचित्र वाटेल,
11:10
and it's really important that we acknowledge that.
227
670905
2721
पण आपण ते स्वीकारले पाहिजे.
11:14
So if we don't talk about our death and the death of loved ones,
228
674698
3151
जर आपण आपल्या प्रिय जनाच्या मृत्यूबद्दल बोललो नाही
11:17
how can we possibly support a friend, a colleague, a neighbor
229
677873
4131
तर आपण आपल्या मित्राला ,शेजाऱ्याला . सहकाऱ्याला कशी मदत करू शकू,
11:22
who is grieving?
230
682028
1617
जो शोकग्रस्त असेल.
11:23
How do we support someone who has lost someone suddenly,
231
683669
3009
एखाद्याने प्रिय व्यक्ती गमावली आहे त्यास कशी मदत करू
11:26
like an accident or suicide?
232
686702
1903
अचानक अपघात व आत्महत्या झाल्यास ?
11:29
We tend to avoid them ...
233
689685
1460
आपला कल त्यांना टाळायचा असतो.
11:32
not because we don't care,
234
692359
2461
असे नाही की आपल्याला त्यांची चिंता वाटत नाही
11:34
because we don't know what to say.
235
694844
1872
आपल्याला प्रश्न पडतो काय बोलावे .
11:37
We know as a friend we can't fix it,
236
697912
2652
मित्र म्हणून आपण काही करू शकत नाही.
11:40
we can't take away that pain,
237
700588
2595
आपण त्यांचे दुखः दूर करू शकत नाही.
11:43
so we say things to fill that awkward silence,
238
703207
3191
त्याची भरपाई करण्यासाठी आपण शांत रहातो.
11:46
sometimes things we regret saying.
239
706422
1697
काहीवेळा आपण दुखः व्यक्त करितो.
11:49
Examples would be:
240
709532
1285
उदाहरणार्थ ,
11:53
"At least he isn't suffering anymore."
241
713158
2016
" तो आता मुक्त झाला आहे वेदनापासून "
11:56
"At least you've got your memories."
242
716673
1745
"तुमच्या तो सदैव स्मृतीत राहील."
12:00
"At least you don't have to pay for hospital parking anymore."
243
720215
2920
"निदान तुम्हाला त्याच्यासाठी आणखी खर्च करावा लागणार नाही.
12:03
(Laughter)
244
723159
2096
(हशा)
12:05
Really, we don't need to say anything.
245
725279
2761
खरेतर आपल्याला हे असे बोलण्याची आवश्यकता नसते.
12:08
We just need to be.
246
728588
1460
खरी गरज असते
12:11
Be patient,
247
731211
1844
शांत राहण्याची ,
12:13
be understanding,
248
733079
2182
समजूतदार वर्तनाची ,
12:15
and be a listener.
249
735285
1227
आणि ऐकण्याची ,
12:17
And if you can't be any of those things,
250
737672
3234
पण यातील काही करता आले नाही तर
12:20
then please, be the person who makes the lasagna, the curry or the casserole,
251
740930
4211
कृपा करून त्यांच्यासाठी स्वयंपाकी बना
12:25
because your offerings will be greatly appreciated.
252
745165
2460
कारण त्यामुळे तुमचे स्वागतच होईल
12:27
(Laughter)
253
747649
1563
(हशा)
12:29
I've been to 10 funerals in the last year,
254
749686
2342
मी गत वर्षी 10 अंत्यसंस्कारास हजर होते.
12:32
one of which I helped arrange.
255
752052
1970
त्यातील एकाचे मी नियोजन केले होते.
12:34
They ran the full gamut:
256
754046
2218
त्यात एक बहारदार संगीत कार्यक्रम होता.
12:36
a very solemn Greek Orthodox service,
257
756288
2461
प्राचीन ग्रीक प्रथेनुसार
12:38
four Catholic requiem masses
258
758773
2611
चार प्रकारचे संगीत मृत व्यक्तीसाठी जविले जाणारे
12:41
and a garden party
259
761408
1659
आणि बागेतील मेजवानी
12:43
where I made a toast while scattering my friend's ashes around her garden
260
763091
4437
मैत्रिणीच्या अस्थी बागेत टाकल्या जात असताना मी सूपचा डाव घेऊन
12:47
with a soup ladle.
261
767552
1325
सन्मानार्थ भाषण केलं.
12:48
(Laughter)
262
768901
1526
(हशा)
12:50
I have carried, kissed, written on and toasted coffins with a shot of ouzo.
263
770451
4634
ओझो पेयाचा आस्वाद घेत मी शवपेट्या वाहून नेल्या आहेत.
12:55
I have worn all black,
264
775783
1576
मी सर्व काळे कपडे घातले
12:57
all color and a party dress.
265
777383
2777
सर्व पार्टीत घालतात ते रंगीत कपडे परिधान केले
13:00
Despite the vast differences in sendoff,
266
780184
2285
निरोप सभारंभात जे करणे अनुचित वाटे
13:02
despite me being at times out of my comfort zone
267
782493
2522
मला हे करताना अवघडल्यासारखे झाले
13:05
doing something I've never done before,
268
785039
2842
जे मी पूर्वी कधी केले नाही
13:07
I drew comfort from one thing --
269
787905
1960
मला एक समाधान होते ,,,
13:10
knowing that this is what each person would have wanted.
270
790889
2984
त्या मृतांना जसे व्हावे अशी इच्छा होती, तसे मी केले.
13:15
So what do I want?
271
795187
1150
मला काय हवे आहे?
13:17
Well, I like to be organized, so I have the will,
272
797218
3992
अश्याप्रकारचे आयोजन करणे
13:21
I'm a registered organ donor, and I have my investment property.
273
801234
3190
माझी स्वतःची मालमत्ता आहे .मी नोंदणीकृत अवयव देणगीदार बनले आहे.
13:25
All that is left is planning my sendoff,
274
805186
2731
फक्त माझ्या जाण्याचे नियोजन बाकी आहे.
13:27
a big party, lots of champagne,
275
807941
3341
एक मोठी पार्टी ,भरपूर शाम्पेन
13:31
color, laughter, and of course, music to remember me by.
276
811306
3714
हास्य विनोद,संगीत जे माझी आठवण ठेवील मागे.
13:35
Thank you.
277
815496
1151
आभारी आहे.
13:36
(Applause)
278
816671
7000
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7