How humanity can reach the stars | Philip Lubin

45,513 views ・ 2020-10-21

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Vijay Nandurdikar Reviewer: Arvind Patil
00:12
We're here at the University of California, Santa Barbara
0
12595
3151
आपण सर्व जमले आहोत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात,
00:15
to discuss a dream of humanity:
1
15770
2587
मानवजातीला पडलेल्या एका स्वप्नावर चर्चा करण्यासाठी:
00:18
the ability to exit our solar system
2
18381
2982
आपली सूर्यमाला मागे सारून
00:21
and enter another solar system.
3
21387
2182
एका नवीन सूर्यमालेत प्रवेश करण्यासाठी.
00:23
And the solution is literally before your eyes.
4
23593
3584
आणि याचे उत्तर हे अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे.
00:27
So I have two things on me that you have -- I have a watch,
5
27621
2762
तर माझ्याजवळ आता दोन गोष्टी आहेत - एक म्हणजे घड्याळ,
00:30
and I have a flashlight,
6
30407
1406
आणि एक आहे फ्लॅशलाईट,
00:31
which, if it's not on you, it's on your phone.
7
31837
2182
जे तुमच्याजवळ नसलं तरी तुमच्या मोबाइलवर आहेच.
00:34
So the watch keeps time,
8
34043
1883
तर, घड्याळ हे वेळ दर्शवते,
00:35
and my flashlight just illuminates my environment.
9
35950
3245
आणि फ्लॅशलाईट माझ्या सभोवतालाला प्रकाशित करते.
00:39
So like art, to me, science is illuminating.
10
39219
3237
तेंव्हा माझ्यासाठी, एखादया कलेप्रमाणे विज्ञान हे प्रकाशित होतं असत.
00:42
I want to see reality in a different way.
11
42480
2397
मला सत्य दुसऱ्या बाजूने पहायचंय.
00:44
When I turn on the flashlight,
12
44901
1509
जेंव्हा मी फ्लॅशलाईट चालू करतो,
00:46
suddenly the dark becomes bright, and I suddenly see.
13
46434
2870
अचानक अंधार नाहीस होऊन उजेड पडतो आणि मी अचानक पाहू शकतो.
00:49
The flashlight and its light,
14
49328
1635
फ्लॅशलाईट आणि त्याचा प्रकाश,
00:50
which you can see coming out --
15
50987
1477
जो बाहेर पडताना तुम्ही पाहता..
00:52
the light on my hand is not only illuminating my hand,
16
52488
2554
माझ्या हातावरील प्रकाश हातच प्रकाशीत करत नाही तर,
00:55
it's actually pushing on my hand.
17
55066
1702
खरंतर माझा हात ढकलतो देखील.
00:56
Light carries energy and momentum.
18
56792
2309
प्रकाश ऊर्जा आणि मोमेंटम (गती) सोबत घेत असतो.
00:59
So the answer is not to make a spacecraft out of a flashlight,
19
59125
3076
तर उत्तर हे अवकाशयानाला फ्लॅशलाईट सारखे बनवण्यात नसून,
01:02
by having the exhaust come out this way
20
62225
1929
कि ज्यात ज्वलन एका बाजूला होऊन
01:04
and the spacecraft goes that way --
21
64178
1667
यान दुसऱ्या बाजूला झेपावते...
01:05
that's what we do today with chemistry.
22
65869
1872
जे कि आपण आजच्या रसायन विज्ञानात करतो .
01:07
The answer is this:
23
67765
1182
तर उत्तर आहे कि :
01:08
Take the flashlight and put it somewhere on the Earth,
24
68971
2544
एक फ्लॅशलाईट घ्या आणि पृथ्वीच्या पटलावर,
01:11
in orbit or on the Moon,
25
71539
1235
चंद्राच्या कक्षेवर सोडा,
01:12
and then shine it on a reflector,
26
72798
1773
आणि एका रिफ्लेक्टरवर परावर्तित करा
01:14
which propels the reflector to speeds which can approach the speed of light.
27
74595
4308
ज्याने रिफ्लेक्टरला गती मिळेल जी प्रकाशाच्या गतीला प्राप्त होऊ शकेल,
01:18
Well, how do you make a flashlight that's big enough?
