How jails extort the poor | Salil Dudani

89,733 views ・ 2017-03-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kelkar Reviewer: Abhinav Garule
२०१३ उन्हाळातल्या एका दुपारी, वॉशिंगटन डीसीमध्ये
00:12
One summer afternoon in 2013,
0
12498
2596
00:15
DC police detained, questioned and searched a man
1
15118
3128
पोलिसांनी एका मनुष्याला पकडले त्याची कसून चौकशी केली
00:18
who appeared suspicious and potentially dangerous.
2
18270
3092
त्यांना त्याच्यावर संशय आला व त्यापासून धोका आहे असे वाटले.
00:22
This wasn't what I was wearing the day of the detention, to be fair,
3
22136
3445
खरे तर त्या दिवशी मला असे अडकणे अपेक्षित नव्हते
00:25
but I have a picture of that as well.
4
25605
1823
पण मला ते चित्र स्पष्ट दिसते
00:27
I know it's very frightening -- try to remain calm.
5
27452
2696
हे सर्व भीतीदायक आहे. शांत राहण्याचा प्रयत्न कर
00:30
(Laughter)
6
30172
1093
(हशा)
00:31
At this time, I was interning
7
31289
2422
ह्या वेळी मी पदवीपूर्व नोकरी करत होतो
00:33
at the Public Defender Service in Washington DC,
8
33735
2732
वॉशिंगटन डीसीमध्ये सार्वजनिक सुरक्षा विभागात
00:36
and I was visiting a police station for work.
9
36491
2419
कामासाठी मी पोलीस चौकीला भेट देत असे
00:38
I was on my way out,
10
38934
1160
मी माझ्या मार्गावर होतो
00:40
and before I could make it to my car,
11
40118
1992
आणि कारपर्यंत पोहोचेपूर्वीच
00:42
two police cars pulled up to block my exit,
12
42134
2301
दोन पोलीस गाडयांनी माझा रस्ता अडवला
00:44
and an officer approached me from behind.
13
44459
2331
आणि एका अधिकाऱ्याने मला मागून घेरले
00:46
He told me to stop, take my backpack off
14
46814
2272
त्याने मला थांबवले, बॅग काढायला सांगितली
00:49
and put my hands on the police car parked next to us.
15
49110
3076
माझे हात पुढे असलेल्या पोलीस कारवर दाबले
00:52
About a dozen officers then gathered near us.
16
52620
2995
साधारण डझनभर पोलिसांनी मला गराडा घातला
00:55
All of them had handguns,
17
55639
1247
सगळ्यांजवळ बंदुका होत्या
00:56
some had assault rifles.
18
56910
1340
तर काहींजवळ घातक रायफली
00:58
They rifled through my backpack.
19
58274
1734
त्यांनी बॅगेवर बंदूक रोखली
01:00
They patted me down.
20
60032
1405
आणि मला पाडलं
01:01
They took pictures of me spread on the police car,
21
61461
2361
माझी छायाचित्रे काढली
01:03
and they laughed.
22
63846
1156
आणि ते हसले
01:05
And as all this was happening --
23
65026
1540
आणि हे सगळे घडत असताना
01:06
as I was on the police car trying to ignore the shaking in my legs,
24
66590
3250
शरीर पोलिसी गाडीवर रेललेले असताना मी पायाच्या थरथरीकडे कानाडोळा करत होतो
01:09
trying to think clearly about what I should do --
25
69864
2335
काय करावे असा विचार करत होतो
01:12
something stuck out to me as odd.
26
72223
1999
तेव्हा अचानक जाणवले
01:14
When I look at myself in this photo,
27
74246
1994
जेव्हा मी फोटोतल्या मला बघितले
01:16
if I were to describe myself,
28
76264
1835
तेव्हा स्वतःबद्दल सांगायचे तर
01:18
I think I'd say something like,
29
78123
1787
मी असे काही सांगितले असते
01:19
"19-year-old Indian male, bright T-shirt, wearing glasses."
30
79934
5389
"उठावदार टी-शर्ट व चष्मा घातलेला १९ वर्षीय भारतीय पुरुष"
01:25
But they weren't including any of these details.
31
85347
2281
पण त्यांनी ह्यातलं काहीच लिहिले नव्हतं
01:27
Into their police radios as they described me,
32
87652
2250
पोलीस रेडीओवर ते वर्णन सांगत
01:29
they kept saying, "Middle Eastern male with a backpack.
33
89926
2632
"पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य"
01:32
Middle Eastern male with a backpack."
34
92582
2029
"पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य"
01:34
And this description carried on into their police reports.
35
94635
3073
आणि हेच वर्णन पोलीस रिपोर्टमध्ये घातले गेले
01:38
I never expected to be described by my own government in these terms:
36
98239
4606
माझ्या स्वतःच्या सरकारकडून माझे असे वर्णन अपेक्षित नव्हते
01:42
"lurking,"
37
102869
1258
"भ्याड"
01:45
"nefarious,"
38
105121
1231
"नीच"
01:47
"terrorist."
39
107652
1160
"दहशतवादी"
01:48
And the detention dragged on like this.
