What you should know about vaping and e-cigarettes | Suchitra Krishnan-Sarin

342,371 views ・ 2019-06-05

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
पालकत्व सोपं होत जातं ना?
00:13
"It gets easier, right?"
0
13192
1577
00:15
These are the words I often hear from young parents
1
15307
2963
नुकतेच पालक झालेले लोक विचारतात.
00:18
who are new to the game of worrying about their children.
2
18294
2687
मुलांच्या काळजीला ते अजून सरावलेले नसतात.
00:21
I tell them that it doesn't.
3
21435
1519
मी त्यांना सांगते, की
00:23
It gets different,
4
23582
1570
ते सोपं होत नाही, बदलत जातं.
00:25
but there's always something to worry about as parents.
5
25176
3109
मुलांबद्दल काळजी कायम वाटतच राहते.
00:29
I remember how I would lie half-awake at night
6
29275
2814
मला आठवतं, माझ्या मुलाला लहानपणी अस्थमा होता,
00:32
listening to my son breathe
7
32113
1755
तेव्हा मी रात्रभर अर्धवट जागी राहून
00:33
when he was young and had asthma,
8
33892
2582
त्याचा श्वास ऐकत असायचे. मग तो टीनएजर झाला, तेव्हा
00:36
and then, when he was a teen,
9
36498
1397
रात्री दार उघडल्याचा आवाज येऊन
00:37
until I heard the front door chime open,
10
37919
2152
तो सुखरूप घरी आला,
00:40
and I knew that he was home safe.
11
40095
1801
हे समजेपर्यंत जागी असायचे.
00:43
Worrying about our kids comes with the territory.
12
43037
2417
पालकत्व आलं, की मुलांची काळजी आलीच.
00:46
Now, many of these worries are about basic issues,
13
46318
3344
यापैकी पुष्कळशी काळजी साध्या गोष्टींबद्दल असते.
00:49
like what they eat, where they are, who they're with.
14
49686
3783
मुलं काय खाताहेत, कुठे गेली आहेत, कोणाबरोबर गेली आहेत, वगैरे.
00:53
But we also need to keep an eye on new behaviors and fads.
15
53493
3852
पण आजकालच्या नव्या पद्धती आणि फॅड्सकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं.
00:58
The latest craze is something that may not yet be on everyone's radar
16
58470
4278
सध्या एक नवी क्रेझ आली आहे. ती आरोग्याला अपायकारक असेल,
01:02
as a serious health concern,
17
62772
2087
याची जाणीव अजून आपल्याला झालेली नाही.
01:04
and that is the newfound popularity of vaping,
18
64883
3119
सध्या प्रसिद्ध असणारी ती गोष्ट म्हणजे व्हेपिंग.
01:08
or inhaling sweet aerosols
19
68026
2101
म्हणजे इ-सिगारेट्स द्वारे इ-द्रवाची वाफ
01:10
produced by vaporizing e-liquids in e-cigarettes.
20
70151
3368
करून ते गोड एरोसोल हुंगणे.
01:14
E-cigarettes, or "vapes," as they are commonly called,
21
74835
2799
इ-सिगारेट्स, किंवा व्हेप्स आजकाल
01:17
are flying off the shelves like candy.
22
77658
2208
चॉकलेटसारख्या भराभर विकल्या जाताहेत.
01:20
This year, the e-cigarette market is expected to drive
23
80375
2707
या वर्षी जगभरात इ-सिगारेट्सच्या विक्रीतून
01:23
26 billion dollars in sales worldwide.
24
83106
3170
२६ अब्ज डॉलर्सचा नफा अपेक्षित आहे.
01:26
Over the next six years,
25
86639
1593
पुढच्या सहा वर्षांत
01:28
that volume is expected to double.
26
88256
1999
हा आकडा दुप्पट होणार आहे.
01:31
We have a lot of serious concerns about the health impact of vaping,
27
91681
3386
व्हेपिंगच्या दुष्परिणामांविषयी काळजी व्यक्त केली जाते.
01:35
and unfortunately, not nearly enough answers.
28
95091
2823
पण दुर्दैवाने त्यावर फारसे उपाय नाहीत.
01:38
This becomes even more concerning when you think of who uses e-cigarettes.
29
98625
4211
इ-सिगारेट्स कोण वापरतं, हे पाहिल्यास या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येईल.
01:43
E-cigarette use, at least in the US,
30
103558
2449
इ-सिगारेट्सचा वापर, निदान अमेरिकेत तरी,
01:46
has grown rapidly among youth and young adults --
31
106031
3672
तरुण मुलांमध्ये पुष्कळ वाढला आहे.
