Why jobs of the future won't feel like work | David Lee

179,090 views ・ 2017-11-03

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Shrikant Patil Reviewer: Arvind Patil
00:12
So there's a lot of valid concern these days
0
12694
2152
तर मग आजकाल एक रास्त चिंता सतावतेय
00:14
that our technology is getting so smart
1
14870
2205
की आपलं तंत्रज्ञान इतकं आधुनिक होतंय
00:17
that we've put ourselves on the path to a jobless future.
2
17099
2748
की आपण स्वतःला भविष्यातील बेरोजगारीच्या मार्गावर आणलंय.
00:21
And I think the example of a self-driving car
3
21502
2152
माझ्या मते, स्वयंचलित मोटार कार हे एक उदाहरण
00:23
is actually the easiest one to see.
4
23678
1674
वस्तुतः, बघायला सर्वांत सोपं आहे.
00:25
So these are going to be fantastic for all kinds of different reasons.
5
25376
3328
तर, सर्व प्रकारच्या विविध कारणांसाठी हे विलक्षण होत जाणार आहे.
00:28
But did you know that "driver" is actually the most common job
6
28728
3438
पण तुम्हाला माहितीये का "चालक" हे प्रत्यक्षात सर्वत्र आढळणारं काम आहे
00:32
in 29 of the 50 US states?
7
32190
1789
अमेरिकेतील ५० पैकी २९ राज्यांमध्ये?
00:34
What's going to happen to these jobs when we're no longer driving our cars
8
34862
3478
जर यापुढे आपण मोटार कार चालवणार नसू, तर या नोकऱ्यांची काय अवस्था होईल
00:38
or cooking our food
9
38364
1165
किंवा जेवण बनवणार नसू
00:39
or even diagnosing our own diseases?
10
39553
1959
वा स्वतःच्या आजारांचं निदानही करणार नसू?
00:42
Well, a recent study from Forrester Research
11
42495
2377
मला म्हणायचंय, फॉरेस्टर रिसर्चमधील ताज्या अभ्यासाचा
00:44
goes so far to predict that 25 million jobs
12
44896
3163
असा चिंताजनक अंदाज आहे की २५ दशलक्ष नोकऱ्या
00:48
might disappear over the next 10 years.
13
48083
2162
येत्या १० वर्षांत नष्ट होऊन जातील.
00:51
To put that in perspective,
14
51213
1489
या दृष्टिकोनातून बघता,
00:52
that's three times as many jobs lost in the aftermath of the financial crisis.
15
52726
4146
आर्थिक संकटानंतरचा परिपाक म्हणून जेवढा रोजगार कमी झाला त्याहून हे तिप्पट आहे.
00:58
And it's not just blue-collar jobs that are at risk.
16
58426
2472
व यात फक्त अंगमेहनतीचीच कामं धोक्यात आहेत असं नाही.
01:01
On Wall Street and across Silicon Valley, we are seeing tremendous gains
17
61548
3427
वॉल स्ट्रीट आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये, आपण प्रचंड फायदे बघत आहोत
01:04
in the quality of analysis and decision-making
18
64999
2182
विश्लेषण आणि निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेमध्ये
01:07
because of machine learning.
19
67205
1654
यांत्रिक आकलनामुळे.
01:08
So even the smartest, highest-paid people will be affected by this change.
20
68883
3524
म्हणून बुद्धिमान व सर्वाधिक वेतन असणाऱ्या लोकांवरही या बदलाचा परिणाम होईल.
01:13
What's clear is that no matter what your job is,
21
73534
2670
जे आहे ते स्पष्ट आहे की तुमचं काम कोणतंही असो,
01:16
at least some, if not all of your work,
22
76228
1972
तुमची सर्व कामं नसली तरी, किमान काही कामं,
01:18
is going to be done by a robot or software in the next few years.
23
78224
3392
आगामी काही वर्षांत रोबो किंवा सॉफ्टवेअरकडून केली जातील.
01:22
And that's exactly why people like Mark Zuckerberg and Bill Gates
24
82738
3071
आणि अगदी त्यामुळेच मार्क झुकेरबर्ग आणि बिल गेट्ससारखे लोक
01:25
are talking about the need for government-funded minimum income levels.