28
78927
2484
आता, फ्लॅशलाईटला एवढा मोठा कसा करणार?
हे तर काही जमणार नाही.
01:21
This isn't going to do it,
29
81435
1317
01:22
my hand doesn't seem to be going anywhere.
30
82776
2079
माझा हात कुठेही जाताना दिसत नाहीये.
01:24
And that's because the force is very, very low.
31
84879
2222
आणि ह्याच कारण कि फोर्स खूपच कमी आहे.
तर, ह्या समस्येचे समाधान असे असेल
01:27
So the way that you can solve this problem
32
87125
2000
01:29
is taking many, many flashlights, which are actually lasers,
33
89149
2815
कि खूप सारे फ्लॅशलाईट घ्या, जे खरेतर लेसर असतील,
01:31
and synchronizing them in time,
34
91988
1484
आणि त्यांना वेळशी समक्रमित करा,
01:33
and when you gang them all together into a gigantic array,
35
93496
3604
आणि जेंव्हा तुम्ही त्यांना एका मोठ्या रचनेत एकत्र कराल,
01:37
which we call a phased array,
36
97124
2220
ज्याला आपण फेसड अरे म्हणू,
01:39
you then have a sufficiently powerful system,
37
99368
2873
आता तुमच्याजवळ एक शक्तीशाली प्रणाली असेल,
01:42
which, if you make it roughly the size of a city,
38
102265
2495
कि, जी साधारण एक शहराच्या आकाराएवढी असेल,
01:44
it can push a spacecraft, which is roughly the size of your hand,
39
104784
4126
ते तुमचा अवकाशयान ढकलेल, जे तुमच्या हाताच्या आकाराएवढा असेल
01:48
to speeds which are roughly 25 percent the speed of light.
40
108934
4227
जे प्रकाशाच्या साधारण २५% एवढ्या गतीला प्राप्त होईल.
01:53
That would enable us to get to the nearest star, Proxima Centauri,
41
113185
3794
ह्या मुळे आपल्याला आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यापाशी प्रोक्सिमा सेनताउरीपाशी
01:57
which is a little over four light years away,
42
117003
2447
जो ४ प्रकाशवर्षं इतका दूर आहे,
01:59
in less than 20 years.
43
119474
2000
२० वर्षांच्या पेक्षा कमी अवधीत पोहोचू.
02:02
Initial probes would be roughly the size of your hand,
44
122019
2928
प्रारंभिक प्रोब हे साधारण हाताच्या आकारा एवढे असतील,
02:04
and the size of the reflector that you're going to use
45
124971
2606
आणि तुम्ही जे रिफ्लेक्टर वापरणार आहात
02:07
is going to be roughly human size,
46
127601
1889
साधारण एका माणसाच्या आकाराएव्हढे असेल,
02:09
so not a whole lot larger than myself,
47
129514
2015
म्हणजे सर्व अगदी माझ्यापेक्षा मोठं नाही,
02:11
but a few meters in size.
48
131553
1913
पण काही मीटर आकाराएव्हढं असेल.
02:13
It only uses the reflection of light from this very large laser array
49
133490
6071
हे फक्त प्रचंड लेसर अरे मधून येणाऱ्या प्रकाशाच्या परिवर्तनाचा उपयोग करेल
02:19
to propel the spacecraft.
50
139585
1794
जे अवकाश यानाला गती देईल.
02:21
So let's talk about this.
51
141403
1975
आता आपण ह्याबद्दल बोलूया.
02:23
This is a lot like sailing on the ocean.
52
143402
3181
हे काही समुद्रावर नौकाविहार करण्यासारखा नाहीये.
02:26
When you sail on the ocean, you're pushed by the wind.
53
146607
3215
तुम्ही जेंव्हा समुद्रावर विहार करता, तेंव्हा वाऱ्याने ढकलला जाता.
02:29
And the wind then drives the sail forward through the water.
54
149846
2833
आणि तो वारा तुम्हाला पाण्यामध्ये पुढे नेतो.
02:32
In our case, we're creating an artificial wind in space
55
152703
3695
आपल्या बाबतीत मात्र आपण अवकाशात एक कृत्रिम वारा तयार करत आहोत
02:36
from this laser array,
56
156422
1277
ह्या लेसरच्या सहाय्याने.