01:49
our kids,
32
109727
1216
आपली मुलं. म्हणजे
01:50
our most vulnerable population.
33
110967
1916
आपल्या समाजाचा सर्वात दुर्बल घटक.
01:53
There was a 900 percent growth in the use of e-cigarettes by youth
34
113750
4626
२०१२ ते २०१५ या काळात
01:58
between 2012 and 2015.
35
118400
2165
हा वापर ९०० टक्क्यांनी वाढला.
02:01
The most recent estimates suggest
36
121415
2131
अगदी अलिकडच्या अंदाजानुसार, अमेरिकेतल्या
02:03
that approximately 3.6 million high school and middle school students
37
123570
4493
माध्यमिक शाळांतल्या सुमारे ३.६ दशलक्ष मुलांनी
02:08
have used e-cigarettes in the US.
38
128087
2231
इ-सिगारेट वापरली आहे.
02:11
Now, e-cigarettes were originally created
39
131635
2851
धूम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी शुद्ध स्वरूपातलं निकोटिन
02:14
to offer smokers a cleaner form of nicotine
40
134510
2218
उपलब्ध करून द्यावं, म्हणून
02:16
to help with their cigarette addiction.
41
136752
1917
इ-सिगारेट्सची निर्मिती झाली.
02:19
In the US, these devices come under the FDA's jurisdiction
42
139520
3901
अमेरिकेत, हे तंबाखूयुक्त उत्पादन अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA)
02:23
as a tobacco product.
43
143445
1718
अखत्यारीत येतं.
02:25
But the science on these devices has not been able to keep up
44
145187
3383
पण ही साधनं
02:28
with the rapid market growth,
45
148594
2354
जितकी भराभर विकली जाताहेत, तितक्या वेगाने
02:30
so regulations on the components of these devices and e-liquids
46
150972
4401
त्यामागचं शास्त्र आणि कायदे
02:35
are lagging.
47
155397
1209
विकसित झालेले नाहीत.
02:37
Current regulations do restrict sales of these devices
48
157586
3341
सध्याच्या कायद्यानुसार ही साधनं
02:40
to anyone under the age of 18,
49
160951
2694
१८ वर्षांखालील व्यक्तीला विकण्यास मनाई आहे.
02:43
but these do not seem to have had much of an impact
50
163669
2884
पण कायद्याला न जुमानता लहान वयातच
02:46
on the explosion in the use of these devices by teens.
51
166577
3239
या साधनांचा वापर वाढतोच आहे.
02:51
You know, the first time I heard of and saw an e-cigarette,
52
171052
3122
मी जेव्हा पहिल्यांदा इ-सिगारेट पाहिली, तेव्हा ताबडतोब
02:54
I knew right away that teens would love it.
53
174198
2565
माझ्या लक्षात आलं, की लहानगे हिच्या प्रेमात पडणार.
02:57
These devices are technology on a stick,
54
177335
2819
ही म्हणजे तंत्रज्ञानाची कांडी.
03:00
a perfect fit for the smartphone generation --
55
180178
3067
स्मार्टफोन पिढीसाठी अत्यंत अनुरूप.
03:03
small, rechargeable, easy to use, easy to modify, nice smelling --
56
183269
6122
छोटीशी, री चार्ज करता येणारी. वापरायला, बदल करायला सोपी, सुवासिक.
03:09
some even sync with your smartphone to let you know how much you have vaped.
57
189415
3775
काही तर स्मार्टफोनद्वारे जोडल्या जातात, आणि किती व्हेपिंग केलं, ते दाखवतात.
03:13
Even I was very drawn to these very clever devices.
58
193214
3244
मलाही त्यांची भुरळ पडली होती.
03:17
And since I had spent a long time researching teen and adult addictions,
59
197429
4549
मी तरुणांमधल्या व्यसनांबद्दल बराच काळ संशोधन केलं असल्यामुळे
03:22
I immediately realized that these devices fit perfectly into the teen psyche.
60
202002
5387
माझ्या लक्षात आलं, की ई धुम्रपान हे कुमारवयाच्या मानसिकतेत नेमकं बसतं.
03:28
Teens are impulsive, and they love to try new things.
61
208622
3586
या वयात मुलं आवेगासरशी कृती करतात. त्यांना नव्या गोष्टी करून पहायला आवडतं.
03:32
They're also craving independence, and they love to make things their own.
62
212589
3845
त्यांना स्वातंत्र्याची तहान असते, स्वतः काहीतरी निर्माण करावंसं वाटत असतं.