25
85833
3388
सरकारी निधीप्राप्त किमान उत्पन्न स्तराची गरज ते व्यक्त करत आहेत.
01:29
But if our politicians can't agree on things like health care
26
89245
3342
परंतु आपले राजकारणी जर आरोग्य सेवेसारख्या बाबींवर सहमत होऊ शकत नाहीत
01:32
or even school lunches,
27
92611
1279
वा शालेय पोषक आहारावरही,
01:33
I just don't see a path where they'll find consensus
28
93914
2430
मला तर शक्यताच दिसत नाही की त्यांचं काही एकमत होईल
01:36
on something as big and as expensive as universal basic life income.
29
96368
3326
वैश्विक मूलभूत आजन्म उत्पन्नासारख्या मोठ्या आणि मूल्यवान प्रश्नावर.
01:40
Instead, I think the response needs to be led by us in industry.
30
100436
3645
त्याऐवजी, मला वाटतं आपण ही प्रतिक्रिया उद्योगधंद्यांमधून आघाडीवर न्यावी.
01:44
We have to recognize the change that's ahead of us
31
104105
2524
परिवर्तन आपल्यासमोर येऊन ठाकलंय ते आपण ओळखायला हवं
01:46
and start to design the new kinds of jobs
32
106653
1975
आणि नवीन प्रकारच्या नोकऱ्यांची आखणी करावी
01:48
that will still be relevant in the age of robotics.
33
108652
2695
ज्या रोबोट्सच्या युगातही सुसंगत असतील.
01:52
The good news is that we have faced down and recovered
34
112719
2753
चांगली बातमी अशी आहे की आपण सामना केलाय आणि सावरलोही आहोत
01:55
two mass extinctions of jobs before.
35
115496
2186
पूर्वीच्या दोन बड्या नोकरकपातीतून.
01:58
From 1870 to 1970,
36
118343
2210
१८७० ते १९७० पर्यंत,
02:00
the percent of American workers based on farms fell by 90 percent,
37
120577
4408
कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकन मजुरांची टक्केवारी ९०% पर्यंत घटली,
02:05
and then again from 1950 to 2010,
38
125009
2545
आणि त्यानंतर पुन्हा १९५० ते २०१० मध्ये,
02:07
the percent of Americans working in factories
39
127578
2143
कारखान्यात असणाऱ्या अमेरिकन मजुरांची टक्केवारी
02:09
fell by 75 percent.
40
129745
1676
७५% ने घटली.
02:12
The challenge we face this time, however, is one of time.
41
132390
2954
ज्या काळात आपण आव्हानाला तोंड देतोय, तसा तो वैशिष्ट्यपूर्ण आहे.
02:15
We had a hundred years to move from farms to factories,
42
135368
3014
शेतीकडून कारखानदारीकडे वळायला आपल्याला १०० वर्षं झाली, आणि
02:18
and then 60 years to fully build out a service economy.
43
138406
2575
नंतर सेवा अर्थव्यवस्था पूर्ण उभारायला ६० वर्षं लागली.
02:21
The rate of change today
44
141498
1325
सध्याच्या बदलाचा दर
02:22
suggests that we may only have 10 or 15 years to adjust,
45
142847
2974
सुचवतो की जुळवून घ्यायला आपल्याकडे फक्त १० वा १५ वर्षं असतील,
02:25
and if we don't react fast enough,
46
145845
1703
व जर आपण वेगाने कृती केली नाही,
02:27
that means by the time today's elementary-school students
47
147572
2756
याचा अर्थ, आजचे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कालांतराने
02:30
are college-aged,
48
150352
1885
कॉलेजात जाणाऱ्या वयाचे असतील,
02:32
we could be living in a world that's robotic,
49
152261
2141
तेव्हा आपण अशा युगात राहत असू जे रोबोटिक,
02:34
largely unemployed and stuck in kind of un-great depression.
50
154426
3683
मुख्यतः बेकारीने आणि एका आर्थिक महामंदीने ग्रासलेलं असेल.