40
108836
1943
अशी गरळ ओकणे त्यांनी चालूच ठेवले
01:50
They sent dogs trained to smell explosives to sweep the area I'd been in.
41
110803
3878
माझ्या रहिवासाच्या सर्व जागी त्यांनी श्वानपथके पाठवली
01:54
They called the federal government to see if I was on any watch lists.
42
114705
3427
माझे नाव कुठल्या वॉचलिस्ट मध्ये आहे का ह्याचीही सरकारी चौकशी केली.
01:58
They sent a couple of detectives to cross-examine me on why,
43
118156
2851
माझी उलट तपासणी करण्यासाठी त्यानी गुप्तहेरही धाडले कारण
माझ्यापाशी लपवायला काही नाही हे सांगूनही
02:01
if I claimed I had nothing to hide,
44
121031
2116
मी माझ्या कारची तपासणी का करू देत नाही असे त्यांना वाटले
02:03
I wouldn't consent to a search of my car.
45
123171
2046
02:05
And I could see they weren't happy with me,
46
125241
2061
आणि मला दिसत होते कि ते समाधानी नाहीत
02:07
but I felt I had no way of knowing what they'd want to do next.
47
127326
3083
पण त्यांची पुढची चाल मला उमगत नव्हती
02:10
At one point, the officer who patted me down
48
130433
2897
एका क्षणी तर , ज्या अधिकाऱ्याने मला पाडले होते
02:13
scanned the side of the police station to see where the security camera was
49
133354
3530
त्याने पोलीस सुरक्षा कॅमेरा कोठे आहे हे बघितले
02:16
to see how much of this was being recorded.
50
136908
2872
जेणेकरून काय रेकोर्ड होते आहे हे कळेल.
02:19
And when he did that,
51
139804
1168
आणि जेव्हा त्याने असे केले
02:20
it really sank in how completely I was at their mercy.
52
140996
3470
तेव्हा मला जाणवले की आपण त्यांच्या ताब्यात आहोत
02:24
I think we're all normalized from a young age
53
144490
2423
मला वाटते लहानपणापासून आपली धारणा असते आणि
02:26
to the idea of police officers and arrests and handcuffs,
54
146937
3753
पोलीस, अटका, बेड्या ह्याबद्दलच्या आपल्या कल्पना इतक्या सरळ असतात
02:30
so it's easy to forget how demeaning and coercive a thing it is
55
150714
3942
म्हणून हे लक्षात येत नाही की
02:34
to seize control over another person's body.
56
154680
2905
एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा ताबा घेणं किती क्लेशदायक आहे!
02:37
I know it sounds like the point of my story
57
157609
2045
असे वाटतेय ना तुम्हाला कि मला म्हणायचंय
02:39
is how badly treated I was because of my race --
58
159678
2442
जातीमुळे मला घृणास्पद वागणूक दिली गेली
02:42
and yes, I don't think I would've been detained if I were white.
59
162144
3120
आणि हो, जर मी गोरा असतो तर मला ताब्यात घेतले नसते.
02:45
But actually, what I have in mind today is something else.
60
165288
2739
पण खरे तर माझ्या मनात वेगळेच काही आहे
02:48
What I have in mind is how much worse things might've been
61
168051
2718
मला वाटते कि परिस्थिती आणखी वाईट असती
02:50
if I weren't affluent.
62
170793
1164
जर मी श्रीमंत नसतो तर
02:51
I mean, they thought I might be trying to plant an explosive,
63
171981
2918
मला म्हणायचंय, कि मी स्फोटके पेरली असावीत
02:54
and they investigated that possibility for an hour and a half,
64
174923
3169
असे वाटून त्यांनी माझी जरी दीड तास चौकशी केली,
02:58
but I was never put in handcuffs,
65
178116
1712
तरीही ना तर मला बेड्या घातल्या,
02:59
I was never taken to a jail cell.
66
179852
2012
नाही मला तुरुंगात नेले
03:01
I think if I were from one of Washington DC's poor communities of color,
67
181888
4060
मला वाटते जर मी वॉशिंगटन डीसीच्या खालच्या वर्णाच्या जमातीतील असतो
03:05
and they thought I was endangering officers' lives,
68
185972
2423
आणि त्यांना वाटले असते कि माझ्यामुळे अधिकाऱ्यांच्या आयुष्याला धोका आहे
03:08
things might've ended differently.
69
188419
1621
तर गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या
03:10
And in fact, in our system, I think it's better to be an affluent person
70
190064
3404
प्रत्यक्षात आपल्या समाजव्यवस्थेत असे दृढ धरले जाते कि
03:13
suspected of trying to blow up a police station
71
193492
2288
पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणारा श्रीमंत
03:15
than it is to be a poor person
72
195804
1667
हा त्या गरीबापेक्षा बरा
03:17
who's suspected of much, much less than this.
73
197495
2657
जो अगदी किरकोळ संशयाने पकडला जातो
03:20
I want to give you an example from my current work.
