How the compass unlocked the world | Small Thing Big Idea, a TED series

244,505 views ・ 2020-01-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: TED Translators admin Reviewer: Camille Martínez
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
Growing up in Missouri,
1
12053
1426
माझ्या बालपणी, मिझुरी राज्यात
00:13
they would kind of take us out into the woods,
2
13503
2652
आम्हांला जंगलात घेऊन जात.
00:16
and they would give you a map, and they would give you a compass,
3
16179
3059
एक नकाशा आणि एक होकायंत्र देत,
00:19
and you had to find your way home.
4
19262
1625
आणि घरची वाट शोधून काढायला सांगत.
00:20
And without the compass,
5
20911
1672
आणि होकायंत्राशिवाय
00:22
you can't even read the map.
6
22607
1482
नकाशा वाचतासुद्धा येत नाही.
00:24
That's what I'm here to tell you.
7
24113
1602
आज मी तुम्हांला तेच सांगणार आहे.
00:25
The compass is the key.
8
25739
1233
होकायंत्र ही गुरुकिल्ली.
00:26
[Small thing.]
9
26996
1232
[छोटी वस्तू.]
00:28
[Big idea.]
10
28252
1872
[मोठी कल्पना.]
00:32
A compass is most simply a piece of metal that has been magnetized,
11
32559
4697
सोप्या शब्दांत, होकायंत्र म्हणजे चुंबकीकरण केलेला धातूचा एक तुकडा,
00:37
so that it will turn towards the Earth's magnetic pole.
12
37280
3449
जो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे वळतो.
00:40
The one that we all think of is the pocket compass.
13
40753
2902
आपल्याला लगेच आठवते ते खिशात मावणारे छोटे होकायंत्र.
00:43
It looks like a watch, right?
14
43679
1521
ते घड्याळासारखे दिसते, हो ना?
00:45
You can hold it in your hand
15
45224
1415
ते हातात धरता येते,
00:46
and watch the little needle bounce around
16
46663
2382
आणि ती हेलकावणारी सुई स्थिर होताना पाहून
00:49
until you find north.
17
49069
1527
उत्तर दिशा समजते.
00:50
Magnetism is still a pretty mysterious force to physicists,
18
50620
3998
शास्त्रज्ञांसाठी अजूनही चुंबकत्व ही एक गूढ शक्ती आहे.
00:54
but what we do know for sure is that a compass works
19
54642
3183
पण होकायंत्र कार्य का करते, हे निश्चितपणे समजले आहे.
00:57
because the Earth is this giant magnet.
20
57849
2222
कारण, पृथ्वी हे एक प्रचंड लोहचुंबक आहे.
01:00
And when you use a compass,
21
60095
1662
आपण जेव्हा होकायंत्र वापरतो,
01:01
you are in touch with the very center of our planet,
22
61781
3654
तेव्हा पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी आपला थेट संबंध जोडला जातो.
01:05
where this kind of roiling ball of molten iron
23
65459
3786
तिथे खदखदणारे द्रवरूप लोह एका गोलकाच्या स्वरूपात फिरत असते.
01:09
is spinning around and creating a magnetic field.
24
69269
2966
ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते.
01:12
Just like a magnet you can play with on your tabletop,
25
72259
2776
आपण टेबलावर खेळण्यासाठी वापरतो, त्या चुंबकाप्रमाणेच
01:15
it has a north pole and a south pole,
26
75059
1872
यालाही उत्तर व दक्षिण ध्रुव असतात.
01:16
and we use compasses to find our way north because of that fact.
27
76955
3210
यामुळे आपण लोहचुंबक वापरून उत्तर दिशा शोधू शकतो.
01:20
The earliest known compass comes from about 200 BC in China.
28
80743
5055
सर्वात जुने होकायंत्र ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपूर्वी चीनमध्ये निर्माण झाले.
01:25
They figured out that some of the metal coming out of the ground
29
85822
3225
त्यांना शोध लागला, की पृथ्वीतून मिळणारा हा धातू
01:29
was naturally magnetic,
30
89071
1263
निसर्गतःच चुंबकीय आहे.
01:30
and so they fashioned this magnetized metal
31
90358
2748
त्यांनी या चुंबकीय धातूला
01:33
into this kind of ladle-looking thing,
32
93130
1829
डावासारखा आकार देऊन
01:34
put it on a brass plate
33
94983
1483
तो पितळेच्या ताटलीवर ठेवला,
01:36
and then it would point north.
34
96490
1436
आणि तो उत्तर दिशा दाखवू लागला.
01:37
It seems to have been primarily used to improve feng shui,
35
97950
2780
याचा वापर मुख्यत्वे फेंगशुई सुधारण्यासाठी केला गेला असावा.
01:40
so they could figure out what was the best way for energy to flow
36
100754
3527
त्यामुळे राहत्या जागेतली ऊर्जा उत्तम रीतीने कशी वाहती राहील
01:44
through their living spaces.