02:39
But I don't think it has to be this way.
51
159617
1939
पण हे याप्रमाणे घडावं असं मला वाटत नाही.
02:41
You see, I work in innovation,
52
161580
1700
तुम्ही बघताय, मी सृजनात काम करतो,
02:43
and part of my job is to shape how large companies apply new technologies.
53
163304
4154
मोठ्या कंपन्या नव तंत्रज्ञानांचा कसा अवलंब करतात ते ठरवणे हा माझ्या कामाचा भाग आहे.
02:48
Certainly some of these technologies
54
168085
1795
निश्चितच, यातील काही तंत्रज्ञाने
02:49
are even specifically designed to replace human workers.
55
169904
2904
मानवी कामगारांची जागा घेण्यासाठी खासकरून बनवली गेली आहेत.
02:53
But I believe that if we start taking steps right now
56
173435
2926
परंतु मला वाटतं जर आपण कामाचं स्वरूप बदलण्यासाठी
02:56
to change the nature of work,
57
176385
1821
आताच पावलं उचलायला सुरवात केली तर,
02:58
we can not only create environments where people love coming to work
58
178230
3886
जिथे लोकांना कामावर यायला आवडेल अशी वातावरणनिर्मितीच आपण करू शकू, एवढंच नाही
03:02
but also generate the innovation that we need
59
182140
2118
आपल्याला गरज आहे ती सर्जनशीलताही निर्माण करू
03:04
to replace the millions of jobs that will be lost to technology.
60
184282
3173
तंत्रज्ञानाशी हार मानलेल्या दशलक्ष नोकऱ्यांची जागा घेण्यासाठी.
03:08
I believe that the key to preventing our jobless future
61
188352
3799
मला विश्र्वास आहे की आपलं बेकार भविष्य रोखण्याचं गुपित
03:12
is to rediscover what makes us human,
62
192175
2346
कशामुळे आपण माणूस बनतो याचा पुनर्शोध घेणे हे आहे,
03:14
and to create a new generation of human-centered jobs
63
194545
2958
तसेच मानव-केंद्रित रोजगाराची नवी पिढी तयार करणे
03:17
that allow us to unlock the hidden talents and passions
64
197527
2606
ते आपल्याला सुप्त कौशल्ये आणि छंद उलगडण्यास शक्य करतील
03:20
that we carry with us every day.
65
200157
1653
जी आपण दररोज आपल्यासोबत बाळगतो.
03:23
But first, I think it's important to recognize
66
203971
2143
पण सर्वप्रथम, मला वाटतं हे ओळखणं महत्वाचं आहे
03:26
that we brought this problem on ourselves.
67
206138
2152
की ही समस्या आपण स्वतःहून ओढवून घेतलीय.
03:28
And it's not just because, you know, we are the one building the robots.
68
208314
3457
हे केवळ यामुळेच नाही, तुम्हाला माहितीय, कारण आपण रोबोट बनवत आहोत.
03:32
But even though most jobs left the factory decades ago,
69
212327
3184
कित्येक दशकांपूर्वी कारखान्यांतील खूप नोकऱ्या गेल्या, पण असं असूनही
03:35
we still hold on to this factory mindset
70
215535
1937
आपण अजूनही पालन करत आहोत कारखान्यातील
03:37
of standardization and de-skilling.
71
217496
1959
प्रमाणीकरण आणि अकुशलतेच्या मानसिकतेचंच.
03:40
We still define jobs around procedural tasks
72
220345
2351
आपण प्रक्रियात्मक कामांवरच रोजगाराची व्याख्या करतो
03:42
and then pay people for the number of hours that they perform these tasks.
73
222720
3488
आणि लोकांनी किती तास ही कामं केली त्यानुसार नंतर त्यांना वेतन देतो.
03:46
We've created narrow job definitions
74
226232
1756
आपण रोजगाराची संकुचित व्याख्या केलीय
03:48
like cashier, loan processor or taxi driver
75
228012
3240
रोखपाल, कर्ज प्रक्रियक किंवा टॅक्सी चालक सारखी
03:51
and then asked people to form entire careers
76
231276
2483
आणि मग लोकांना पूर्ण करिअर बनवायला सांगितलं
03:53
around these singular tasks.
