To overcome challenges, stop comparing yourself to others | Dean Furness

934,226 views ・ 2020-06-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: Joseph Geni Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Amruta Jagtap Reviewer: Arvind Patil
00:12
It seems we have been measured almost all of our lives,
1
12792
3059
असे वाटते कि आपण जन्मल्या पासूनच आपले मोजमाप करत असतो .
00:15
when we are infants, with our height and our weight,
2
15875
2518
जन्मतो तेंव्हा वजन आणि उंची मध्ये
मोठे होतो तसे आपल्या शक्ती आणि चपळते मध्ये,
00:18
and as we grew it became our speed and our strength.
3
18417
2851
आणि शाळेत पण तिथे परीक्षा असतेच कि .
00:21
And even in school there are test scores
4
21292
1976
आणि आता आपले वेतन आणि आपली नोकरी तील कामगिरी .
00:23
and today with our salaries and job performance.
5
23292
2541
वैयक्तिक क्षमता नेहमीच वापरली जाते
00:26
It seems as if those personal averages are almost always used
6
26625
4309
तोलामोलाच्या लोकां सोबत आपली तुलना करताना .
00:30
to measure where we are in comparison to our peers.
7
30958
4000
मला वाटते कि ह्याच्या कडे थोडे वेगळ्या दृष्टीने बघितले पाहिजे.
00:35
And I think we should look at that a little differently.
8
35667
2642
वैयक्तिक क्षमता हि वैयक्तिकच असली पाहिजे
00:38
That personal average is just that, it's something very personal
9
38333
3018
हे तुमच्या साठीच आहे.
मला वाटते कि जर तुम्ही या एका गोष्टीवर लक्ष्य केंद्रित केले ,
00:41
and it's for you,
10
41375
1268
00:42
and I think if you focus on that and work to build that,
11
42667
2642
तर तुम्हची नक्कीच काहीतरी चांगलं साध्य करू शकता .
00:45
you can really start to accomplish some really amazing things.
12
45333
2935
माझ्या साठी ह्याची सुरुवात २०११ च्या संध्याकाळीच झाली .
00:48
This idea started for me on a December evening in 2011.
13
48292
3392
मी संध्याकाळच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो
00:51
I had just stepped outside to do our evening chores
14
51708
2435
आमच्या घोडयांना खायला घालायला.
00:54
to feed our horses.
15
54167
1392
मी ट्रॅक्टरवर चढलो ,
00:55
I hopped into our tractor,
16
55583
1393
आणि थोड्याच वेळात ,
५ फूट उंचीचा अन ७०० पाउंड भाराचा चाऱ्याचा ऐक गठ्ठा
00:57
and a few minutes later,
17
57000
1268
00:58
a five foot tall, 700-pound bale of hay fell from the loader,
18
58292
4351
मला ट्रॅक्टरवर च्या सीट मध्येच चिरडत खाली पडला.
01:02
crushing me in the seat of the tractor
19
62667
1976
ह्या चकमकीत माझ्या T5 आणि T6 मणक्यांना इजा झाली
01:04
and in the process shattering my T5 and T6 vertebrae.
20
64667
3767
मी माझी शुद्ध नव्हती हरवली,
01:08
I didn't lose consciousness,
21
68458
2143
पण आता काय झालंय ह्याची मला कल्पना आली.
01:10
but I felt this buzz throughout my body, and I knew what had happened right away.
22
70625
3851
माझे हात माझ्या पायां पर्यंत पोहचत होते ,
01:14
My hands were reaching for my legs,
23
74500
1726
पण पायांना कशाचीच जाणीव होत नव्हती.
01:16
but my legs didn't recognize anything touching them.
24
76250
2559
खरतर मला छाती पासून खाली कशाचीच जाणीव होत नव्हती.
01:18
And in fact, I couldn't feel anything from the center of my chest down.
25
78833
3500
तेंव्हा मी घरापासून १०० फुटांच्या अंतरावर होतो ,
01:23
So there I was, about 100 feet from the house,
26
83042
3309
माझे दोन्ही हात स्टिअरिंग खाली अडकले होते,
01:26
with my arms wrapped around the steering the wheel,
27
86375
2476
स्वतः ला सावरत मी मदतीची वाट बघत होतो.
01:28
trying to hold myself up, waiting for help.
28
88875
2042
आणि टीव्ही वरच्या चित्रपटा सारखं,
01:31
And unlike what you see in TV and the movies,
29
91667
2434
कोणीतरी बापडा मला येऊन मदत करेल असं पण वाटत होतं.