03:37
E-cigarettes meet these needs perfectly
63
217086
2580
इ-सिगारेट्समुळे या दोन्ही गरजा भागतात.
03:39
by allowing them the chance to both innovate and personalize
64
219690
3800
व्हेपिंगमध्ये नवनिर्मिती करता येते,
03:43
their vape experience.
65
223514
1436
तीही आपल्या आवडीनुसार.
03:45
They can choose from over 15,000 different e-liquid flavors
66
225624
4898
१५,००० निरनिराळे सुवास आणि निकोटिनच्या वेगवेगळ्या प्रमाणांमधून
03:50
and multiple nicotine concentrations.
67
230546
2253
त्यांना हवं ते निवडता येतं.
03:52
They can even create their own nicotine flavor combination.
68
232823
4561
स्वतःच्या आवडीप्रमाणे मिश्रण बनवता येतं.
03:58
They can change how much vapor is produced from these devices
69
238280
3576
या साधनाचं तापमान, विद्युतभार,
04:01
by modifying the puff volume and the constituents
70
241880
2963
झुरक्याचं आकारमान आणि त्यातले घटक बदलून,
04:04
and the power and temperature of the devices.
71
244867
2273
किती वाफ निर्माण होईल, ते ठरवता येतं.
04:08
They can even use these devices for "cloud chasing."
72
248410
2874
ही साधनं वापरून धूम्रपानाचे धुराचे ढग पकडत राहणे खेळता येतं.
04:12
Cloud chasing, also called vape tricks
73
252317
2828
त्याला व्हेप ट्रिक्स असंही म्हणतात.
04:15
or smoke tricks,
74
255169
1286
किंवा स्मोक ट्रिक्स.
04:16
involves producing large vape clouds with quirky shapes and names,
75
256479
4120
यात धुरांचे मोठे ढग बनवतात, आणि त्यांना चित्रविचित्र आकार आणि नावं देतात.
04:20
like rings, dragons, ghosts ...
76
260623
2815
वर्तुळं, ड्रॅगन्स, भुतं..
04:23
Cloud chasers can even participate in cloud competitions
77
263462
3342
त्यांच्या स्पर्धा होतात,
04:26
and win prizes for creating the most innovative shaped clouds.
78
266828
3623
बक्षिसंही दिली जातात.
04:31
Teens can also change the strength and throat hit from the vapor
79
271884
3781
सरळ घशात किती निकोटिन पोहोचतं, त्याचं प्रमाण बदलता येतं.
04:35
by either vaporizing the e-liquid at higher temperatures
80
275689
3461
त्यासाठी द्रवाचं तापमान वाढवतात किंवा
04:39
or dripping the e-liquid directly onto a heated coil.
81
279174
3042
ते तापलेल्या तारेवर सोडतात.
04:43
They can even use these devices for marijuana vaping.
82
283423
2859
ही साधनं चरस व्हेपिंग साठी सुद्धा वापरतात.
04:46
And since the devices use lower temperatures
83
286941
2367
यात कमी तपमान वापरल्यामुळे
04:49
and do not combust or burn the marijuana,
84
289332
3021
चरस जळत नाही.
04:52
they can do this very discreetly,
85
292377
1805
त्यामुळे गुपचूप ओढता येतो.
04:54
without the distinctive smell of burnt marijuana.
86
294206
2591
त्याचा वास येत नाही.
04:57
So they can really make these vape experiences their own,
87
297577
3227
त्यामुळे स्वतःला हवं तसं व्हेपिंग करता येतं.
05:00
which may explain the astounding rise in the use of these devices by youth.
88
300828
4185
याच कारणामुळे तरुणांना ते इतकं आवडतं.
05:06
E-cigarettes are technically a very simple device.
89
306723
2987
ई-सिगारेट्सचं तंत्रज्ञान अगदी सोपं आहे.
05:10
There is a receptacle for the e-liquid which can be a tank, a pod or a plug.
90
310388
5878
इ-द्रव ठेवण्यासाठी एक जागा, पॉड किंवा प्लग.
05:16
There is a battery that charges the coil, which then vaporizes the e-liquid.
91
316290
4533
तार तापवण्यासाठी एक बॅटरी. तापलेल्या तारेमुळे इ-द्रवाची वाफ होते.
05:20
And then there is a mouthpiece,
92
320847
1494
आणि एक माऊथपीस.
05:22
where the user can actually draw from the e-cigarette.
93
322365
2571
यातून ती ओढली जाते.