77
233783
1630
या विचित्र कामांमध्ये.
03:56
These choices have left us with actually two dangerous side effects.
78
236071
3533
या निवडीने आपल्याला खरंतर दोन भयानक दुष्परिणामांवर आणून सोडलंय.
03:59
The first is that these narrowly defined jobs
79
239628
2750
पहिला हा आहे की या संकुचित व्याख्या केलेल्या नोकऱ्या
04:02
will be the first to be displaced by robots,
80
242402
2423
याच आधी रोबोट्सकडून विस्थापित होतील,
04:04
because single-task robots are just the easiest kinds to build.
81
244849
2985
कारण एकच काम करणारे रोबोट्स बनवायला अगदी सोपे आहेत.
04:08
But second, we have accidentally made it
82
248601
2393
पण दुसरा दुष्परिणाम, आपल्याकडून अकस्मातपणे घडलाय
04:11
so that millions of workers around the world
83
251018
2128
जेणेकरून जगभरातील दशलक्ष कर्मचाऱ्यांचे
04:13
have unbelievably boring working lives.
84
253170
2310
कामाचे तास अविश्वसनीय असे कंटाळवाणे झालेय.
04:15
(Laughter)
85
255877
1871
(हास्य)
04:18
Let's take the example of a call center agent.
86
258247
2402
आपण कॉल सेन्टर एजन्टचं उदाहरण बघूया.
04:20
Over the last few decades, we brag about lower operating costs
87
260673
3003
गेली कितीतरी दशके, आपण कमी संचालन खर्चाबाबत फुशारकी मारतो
04:23
because we've taken most of the need for brainpower
88
263700
2427
कारण आपण आपली बरीचशी गरज माणसाच्या बुद्धिमत्तेतून
04:26
out of the person and put it into the system.
89
266151
2144
भागवली आहे आणि प्रणालीमध्ये वापरली आहे.
04:28
For most of their day, they click on screens,
90
268319
2521
दिवसाचा बराच वेळ, ते स्क्रीनवर क्लिक करत असतात,
04:30
they read scripts.
91
270864
1201
दस्तऐवज वाचत असतात.
04:33
They act more like machines than humans.
92
273307
2653
ते माणसांपेक्षा यंत्रांप्रमाणे कृती करतात.
04:37
And unfortunately, over the next few years,
93
277098
2116
आणि दुर्दैवाने, पुढील काही वर्षांत,
04:39
as our technology gets more advanced,
94
279238
1859
जसं आपलं तंत्रज्ञान आणखी प्रगत होतं,
04:41
they, along with people like clerks and bookkeepers,
95
281121
2584
लिपिक आणि हिशेबनीस सारख्या लोकांप्रमाणे, तेही,
04:43
will see the vast majority of their work disappear.
96
283729
2412
त्यांच्या बहुसंख्य नोकऱ्या नाहीशा होतांना बघतील.
04:47
To counteract this, we have to start creating new jobs
97
287315
2704
प्रतिक्रिया म्हणून, आपणास नवी कामे निर्माण करावी लागतील
04:50
that are less centered on the tasks that a person does
98
290043
2539
एक माणूस कामं करतो त्यावर ती कमी केंद्रित असतील
04:52
and more focused on the skills that a person brings to work.
99
292606
2866
व माणूस ज्या कामात कौशल्य वापरतो त्यावर जास्त केंद्रित असतील.
04:56
For example, robots are great at repetitive and constrained work,
100
296209
3387
उदाहरणार्थ, रोबोट्स पुनरावृत्तीच्या आणि मर्यादित कामात कुशल असतात,
04:59
but human beings have an amazing ability
101
299620
1949
परंतु मानवाकडे ही अद्भुत क्षमता असते
05:01
to bring together capability with creativity
102
301593
2279
कार्यक्षमता आणि सर्जनशीलता यांचा मिलाफ साधायची
05:03
when faced with problems that we've never seen before.
103
303896
2700
जेव्हा पूर्वी न अनुभवलेल्या समस्यांचा सामना करावा लागतो.