01:34
as much as I tried to get the dogs to go to the house and get help --
30
94125
4184
(हास्य)
पण ते फक्त माझ्या कडे बघत होते.
पाऊण तासाने माझी बायको घरी परत आली,
01:38
(Laughter)
31
98333
1101
01:39
they just stared at me.
32
99458
1292
घराबाहेर मला तिचा आवाज आला
01:41
Well, 45 minutes later, my wife came home,
33
101833
2018
आणि नेहमीप्रमाणे ,"काही मदत पाहिजे का?"
01:43
and I heard her step out of the house
34
103875
2143
मी" हो" म्हणालो.
01:46
and, like, normal, if I needed help, "Hey, do you need help?"
35
106042
2934
थोड्या वेळाने तिची किंचाळी ऐकू आली,
"९/११ ला मदतीला बोलावू का?"
01:49
And I said, "Yes."
36
109000
1268
01:50
And there was a brief pause and then I heard her yell,
37
110292
2559
मी पुन्हा ओरडलो "हो"
01:52
"Do you need 9/11 help?"
38
112875
1268
हॉस्पिटल ला जाताना मी
01:54
And again I yelled, "Yes."
39
114167
1726
हेलिकॉप्टर ची मजा घेतली.
01:55
Well, not long after I was enjoying my very first helicopter ride
40
115917
3559
दुखापत काही एवढी मोठी नसली तरी
01:59
all the way to the hospital.
41
119500
1334
माझी ऐक दोन हाडं मोडली होती.
02:01
Now, the injury wasn't very dramatic or graphic.
42
121708
4351
एखादे वेळेस मी कधीच चालू शकणार नाही असे मला सांगण्यात आले.
पलंगावर उठून बसायला मला दोरीचा आधार घ्यावा लागतो,
02:06
I simply broke a bone or two.
43
126083
1792
02:09
And in the process, I was told I'd probably never walk again.
44
129000
3417
कारण माझे पोटाचे स्नायू काम करत नाहीत.
02:13
It became very normal for me to use a rope to sit up in bed,
45
133167
3184
किंवा फळीच्या मदतीने मला बेड वरून व्हीलचेअर बसावे लागते,
02:16
because my abdominal muscles no longer work.
46
136375
2268
काही हवे असल्यास दुसऱ्यांची मदत लागते .
02:18
Or to use a board to slide out of bed into a wheelchair,
47
138667
3101
आतापर्यंत मी जे काही शिकत आलो माझी उंची ,
02:21
or to even wait for people to reach things for me.
48
141792
2375
शक्ती,बळ,चपळता सगळं हवेत विरून गेलं .
02:24
Everything that I had learned and had known about my height
49
144792
5101
माझ्या वैयक्तीक क्षमतेची पुनर्रचना झाली
02:29
and my strength and my balance and my mobility was blown away.
50
149917
4059
आणि त्या दिवसांमध्ये निश्चितच माझे
02:34
My entire personal average had been reset.
51
154000
2292
मोजमाप डॉक्टर आणि नर्स यांनीच जास्त केले असेल .
02:37
Now you could be sure in those days I was being measured more than ever,
52
157333
3560
पण माझ्या डोक्या मध्ये मात्र,
02:40
by the doctors and nurses for sure
53
160917
1851
मी माझीच तुलना करत होतो
02:42
but maybe more so in my own mind,
54
162792
2142
मी पुढचा विचार करत होतो कि
02:44
and I found myself comparing
55
164958
1893
पहिल्या प्रमाणे मी काम करू शकेन ना
02:46
what I thought I was going to be able to do going forward
56
166875
2726
मी चांगलाच हताश झालो होतो.
02:49
with what I once was able to do.
57
169625
1667
बायकोच्या सतत च्या प्रोत्साहनामुळे , "डोळे उघडून बघ तरी "
02:52
And I became pretty frustrated.
58
172333
1851
मी पुढे जात राहिलो.
02:54
It took some very consistent prodding from my wife, who kept saying,
59
174208
3226
लवकरच मला समजून गेले कि मी आता हे विसरूनच गेलो आहे कि
02:57
"Get your eyes up," before I could get moving forward.
60
177458
2601
मी आधी कसा होतो आणि काय करू शकत होतो
03:00
And I soon realized that I almost had to forget about the person I was before
61
180083
4851
तसा मी कधी नव्हतोच असच आता मला वागावं लागेल.
03:04
and the things I was able to do before.