74
200176
2575
माझ्या सध्याच्या कामातले एक उदाहरण देतो
03:23
Right now, I'm working at a civil rights organization in DC,
75
203129
3250
सध्या मी “समान हक्क कायदा” ह्या विभागात
03:26
called Equal Justice Under Law.
76
206403
2332
“नागरी अधिकार व्यवस्थेत” वाशिंगटन डीसी मध्ये कार्यरत आहे.
03:28
Let me start by asking you all a question.
77
208759
2909
मला तुम्हा सर्वाना एक प्रश्न विचारायचा आहे
03:31
How many of you have ever gotten a parking ticket in your life?
78
211692
2987
तुमच्यापैकी कितींनी पार्किंग तिकीट फाडलंय?
03:34
Raise your hand.
79
214703
1164
हात वर करा
03:35
Yeah. So have I.
80
215891
1946
हं. मीही फाडलंय!
03:37
And when I had to pay it,
81
217861
1333
आणि जेव्हा मला दंड भरावा लागला
03:39
it felt annoying and it felt bad,
82
219218
2031
तेव्हा वाईट वाटले
03:41
but I paid it and I moved on.
83
221273
1916
पण मी भरले
03:43
I'm guessing most of you have paid your tickets as well.
84
223213
2691
मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांनी असाच केले असावे
03:46
But what would happen if you couldn't afford the amount on the ticket
85
226436
4287
पण काय झाले असते जर तुमच्याजवळ तिकिटासाठी पैसे नसते?
03:50
and your family doesn't have the money either, what happens then?
86
230747
3170
आणि तुमच्या कुटुंबाकडेही पैसे नसते ! तर काय झाले असते ?
03:53
Well, one thing that's not supposed to happen under the law is,
87
233941
2991
बरं, कायद्यांतर्गत एक गोष्ट घडू शकत नाही
03:56
you're not supposed to be arrested and jailed
88
236956
2104
आणि ती म्हणजे, तुम्ही अटक व कारावासाला पात्र नसता
03:59
simply because you can't afford to pay.
89
239084
2096
जेव्हा तुमच्याकडे पैसे देण्याची ऐपत नसते
04:01
That's illegal under federal law.
90
241204
1804
हे बेकायदेशीर आहे.
04:03
But that's what local governments across the country are doing
91
243032
2928
पण देशांतर्गत असलेले स्थानिक सरकार
04:05
to people who are poor.
92
245984
1157
गरीबांप्रती हेच करत आहेत
04:07
And so many of our lawsuits at Equal Justice Under Law
93
247165
2920
आणि समान न्याय कायद्यांतर्गत असे कित्येक खटले
04:10
target these modern-day debtors' prisons.
94
250109
2453
ह्या आधुनिक काळातील तुरुंगाना लक्ष्य करत आहेत.
04:13
One of our cases is against Ferguson, Missouri.
95
253591
2721
आमचा एक खटला मिसुरी राज्यातील फर्ग्युसन शहराच्या विरोधात आहे
मला माहित आहे फर्ग्युसन म्हंटले कि
04:16
And I know when I say Ferguson,
96
256336
1824
तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यात येईल "पोलिसी हिंसा व अत्याचार!"
04:18
many of you will think of police violence.
97
258184
2098
04:20
But today I want to talk about a different aspect
98
260306
2287
पण आज मला आगळा वेगळा पैलू सांगायचाय
04:22
of the relationship between their police force and their citizens.
99
262617
3466
पोलीस आणि नागरिक ह्यांच्यातल्या एका वेगळ्या नात्याबद्दल बोलायचे आहे.
04:26
Ferguson was issuing an average of over two arrest warrants,
100
266107
3534
फर्ग्युसनमध्ये सरासरी २ अटकेची फर्माने निघत.
04:29
per person, per year,
101
269665
2007
प्रत्येक माणसाविरोधात , प्रत्येक वर्षी
04:31
mostly for unpaid debt to the courts.
102
271696
2248
जास्त करून कर्ज फेडू न शकल्यामुळे !
04:34
When I imagine what that would feel like if, every time I left my house,
103
274816
4023
मी विचार करतो कि दररोज घरातून बाहेर पडल्यापडल्या
04:38
there was a chance a police officer would run my license plate,
104
278863
3100
कोणीतरी आपल्याला पकडेल, आपली कर्जे पडताळेल
04:41
see a warrant for unpaid debt,
105
281987
1691
किंवा ऋण न फेडल्यामुळे अटकेचा वाॅरंट जारी करेल
04:43
seize my body they way the did in DC
106
283702
2130
जसे मला डीसीत पकडले , तसं पकडतील
04:45
and then take me to a jail cell,
107
285856
1917
आणि तुरुंगात नेतील
04:47
I feel a little sick.
108
287797
1634
जरा वाईट वाटतं
04:50
I've met many of the people in Ferguson who have experienced this,
109
290658
3156
हा अनुभव घेतलेल्या अनेकांना मी फर्ग्युसनमध्ये भेटलो
04:53
and I've heard some of their stories.