37
104305
1739
हे त्यांना समजत असावे.
01:46
Sailors were probably the early adopters
38
106068
2701
बहुधा खलाशांनी सर्वप्रथम
01:48
of the more portable versions of it,
39
108793
2391
सोबत नेण्याजोगे होकायंत्र विकसित केले असावे.
01:51
because no matter where the sun was,
40
111208
1724
कारण सूर्य कोणत्याही स्थानावर असला,
01:52
no matter what the condition of the stars were,
41
112956
2196
ताऱ्यांची स्थाने कोणतीही असली,
01:55
they would always be able to find north.
42
115176
1866
तरी त्यांना कायम उत्तर दिशा समजावी.
01:57
Now, much later, the Europeans are the ones who innovate
43
117066
3502
त्यानंतर बऱ्याच काळाने युरोपियन लोकांनी शोध लावला,
02:00
and come up with the compass rose.
44
120592
1826
तो नकाशावरच्या होकायंत्र-चिन्हाचा.
02:02
It essentially laid out
45
122442
1323
त्यावर नेमक्या स्वरूपात
02:03
what north, south, east and west looked like,
46
123789
2546
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा दाखवल्या होत्या.
02:06
and it also enabled you to kind of create new directions,
47
126359
3436
त्याबरोबर आणखी दिशाही होत्या.
02:09
like northwest, southeast, what have you.
48
129819
3097
वायव्य, आग्नेय वगैरे.
02:12
And for the first time, they knew where they were going.
49
132940
2708
त्यामुळे प्रथमच त्यांना आपल्या प्रवासाची दिशा कळू लागली.
02:15
That's kind of a big deal.
50
135672
1567
हे फार महत्त्वाचे होते.
02:17
But also, I think it was part of this general reinvigoration
51
137263
3883
मला वाटते की हा युरोपियन विज्ञानाला नवी झळाळी मिळण्याच्या प्रक्रियेतला
02:21
of European science.
52
141170
1395
एक भाग होता.
02:22
You might know it as the Renaissance.
53
142589
1796
नवयुग हा शब्द आपल्या परिचयाचा असेल.
02:24
Lots of new tools were invented,
54
144409
2276
अनेक नवीन उपकरणांचा या काळात शोध लागला.
02:26
from the telescope to the microscope.
55
146709
1926
दुर्बिणीपासून सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत.
02:28
Maps got better because of compasses, right?
56
148659
2517
होकायंत्रामुळे नकाशांमध्ये सुधारणा झाली. हो ना?
02:31
Because then you start to understand which direction is which,
57
151200
3250
कारण त्यामुळे कोणती दिशा कुठे आहे ते समजते.
02:34
you get a lot more detail,
58
154474
1310
जास्त सविस्तर माहिती मिळते.
02:35
and that just kind of changes
59
155808
1689
यामुळे जगाशी असलेल्या
02:37
the human relationship to the world.
60
157521
2334
आपल्या संबंधात बदल घडून येतो.
02:39
The compass with a map is like a superpower.
61
159879
2676
नकाशा आणि होकायंत्राची जोडी ही एक अद्भुत शक्ती असते.
02:42
Everything that we think of as world history
62
162579
2726
जगाचा जो इतिहास आपण जाणतो,
02:45
would not have taken place without the compass:
63
165329
2580
तो होकायंत्राखेरीज घडला नसता:
02:47
the age of exploration, Magellan circumnavigating the globe,
64
167933
3879
नव्या जगाचा शोध, मॅगेलनची पृथ्वीप्रदक्षिणा,
02:51
even the fact that we know it is a globe.
65
171836
2109
पृथ्वी गोल आहे हा शोधदेखील.
02:53
The compass ends up getting embedded in all these other tools,
66
173969
3431
होकायंत्र हे इतर उपकरणांमध्ये समाविष्ट असते,
02:57
because it is such a functional object.
67
177424
2343
कारण ते अत्यंत उपयोगी आहे.
02:59
So you might have it embedded in your multi-tool,
68
179791
2664
बहुउपयोगी उपकरणांमध्ये होकायंत्राचा समावेश असतो.
03:02
you might have it embedded in your phone.
69
182479
1933
ते मोबाईलमध्ये असते.
03:04
The compass is everywhere,
70
184436
1256
होकायंत्र सगळीकडे असते.
03:05
because it's literally how we find our way across the face of the Earth.
71
185716
3839
कारण अक्षरशः त्यामुळेच आपण जगात मार्ग शोधू शकतो.
03:09
So you can go off and explore,
72
189579
1696
त्यामुळे तुम्ही जगाचा शोध घेऊ शकता.
03:11
and find out what is over that next hill or that next horizon,
73
191299
4374
एखाद्या डोंगरापलीकडे किंवा क्षितिजापार काय आहे ते शोधू शकता.
03:15
but you can also reliably find your way home.
74
195697
2984
तसेच, होकायंत्राच्या भरवशावर घरची वाट शोधू शकता.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7