What caused the Rwandan Genocide? - Susanne Buckley-Zistel

1,311,139 views ・ 2023-06-27

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: subbu gawade Reviewer: Arvind Patil
00:08
For 100 days in 1994, the African country of Rwanda
0
8046
5547
१९९४ मध्ये आफ्रिकेतील रवांडा मध्ये
00:13
suffered a horrific campaign of mass murder.
1
13593
2711
समुहिक हत्येची मोहीम राबवण्यात आली.
00:17
Neighbor turned against neighbor as violence engulfed the region,
2
17055
3253
शेजारी एकमेकांच्या जीवावर उठले सभोवताली हिंसेने थैमान घातले.
00:21
resulting in the deaths of over one-tenth of the country’s population.
3
21267
4087
देशातील १० पैकी एका व्यक्तीचा या हिंसाचाराने बळी घेतला
00:26
The seeds of this conflict were planted a century earlier,
4
26397
3128
या हिंसाचाराची बीजे मागील शतकात पेरली गेली
00:29
first when German, and later Belgian, colonizers arrived in the country.
5
29817
4672
जेव्हा या देशात पहिल्यांदा जर्मन आणि नंतर बेल्जीयन वसाहतवादी आले
00:35
At the time, Rwanda was ruled by a monarchy of Tutsi,
6
35031
3545
तेव्हा रवांडावर तुतसी घराण्याचे राज्य होते
00:39
one of the three ethnic groups comprising the population.
7
39035
3128
रवांडा तील तीन वांशिक गटामधील एक गट तुत्सीचा होता
00:42
Tutsi and the even smaller Twa communities were minority groups,
8
42497
4504
तुत्सी आणि त्वा हे दोन्ही वांशिक गट रवांडा मध्ये अल्पसंख्यांक होते
00:47
while Hutu composed the majority.
9
47001
2336
हुतु वांशिय रवांडा मध्य बहुसंख्य होते
00:49
Many Hutus and Tutsi civilians were on good terms,
10
49879
3378
हुतु आणि तुतसी समुदायातील बहुसंख्यांचे एकमेकांशी घरोब्याचे संबंध होते
00:53
but colonial powers encouraged political division.
11
53257
3087
परंतु युरोपिअन वसाहतवाद्यानी दोन्ही समुदायाने मध्ये फूट पडली.
00:57
Belgians enforced record keeping around ethnic identity,
12
57970
3337
बेल्जीण राजकर्त्यांनी कागदपत्रात वंशाची नोंद ठेवने सक्तीचे केले
01:01
and created a public narrative that cast Tutsi as elite rulers
13
61808
4337
आणि असा समाज पसरविला की तुतसी हे राजघराण्याचे वंशज आहेत
01:06
and Hutu as ordinary farmers.
14
66145
2419
आणि हुतु हे सामान्य शेतकरी आहेत.
01:08
Over time, this propaganda led to intense political hostility.
15
68898
4087
काळाच्या ओघात या दुफळी मुळे राजकीय शत्रुत्व निर्माण झाले
01:12
And while colonial powers had largely withdrawn by 1959,
16
72985
3963
जेव्हा १९५९ मध्ये वसाहतवादातुन देश मुक्त झाला तेव्हा
01:16
lingering anger motivated a Hutu revolt,
17
76948
2752
अनेक वर्षे कोंडलेल्या रागाने हुतूच्या बंडाची ठिणगी पेटली
01:19
forcing many Tutsi leaders to flee the country.
18
79826
2919
तुतसी नेत्यांना देश सोडून परागंदा होण्यास भाग पाडण्यात आले
01:23
Over the following decade,
19
83204
1460
पुढील दशकात
01:24
Rwanda transitioned to an independent republic with a Hutu government.
20
84664
4129
हुतु गटाकडे सत्ता असलेले रवांडा हे स्वतंत्र प्रजासत्ताका झाले
01:29
This new administration argued that as the majority group,
21
89335
3253
नव्या प्रशासनाने बहुसंख्य म्हणून
01:32
Hutu deserved exclusive access to political power.
22
92588
3337
हुतु गटाच्या हाती सर्व राजकीय सत्ता एकवटण्यास प्रारंभ केला
01:36
They excluded the Tutsi minority by appointing offices based on population
23
96217
4504
तुतसी अल्पसंख्यकांना वगळून लोकसंख्ये प्रमाणे नेमणुका करण्यात आल्या
01:40
and prohibited the return of Tutsi families that had fled years earlier.