02:37
except the wind is actually the photons from the laser itself,
57
157723
3326
मात्र लेसरमधील फोटोंस खरंतर तेंव्हा वारा असेल,
02:41
the light from the laser becomes the wind
58
161073
3123
लेसर मधील प्रकाश हाच वारा बनेल
02:44
upon which we sail.
59
164220
1325
ज्यावर आपण विहार करू शकू.
02:45
It is a very directed light --
60
165569
1531
हा प्रकाश खूप दिशादर्शक असेल -
02:47
it's often called directed energy.
61
167124
2124
ह्याला ढोबळमानाने दिशादर्शक शक्ती म्हणूया.
02:49
So why is this possible today,
62
169272
1430
तर हे आज एक शक्य आहे,
02:50
why can we talk about going to the stars today,
63
170726
2542
आपण आज ताऱ्यांवर पोहोचण्याची भाषा का करत आहोत,
02:53
when 60 years ago,
64
173292
1679
६० वर्षांपूर्वी,
02:54
when the space program began in earnest,
65
174995
2519
जेंव्हा अंतराळ कार्यक्रम सुरू झाला,
02:57
people would have said, "That's not possible"?
66
177538
2190
लोकांनी तेंव्हा म्हंटलं असतं हे काही शक्य नाही
02:59
Well, the reason it's possible today has a lot to do with the consumer,
67
179752
4460
ह्याच कारण बर्याच अंशी आजच्या उपभोक्त्याशी निगडित आहे
03:04
and the very fact that you're watching me.
68
184236
2000
आणि प्रत्यय म्हणजे तुम्ही मला बघू शकता
03:06
You're watching me over a high-speed internet,
69
186569
2286
तुम्ही मला एका जलद इंटरनेट द्वारे पाहत आहत
03:08
which is dominated by the photonics of sending data over fiber optics.
70
188879
5428
ज्यावर फायबर ऑप्टिक्सद्वारे माहिती देणाऱ्या फोटोनिक्सचे वर्चस्व आहे
03:14
Photonics essentially allow the internet to exist
71
194776
3725
इंटरनेट खरंतर फोटोनिक्समुळे अस्तित्वात आहे
03:18
in the way it does today.
72
198525
1274
आणि ते आजतागायत आहे.
03:19
The ability to send vast amounts of data very quickly
73
199823
3155
प्रचंड माहिती क्षणार्धात पाठवण्याच्या
03:23
is the same technology that we're going to use
74
203002
2818
ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण
03:25
to send spacecraft very quickly to the stars.
75
205844
3114
अवकाशयान ताऱ्यांपर्यंत अगदी जलद पोहोचवू शकू
03:28
You effectively have an infinite supply of propellent,
76
208982
2548
तुमच्याजवळ इंधनाचा अनंत साठा आहे
03:31
you can turn it on and off as needed.
77
211554
1849
तुम्ही हवं तेंव्हा चालू -बंद करू शकता.
03:33
You do not leave the laser array that produces the light on
78
213427
5345
तुम्हाला लेसर अरे सोडायची गरज नाही जो प्रकाश तयार करतो
03:38
for the entire journey.
79
218796
1405
संपूर्ण प्रवासासाठी.
03:40
For small spacecraft, it's only on for a few minutes,
80
220225
2532
एक लहान अवकाश्यनासाठी अगदी मिनिटभर
03:42
and then it's like shooting a gun.
81
222781
3518
आणि नंतर एका बंदुकीच्या गोळीप्रमाणे
03:46
You have a projectile which just moves ballistically.
82
226323
4040
तुमचा मार्ग एखाद्या क्षेपणासरासारखा असणार
03:50
Even if we, as humans, are not on the spacecraft,
83
230387
3460
आपण मनुष्य म्हणून त्या अवकाशयानावर बसलो जरी नसू
03:53
at least we have the ability to send out such spacecraft.
84
233871
2796
पण कमीत कमी आपल्याकडे क्षमता आहे की आपण अशी याने पाठवू शकू
03:57
You want to remotely view,
85
237133
2187
तुम्हाला लांबून बघावं लागणार
03:59
or have remote imaging and remote sensing,
86
239344
3500
किंवा रेमोट इमेजिंगआणि सेनसिंगचा वापर करून
04:02
of an object.