62
184958
2518
मी घाबरलो होतो कि मी हे आत्ताच नाही समजून घेतलं तर,
03:07
I almost had to pretend it was never me.
63
187500
2393
ह्या नैराश्या मधून बाहेर पडणे अवघड होईल.
03:09
And I'm afraid if I had not made that realization,
64
189917
2351
नशिबानेच, काही आठवड्यानेच,
03:12
my frustration would have turned into something much harder to recover from.
65
192292
3833
मला एका मज्जासंस्था पुनर्वसन केंद्रामध्ये भरती करण्यात आले.
03:17
Now, luckily, a few weeks later,
66
197458
1976
जे घरापासून १० किमी अंतरावर होते,
03:19
I was transferred to a specialty spinal cord rehab hospital
67
199458
2851
आणि काय सांगू तिथला पहिला दिवस आणि पाहिलं सत्र
03:22
about 10 hours from home, and wouldn't you know,
68
202333
2310
आम्ही त्याला पहिली सुरुवात असं म्हणतो
03:24
the first day of rehab and the first session
69
204667
2142
आमचे गट तयार केले
03:26
we had something called fit class,
70
206833
1620
कोणता गट वजन काट्यावर जास्तीतजास्त उभा राहू शकतो
03:28
and a group of us broke into teams
71
208477
1999
आमच्या पैकी बहुदा कोणीच एक दोन
03:30
to see which team could do the most reps in the weight machine.
72
210500
3393
वर्षात व्यायामशाळेत गेलेले नव्हते मी हि नाही .
03:33
Now, we've all been there, haven't been to the gym in a year or two.
73
213917
3392
अशा वेळी तुम्ही काय कराल?
तेच कराल ना जे आधी करत होतात,
03:37
Neither had I.
74
217333
1310
03:38
And so what do you do?
75
218667
1309
एक दोन सेट कराल.
आणि नंतर जमले तर अजून एक दोन सेट कराल?
03:40
You try to do what you did a couple of years ago,
76
220000
2309
आता जर चांगले वाटत असेल तर अजून थोडे सेट कराल,
03:42
and you do a couple of sets.
77
222333
1476
03:43
And then what do you do? A couple more.
78
223833
1976
दोन आठवडयतात तुम्ही कुटुंबाकडे तक्रार कराल क हे खूप त्रासदायक आहे .
03:45
And you're feeling even better, so you do more.
79
225833
2476
(हास्य)
03:48
And the next two weeks you complain to your family about how sore you are.
80
228333
3560
पण आमचा संघ ह्या सगळ्यातून पुढे जात विजयी झाला.
03:51
(Laughter)
81
231917
1267
पण पुढचे तीन दिवस माझ्या हातात शक्ती नव्हती.
03:53
Well, my team went all out and we won, we won big,
82
233208
3226
हि काही मोठी गोष्ट नाही जोवर तुम्हाला व्हीलचेअर वापरावी लागत नाही
03:56
and for the next three days I could not straighten my arms,
83
236458
2976
पण इकडे तिकडे जाण्या साठी मात्र त्याची गरज आहे.
03:59
which isn't that big a deal except when you're in a wheelchair
84
239458
2935
ह्यातून मला एक महत्त्वाची शिकवण मिळाली.
04:02
and that's really what you have to use to get around.
85
242417
2517
मी आता माझीच बरोबरी माझ्यासोबतच नाही करू शकत ,
04:04
And that proved to be a very important lesson for me.
86
244958
2560
पण हॉस्पिटल मधल्या माझ्या सारख्या इतरां सोबत हि नाही करू शकत.
04:07
It was one thing that I couldn't compare myself to myself,
87
247542
4309
मी माझी गती त्यांच्या सोबत नाही ठरवू शकत ,
04:11
but even around people in the same situation in that hospital,
88
251875
3434
आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग होता
04:15
I found that I couldn't try to keep pace or set pace with them as well,
89
255333
3351
मी आधी कसा होतो त्यावर लक्ष केंद्रित करणे
04:18
and I was left with really only one choice
90
258708
2060
पुनर्वत होण्यासाठी मला मागे जावे लागेल.
04:20
and that was to focus on who I was at that point in time
91
260792
2684
पुढचे सहा आठवडे दिवसातले सात ते आठ तास,
04:23
with where I needed to go and to get back to who I needed to be.
92
263500
3851
मी फक्त एवढंच केलं कि
04:27
For the next six weeks, for seven to eight hours a day,
93
267375
3059
रोज थोडं थोडं काम करायचं,
आणि अपेक्षेप्रमाणे,
04:30
that's what I did.