24
100888
4213
अश्याप्रकारे देश सोडून गेलेल्या तुतसीचे परतीचे मार्ग बंद करण्यात आले
01:45
Hutu extremists also circulated propaganda
25
105393
3211
असा प्रचार कडव्या हुतुनी सुरु केला की
01:48
blaming Tutsi for the country’s economic, social, and political problems.
26
108813
5088
देश्याच्या आर्थीक, सामाजिक आणि राजकीय समस्यांसाठी तुतसी जबाबदार आहेत
01:54
Discontent with their life in exile,
27
114318
2044
आपल्या निर्वासित जीवनाला कंटाळून
01:56
a small group of Tutsi insurgents invaded Rwanda in 1990,
28
116362
4421
१९९० मध्ये तुतसी घुसखोरांच्या छोट्या गटाने आक्रमण केले
02:01
beginning a violent civil war.
29
121200
1877
अंतर्गत यादवी युद्धाला सुरवात झाली
02:03
The conflict lasted three years before it was resolved with a formal peace accord.
30
123244
4838
तीन वर्षे चाललेले हे यादवी युद्ध एक शांतता करार करून थांबविण्यात आले
02:08
But the war’s aftermath was rife with insecurity.
31
128166
3211
युद्ध संपले परंतु असुरक्षतेची भावना वाढीस लागली
02:11
While some civilians in both groups remained amicable,
32
131377
3337
दोन्ही गटातील काहींचे एकमेकांशी सौहार्दतापूर्ण संबंध असले तरी
02:14
the treaty intensified political polarization.
33
134714
2794
शांतता करारा नंतर राजकीय ध्रुवीकरणास प्रारंभ झाला
02:17
And in 1994, when a plane carrying the Hutu Rwandan president was shot down,
34
137925
5297
१९९४ मध्ये जेव्हा रवांडाच्या हुतु अध्यक्ष्यांचे विमान पाडण्यात आले
02:23
the conflict broke out anew.
35
143222
1919
तेव्हा नव्या संघर्ष्याला सुरवात झाली
02:25
This time, Hutu officials had prepared a deadly response
36
145474
3587
परंतु यावेळी हुतु नेत्यांनी प्राणघातक प्रतिसादाची तयारी केली होती
02:29
to ensure they stayed in power.
37
149061
2002
राजकीय सत्ता कायम राहावी यासाठी
02:31
Working off a list of targets,
38
151147
1835
आक्रमणासाठी लक्ष्य ठरविण्यात आली
02:32
government-funded Hutu militias flooded the streets,
39
152982
3253
सरकारी पुरस्कृत हुतु अतिरेक्यांनी रस्ते भरून गेले
02:36
perpetrating acts of physical and sexual violence
40
156235
3170
राजकारणातील तुतसी प्रतिस्पर्धी आणि सामान्य नागरिक यांच्या विरुद्ध
02:39
against Tutsi political enemies and civilians.
41
159405
2961
शारीरिक आणि लैंगिक हिंसेचा आगडोंब उसळला
02:42
Over the chaotic following months,
42
162658
1961
अनागोंदी माजलेल्या पुढील एक महिन्यात
02:44
over 1 million Hutu civilians joined their ranks due to coercion,
43
164619
3962
स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ साठी किंवा स्व-रक्षणासाठी
02:48
self-preservation, or the pursuit of personal agendas.
44
168581
3545
अंदाजे १० लहातून जास्त हुतुना जबरदस्तीने सैन्यात भरती करण्यात आले
02:52
Tutsi victims sought refuge at churches and schools
45
172877
3295
तुतसी निर्वासितांनी चर्च आणि शाळे मध्ये आसरा घेतला
02:56
where they hoped international organizations would protect them,
46
176172
3086
आंतरराष्टीय संगठना आपणास मदत करतील या आशेवर असलेल्या
02:59
but no outside party came to their aid.
47
179258
2294
तुतसी समुदायाच्या मदतीला कुणीच धावून गेले नाही
03:01
UN soldiers who’d overseen the Peace Accord
48
181677
2628
शांतता कराराचे पर्यवेक्षण करणाऱ्या युनो च्या सैनिकाना
03:04
were instructed to abandon Tutsi civilians,
49
184305
2586
तुतसी नागरिकांना वाऱ्यावर सोडून द्यावे असे आदेश मिळाले
03:06
and UN leadership refused to acknowledge the genocide taking place.