05:25
In 2017, there were 466 e-cigarette devices in the marketplace.
94
325624
6030
२०१७ मध्ये अशी ४६६ साधनं उपलब्ध होती.
05:32
These range from cigarette-like devices which are also called "cigalikes"
95
332594
4579
त्यांचे विविध प्रकार आहेत. सिगारेट्स सारखी सिगालाईक्स,
05:37
to tank systems, which are also called "pens."
96
337197
3671
पेन्स,
05:40
And then there are modified devices, which are also called "mods."
97
340892
3928
बदललेल्या स्वरूपातली मॉड्स.
05:44
Mods look nothing like a cigarette,
98
344844
2456
ही सिगारेटसारखी दिसत नाहीत.
05:47
and they come in various shapes and sizes,
99
347324
3138
त्यांचे अनेक आकार, प्रकार आहेत.
05:50
with different kinds of attachments and user adjustments.
100
350486
3304
त्यांना विविध जोडण्या असतात, आणि ती अनेक प्रकारे बदलली जाऊ शकतात.
05:53
They're very popular for cloud chasing.
101
353814
2090
क्लाउड चेसिंग साठी ती फार प्रसिद्ध आहेत.
05:56
The most recent entrance into the marketplace
102
356772
2385
सध्या नवीन उपलब्ध झालेली साधनं
05:59
are the pod devices,
103
359181
1534
म्हणजे पॉड्स.
06:00
which contain the e-liquid in a pod.
104
360739
2387
यांत इ-द्रव पॉड मध्ये ठेवतात.
06:03
These are very popular, by the way, among teens.
105
363713
2302
टीनएजर्स मध्ये ही अत्यंत लोकप्रिय आहेत.
06:06
An example of this is the Juul,
106
366039
2350
ज्यूल हे यापैकी एक उदाहरण.
06:08
which not only looks like a USB device
107
368413
2603
ही USB Device सारखी दिसतात.
06:11
but can also be plugged into a USB outlet to charge.
108
371040
3322
आणि तशीच चार्ज करता येतात.
06:15
Many teens do not even think that these are e-cigarettes,
109
375142
2667
अनेक टीनएजर्सना ही इ-सिगारेट वाटत नाही.
06:17
which has led to the use of terms like "juuling" instead of "vaping."
110
377833
4209
त्यामुळे व्हेपिंग ऐवजी ज्यूलिंग असा शब्द प्रचलित झाला आहे.
06:22
Many of these devices are so discreet and produce so little vapor
111
382897
4088
ज्यूल लपवणं इतकं सोपं आहे, आणि त्यातून इतकी कमी वाफ निर्माण होते,
06:27
that teens are using them in classrooms
112
387009
2162
की मुलं वर्गातही ती वापरतात.
06:29
and hiding them in objects like Sharpie pens, their clothes,
113
389195
3679
शार्पी पेन, कपडे, पुस्तकं
06:32
their books.
114
392898
1150
अशा वस्तूंमध्ये दडवतात.
06:34
Now, many teens think that these devices produce water vapor,
115
394452
3021
अनेक टीनएजर्सना वाटतं, ही पाण्याची वाफ आहे,.
06:37
and therefore, they are safe to use.
116
397497
1806
त्यापासून काही धोका नाही.
06:39
But this could not be further from the truth.
117
399327
2371
पण हे साफ खोटं आहे.
06:42
What is produced is not even a vapor,
118
402285
2194
मुळात ती वाफ नसतेच.
06:44
it's an aerosol,
119
404503
1243
ते एरोसोल असतं.
06:45
and let me tell you, the difference is quite pronounced.
120
405770
2755
दोघांत पुष्कळ फरक आहे.
06:49
Aerosols contain many finely suspended particles of liquids and gases
121
409237
4758
एरोसोलमध्ये अनेक सूक्ष्म द्रव आणि वायु कण तरंगत असतात.
06:54
that are created from whatever is in the e-liquid.
122
414019
2631
इ-द्रवात जे काही असेल, त्यापासून ते तयार होतात.
06:57
So an aerosol could contain propylene glycol and glycerin,
123
417338
3332
प्रोपिलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन
07:00
which are solvents in the e-liquid.
124
420694
1688
हे द्रावक त्यात असू शकतात.
07:02
Now, these solvents are known to be safe for edible use,
125
422883
3107
हे द्रावक तोंडाद्वारे खाण्यासाठी
07:06
so for use in products that you eat,
126
426014
2814
सुरक्षित आहेत.
07:08
but we know very little about their safety following long-term inhalational exposure.