110
293838
1787
आणि त्यांच्या कथाही ऐकल्या
04:55
In Ferguson's jail,
111
295649
1368
फर्ग्युसन जेलमध्ये
04:57
in each small cell, there's a bunk bed and a toilet,
112
297041
3109
प्रत्येक छोट्या कोठडीत बंकबेड आणि शौचालय आहे
05:00
but they'd pack four people into each cell.
113
300174
2302
तरीही प्रत्येक कोठडीत ४ जणांना कोंबतात
05:02
So there'd be two people on the bunks and two people on the floor,
114
302500
3115
ज्यामुळे बेडवर २ व जमिनीवर २ जण
05:05
one with nowhere to go except right next to the filthy toilet,
115
305639
2927
ज्यापैकी एकाला बळेच अस्वच्छ शौचालयालगत झोपावे लागते
05:08
which was never cleaned.
116
308590
1160
जे कधीही स्वच्छ केले नसावे
05:09
In fact, the whole cell was never cleaned,
117
309774
2163
खरे तर आख्खा तुरुंग कधीही स्वच्छ केला नसावा
05:11
so the floor and the walls were lined with blood and mucus.
118
311961
3555
त्यामुळे सर्व जमिनी व भिंती रक्त अन शेंबडाने माखलेल्या आहेत
05:15
No water to drink,
119
315908
1150
पिण्यास पाणी नाही
05:17
except coming out of a spigot connected to the toilet.
120
317082
2704
शौचालयालगताच्या एका नळाला तेवढे येते
05:19
The water looked and tasted dirty,
121
319810
1720
पाणी अस्वच्छ तर दिसतेच पण मचूळ लागते
05:21
there was never enough food,
122
321554
1515
तिथे पुरेसे अन्न कधीच नव्हते
05:23
never any showers,
123
323093
1548
कधी अंघोळीला पाणी नव्हते
05:24
women menstruating without any hygiene products,
124
324665
2790
रजस्वला स्त्रियांच्या अनारोग्याची सीमा नसे
05:27
no medical attention whatsoever.
125
327479
1694
व काळजी तर दूरच
05:29
When I asked a woman about medical attention,
126
329197
2180
जेव्हा मी एका स्त्रीला आरोग्यदक्षतेबद्दल विचारले
05:31
she laughed, and she said, "Oh, no, no.
127
331401
2395
तेव्हा हसून ती म्हणाली “ओह नो नो ..
05:33
The only attention you get from the guards in there is sexual."
128
333820
3145
इथे गार्डस लक्ष देतात केवळ लैंगिक भुकेसाठी"
05:37
So, they'd take the debtors to this place and they'd say,
129
337658
2720
कर्ज चुकव्याना ते इथे आणत व म्हणत
05:40
"We're not letting you leave until you make a payment on your debt."
130
340402
3536
“जोवर तुम्ही कर्जाची फेड करणार नाही तोवर तुमची सुटका नाही"
05:43
And if you could -- if you could call a family member
131
343962
2630
"आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या कोणाला बोलवू शकला असता"
05:46
who could somehow come up with some money,
132
346616
2141
"जो तुमच्यासाठी पैसे आणू शकेल"
05:48
then maybe you were out.
133
348781
1393
"तर कदाचित तुम्ही सुटू शकला असता!"
05:50
If it was enough money, you were out.
134
350198
2159
"तेही जर पुरेसे पैसे आणले असते तर"
05:52
But if it wasn't, you'd stay there for days or weeks,
135
352381
3318
"पण जर तसे नसते तर इथे राहावे लागेल कैक दिवस अथवा आठवडे"
05:55
and every day the guards would come down to the cells
136
355723
2786
दर दिवशी सुरक्षारक्षक कोठडीच्या दारापाशी येत
05:58
and haggle with the debtors about the price of release that day.
137
358533
3387
कर्ज चुकवणाऱ्यांना वेठीशी धरत.
06:02
You'd stay until, at some point, the jail would be booked to capacity,
138
362445
4122
जेव्हा तुरुंग पूर्ण भरे, व तुम्ही अजूनही आत आहात
06:06
and they'd want to book someone new in.
139
366591
1950
आणि नवा कैदी हजर होई
06:08
And at that point, they'd think,
140
368565
1561
त्याला घेताना ते असा विचार करत
06:10
"OK, it's unlikely this person can come up with the money,
141
370150
2755
“ओके .. हा मनुष्य कर्ज देऊच शकणार नाही "
06:12
it's more likely this new person will."
142
372929
1860
शक्यता आहे नवा माणूस देईल”
06:14
You're out, they're in, and the machine kept moving like that.
143
374813
2978
मग तुम्ही बाहेर आणि तो आत आणि आणि हे चक्र असेच चालू राही.
06:17
I met a man who,
144
377815
2026
मी एका माणसाला भेटलो,
जो ९ वर्षांपूर्वी पकडला गेला
06:19
nine years ago, was arrested for panhandling in a Walgreens.
145
379865
4267
वॉलग्रीनमध्ये , आक्रमकरित्या भीक मागताना
06:24
He couldn't afford his fines and his court fees from that case.