87
242868
1396
गोष्टी बघाव्या लागणार
04:04
So when we go to Jupiter, for example,
88
244288
2599
उदाहरणार्थ, जर आपण गुरू ग्रहावर गेलो
04:06
with a flyby mission,
89
246911
2039
ह्या फ्लाय बाय मिशन ने
04:08
we are taking pictures of Jupiter,
90
248974
1635
आपण गुरुचे छायाचित्र काढू
04:10
we're measuring the magnetic field,
91
250633
1683
त्याची चुंबकीय शक्ती मोजू शकू
04:12
the particle density,
92
252340
1174
अणूंची घनता,
04:13
and we're basically exploring remotely.
93
253538
1991
आणि हे सगळं आपण दुरून करत असू
04:15
The same way that you are looking at me.
94
255553
1929
अगदी जसं तुम्ही आता मला पाहू शकत आहात
04:17
And all of the current missions that are beyond the Moon
95
257506
3317
आणि सध्याचे अनेक प्रकल्प जे की चंद्राहून दूरचे आहेत
04:20
are remote-sensing missions.
96
260847
2040
ते रिमोट सेनसिंग प्रकल्प आहेत
04:22
What would we hope to find if we visited an exoplanet?
97
262911
2833
जर आपण ग्रहाला भेट दिली तर तेथे आपण काय सापडण्याची आशा करू?
04:25
Perhaps there's life on an exoplanet,
98
265768
2373
कदाचित त्या ग्रहावर जीवन असेल
04:28
and we would be able to see evidence of life,
99
268165
2579
आणि जेंव्हा आपण जीवनाचा पुरावा पाहू
04:30
either through atmospheric biosignatures
100
270768
2261
वातावरणाच्या अस्तित्वाने
04:33
or through, you know, a dramatic picture,
101
273053
2115
अथवा एखादया अकल्पित दृष्याने
04:35
we would be able to see something actually on the surface.
102
275192
2766
आपण तेंव्हा खरंतर काही जमेची बाजू बघू
04:37
We don't know if there's life elsewhere in the universe.
103
277982
2699
आपल्याला माहिती नाहीये की अंतराळात जीवन आहे का ते
04:40
Perhaps on the missions that we send out, we will find evidence for life,
104
280705
3674
कदाचित आपल्या असल्या प्रकल्पांद्वारे आपण जीवाचा शोध करू देखील
04:44
perhaps we will not.
105
284403
1452
कदाचित नाही
04:46
And while economics may seem like an inappropriate thing
106
286196
2880
आणि ह्या सर्वात अर्थशास्त्र जर कमकुवत दिसत
04:49
to bring into a talk on interstellar capability,
107
289100
3768
जेंव्हा आपण अवकाश प्रवासातील गोष्टींबाबत चर्चा करतो,
04:52
it is in fact one of the driving issues in achieving interstellar capability.
108
292892
4920
अंतरतारकीय क्षमतेमध्ये खरंतर हाच मोठा अडथळा आहे
04:58
You have to get things to the point where they're economically affordable
109
298479
4141
आपल्याला गोष्टी इथपर्यंत आणाव्या लागणार जिथे त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतील
05:02
to do what we want to do.
110
302644
1270
ज्याने गोष्टी साध्य होतील.
05:03
So currently,
111
303938
1421
तर सध्या,
05:05
we have systems in the lab
112
305383
1526
लॅब्समध्ये काही प्रणाली आहेत
05:06
which have achieved the ability to synchronize over very large scales,
113
306933
4931
ज्यांनी समक्रमित करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात प्राप्त केली आहे
05:11
out to about 10 kilometers or roughly six miles.
114
311888
3730
१० किमी किंवा साधारण ६ मैलांपर्यंत
05:16
We've been able to achieve synchronization of laser systems,
115
316367
2867
आपण लेसर समक्रमित करू शकू
05:19
and it's worked beautifully.
116
319258
1611
आणि हेअतिशय सुंदरपणे काम करतंय.