94
270458
1310
04:31
I built little by little,
95
271792
1642
तुम्ही जेंव्हा मणक्याच्या आजारासोबत लढत असता,
04:33
and, as you might expect,
96
273458
1851
तेंव्हा येणारा रोजचाच दिवस
04:35
when you're recovering from a spinal cord injury,
97
275333
2351
आणि पुढचे काहीदिवस चांगले नसणारच आहेत .
04:37
you're going to have a bad day.
98
277708
1518
मला समजलंय कि चांगलं आणि वाईट ह्या मध्ये काही फार फरक नाही.
04:39
You might have a few in a row.
99
279250
1476
जोपर्यंत मला माझ्या क्षमतेचा अंदाज नाही येत .
04:40
What I found out is that good and bad really didn't have a lot of meaning
100
280750
3518
आता हे मी ठरवायचं कि काय चांगलं आणि काय वाईट.
04:44
unless I had the context of knowing what my average was.
101
284292
4601
त्या वेळेच्या परिस्थिती प्रमाणे .
तो खरंच वाईट दिवस होता का हे मी ठरवायचंय.
04:48
It was really up to me to decide if something was bad or good
102
288917
3142
खरेतर हा माझा निर्णय होता मी थांबायचा कि नाही .
04:52
based on where I was at that point in time,
103
292083
2185
04:54
and it was in my control to determine if it really was a bad day.
104
294292
3142
ती एक वाईट दिवसांची श्रुंखला होती.
04:57
In fact, it was my decision on whether or not I could stop
105
297458
2810
त्यावेळी घरापासून लांब असताना मला समजले कि
05:00
a streak of bad days.
106
300292
1351
दिवसातला काही भाग सोडला तर
05:01
And what I found during that time away from home
107
301667
2934
ह्या स्थितीत पण माझे दिवस काही वाईट नव्हते .
05:04
is I never had a bad day, even with everything going on.
108
304625
3809
जसे ते असायला हवे होते तसे,
05:08
There were parts of my day that were certainly not as pleasant
109
308458
3226
पूर्ण दिवस वाईट कधीच नव्हता .
05:11
as they could be,
110
311708
1310
समजा कि तुम्ही मीटिंग वरून आला आहात
05:13
but it was never an entirely bad day.
111
313042
2267
जी फार काही चांगली झाली नाहीय ,
05:15
So I'm guessing that all of you have been through a meeting
112
315333
2851
किंवा आजचा प्रवास अपेक्षेप्रमाणे चांगला झाला नाही ,
किंवा रात्रीच जेवण बनवताना थोडे करपले.
05:18
that probably didn't go very well,
113
318208
1643
05:19
or a commute that wasn't as great as you would like it,
114
319875
2643
याचा अर्थ असा नाही होत कि संपूर्ण दिवसच वाईट होता
05:22
or even burned dinner at night.
115
322542
1601
ह्या परिस्थिती मध्ये तुम्ही जेवढे लवकर पुढे जाल ,
05:24
Did those things really ruin your entire day?
116
324167
2375
तेवढ्याच लवकर तुम्ही गोष्टींवर नियंत्रण कराल .
05:27
What I found in those scenarios is the quicker you move on to what's next,
117
327583
4935
लवकरात लवकर पुढे जाण्यामुळे,
05:32
the quicker you can start attacking things.
118
332542
2059
तुम्ही वाईट गोष्टींची शक्यता कमी कराल.
05:34
And by moving on to next as fast as possible,
119
334625
3018
ह्याने चांगल्या गोष्टींचा वेळ वाढेल.
05:37
you shrink the time you spend in those bad scenarios
120
337667
3392
चांगल्याच महत्व वाढेल.
05:41
and it gives more time for the good.
121
341083
2018
गणितात म्हणाल तर तुमची सरासरी वाढेल.
05:43
And, as a result, the good outweighs the bad,
122
343125
2309
माझ्यासाठी हे महत्वाचं नाही कि माझी संपूर्ण सकाळ
05:45
your average increases and that's just how the math works.
123
345458
3393
मी ध्यान केंद्रित करण्यासाठी,
05:48
It didn't matter to me if I'd spent the morning
124
348875
2851
दुपारचं जेवण माझ्या अकार्यक्षम पायांवरती,
05:51
really struggling with my medication,
125
351750
2268
किंवा व्हीलचेअर वरून पडण्यात घालवतो.