146
384156
4056
दंड व कोर्टाची फी त्याला परवडत नव्हती
06:28
When he was young he survived a house fire,
147
388236
2996
तरुणपणी तो आगीच्या फुफाट्यातून वाचला होता
06:31
only because he jumped out of the third-story window to escape.
148
391256
2973
केवळ तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून उडी मारल्यामुळे
06:34
But that fall left him with damage to his brain
149
394253
2201
पण त्या घटनेत त्याच्या मेंदूला जबर जखम झाली
06:36
and several parts of this body, including his leg.
150
396478
2435
आणि पायासकट शरीराचे अनेक भाग निकामी झाले
06:38
So he can't work,
151
398937
1159
त्यामुळे तो बेकार झाला
06:40
and he relies on social security payments to survive.
152
400120
2502
आणि आता तो सामाजिक सुरक्षा निधीवर जगतो
06:42
When I met him in his apartment,
153
402646
1686
जेव्हा मी त्याला त्याच्या राहत्या घरी भेटलो
06:44
he had nothing of value there -- not even food in his fridge.
154
404356
2879
तेव्हा त्याच्याकडे मौल्यवान काही नव्हते अगदी फ्रीजमध्ये अन्नही नव्हते
06:47
He's chronically hungry.
155
407259
1165
भुकेने तो ग्रस्त होता
06:48
He had nothing of value in his apartment except a small piece of cardboard
156
408448
3479
एका छोट्या पुठ्याच्या तुकडयाखेरीज किमती असे त्याच्याकडे काही नव्हते
06:51
on which he'd written the names of his children.
157
411951
2238
ज्यावर त्याने त्याच्या मुलांची नावे लिहिली होती
06:54
He cherished this a lot. He was happy to show it to me.
158
414209
2572
तो त्याने खूप जपला होता आनंदाने त्याने तो मला दाखवला
06:56
But he can't pay his fines and fees because he has nothing to give.
159
416811
3150
पण त्याच्याकडे देण्यासारखे काही नव्हते त्यामुळे तो दंड वं फी भरू शकत नव्हता
06:59
In the last nine years, he's been arrested 13 times,
160
419995
3366
ह्या नऊ वर्षात त्याला १३ वेळा अटक झाली होती
07:03
and jailed for a total of 130 days on that panhandling case.
161
423385
4331
आणि तब्बल १३० दिवसांची कोठडी झाली भीकेच्या त्या केसमध्ये
07:08
One of those stretches lasted 45 days.
162
428479
3048
त्यापैकी एका वेळेस तर जोडून ४५ दिवस...
07:11
Just imagine spending from right now until sometime in June
163
431551
4406
केवळ कल्पना करा आजपासून तुम्हाला जून पर्यंत रहावे लागले तर
07:15
in the place that I described to you a few moments ago.
164
435981
2796
ह्या अशा मी काही वेळापूर्वी वर्णन केलेल्या ठिकाणी !
07:20
He told me about all the suicide attempts he's seen in Ferguson's jail;
165
440436
4081
फर्ग्युसन जेलमधे बघितलेल्या आत्महत्येच्या सर्व घटना त्याने मला कथन केल्या
07:24
about the time a man found a way to hang himself
166
444541
2273
एका व्यक्तीने स्वतःला गळफास लावला
07:26
out of reach of the other inmates,
167
446838
1660
इतरांच्या हातात न येईल अशा ठिकाणी
07:28
so all they could do was yell and yell and yell,
168
448522
3162
केवळ ओरडण्यापलीकडे ती काही करू शकली नाहीत
07:31
trying to get the guards' attention
169
451708
1740
जेणेकरून सुरक्षा कर्मचारी बघतील
07:33
so they could come down and cut him down.
170
453472
1993
आणि येतील आणि त्याला सोडवतील
07:35
And he told me that it took the guards over five minutes to respond,
171
455489
3436
पण तो म्हणाला की गार्डसने ५ मिनिटे वेळकाढूपणा केला
07:38
and when they came, the man was unconscious.
172
458949
2268
व जेव्हा ते आले तेव्हा तो मनुष्य मूर्च्छित होता
07:41
So they called the paramedics and the paramedics went to the cell.
173
461241
3171
तेव्हा त्यांनी डॉक्टराना बोलावले डॉक्टर तुरुंगात पोचले
07:44
They said, "He'll be OK,"
174
464436
1332
ते म्हणाले "तो ठीक होईल" असे म्हणून त्याला जमिनीवर सोडून ते गेले
07:45
so they just left him there on the floor.
175
465792
2204
07:48
I heard many stories like this and they shouldn't have surprised me,
176
468020
3294
अशा अनेक कथा ऐकल्या तरीही मला मुळीच आश्चर्य वाटले नाही,
07:51
because suicide is the single leading cause of death in our local jails.
177
471338
3552
कारण आत्महत्या हे स्थानिक तुरुंगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे
07:55
This is related to the lack of mental health care in our jails.
178
475672
2987
आणि ते केवळ तुरुंगातल्या मानसिक स्वास्थ्याच्या अभावामुळे
07:58
I met a woman, single mother of three, making seven dollars an hour.