05:06
It's when every day brings a little bit of a surprise
104
306942
2980
हे जेव्हा प्रत्येक दिवस थोडा अनपेक्षित अनुभव घेऊन येतो
05:09
that we have designed work for humans
105
309946
2004
की काम आपण मानवासाठी तयार केलेलं आहे
05:11
and not for robots.
106
311974
1269
व रोबोट्ससाठी नव्हे.
05:13
Our entrepreneurs and engineers already live in this world,
107
313950
2898
आपले उद्योजक आणि अभियंते अगोदरच या जगात वावरताहेत,
05:16
but so do our nurses and our plumbers
108
316872
2592
परंतु आपल्या परिचारिका आणि आपले प्लंबर सुद्धा
05:19
and our therapists.
109
319488
1463
आणि आपले उपचारतज्ज्ञ.
05:21
You know, it's the nature of too many companies and organizations
110
321569
3057
तुम्हाला माहितीय, बऱ्याच कंपन्या आणि संस्थांचं स्वरूप असं असतं
05:24
to just ask people to come to work and do your job.
111
324650
3690
की लोकांना फक्त कामाला बोलवायचं आणि काम करायला सांगायचं.
05:28
But if you work is better done by a robot,
112
328364
2186
पण जर तुमचं काम रोबोटकडून व्यवस्थितपणे होतं,
05:30
or your decisions better made by an AI,
113
330574
2797
किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता योग्यप्रकारे तुमचे निर्णय घेते,
05:33
what are you supposed to be doing?
114
333395
1712
मग तुम्ही काय करत असायला हवं?
05:35
Well, I think for the manager,
115
335833
2484
बरं, मला व्यवस्थापकासाठी हे वाटतं,
05:38
we need to realistically think about the tasks that will be disappearing
116
338341
3397
नाहीशा होत जाणाऱ्या कामांबद्दल आपण वास्तविकपणे विचार करायची गरज आहे
05:41
over the next few years
117
341762
1151
पुढील काही वर्षांत,
05:42
and start planning for more meaningful, more valuable work that should replace it.
118
342937
3872
तसंच अधिक अर्थपूर्ण आणि मूल्यवान कामांचं नियोजन करण्याचीही आहे.
05:46
We need to create environments
119
346833
1429
आपण असं वातावरण निर्माण करायचं
05:48
where both human beings and robots thrive.
120
348286
2239
जिथे मानव आणि रोबोट्स दोघांची प्रगती होईल.
05:50
I say, let's give more work to the robots,
121
350549
2536
मी तर म्हणेन, रोबोट्सना जास्त काम देऊया,
05:53
and let's start with the work that we absolutely hate doing.
122
353109
2903
आणि ज्या कामाचा आपणास तिरस्कार वाटतो त्यापासून सुरवात करूया.
05:57
Here, robot,
123
357248
1164
हे बघ, रोबोट
05:58
process this painfully idiotic report.
124
358436
1851
या खेदजनक अर्धवट मजकुरावर प्रक्रिया कर
06:00
(Laughter)
125
360311
1423
(हास्य)
06:01
And move this box. Thank you.
126
361758
1425
आणि ही पेटी ने. आभारी आहे.
06:03
(Laughter)
127
363207
1699
(हास्य)
06:04
And for the human beings,
128
364930
1529
आणि मानवजातीसाठी,
06:06
we should follow the advice from Harry Davis at the University of Chicago.
129
366483
3554
शिकागो विद्यापीठातील हॅरी डेव्हिस यांचा सल्ला आपण मानला पाहिजे.
06:10
He says we have to make it so that people don't leave too much of themselves
130
370061
3649
ते म्हणतात, आपण असं काही बनवावं की लोकांना त्यांच्या कारच्या कप्प्यात जास्त
06:13
in the trunk of their car.
131
373734
1331
वस्तू ठेवाव्या लागणार नाहीत.
06:15
I mean, human beings are amazing on weekends.
132
375089
2889
मला म्हणायचंय, लोक वीकेंड्समध्ये खूप प्रसन्न असतात.
06:18
Think about the people that you know and what they do on Saturdays.