05:54
or at lunch my legs being very spastic,
126
354042
2642
असं नेहमीच होतं.माझ्या बायकोला विचारा.
05:56
or even if I had fallen out of my wheelchair.
127
356708
2518
इथेच आहे ती .
हा फक्त माझ्या दिवसाचा आणि क्षमतेचा भाग आहे .
05:59
Ask my wife. It happens quite often.
128
359250
1809
जसे महिने आणि वर्ष जात राहिली,
06:01
She's here.
129
361083
1250
06:03
They were just small parts of my day and small parts of my average.
130
363125
4351
मी माझ्या पद्धतीने काम चालूच ठेवले,
06:07
And so, in the months and years that followed,
131
367500
2768
मला काही समजण्या आधीच काही नवीन आव्हानं माझी वाट बघत होती.
06:10
I continued to try to attack things in that way,
132
370292
2892
जसे कि व्हीलचेअर मधील मॅरेथॉन.
06:13
and before I knew it I was being presented with some pretty incredible challenges,
133
373208
5101
२०१६ च्या सुरवातीला मी माझ्या शारीरिक सल्लागाराला भेटलो,
06:18
like completing a marathon in a wheelchair.
134
378333
2976
काही कंटाळवाण्या सत्रानंतर तिला काहीतरी जाणवले,
कारण ती मला म्हणाली "तू हाल्फ मॅरेथॉन मध्ये भाग घे
06:21
In early 2016, I met my physical therapist,
135
381333
2060
06:23
and after a few really grueling sessions, she must have sensed something,
136
383417
3517
तुझ्या व्हीलचेअर मध्ये बसून ", आणि हे फक्त १० च आठवड्यात.
06:26
because she pulled me aside and said, "You know, you should do a half marathon.
137
386958
3726
"वेडी आहेस काय ",जास्तीचा व्यायाम करायचा माझा काही विचार नाहीय .
06:30
In your wheelchair. And, oh yeah, it's in 10 weeks."
138
390708
3018
माझ्या कडे मार्ग नाहीय ,किती लवकर हे करावं लागेल
06:33
And I thought in my mind, "You're crazy." I didn't have a workout plan.
139
393750
4851
किंवा मी किती लांब जायचंय
06:38
I didn't have any way of knowing how fast I needed to go
140
398625
3809
पण मला फक्त काम करायचंय ,
06:42
or how far I was supposed to go.
141
402458
2209
पण मी आता रोजच व्यायामाला सुरुवात केली,
पहिल्या दिवसा पेक्षा आज जास्त जलद आणि चांगलं करण्याचा
06:45
But I simply got to work,
142
405667
1309
06:47
and I started tracking every workout, every day,
143
407000
2268
शेवटी मी माझी सरासरी साध्य केली.
06:49
and I simply wanted to be as good as or as fast as I was the prior day.
144
409292
5392
जेवढे मला शक्य होईल तेवढे करायचा मी प्रयत्न केला .
06:54
And in the end I really created that average for myself
145
414708
2685
मी ती स्पर्धा माझ्या सरासरीनेच पूर्ण केली ती हि वेळेतच .
06:57
and I tried to build on that as much as I could.
146
417417
2684
आणि त्या वेळीच
07:00
Well, I finished that race right in time with what my average should have been,
147
420125
4268
मी माझ्या भूतकाळाचे दरवाजे बंद केले .
07:04
and somewhere along the way
148
424417
2226
मी आधी कसा होतो .
07:06
I kind of closed the door on who I once was.
149
426667
4392
त्या गोष्टींचा आता काहीच फायदा नाही.
चालत येत नाहीय पण काही फरक नाही पडत .
07:11
That person who I was before
150
431083
1393
07:12
and all those things I thought I was able to do really didn't matter.
151
432500
3268
ते आता माझं ध्येय राहीलच नव्हतं .
07:15
In fact, walking again really didn't matter.
152
435792
2142
त्यापलीकडे ,तुम्हाला कधीतरी हळू चालावं लागतं,
07:17
It became much less of a goal for me in terms of where I was going to go.
153
437958
3518
गर्दी मध्ये तर हे जास्तच अवघड आहे .
07:21
And besides, like, you guys are so slow when you walk.
154
441500
4848
आणि मी "रस्ता द्या ,वाट सोडा "
07:26
In crowds like this, it is so difficult.
155
446382
3011
(हास्य)
07:29
I'm like, "Get out of the way. We're going places."
156
449417
2476
आता तर मला वेगातच जायचं होतं.