50
186891
3837
युनोच्या नेत्यांनी, तुतसीचा नरसंहाराची नोंद घेण्यास नकार दिला
03:11
The violence didn’t end until mid-July,
51
191187
2544
यादवी युद्धाला प्रारंभ करणाऱ्या, तुतसी सैन्याने
03:13
when the Tutsi army— who instigated the previous civil war—
52
193731
3170
जेव्हा रवांडा वर नियंत्रण मिळविले
03:16
seized control of the country.
53
196901
1918
तेव्हा जुलै मध्ये हिंसाचार थांबला
03:19
By the time the fighting was over,
54
199111
1961
आता युद्ध ही संपले होते
03:21
roughly 800,000 Rwandans had been killed,
55
201072
3044
अंदाजे ८ लाख रवंडा नागरिकांची हत्या करण्या आली
03:24
and only a small fraction of the Tutsi population was left alive.
56
204242
4004
फार थोडेच तुतसी जिवंत वाचले
03:28
In the months that followed,
57
208621
1543
येणाऱ्या पुढील काही महिन्यात
03:30
there was no easy strategy for bringing the killers to justice.
58
210164
3587
गुन्हेगारांना शासन करण्याची कोणतेही धोरण ठरविण्यात आले नाही
03:33
The UN established a special tribunal in Tanzania to try the key perpetrators.
59
213876
5964
प्रमुख आरोपी विरुद्ध खटले चालवण्या साठी युनोने टांझानियात विशेष न्यायालय उघडले
03:39
But Hutu civilians from every level of society had committed atrocities
60
219924
4254
प्रत्येक स्तरावरील हुतुनी आपल्या शेजारी, मित्र आणि नातेवाईकांच्या
03:44
against their neighbors, friends, and even family members.
61
224178
3420
विरुद्धच्या अत्याचारात भाग घेतला होता
03:47
There were roughly 120,000 Rwandans awaiting trial,
62
227974
3503
अंदाजे १२०,००० रवंडा नागरिक आपल्या वरील खटल्याची वाट पाहत होते
03:51
and inmates were dying from overcrowding and poor hygiene.
63
231602
3671
त्याचवेळी त्यांचे नातेवाईक आणि जिवलग गर्दी आणि घाणी मुळे मरण पावत होते
03:55
The new Rwandan government estimated it would take 100 years to prosecute
64
235439
4463
नव्या रवंडा सरकारच्या अंदाजानुसार किमान १०० वर्षाचा कालावधी सर्व आरोपी विरुद्ध
03:59
every accused civilian in national court.
65
239902
2461
राष्ट्रीय न्यालयात सुनांवनि करण्यासाठी लागणार होता
04:02
So officials determined the best path forward involved
66
242697
3211
त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यानी
04:05
looking to the country’s past.
67
245908
1794
देशाच्या प्राचीन परंपरांचा आधार घेतला
04:08
Rwanda has a traditional process
68
248077
1668
रवांडा मध्ये व्यक्तीं मधील संघर्ष
04:09
for resolving interpersonal conflicts called gacaca.
69
249745
3671
सोडवण्याची एक पारंपरिक पद्धत होती
04:13
Roughly translating to “justice on the grass,”
70
253624
2961
आपण त्याला नैसर्गीक न्याय असे नाव देऊ शकतो
04:16
gacaca had long been used to address offenses within villages.
71
256627
3379
गावातील गुन्हे कमी करण्यासाठी गाकाका फार पूर्वीपासून वापरात होती
04:20
Local witnesses would offer testimony
72
260464
2419
स्थानिक साक्षीदार, शपथपूर्वक आरोपीच्या
04:22
and could then speak for or against the accused.
73
262883
3212
बाजूने अथवा विरोधात साक्ष देत असत
04:26
Then, appointed lay judges would determine an appropriate penalty
74
266178
3879
त्यानंतर साक्षी च्या आधारे न्याधीश योग्य तो दंड ठोठावत असत
04:30
within the community’s means.
75
270057
1794
यामुळे समाजातील खटल्यांचा
04:32
In the hope of trying perpetrators more quickly,
76
272435
2544
निकाल त्वरित लागत असे
04:35
the government adapted gacaca for their formal courts.