133
378002
3144
तुम्ही ज्या लोकांना ओळखता ते शनिवारी काय करतात याचा विचार करा.
06:21
They're artists, carpenters, chefs and athletes.
134
381170
2976
ते कलावंत, सुतार, आचारी आणि व्यायामपटू असतात.
06:24
But on Monday, they're back to being Junior HR Specialist
135
384906
3896
पण सोमवारी, ते पुन्हा कनिष्ठ मानव संसाधन विशेषज्ञ म्हणून अवतरतात
06:28
and Systems Analyst 3.
136
388826
2099
आणि प्रणाली विश्लेषक 3 म्हणून.
06:30
(Laughter)
137
390949
3781
(हास्य)
06:34
You know, these narrow job titles not only sound boring,
138
394754
3318
तुम्हाला माहितीय, ही मर्यादित पदनामं फक्त कंटाळवाणीच वाटत नाही,
06:38
but they're actually a subtle encouragement
139
398096
2096
तर ती प्रत्यक्षात मार्मिक प्रोत्साहन देतात
06:40
for people to make narrow and boring job contributions.
140
400216
3040
लोकांनी मर्यादित आणि कंटाळवाण्या कामातून योगदान द्यावे यासाठी.
06:43
But I've seen firsthand that when you invite people to be more,
141
403280
3116
पण मी साक्षात बघितलंय की तुम्ही लोकांना मोठं होण्यासाठी अवसर देता
06:46
they can amaze us with how much more they can be.
142
406420
2390
तेव्हा ते मोठे कसे होऊ शकतात हे दाखवून थक्क करतात.
06:50
A few years ago, I was working at a large bank
143
410147
2233
काही वर्ष आधी, मी एका मोठ्या बँकेत नोकरीला होतो
06:52
that was trying to bring more innovation into its company culture.
144
412404
3096
जी आपल्या कार्यसंस्कृतीत नवनिर्मिती रुजवण्याच्या प्रयत्नात होती.
06:55
So my team and I designed a prototyping contest
145
415524
2341
तर मी व माझ्या टीमने मूळ नमुना स्पर्धेची आखणी केली
06:57
that invited anyone to build anything that they wanted.
146
417889
2970
ज्यामध्ये त्या कोणाला बोलावलं ज्याला काही बनवून दाखवायचं असेल.
07:01
We were actually trying to figure out
147
421524
1833
तसं आम्ही शोधून काढण्याच्या बेतात होतो
07:03
whether or not the primary limiter to innovation
148
423381
2268
की समजा, सृजनाच्या प्राथमिक सीमकात
07:05
was a lack of ideas or a lack of talent,
149
425673
2490
संकल्पना आणि प्रतिभाशक्तीचा अभाव आहे किंवा नाही,
07:08
and it turns out it was neither one.
150
428187
1861
आणि घडलं असं की त्यातलं एकही नव्हतं.
07:10
It was an empowerment problem.
151
430072
1755
ती एक सशक्तिकरणाची समस्या होती.
07:12
And the results of the program were amazing.
152
432518
2242
आणि उपक्रमाची परिणती आश्चर्यकारक होती.
07:16
We started by inviting people to reenvision
153
436198
2377
लोकांनी पुन्हा अनुमान करावं म्हणून आम्ही बोलावलं
07:18
what it is they could bring to a team.
154
438599
2115
की जे काही आहे ते टीमसाठी अमलात आणू शकतील.
07:20
This contest was not only a chance to build anything that you wanted
155
440738
3738
ही स्पर्धा म्हणजे तुम्हाला जे काही उभारायचंय केवळ त्याचीच संधी नाही
07:24
but also be anything that you wanted.
156
444500
2336
मग तुम्हाला काहीही हवं असेल तर त्याची सुद्धा आहे.
07:26
And when people were no longer limited by their day-to-day job titles,
157
446860
3286
आणि जेव्हा लोक दैनंदिन पदनामांच्या मर्यादेत अजिबात राहणार नव्हते,
07:30
they felt free to bring all kinds of different skills and talents
158
450170
3147
तर सर्व कौशल्य आणि बुद्धिमत्ता वापरायचं स्वातंत्र्य त्यांना जाणवलं
07:33
to the problems that they were trying to solve.