मी आता ठरवलं होतं मला काय करायचंय .
07:31
(Laughter)
157
451917
1267
मी आता व्हीलचेअर च्या स्पर्धा शोधायला लागलो होतो
07:33
And all I wanted to do was go fast.
158
453208
1726
07:34
And so I did what I thought I should do.
159
454958
2435
online चांगलं काय काय आहे ते मी शोधलं
07:37
I started researching wheelchair racing.
160
457417
2142
मी त्यांच्या पद्धती ,उपकरणे ,सगळं शिकलो
07:39
And I went online and I found the best of the best,
161
459583
2435
नशिबाने मला चांगले प्रशिक्षक मिळाले .
07:42
I learned their technique, I learned about the equipment,
162
462042
2684
त्यांच्याशी बोलल्या नंतर
07:44
and I was lucky to have a coach that offered me a way to get started.
163
464750
4601
त्यांच्या मदतिने सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणल्या .
जाताना ते म्हणाले "तू २०१७च्या शिकागो मॅरेथॉन ला जा "
07:49
And after talking with him
164
469375
1309
07:50
and having him help me get those things underway,
165
470708
3417
ते शिक्षक आहेत,त्यांना कसे नाही म्हणू.
07:55
as I was leaving, he says, "You know, you should do the 2017 Chicago Marathon."
166
475125
4268
मी घरी आलो आणि कामाला लागलो .
07:59
And he's the coach, I can't tell him no.
167
479417
3684
पहिल्या प्रमाणे .
08:03
So with that guidance, I went back home, and I got to work,
168
483125
2851
नवीन काही शोधत होतो,नवीन काही शिकत होतो .
08:06
much like in the prior way.
169
486000
2768
जाणीवपूर्वक मी तुलना टाळत होतो.
08:08
And I continued researching, but I had learned my lesson.
170
488792
2726
ज्यांनी हे आधीच साध्य केले आहे त्यांच्या सोबत
08:11
I was really careful not to compare
171
491542
1767
ते किती जलद होते
08:13
with how accomplished those people on the internet were
172
493333
3060
कारण ह्यातून जाताना मी माझे काम
08:16
and how fast they were,
173
496417
1267
नसतो करू शकलो.
08:17
because if I had, I probably never would have continued
174
497708
2643
खरेतर स्पर्धेच्या एक आठवडा आधी ,
असे वाटत होते कि कॉलेज चा पहिला दिवस आहे .
08:20
going through with it.
175
500375
1434
08:21
Well, the weekend of the race arrived,
176
501833
1893
आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला बाहेर काढलंय.
08:23
and it was just like going to college for the first time.
177
503750
2708
तुमच्या भोवती खूप लोक आहेत ,
कोणालाच तुम्ही ओळखत नाही ,
08:27
You're dumped off,
178
507125
1309
08:28
there's a whole bunch of people around you,
179
508458
2060
कोणाकडे मस्त स्टिरिओ आहे ,कोणाकडे मस्त tv
08:30
you don't really know very many of them,
180
510542
1976
ते हुशार ,देखणे ,रुबाबदार आहेत .
08:32
somebody's got the cool stereo and the cool TV
181
512542
2226
आणि तुम्हाला माहित नाही कि तुम्ही इथे योग्य आहात का
08:34
and they're smart and they're pretty and they're cute and they're handsome
182
514792
3517
तेवढ्यात कोणीतरी म्हणते "चला जेवूया का?"
08:38
and you don't know if you really belong.
183
518333
1935
अचानकच सगळे मित्र बनतात
08:40
But then somebody says, "Hey, let's go get food."
184
520292
2351
तुम्ही स्थिरावू लागता.
08:42
And all of a sudden, that friend group happens
185
522667
2226
स्पर्धेच्या एक आठवडा आधी,
08:44
and you start to settle in.
186
524917
2559
आमची मीटिंग झाली
08:47
Well, that weekend of the race,
187
527500
1643
त्या रात्री तिथे ६० व्हीलचेअर होत्या
08:49
we had a meeting called the Wheelers Meeting,
188
529167
2184
आणि तुम्हाला माहितेय का ,
08:51
and there were 60 wheelchairs in that room the night before the race.
189
531375
4059
ते तेच लोक होते इंटरनेट वरचे
08:55
And wouldn't you know it,
190
535458
1310
जगातले उत्तम
08:56
all of the people that I had been researching were there,
191
536792
2726
त्या दिवशी त्या रूम मध्ये ५० पॅरालीम्पिक पदकं होती
08:59
the best in the world.