127
428852
4826
पण दीर्घकाळ झुरके ओढण्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
07:14
The e-liquids can also contain alcohol,
128
434918
2004
इ-द्रवात काही वेळा अल्कोहोल असू शकतं,
07:16
sometimes in high levels,
129
436946
1743
तेही मोठ्या प्रमाणात.
07:18
and inhaling alcohol is known to have toxic effects on the brain.
130
438713
3839
श्वासावाटे घेतलेलं अल्कोहोल मेंदूला घातक असतं.
07:23
I told you earlier that the e-liquids contain over 15,000 different flavors.
131
443957
4221
इ-द्रवात १५,००० प्रकारचे सुवास असतात असं मी म्हणाले, त्याची उदाहरणं पहा.
07:28
Here are some examples,
132
448202
1412
काही नावं आकर्षक,
07:30
some with very catchy but familiar names like "Skittles" and "Fruit Loops,"
133
450440
4675
माहितीतली आहेत. स्किटल्स, फ्रूट लूप्स.
07:35
and others with more exotic names like "Dragon's Milk" and "Tiger's Blood"
134
455139
4446
काही नावं नवलाईची आहेत. ड्रॅगन्स मिल्क, टायगर्स ब्लड.
07:39
and "Unicorn Puke."
135
459609
1498
युनिकॉर्न प्यूक.
07:41
The e-liquid or the aerosol can also contain metallic particles
136
461522
4488
यात धातूंचे अंश असू शकतात.
07:46
like chromium, cadmium and lead.
137
466034
2051
क्रोमियम, कॅडमियम, शिसे.
07:48
These are generated from the heating coil in the devices
138
468521
3366
इ-द्रव तापवण्याच्या तारेत हे धातू असतात.
07:51
and are also known to have many toxic effects on vital organs.
139
471911
3534
हे धातू आपल्या शरीरातल्या अतिमहत्त्वाच्या अवयवांसाठी घातक असतात.
07:55
So no, let me make this very clear:
140
475973
2616
तर, मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगते.
07:58
what is produced is definitely not water vapor.
141
478613
3053
यात पाण्याची वाफ नसते.
08:04
Exposure of the teen brain to nicotine through e-cigarettes
142
484009
3418
इ-सिगारेट्सद्वारे टीनएजर्सच्या मेंदूचा निकोटिनशी संपर्क येतो.
08:07
is also very concerning.
143
487451
1438
हेदेखील काळजीचं कारण आहे.
08:09
The teen brain is very sensitive to even low levels of nicotine
144
489833
3138
अत्यंत कमी प्रमाणातलं निकोटिनसुद्धा त्यांच्या मेंदूवर परिणाम करून
08:12
and gets very easily addicted.
145
492995
1703
त्यांना व्यसन लावू शकतं.
08:15
In fact, we have known for a long time
146
495174
2717
आपल्याला ठाऊक आहे, की ९०% व्यसनी लोक
08:17
that 90 percent of smokers start smoking cigarettes prior to the age of 18.
147
497915
4722
धूम्रपानाची सुरुवात वयाच्या १८व्या वर्षाआधी करतात.
08:23
Those who start early are more addicted and have a harder time quitting smoking.
148
503256
4291
लवकर जडलेलं व्यसन जास्त पक्कं असतं. ते सोडणं जास्त कठीण असतं.
08:28
In other words, and to quote a past FDA commissioner,
149
508269
4005
एका माजी FDA कमिशनरनी म्हटलंच आहे,
08:32
"Nicotine addiction ... is a pediatric disease."
150
512298
2868
धूम्रपान हा एक बालरोग आहे.
08:36
E-cigarettes can expose teens to a lot of nicotine.
151
516435
3096
इ-सिगारेट्समधलं निकोटिनचं प्रमाण मोठं आहे.
08:40
Many of these devices contain the amount of nicotine
152
520043
2471
यापैकी अनेक साधनांमध्ये
08:42
that is in a full pack of cigarettes.
153
522538
1845
सिगारेटच्या एका पॅकइतकं निकोटिन असतं.
08:45
The more recent pod devices contain a nicotine salt,
154
525165
3729
हल्लीच्या पॉड्समधला निकोटिनचा क्षार
08:48
which has a smoother taste and is much easier to use
155
528918
2955
वापरायला जास्त सोपा आणि चवीला जास्त चांगला असतो.
08:51
and can produce rapid increases in brain nicotine levels.
156
531897
3277
त्याचं मेंदूतलं प्रमाण झट्कन वाढतं.