05:20
We've known how to build lasers for many decades,
117
320893
4373
अनेक दशकांपासून आपल्याला लेसर कसे बनवायचयं याचं ज्ञान आहे,
05:25
but it's only now that the technology has gotten inexpensive enough,
118
325290
3870
फक्त आता ते तंत्रज्ञान स्वस्त झालंय,
05:29
and become mature enough
119
329184
1571
आणि एवढा परिपक्व झालय की
05:30
that we can imagine having huge arrays, literally,
120
330779
4870
आपण अक्षरशः एका मोठ्या प्रणालीचा विचार करू शकतो,
05:35
kilometer-scale arrays, much like solar farms,
121
335673
3626
की ती काही किमी क्षेत्रात पसरेल अगदी सौर ऊर्जा प्रकल्पासारखा,
05:39
but instead of receiving light, they transmit light.
122
339323
4362
पण प्रकाश घेण्याऐवजी ते प्रकाश सोडतील.
05:43
The beauty of this type of technology is it enables many applications,
123
343709
5813
असल्या तंत्रज्ञानाची सुंदरता अशी कि ते अनेक कामात उपयोगात आणू शकू,
05:49
not just relativistic flight for small spacecraft,
124
349546
2944
फक्त छोट्या अवकाशयानाची सापेक्षतावादी उडाण नव्हे,
05:52
but enables high-speed spacecraft,
125
352514
2658
तर अति जलद अवकाशयाने असो,
05:55
high-speed flight in our solar system,
126
355196
2405
आपल्या सूर्यमालेतील जलद प्रवास असो,
05:57
it enables planetary defense,
127
357625
1833
ग्रह संरक्षण असो,
05:59
it enables space debris removal,
128
359482
2468
अंतराळ कचरा काढणं असो,
06:01
it enables powering of distant assets that we may want to send power to,
129
361974
5643
दूरवर ऊर्जा प्रसारण करणं असो,
06:07
such as spacecraft or bases on the Moon or other places.
130
367641
3785
जसे कि चंद्रावर अवकाशयान पाठवणे अथवा तळ तयार करणे.
06:11
It's an extremely versatile technology,
131
371450
2183
हे अत्यंत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आहे,
06:13
it's something that humanity would want to develop
132
373657
2658
हे असा काही आहे की ते मानवाला तयार बनवायला आवडेल
06:16
even if they didn't want to send spacecraft to the stars,
133
376339
3127
जरी अवकाशयान ताऱ्यांकडे झेपवायचा नसलं तरी,
06:19
because that technology allows so many applications
134
379490
2586
कारण हे तंत्रज्ञान अनेक संधी उपलब्ध करेल
06:22
that are currently not feasible.
135
382100
2501
कि ज्या सध्या सोयीस्कर नाहीये.
06:24
And therefore, I feel it's an inevitable technology,
136
384625
2642
आणि म्हणून मला असा वाटत की हे अपरिहार्य तंत्रज्ञान आहे
06:27
because we have the ability,
137
387291
2064
कारण आपल्याकडे क्षमता आहे
06:29
we just need to fine-tune the technology
138
389379
2816
आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय
06:32
and in a sense, wait for economics to catch up with us
139
392219
3207
आणि अर्थशास्रसोबत येईपर्यंत वाट पाहायची
06:35
so that it becomes cheap enough to build the large systems.
140
395450
3199
जेणे करून मोठ्या प्रणाली स्वस्त दरात बनवू शकू
06:38
The smaller systems are affordable now.
141
398673
2571
छोट्या प्रणाली स्वस्त आहेत
06:41
And we've already started building prototype systems in our lab.
142
401268
3436
आणि आम्ही प्रयोगशाळेत त्या प्रणालींचे नमुनेदेखील बनवणं चालू आहे
06:45
So while it's not going to happen tomorrow,
143
405284
2007
तर हे अगदी उद्या जरी होत नसेल,
06:47
we've already begun the process,
144
407315
1556
तरी आपण प्रक्रिया चालू केली आहे.
06:48
and so far, it's looking good.
145
408895
2095
आणि आतापर्यंत ते उत्तम काम करतंय .