179
478683
3920
तीन मुलांच्या एकट्या आईला मी भेटलो जी तासाला ७ डाॅलर मिळवीत असे
08:02
She relies on food stamps to feed herself and her children.
180
482627
2792
फूड स्टॅपवर आपला व मुलांचा उदरनिर्वाह ती करीत असे
08:05
About a decade ago,
181
485928
1544
एका दशकापूर्वी
08:07
she got a couple of traffic tickets and a minor theft charge,
182
487496
3765
तिच्यावर वाहतूक उल्लंघन व भुरट्या चोरीचे
08:11
and she can't afford her fines and fees on those cases.
183
491285
2768
काही गुन्हे दाखल झाले आणि दंड भरणे तिला परवडत नसे
08:14
Since then, she's been jailed about 10 times on those cases,
184
494546
3500
तेव्हापासून तिला जवळजवळ १० वेळा त्या गुन्ह्यांमुळे अटक झाली
स्किझोफ्रेनिया व बायपोलर डीसऑर्डरने ती ग्रस्त होती
08:18
but she has schizophrenia and bipolar disorder,
185
498070
2283
08:20
and she needs medication every day.
186
500377
2151
तिला रोजच्या रोज औषधोपचाराची गरज भासे
08:22
She doesn't have access to those medications in Ferguson's jail,
187
502552
3038
फर्ग्युसन जेलमध्ये तिला औषधे मिळेनात कारण
08:25
because no one has access to their medications.
188
505614
2216
कोणालाही तिच्यावर औषधोपचार करायची परवानगी नव्हती
08:27
She told me about what it was like to spend two weeks in a cage,
189
507854
4026
ती सांगे "दोन आठवडे तुरुंगात डांबले जाणे"
08:31
hallucinating people and shadows and hearing voices,
190
511904
3553
"तेही चित्रविचित्र आभास वं आवाज ऐकत "
08:35
begging for the medication that would make it all stop,
191
515481
2594
"औषधासाठी केलेली आर्जवे"
व त्याबदल्यात मिळालेले दुर्लक्ष" किती भीषण असते
08:38
only to be ignored.
192
518099
1370
08:40
And this isn't anomalous, either:
193
520190
1846
आणि हे असंबद्ध नाहीये
08:42
thirty percent of women in our local jails have serious mental health needs
194
522060
3525
एकंदर आपल्याकडे कारावासातील ३०% स्त्रियांना
तीव्र मानसोपचाराची गरज भासते तिच्यासारखीच,
08:45
just like hers,
195
525609
1156
08:46
but only one in six receives any mental health care while in jail.
196
526789
4517
पण फक्त सहा जणींमध्ये एकीला तुरुंगात मानसोपचार मिळतात
08:51
And so, I heard all these stories about this grotesque dungeon
197
531330
3825
मी ह्या सगळ्या विलक्षण गोष्टी ऐकल्या
ज्या फर्ग्युसनमध्ये कर्ज बुडव्यांबरोबर घडल्या
08:55
that Ferguson was operating for its debtors,
198
535179
2198
08:57
and when it came time for me to actually see it
199
537401
2293
आणि हे बघण्याची जेव्हा स्वतःवर वेळ आली
08:59
and to go visit Ferguson's jail,
200
539718
1954
व तुरुंगात जावे लागले
09:01
I'm not sure what I was expecting to see,
201
541696
2040
तेव्हा मला खात्री नव्हती काय बघेन
09:03
but I wasn't expecting this.
202
543760
1954
पण हे अपेक्षित नव्हते
09:06
It's an ordinary government building.
203
546315
1839
ती एक साधारण सरकारी इमारत होती,
पोस्ट ऑफिस सारखी
09:08
It could be a post office or a school.
204
548178
2456
अथवा शाळेची असावी तशी
09:10
It reminded me that these illegal extortion schemes
205
550658
3692
त्या घटनेने मला जाणवून दिले की
ह्या बेकायदेशीर खंडणी योजना
09:14
aren't being run somewhere in the shadows,
206
554374
2088
लपून छपून चालवल्या जात नाहीयेत तर
09:16
they're being run out in the open by our public officials.
207
556486
2716
खुलेआम चालवल्या जात आहेत
आपल्या सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून
09:19
They're a matter of public policy.
208
559226
1700
सार्वजनिक योजनेच्या भाग आहेत
09:20
And this reminded me that poverty jailing in general,
209
560950
2839
ह्या घटनेने मला जाणवून दिले की एकंदर गरिबीचा तुरुंगवासाला ,
09:23
even outside the debtors' prison context,
210
563813
2208
कर्जबुडव्यांच्या तुरुंगवासाच्या कक्षेबाहेरही
जास्त महत्वाचे आणि मध्यवर्ती स्थान आहे
09:26
plays a very visible and central role in our justice system.
211
566045
2921
आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये!
09:29
What I have in mind is our policy of bail.