08:56
Teens who use e-cigarettes regularly report symptoms of craving --
157
536487
3807
इ-सिगारेट्स नियमित वापरणाऱ्या टीनएजर्सनी, त्या उपलब्ध नसतील तेव्हा
09:00
feeling anxious when they don't have their e-cigarettes.
158
540318
2802
आपल्याला तल्लफ येते असं नमूद केलं आहे.
09:03
All these are hallmarks of a behavioral addiction.
159
543144
2685
व्यसन जडल्याची ही लक्षणं आहेत.
09:07
E-cigarettes are not only addictive
160
547087
4848
इ-सिगारेट्सचं व्यसन तर जडतंच,
09:11
but they also affect many other organs in the body.
161
551959
2968
शिवाय शरीरातल्या अनेक अवयवांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो.
09:15
So nicotine, which is in e-cigarettes, for example,
162
555340
2492
कोणतंही निकोटिन Nicotinic Acetylcholine Receptor
09:17
binds to a receptor called the nicotinic acetylcholine receptor,
163
557856
4053
नावाच्या अभिग्राहकांशी जोडलं जातं.
09:21
which plays a key role in the functioning of almost all organ systems
164
561933
3823
हे अभिग्राहक शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये
09:25
in the human body.
165
565780
1283
महत्त्वाचं कार्य करतात.
09:27
And chronic exposure to nicotine changes the functioning of these systems.
166
567415
4132
निकोटिनच्या सततच्या संसर्गामुळे
09:32
So as an example,
167
572016
1748
ही यंत्रणा बिघडते. उदाहरणार्थ,
09:33
chronic exposure to nicotine decreases the flexibility of the blood vessels
168
573788
3865
रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते.
09:37
and changes how the heart responds to acute challenges like stress.
169
577677
4306
तणावाच्या परिस्थितीत हृदय योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही.
09:43
The teen brain is not only sensitive to the addictive effects of nicotine
170
583221
3717
व्यसनाबरोबरच हे विपरीत परिणामही
09:46
but also to its toxic effects.
171
586962
2143
टीनएजर्सच्या मेंदूला घातक असतात.
09:49
In adolescent animals, nicotine is a very well-established neurotoxin,
172
589605
4602
प्राण्यांवरच्या संशोधनानुसार निकोटिन हे चेतासंस्थेसाठी विषारी मानलं जातं.
09:54
and it decreases learning, memory and attention processes
173
594231
3240
त्यामुळे शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते,
09:57
and increases hyperactivity symptoms.
174
597495
2432
आणि चंचलतेची लक्षणं वाढतात.
09:59
Teens who use tobacco products are more likely to use
175
599951
2901
तंबाखू वापरणाऱ्यांना दारू व चरस यांचंही व्यसन जडतं.
10:02
marijuana and alcohol
176
602876
1520
तरुणपणी किंवा प्रौढपणी त्यांना
10:04
and also develop depression and anxiety as a teen or as an adult.
177
604420
4759
नैराश्य किंवा चिंताविकार जडतो.
10:10
So nicotine addiction through e-cigarettes could be leading them down the path
178
610648
4264
म्हणजेच इ-सिगारेट्स मधलं निकोटिन
10:14
of other addictions and other mental health problems.
179
614936
3480
त्यांना या इतर व्यसनांच्या आणि विकारांच्या मार्गावर धाडतं.
10:19
Now, in adolescent animals, nicotine also produces epigenetic changes,
180
619210
4401
प्राण्यांमध्ये निकोटिनमुळे जनुकीय बदल होतात.
10:23
or heritable changes in gene expression,
181
623635
2408
ते आनुवंशिक रीतीने पुढच्या पिढीतही संक्रमित होतात.
10:26
for example, in the genes involved in asthma.
182
626067
2600
उदाहरणार्थ, अस्थमा या विकाराशी संबंधित जनुके.
10:29
So teens who use nicotine may not only be harming themselves
183
629385
3626
म्हणजेच, निकोटिन वापरणारे टीनएजर्स केवळ स्वतःलाच नव्हे,
10:33
but they could be harming their future generations.
184
633035
2765
तर त्यांच्या पुढच्या पिढयांनासुद्धा अपाय करतात.
10:37
You know, the very existence of e-cigarettes
185
637141
2606
इ-सिगारेट्स अस्तित्वात आल्यामुळे
10:39
could have led to an entire generation of nicotine-addicted youth.
186
639771
3950
एका अख्ख्या तरुण पिढीला निकोटिनचं व्यसन लागलं आहे.