159
453341
2486
ज्या अडचणी सोडवायचा ते प्रयत्न करत होते त्यासाठी.
07:35
We saw technology people being designers, marketing people being architects,
160
455851
3910
आम्ही तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक जसे डिझायनर, मार्केटिंग, वास्तुविशारद बघितले;
07:39
and even finance people showing off their ability to write jokes.
161
459785
3365
आणि वित्तक्षेत्रातल्या लोकांनीही त्यांचे विनोद लेखनाचे कसब दाखवले.
07:43
(Laughter)
162
463427
1150
(हशा)
07:44
We ran this program twice,
163
464601
1405
आम्ही हा उपक्रम दोनदा चालवला,
07:46
and each time more than 400 people brought their unexpected talents to work
164
466030
3796
आणि दरवेळी ४००हून जास्त लोकांनी त्यांच्या अनपेक्षित कौशल्यांचा कामात अवलंब केला
07:49
and solved problems that they had been wanting to solve for years.
165
469850
3139
व अशा समस्या निकाली काढल्या ज्या खूप वर्षांपासून सोडवायच्या होत्या.
07:53
Collectively, they created millions of dollars of value,
166
473310
3019
एकत्रितपणे, त्यांनी दशलक्ष डॉलर्स कमावले,
07:56
building things like a better touch-tone system for call centers,
167
476353
4565
कॉल सेन्टर्ससाठी चांगली टच-टोन प्रणाली उभारली,
08:00
easier desktop tools for branches
168
480942
1668
शाखांसाठी सुलभ डेस्कटॉप साधने
08:02
and even a thank you card system
169
482634
1525
आणि आभारपत्र प्रणालीसुद्धा
08:04
that has become a cornerstone of the employee working experience.
170
484183
3314
जी आता कर्मचारी कार्यानुभवातील आधारशिला बनलेली आहे.
08:07
Over the course of the eight weeks,
171
487521
1803
या ८ आठवड्यांच्या कालावधीत,
08:09
people flexed muscles that they never dreamed of using at work.
172
489348
3533
लोकांनी आपल्या ताकदीची चुणूक कामात दाखवायचा स्वप्नातही विचार केला नव्हता.
08:14
People learned new skills,
173
494173
1577
लोकांनी नवी कौशल्यं आत्मसात केली,
08:15
they met new people,
174
495774
2368
नव्या लोकांशी मैत्री केली,
08:18
and at the end, somebody pulled me aside and said,
175
498166
2793
आणि शेवटी, मला कोणीतरी बाजूला नेलं आणि म्हटलं,
08:20
"I have to tell you,
176
500983
1569
"मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं,
08:22
the last few weeks has been one of the most intense,
177
502576
2776
गेले काही आठवडे माझ्या संपूर्ण आयुष्यातील
08:25
hardest working experiences of my entire life,
178
505376
3279
सर्वांत आवेशपूर्ण आणि मुश्किल अनुभवांपैकी एक होते, पण
08:28
but not one second of it felt like work."
179
508679
2041
त्या एकही क्षणी कामाचं ओझं वाटलं नाही."
08:31
And that's the key.
180
511900
1298
आणि हेच तर गुपित आहे.
08:33
For those few weeks, people got to be creators and innovators.
181
513222
3710
त्या काही आठवड्यांकरिता, लोक निर्माते आणि नव उपक्रमांचे प्रवर्तक बनले होते.
08:38
They had been dreaming of solutions
182
518631
1667
ते उपाय करण्याचे स्वप्न बघत होते
08:40
to problems that had been bugging them for years,
183
520322
2484
त्या समस्यांवर ज्या वर्षानुवर्षे त्रास देत होत्या,
08:42
and this was a chance to turn those dreams into a reality.
184
522830
2854
आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची ही एक संधी होती.
08:46
And that dreaming is an important part of what separates us from machines.
185
526489
4442
आणि स्वप्न बघणं हा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्याला यंत्रांपासून वेगळी ओळख देतो.