06:51
This is both a revolutionary program,
146
411014
3854
हे दोन्ही क्रांतिकारी प्रकल्प आहेत,
06:54
in terms of being a transformative technology,
147
414892
3285
फक्त तंत्रज्ञानातील प्रगतीतच नव्हे,
06:58
but it's also an evolutionary program.
148
418201
2936
तर एकूणच विकसनशील प्रकल्प आहे.
07:01
So personally, I do not expect to be around
149
421161
3647
तर व्यक्तीशः , मला असं वाटत नाही कि
07:04
when the first relativistic flight happens.
150
424832
3866
जेंव्हा पहिलं अपेक्षित उडाण होईल.
07:08
I think that's probably 30-plus years off before we get to that point,
151
428722
3395
मला वाटत कि साधारण आणखी ३० वर्ष लागतील त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला,
07:12
and perhaps more.
152
432141
1571
आणि किंवा जास्त.
07:13
But what inspires me
153
433736
1174
पण माझी प्रेरणा अशी
07:14
is to look at the ability to achieve the final goal.
154
434934
3183
कि हि क्षमता अंतिम ध्येय गाठू शकते.
07:18
Even if it does not happen in my lifetime,
155
438141
2508
जरी हे माझ्या जीवनकाळात जरी शक्य नसलं,
07:20
it can happen in the lifetime of the next generation
156
440673
2864
हे पूढच्या पिढीच्या जीवनकाळात शक्य आहे
07:23
or the generation beyond that.
157
443561
1437
किंवा त्याही पुढच्या पिढीत.
07:25
The consequences are so transformative
158
445022
3077
याचा परिणाम बदलकारक होतील कि
07:28
that we literally, in my opinion, must go down this path,
159
448123
3445
माझ्यामते आपण ह्या मार्गावर चालून,
07:31
and must explore what the limitations are,
160
451592
2308
आणि मर्यादांवर मंथन करून,
07:33
and then how do we overcome the limitations.
161
453924
2193
आणि त्यावर उपाय योजले पाहिजे.
07:36
The search for life on other planets
162
456141
1754
परग्रहांवरील जीवनाचा शोध
07:37
would be one of humanity's foremost explorations,
163
457919
4181
हे मानावाजातीतल्या महत्वाच्या शोधांपैकी एक आहे
07:42
and if we're able to do so,
164
462124
2101
आणि जर हे आपण करू शकलो
07:44
and actually find life on another planet,
165
464249
2396
आणि परग्रहावर जीवन शोधू शकलो
07:46
it would change humanity forever.
166
466669
2087
तर हे मानवजातीला कायमचा बदलून टाकेल.
07:48
Everything is profound in life.
167
468780
1524
आयुष्यात गोष्टी सखोलअसतात .
07:50
If you look deep enough,
168
470328
1194
जर तुम्ही खोल पाहिलत
07:51
you'll find something incredibly complex and interesting and beautiful in life.
169
471546
4881
तर आयुष्यात आश्चर्यकारकरित्या काही क्लिष्ट,चित्तवेधक आणि सुंदर गोष्टी सापडतील
07:57
And the same is true with the lowly photon
170
477019
2547
आणि हे सत्य अगदी छोट्या फोटॉन्ससाठीही लागू होत
07:59
that we use to see every day.
171
479590
3380
जो आपण आपल्या आयुष्यात दररोज पाहतो.
08:03
But when we look outside and we imagine something vastly greater,
172
483352
4719
पण जेव्हा तुम्ही चौकटीबाहेर बघता आणि महान गोष्टींबाबत कल्पना करता,
08:08
an array of lasers that are synchronized,
173
488095
3214
तेंव्हा लेसरचे किरणे समक्रमित झालेले असता,
08:11
we could imagine things which are just extraordinary in life.
174
491333
4139
आपण अश्या कल्पना करू शकतो की त्या अगदी असामान्य आहे.
08:15
And the ability to go to another star
175
495496
1960
आणि दुसऱ्या ताऱ्यावर पोहोचण्याची क्षमता
08:17
is one of those extraordinary capabilities.
176
497480
2627
ही देखील त्याच असामान्य क्षमतेतील एक आहे.
08:21
(Birds chirping)
177
501317
4981
(पक्ष्यांची चिवचिवाट)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7