10:44
Easy access to these devices could have led to more experimentation
187
644861
3394
ही साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळे
10:48
with marijuana and many other vaporizable substances by youth.
188
648279
3854
चरस वगैरे इतर अमली पदार्थ वापरून पाहण्याचं प्रमाणही वाढलं असेल.
10:53
While there is no doubt that providing smokers with a cleaner form of nicotine
189
653308
4609
धुम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी शुद्ध स्वरूपातलं निकोटिन वापरण्याचा
10:57
is and should continue to be a critical goal,
190
657941
3400
उद्देश बाळगणं योग्य आहे. पण या साधनांमुळे
11:01
we still do not know if these devices help smokers quit smoking,
191
661365
3861
व्यसन सुटायला खरीच मदत होते का, ते अजून कळलेलं नाही.
11:05
and we know very little about the long-term effects of these devices.
192
665250
3709
तसेच त्यांच्या दीर्घकाळ वापराचे परिणामही अजून कळलेले नाहीत.
11:10
What we do know is that youth -- lots of youth -- are using these devices.
193
670190
4942
ठाऊक आहे ते इतकंच, की पुष्कळ तरुण मुलं ही साधनं वापरताहेत.
11:15
In fact, the FDA commissioner recently used the term "epidemic"
194
675489
4004
हे प्रमाण इतकं प्रचंड आहे, की अमेरिकेचे FDA कमिशनर म्हणतात,
11:19
to describe e-cigarette use in the US.
195
679517
2417
"इ-सिगारेट्सची साथ पसरली आहे."
11:23
While trying to solve one huge public health problem, cigarette smoking,
196
683280
4247
धूम्रपानाचा भयंकर सामाजिक प्रश्न सोडवताना आपण
11:27
we may have created another colossal one.
197
687551
2169
दुसरा एक महाभयंकर प्रश्न निर्माण केला आहे.
11:30
Our lack of vigilance in the earlier years around cigarette smoking
198
690759
3600
पूर्वी धूम्रपानाविषयी अज्ञान होतं.
11:34
led to a cigarette epidemic and many, many cigarette-related diseases.
199
694383
3948
त्यामुळे ते साथीसारखं पसरलं आणि अनेक विकार निर्माण झाले.
11:38
We do not want to repeat the same mistakes with e-cigarettes.
200
698764
3216
आता इ-सिगारेट्सच्या बाबतीत तीच चूक पुन्हा व्हायला नको.
11:43
So now is the time for action,
201
703092
3360
म्हणून ताबडतोब पावलं उचलली पाहिजेत.
11:46
for regulations that address the appeal and access of these devices to youth.
202
706476
4726
मुलांच्या हातात ही साधनं पडू नयेत असे निर्बंध घातले गेले पाहिजेत.
11:52
Do smokers really need 15,000 kid-friendly flavors to quit smoking?
203
712405
5481
धूम्रपान सोडण्यासाठी १५,००० सुवास लागतात? तेही मुलांना आवडतील असे?
11:58
Do they need so many different kinds of devices?
204
718736
2934
त्यासाठी इतक्या प्रकारची साधनं लागतात?
12:02
Is it a good idea to have devices which are so easy to hide
205
722458
3791
सहज लपवता येणारी, वापरायला सोपी अशी साधनं उपलब्ध असणं
12:06
and so easy to use?
206
726273
1700
हे चांगलं आहे का?
12:09
We recently heard that the FDA plans to introduce stricter regulations
207
729292
4610
लवकरच FDA असे निर्बंध घालणार आहे.
12:13
on sales of these devices that contain e-liquid flavors
208
733926
3925
इ-द्रव वापरणारी साधनं
12:17
in retail locations like convenience stores and gas stations,
209
737875
3545
दुकानांतून सर्रास विकणं,
12:21
and also introduce stricter regulations
210
741444
1926
किंवा ती आंतरजालावरून अल्पवयीनांना विकणं
12:23
on sales of devices to minors over the internet.
211
743394
2691
याबद्दल कडक निर्बंध लागू होणार आहेत.
12:26
Is this going to be sufficient to change this rapid increase in youth uptake?
212
746951
4465
तरुण पिढीतलं हे व्यसन रोखायला इतकं पुरेसं आहे का?
12:32
We need to ask and answer such critical questions.
213
752411
2932
अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.
12:36
Now is also the time for a serious public education campaign.
214
756684
3714
जनजागृतीची जोरदार मोहीम ताबडतोब सुरु करायला हवी.