77
275229
3087
प्रचलित नायालया ऐवजी, शासनाने गासासा पद्धत अंगीकारली
04:38
These hybrid trials had no professional attorneys or judges,
78
278441
3712
या संमिश्र सुनवाईत प्रशिक्षित वकील /न्याधीश याना स्थान नव्हते
04:42
and no evidence outside the spoken word
79
282320
2419
साक्षीदारानी दिलेली शाब्दिक साक्ष
04:44
and a case file detailing the crimes of the accused.
80
284739
3044
आणि खटल्यात नोंदविलेलय गुन्हे सोडून इतर पुराव्याना स्थान न्हवते
04:48
All charges were then divided into four categories:
81
288200
3170
सर्व आरोपांची चार गटात विभागणी करण्यात आली
04:51
masterminding the genocide and committing acts of sexual violence,
82
291662
3462
नरसंहाराची योजना आखणे लैंगिक अत्याचार करणे
04:55
participating in the killings, physical assault,
83
295124
2628
हत्ये मध्ये सहभागी होणे शारीरिक हल्ला करणे
04:57
or destroying Tutsi property.
84
297752
1751
तूतसीच्या संपत्तीचा नाश करणे
04:59
Those found guilty of the first two categories
85
299879
2210
पहिल्या दोन प्रकारात दोषी आढळलेली प्रकरणे
05:02
were entered into the traditional court system,
86
302089
2586
प्रचलित न्यायालयामध्ये पाठविण्यात आली
05:05
but the other crimes were assigned set penalties
87
305009
3003
ईतर गुन्ह्यात निश्चित शिक्षा दिल्या गेल्या
05:08
which could be reduced if the accused pled guilty.
88
308012
3086
आरोपीने गुन्हा काबुल केल्यास शिक्षेमध्य सूट ही देण्यात आली
05:11
Beginning in 2002, thousands of gacaca courts convened every week.
89
311265
4797
२००२ च्या प्रारंभी अशी हजारो गाससा न्यायालये सुरु जाहली
05:16
The process proved faster than conventional courts,
90
316520
2920
ही पद्धत प्रचलित न्यायव्यवस्थे पेक्ष्या वेगवान होती
05:19
but Rwandan opinion on the trials was mixed.
91
319440
2878
परंतु या व्यवस्थे बद्दल रवंडन नागरिकांची मते संमिश्र होती
05:22
Some didn’t want to accuse their neighbors in a community setting,
92
322693
3379
काहींना समाजासमोर त्यांच्या शेजाऱ्यावर आरोप करण्याची इच्छा न्हवती
05:26
and many potential witnesses were intimidated to prevent their testimony.
93
326072
3962
आणि अनेक साक्षीदारांना, भीती दाखवून साक्ष देण्यापासून पराव्रुत्त करण्यात आले
05:30
Additionally, while the trial showed that not all Hutu participated in the killings,
94
330201
4838
जरी सुनावणीत, सर्वच हुतु नागरिकांचा, हत्ये मध्ये सहभाग न्हवता
05:35
the courts only reviewed cases with Tutsi victims,
95
335206
3128
न्यायालयाने केवळ तुतसी नागरिकांवरील खटल्यांचा पुनर्विचार केला
05:38
ignoring the Hutu casualties incurred during the genocide
96
338334
3336
या नरसंहारात त्यानंतर झालेल्या यादवी युद्धात हुतु नागरिकांच्या वर
05:41
and the preceding civil war.
97
341670
1919
झालेल्या हल्ल्यांकडे दूरलक्ष्य केले
05:43
When the trials concluded in 2012,
98
343923
2335
जेव्हा २०१२ मध्ये ही प्रक्रिया संपली
05:46
the courts had convicted 1.7 million individuals.
99
346425
3587
तेव्हा न्यालयाने १७ लाख नागरिकांना दोषी ठरविले होते
05:50
For some families, these verdicts helped restore the dignity
100
350137
3420
या निकालांमुळे काही कुटुंबियांना न्याय मिळाला असे वाटले
05:53
of those lost in the violence.
101
353557
1877
नरसंहारात गमावलेल्या आपल्या बांधवाना
05:55
For others, the trials were a decade-long reminder
102
355684
3504
तर एका तपा पूर्वी घडलेल्या घटनांना विसरू पाहणाऱ्या साठी
05:59
of a past they were desperate to leave behind.
103
359188
2836
या खटल्यांमुळे त्या वेदनादायक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7