212
569638
2212
माझ्या मनात येते
आपली जमीन पद्धत
09:31
In our system, whether you're detained or free,
213
571874
2552
आपल्या संस्थेमध्ये तुम्ही मुक्त असा अथवा बंदी तुम्ही किती धोकादायक आहात
09:34
pending trial is not a matter of how dangerous you are
214
574450
3130
हे महत्वाचे ठरत नाही
किंवा तुम्ही पळून जाण्याची किती भीती आहे
09:37
or how much of a flight risk you pose.
215
577604
2248
ह्याचा संबंध नसतो
09:39
It's a matter of whether you can afford to post your bail amount.
216
579876
3086
तुम्ही जामीन भरू शकता की नाही हे मायने ठेवते
09:42
So Bill Cosby, whose bail was set at a million dollars,
217
582986
2712
बिल कोस्बी
ज्याचा जमीन
एक लाख रुपये होता
व ज्याने त्वरित चेक फाडला
09:45
immediately writes the check, and doesn't spend a second in a jail cell.
218
585722
3460
त्याला एकही सेकंद तुरुंगवास झाला नाही
पण सॅन्द्रा ब्लांड,
09:49
But Sandra Bland, who died in jail,
219
589206
1732
तुरुंगात मेली
09:50
was only there because her family was unable to come up with 500 dollars.
220
590962
3998
कारण तिचे कुटुंब ५०० डॉलर आणू शकले नाही
09:54
In fact, there are half a million Sandra Blands across the country --
221
594984
3387
प्रत्यक्षात , आज जगात अर्धा लाख सॅन्द्रा ब्लांड आहेत
09:58
500,000 people who are in jail right now,
222
598395
2266
५००००० लोक आज तुरुंगवासात आहेत
10:00
only because they can't afford their bail amount.
223
600685
2661
फक्त एका कारणाने - ते जामीन देऊ शकत नाहीत
10:03
We're told that our jails are places for criminals,
224
603370
3057
आपल्याला सांगितले जाते की जेल म्हणजे गुन्हेगारांसाठी असतात
10:06
but statistically that's not the case:
225
606451
2013
पण आकडेवारीप्रमाणे तसे नाहीये
प्रत्येक ५ पैकी ३ जण केवळ चाचपणीसाठी जेलमध्ये टाकले गेले आहेत
10:08
three out of every five people in jail right now are there pretrial.
226
608488
4301
10:12
They haven't been convicted of any crime;
227
612813
2182
त्यांनी प्रत्यक्षात काहीच गुन्हा केलेला नाही
किंवा त्यांनी कुठल्याही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही
10:15
they haven't pled guilty to any offense.
228
615019
2511
खुद्द सान्स फ्रान्सिस्को मध्ये
10:18
Right here in San Francisco,
229
618171
1344
10:19
85 percent of the inmates in our jail in San Francisco
230
619539
3390
जेलमधील ८५% कैदी
हे केवळ अटकपूर्व कैदी असावेत
10:22
are pretrial detainees.
231
622953
1744
10:24
This means San Francisco is spending something like 80 million dollars
232
624721
3385
ह्याचा अर्थ सान्स फ्रान्सिस्को जवळजवळ ८० लक्ष डॉलर खर्च करते
दरवर्षी केवळ अटकपूर्व कैदेसाठी
10:28
every year
233
628130
1170
10:29
to fund pretrial detention.
234
629324
1716
ह्यापैकी बरेच लोक जेलमध्ये आहेत जामीन देऊ शकत नाहीत म्हणून
10:33
Many of these people who are in jail only because they can't post bail
235
633060
4419
आणि तेही अगदी किरकोळ गुन्ह्यांसाठी
10:37
are facing allegations so minor
236
637503
2246
आणि तपासणी होईपर्यंतचा वेळ
10:39
that the amount of time it would take for them to sit waiting for trial
237
639773
3383
हा त्यांना गुन्हेगार ठरवल्यावर होणाऱ्या शिक्षेपेक्षाही जास्त असेल
10:43
is longer than the sentence they would receive if convicted,
238
643180
3052
ह्याचा अर्थ त्यांना पक्की सुटका मिळेल
10:46
which means they're guaranteed to get out faster
239
646256
2268
जर त्यांनी क्षमायाचना केली तर
10:48
if they just plead guilty.
240
648548
1284
10:49
So now the choice is:
241
649856
1559
आता निवडीचे पर्याय असे:
10:51
Should I stay here in this horrible place,
242
651439
2873
ह्या भयानक जागेवर राहावे?
माझ्या कुटुंब आणि माझ्यावर अवलंबित लोकांपासून दूर
10:54
away from my family and my dependents,
243
654336
2110
10:56
almost guaranteed to lose my job,
244
656470
2477
नोकरीपासून वंचित
10:58
and then fight the charges?
245
658971
1621
आणि मग आरोपांविरुद्ध लढावे?
11:00
Or should I just plead guilty to whatever the prosecutor wants and get out?
246
660616
3569
का वकिलाच्या इच्छेनुसार क्षमायाचना करून बाहेर पडावे?
आणि ह्याक्षणी ते केवळ अटकपूर्व कैदी आहेत, गुन्हेगार नव्हेत
11:04
And at this point, they're pretrial detainees, not criminals.