12:40
Teens and their parents need to know
215
760946
2317
तरुण पिढीला आणि पालकांना समजलं पाहिजे, की
12:43
that while e-cigarettes may contain less toxins than cigarettes,
216
763287
3689
विषारी घटकांचं प्रमाण सिगारेट्सपेक्षा कमी असलं, तरी
12:47
they're certainly not benign.
217
767000
1763
इ-सिगारेट्स पूर्णपणे निर्धोक नाहीत.
12:49
Exposure of their bodies to the chemicals produced by these devices
218
769773
3611
या साधनांतून निर्माण झालेली रसायनं
12:53
could be changing them in ways they may not like
219
773408
2744
शरीरावर घातक परिणाम घडवून, त्याद्वारे भविष्यकाळात
12:56
and setting them up for future unknown toxicities and health problems.
220
776176
3647
अज्ञात आरोग्यविषयक समस्यांना बळी पडण्याची शक्यता वाढवतात.
13:01
You know, when I said earlier
221
781526
1396
मागे मी जेव्हा म्हटलं, की
13:02
that e-cigarettes were a perfect fit for the smartphone generation,
222
782946
3180
इ -सिगारेट्स या स्मार्टफोन पिढीसाठीच बनवल्या गेल्या आहेत,
13:06
I was not kidding.
223
786150
1150
ती काही थट्टा नव्हती.
13:07
We live in a technology-crazed world,
224
787911
2891
या तंत्रज्ञान युगात
13:10
where the latest device and technology gets a lot of attention
225
790826
4124
एखादं नवीन साधन, नवीन तंत्रज्ञान लोकांचं लक्ष वेधून घेतं. का?
13:14
just because it is technology and because it is the latest thing.
226
794974
3557
तर केवळ ते नवं आहे, म्हणून.
13:19
More and more over the next few years and for the rest of our lives,
227
799414
3650
पुढल्या काही वर्षांत, किंवा आपल्या उर्वरित आयुष्यात,
13:23
we are going to see technologies coming into the marketplace
228
803088
3034
नवं तंत्रज्ञान बाजारात येण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे.
13:26
that may not raise any health flags at first,
229
806146
2576
कदाचित त्यातल्या धोक्यांची सूचना ठळकपणे मिळणार नाही.
13:28
simply because they don't look unhealthy
230
808746
2560
कारण ते दिसायला तितकं घातक नसेल, किंवा
13:31
or they're not a medical device.
231
811330
1945
आरोग्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध नसेल.
13:33
For example, we could see devices
232
813938
1971
उदाहरणार्थ, नव्या साधनांमुळे
13:35
that may make it easier to go longer without sleep
233
815933
3375
दीर्घकाळ झोपेशिवाय राहणं,
13:39
or help us lose weight --
234
819332
1287
वजन घटवणं
13:40
a personal goal of mine --
235
820643
1551
--हे माझं वैयक्तिक ध्येय--
13:42
or achieve any number of other goals
236
822218
2266
अशी ध्येयं साध्य करता येतील.
13:44
that we as consumers are very, very interested in.
237
824508
3186
ही ध्येयं ग्राहकांना आकर्षक वाटतील.
13:48
But many of these devices may come with unacceptable risks to our own health.
238
828832
5207
पण यातली अनेक साधनं आरोग्याला हानिकारक असतील.
13:54
So if we want to protect our health and the health of our children,
239
834904
3875
आपलं आणि आपल्या मुलांचं आरोग्य सुरक्षित राखायचं असेल, तर
13:58
perhaps we should get out of the habit
240
838803
2146
नवीन तंत्रज्ञान कौतुकाने वापरण्याची आपली सवय
14:00
of automatically celebrating such new technology
241
840973
3543
आपल्याला मोडावी लागेल.
14:04
and get into the habit of looking at them with a critical eye,
242
844540
4200
त्याऐवजी त्याच्याकडे वैद्यकशास्त्राच्या चिकित्सक दृष्टीने
14:08
perhaps even through a medical lens.
243
848764
1830
पाहावं लागेल.
14:11
Because, you know something?
244
851331
1682
कारण..
14:13
Our health, the health of our children and our future generations
245
853037
4401
आपलं, आपल्या मुलांचं, आणि आपल्या पुढल्या पिढ्यांचं आरोग्य फार मौल्यवान आहे.
14:17
is far too valuable to let it go up in smoke --
246
857462
4012
ते आपण धुरामधून किंवा एरोसोलमधून
14:21
or even in aerosol.
247
861498
1531
उडून जाऊ देता कामा नये.
14:23
Thank you.
248
863363
1150
धन्यवाद.
14:24
(Applause)
249
864537
2630
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7