08:50
For now, our machines do not get frustrated,
186
530955
3018
सध्यातरी, आपली यंत्रे निराश होत नाहीत,
08:53
they do not get annoyed,
187
533997
1407
त्यांना संताप येत नाही,
08:55
and they certainly don't imagine.
188
535428
2260
आणि निश्चितच ती कल्पनाही करत नाहीत.
08:57
But we, as human beings --
189
537712
1699
पण आपण, मानव म्हणून --
08:59
we feel pain,
190
539435
1207
आपण दुःखी होतो,
09:00
we get frustrated.
191
540666
1400
आपल्याला नैराश्य येतं.
09:02
And it's when we're most annoyed and most curious
192
542090
3116
आणि त्याचवेळी जेव्हा आपण अतिशय त्रस्त आणि जिज्ञासू असतो
09:05
that we're motivated to dig into a problem and create change.
193
545230
3263
तेव्हाच आपण समस्या उकलून काढायला प्रोत्साहित होतो आणि बदल घडवतो.
09:09
Our imaginations are the birthplace of new products, new services,
194
549366
3910
आपली कल्पनाशक्ती ही नवी उत्पादने, नवी सेवा यांचं उगमस्थान असते,
09:13
and even new industries.
195
553300
1233
व नवे उद्योगधंद्यांचंही.
09:15
I believe that the jobs of the future
196
555296
1802
माझा विश्वास आहे की भविष्यातील रोजगार
09:17
will come from the minds of people
197
557122
1713
या लोकांच्या विचारातून निर्माण होईल
09:18
who today we call analysts and specialists,
198
558859
2716
ज्यांना आज आपण विश्लेषक आणि विशेषज्ञ म्हणतो,
09:21
but only if we give them the freedom and protection that they need to grow
199
561599
3478
परंतु जर आपण त्यांना स्वातंत्र्य व सुरक्षा देवू त्यांना चालना मिळण्यासाठी
09:25
into becoming explorers and inventors.
200
565101
2469
त्यांनी शोधक व कल्पक होण्याच्या प्रक्रियेत.
09:28
If we really want to robot-proof our jobs,
201
568534
2143
जर खरंच आपल्या कामांना रोबोट्सपासून वाचवायचंय,
09:30
we, as leaders, need to get out of the mindset
202
570701
2235
अग्रणी म्हणून, या मानसिकतेतून बाहेर पडावं लागेल
09:32
of telling people what to do
203
572960
1830
लोकांनी काय करायचं हे आपण सांगायच्या
09:34
and instead start asking them what problems they're inspired to solve
204
574814
3821
आणि त्याऐवजी विचारावं लागेल की कोणत्या समस्या सोडवायला ते प्रेरित झाले आहेत
09:38
and what talents they want to bring to work.
205
578659
2365
व कोणत्या कौशल्यांचा त्यांना कामात अवलंब करायचाय.
09:41
Because when you can bring your Saturday self to work on Wednesdays,
206
581501
3443
कारण जेव्हा तुम्ही तुमचा शनिवारचा हुरूप दर बुधवारी कामात दाखवू शकाल,
09:44
you'll look forward to Mondays more,
207
584968
1994
तुम्ही जास्त सोमवारांसाठी उत्साही राहाल,
09:46
and those feelings that we have about Mondays
208
586986
2682
आणि सोमवारांबाबत आपल्या ज्या भावना आहेत
09:49
are part of what makes us human.
209
589692
1758
तो भाग आपल्याला माणूसपण बहाल करतो.
09:52
And as we redesign work for an era of intelligent machines,
210
592287
3008
आणि बुद्धिमान यंत्रयुगासाठी जेव्हा आपण कामांना नवा आकार देतोय,
09:55
I invite you all to work alongside me
211
595319
2216
मी आपणास माझ्यासोबत काम करायचं आवाहन करतो
09:57
to bring more humanity to our working lives.
212
597559
2642
आपल्या कामकाजाच्या जीवनात अधिक माणूसपण आणण्यासाठी.
10:00
Thank you.
213
600225
1151
सर्वांचा आभारी आहे.
10:01
(Applause)
214
601400
3401
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7