192
539542
1309
मी पुन्हा तुलना करायला लागलो होतो.
09:00
There must have been over 50 Paralympic medals in the room that day.
193
540875
3476
मला माझी क्षमता माहित होती
09:04
And I felt pretty small and I fell back into that trap of comparing myself.
194
544375
3708
इतरांच्या मानाने ९० सेकण्ड /mile मी मागे होतो
09:09
I knew that my averages that I had been tracking during my workouts
195
549792
3642
माझ्या प्रशिक्षकांना च फक्त हे कळले होते
09:13
were over 90 seconds slower per mile than theirs.
196
553458
2917
ते माझ्या कडे आले ,त्यांना माझी घालमेल कळली होती
09:17
And the coach was the only one there that I knew,
197
557208
2351
त्यानी मला त्यांच्या सोबत जेवायला बोलावले
09:19
and he reached out and noticed something, and I think he sensed my anxiety,
198
559583
4726
त्यानंतर सगळे ठीक झाले
09:24
and he invited me to get food with his team.
199
564333
3167
मला कळले कि नक्कीच त्यांना माझ्या सरासरीच्या चिंता नाहीय ,
09:28
And with that, everything settled down.
200
568625
3143
मग मी पण त्या बद्दल विसरून गेलो .
09:31
I realized really quick that they didn't care about my average, surely,
201
571792
4517
दुसऱ्या दिवशी ,
विजेत्यांच्या नंतर,पाऊण तासात मी स्पर्धा संपवली.
09:36
and I had forgotten about theirs.
202
576333
2143
आज मी माझ्या नवीन मित्रांना पण मागे टाकले
09:38
Well that next day,
203
578500
1309
09:39
I finished the race about 45 minutes after the person that won it.
204
579833
3185
ज्यांनी मला सहभागाचे आव्हान दिले होते
अशाच अजून येणाऱ्या अनेक स्पर्धां साठी
09:43
But as I was leaving, those new friends, who are very close today,
205
583042
3184
आता मला माहित होते कि काय करायचंय , मी घरी आलो ,आणि कामाला लागलो
09:46
challenged me to stay involved
206
586250
1518
09:47
and to keep working through different races and competitions.
207
587792
4500
आता तुम्ही कल्पना करा व्हीलचेअर वर असण्याची,
आणि एकट्याने व्हीलचेअर मॅरेथॉनची तयारी करण्याची,
09:53
And so I did what I knew how. I went home, and I got busy.
208
593000
3726
हि खुप एकाकी पणाची गोष्ट आहे .
09:56
Now, as you can imagine, being in a wheelchair,
209
596750
2851
पण माझ्या कडे माझे अदभूत मित्र आहेत
09:59
let alone training for a marathon in a wheelchair,
210
599625
2393
जे माझ्यासोबत गाडी चालवतात माझ्या गतीचं निरीक्षण करतात
10:02
is a pretty lonely thing.
211
602042
1309
10:03
I have an incredible group of friends
212
603375
1851
हेही पण फक्त आठवड्याच्या ५ ते ६ दिवसांसाठीच,
10:05
that will ride bikes with me and keep track of pace and help me out.
213
605250
3643
५० ते ६० मैल आणि बाकी सगळा रिकामा वेळ .
10:08
But in the end, it's still five to six days a week,
214
608917
2476
आणि त्यात बहुदा ,
10:11
it's 50 to 60 miles of effort, and it's a lot of alone time.
215
611417
3476
तुम्हाला तुमच्यावरच अवलंबून राहावे लागते .
10:14
And for the most part,
216
614917
1726
मी स्वतः सोबतच चांगलं होण्याचा प्रयत्न करतोय
10:16
you really have nothing to rely on but yourself in those times.
217
616667
3434
ह्यावेळी मी तिसऱ्यांदा शिकागोला आलोय .
10:20
It's my average, and I'm trying to get better little by little.
218
620125
3042
हि माझी सातवी मॅरेथॉन होती ,
10:24
Well, this fall I was in Chicago for the third time.
219
624625
2518
आणि पुन्हा कॉलेजच्या पहिल्या दिवसा सारखीच उत्कंठा ,
10:27
It was my seventh marathon,
220
627167
1351
मित्रांना भेटण्याची,
10:28
and just like going back to college for your junior year,
221
628542
2934
पहिल्या सारख्या सगळ्या गोष्टी करण्याची.