247
664209
2935
पण एकदा त्यांनी क्षमायाचना केली, कि आम्ही त्यांना गुन्हेह्गार म्हणतो
11:07
But once they take that plea deal, we'll call them criminals,
248
667168
2892
आणि जरी श्रीमंत मनुष्य ह्या परिस्थितीमध्ये कधी अडकला नसेल
11:10
even though an affluent person would never have been in this situation,
249
670084
3380
तरीही श्रीमंत माणसाला सरळ जामीन मिळाला असता
11:13
because an affluent person would have simply been bailed out.
250
673488
2874
ह्या वेळी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि
11:16
At this point you might be wondering,
251
676386
2090
11:18
"This guy's in the inspiration section, what is he doing --
252
678500
2794
"हा मुलगा प्रभाव पाडण्यासाठी उभा आहे. आणि काय करतोय?"
(हशा)
11:21
(Laughter)
253
681318
1160
"हे अतिशय निराशाजनक आहे. मला माझे पैसे हवेत "
11:22
"This is extremely depressing. I want my money back."
254
682502
2806
(हशा)
11:25
(Laughter)
255
685332
1206
11:26
But in actuality,
256
686562
2399
पण खरे तर
11:28
I find talking about jailing much less depressing than the alternative,
257
688985
4390
जेलबद्दल बोलणे हे इतर पर्यायांपेक्षा कमी निराशाजनक वाटते
कारण मला असे वाटते की आपण जर ह्याविषयी मौन बाळगले
11:33
because I think if we don't talk about these issues
258
693399
2436
11:35
and collectively change how we think about jailing,
259
695859
2401
आणि जेलबद्दलचा विचार सामूहिकरीत्या बदलला तर
आपल्या आयुष्याच्या सरतेशेवटी
11:38
at the end of all of our lives,
260
698284
1504
11:39
we'll still have jails full of poor people who don't belong there.
261
699812
3131
आपल्याकडे तरी तुरुंग भरलेले असतील अशा कैद्यांनी जे तिथले नसतील
हे मला अतिशय खेदजनक वाटते
11:42
That really is depressing to me.
262
702967
1554
पण मला ज्याचे अप्रूप वाटते ते म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी
11:44
But what's exciting to me is the thought that these stories can move us
263
704545
3424
जेलबद्दलची आपली विचारसरणी बदलू शकतात
11:47
to think about jailing in different terms.
264
707993
2043
शास्त्रशुद्ध रित्या "" नव्हे
11:50
Not in sterile policy terms like "mass incarceration,"
265
710060
3371
किंवा "गुन्हेगारीची शिक्षा"
11:53
or "sentencing of nonviolent offenders,"
266
713455
1986
पण माणुसकीच्या शब्दात
11:55
but in human terms.
267
715465
1166
जेव्हा आपण एखाद्या माणसाला काही दिवस वा आठवडे किंवा महिन्यांसाठी
11:56
When we put a human being in a cage for days or weeks or months
268
716655
4585
किंवा काही वर्षांसाठी सुद्धा तुरुंगात धाडतो तेव्हा
12:01
or even years,
269
721264
1444
आपण त्याच्या शरीरावर किंवा मनावर काय परिणाम घडवत आहोत का?
12:02
what are we doing to that person's mind and body?
270
722732
2349
कुठल्या परिस्थितीत आपण हे करू इच्छितो?
12:05
Under what conditions are we really willing to do that?
271
725105
2758
आणि कर इथे असलेल्या आपण १०० जणांनी सुरुवात केली तर
12:08
And so if starting with a few hundred of us in this room,
272
728389
2806
आपण जेलप्रती वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी वचनबद्ध होऊ शकतो
12:11
we can commit to thinking about jailing in this different light,
273
731219
3044
मग आपण पूर्वीची जुनी विचारधारा बदलू शकतो
12:14
then we can undo that normalization I was referring to earlier.
274
734287
3480
आज जर मी तुमच्याजवळ काही सोडून जात असेन तर तो आशादायी विचार असेल
12:17
If I leave you with anything today, I hope it's with the thought
275
737791
3038
12:20
that if we want anything to fundamentally change --
276
740853
2432
की जर मुळापासून बदल घडवायचा असेल तर
केवळ दंड आणि जामिनाविषयी नियम बदलून होणार नाही
12:23
not just to reform our policies on bail and fines and fees --
277
743309
3280
12:26
but also to make sure that whatever new policies replace those
278
746613
3053
तर जे नवे नियम जुन्यांना बदलून निर्माण होतील
12:29
don't punish the poor and the marginalized in their own new way.
279
749690
3051
त्यांच्यामुळे गोरगरीबांना व अल्पसंख्यांकांना शिक्षा होणार नाही
12:32
If we want that kind of change,
280
752765
1632
जर असा बदल हवा असेल.
12:34
then this shift in thinking is required of each of us.
281
754421
2525
तर प्रत्येकाने दृष्टीकोन बदलायला हवा
12:36
Thank you.
282
756970
1184
धन्यवाद
(टाळ्या)
12:38
(Applause)
283
758178
3670
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7