10:31
you're anticipating catching up with friends
222
631500
2601
मी पुन्हा ती स्पर्धापूर्व मिटिंग आणि जेवण केलं
10:34
and getting excited about rolling right back into things.
223
634125
3143
त्या सगळ्या मित्रांना भेटलो .
10:37
Well, I attended the same pre-race meeting and the same pre-race meal
224
637292
3392
आणि आता आम्ही स्पर्धे साठी रांगेत उभे होतो ,
10:40
and caught up with those friends.
225
640708
1768
पूर्ण क्षमतेनेच माझी सुरुवात झाली,
थोड्या वेळातच मी काही मित्रांना मागे टाकले
10:42
And we lined up for the race,
226
642500
1559
10:44
and right at the start, my average kicked in,
227
644083
2143
त्यांच्या मध्ये अंतर ठेवत मी पुढे जात होतो .
10:46
and before long I caught up with some of those friends
228
646250
2559
त्यात काही जास्त फरक नव्हता
10:48
and was able to keep pace with them and push together.
229
648833
2601
आणि आता ते घडलं ,मी पुन्हा एकटाच होतो
10:51
But it wasn't long before I faded.
230
651458
1667
हे फक्त माझ्या परिश्रमां मुळेच घडून आलं होतं
10:54
It just happened, and I found myself all alone again
231
654917
2476
वाऱ्याच्या वेगाने सगळं घडलं होतं
10:57
with really nothing to rely on other than what I had worked so hard to be at.
232
657417
5500
माझ्या क्षमतेचा हाच फायदा होता
थोड्या वेळा पूर्वीच काही मित्रांना मी मागे टाकले होते
11:04
But we turned into the wind at the halfway point,
233
664000
2351
11:06
and my average became a strong advantage,
234
666375
1976
सगळ्यांना मागे टाकत मी जिंकलो होतो
11:08
and it wasn't long before I caught some of those friends
235
668375
2684
मी काही वैयक्तिक विक्रम केला नव्हता ,
हे फक्त माझ्या शिकागो वेळेच्या ३० मैल/सेकण्ड आधी होतं
11:11
and passed them all the way to the finish.
236
671083
2060
11:13
And while I didn't set a personal record that day,
237
673167
2392
मी खूप उत्साहित झालो होतो.
11:15
I did finish 30 seconds per mile faster than my prior Chicago times
238
675583
3375
आणि हा मी आहे .हीच माझी क्षमता आहे
11:20
and just left myself pretty excited.
239
680583
2667
आजपासून ७५ दिवसांनी, मी दुसऱ्यांदा बोस्टन मध्ये असेन
11:25
And so this is me. This is my average.
240
685458
2334
त्यासाठी मी खूप उत्साहित आहे
11:29
Seventy-five days from today, I'll be in Boston for my second time.
241
689917
3208
नेहमी लक्षात ठेवा,हे फक्त स्पर्ध्येसाठीच नाही
11:33
I'm super excited about that.
242
693958
2476
कितीतरी गोष्टीं साठी मी अजून परिश्रम करतोय ,
11:36
But keep in mind, this isn't really just about racing.
243
696458
3393
चांगला पालक,नवरा,शिक्षक ,मित्र , सहकारी,माणूस बनण्याचा .
11:39
I'm working really hard every day to be better in so many other ways,
244
699875
4184
आता तुमहाला जरी हे दिसत असेल कि मी कशी
11:44
a better parent, a better husband, a better coach, teammate, friend, person.
245
704083
4667
आव्हानांवर मात केली,
11:49
And I promise you, even though what you see here is very visible
246
709542
3059
इथला प्रत्येक जण कशा सोबत तरी लढत आहे
11:52
in terms of the challenges that I face,
247
712625
2518
ते दृश्य असेल किंवा अदृश्य ,
11:55
everybody here has something that they're fighting,
248
715167
2476
थोडा वेळ काढा,दुसऱ्या पेक्षा स्वतः वर लक्ष द्या ,
11:57
and it may be visible, it may not be,
249
717667
1809
मी सांगतो कि तुम्ही आव्हान नक्की पूर्ण कराल
11:59
but please, take some time and focus on you instead of others,
250
719500
3559
आणि कितीतरी नवीन गोष्टींमध्ये निपुणता मिळवाल.
12:03
and I bet you can win those challenges
251
723083
2351
धन्यवाद .
12:05
and really start accomplishing so many great things.
252
725458
2935
(टाळ्या)
12:08
Thank you.
253
728417
1309
12:09
(Applause)
254
729750
2417
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7