How we can improve maternal healthcare -- before, during and after pregnancy | Elizabeth Howell

77,710 views ・ 2019-08-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: ASAVARI KULKARNI Reviewer: Vibhavari Deshpande
00:12
It was chaos as I got off the elevator.
0
12664
2752
मी लिफ्ट मधून बाहेर पडले तेव्हा खूप गोंधळ सुरू होता.
00:15
I was coming back on duty as a resident physician
1
15773
2865
मी निवासी डॉक्टर म्हणून कामावर परतत होते.
00:18
to cover the labor and delivery unit.
2
18662
2195
प्रसूती विभागाचे काम पाहण्यासाठी
00:20
And all I could see was a swarm of doctors and nurses
3
20881
3141
मला फक्त डॉक्टर व परिचारिकांचे झुंडच दिसत होते.
00:24
hovering over a patient in the labor room.
4
24046
2438
प्रसूतीगृहातील महिला रूग्णाभोवती घुटमळताना,
00:26
They were all desperately trying to save a woman's life.
5
26508
3455
सगळे हताशपणे त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
00:29
The patient was in shock.
6
29987
1762
ती महिला रूग्ण शाँकमध्ये होती.
00:31
She had delivered a healthy baby boy a few hours before I arrived.
7
31773
4903
मी येण्याच्या काही तास आधी तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला होता.
00:36
Suddenly, she collapsed, became unresponsive,
8
36700
3095
अचानक तिची तब्येत ढासळली ,ती प्रतिसाद देत नव्हती.
00:39
and had profuse uterine bleeding.
9
39819
2640
तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला होता.
00:42
By the time I got to the room,
10
42483
1722
मी खोलीत जाईपर्यंत,
00:44
there were multiple doctors and nurses, and the patient was lifeless.
11
44229
4300
तिथे अनेक डॉक्टर व परिचारिका आले होते व ती रूग्ण अचेतन झाली होती.
00:48
The resuscitation team tried to bring her back to life,
12
48553
3282
पुनरूज्जीवन चमूने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले,
00:51
but despite everyone's best efforts,
13
51859
1752
पण प्रत्येकाने अथक प्रयत्न करूनही,
00:53
she died.
14
53635
1449
ती दगावली.
00:55
What I remember most about that day was the father's piercing cry.
15
55108
4171
त्या दिवसाबद्दल मला लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्या वडिलांचा आर्त आक्रोश.
00:59
It went through my heart and the heart of everyone on that floor.
16
59303
3650
तो माझ्याच नाही तर त्या मजल्यावरील प्रत्येकाच्या ह्रदयाला भेदून गेला.
01:02
This was supposed to be the happiest day of his life,
17
62977
2811
हा त्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस असायला हवा होता,
01:05
but instead it turned out to be the worst day.
18
65812
2804
त्याऐवजी तो सर्वात वाईट दिवस ठरला.
01:10
I wish I could say this tragedy was an isolated incident,
19
70278
3569
ही क्वचित घडणारी दुर्दैवी घटना असती तर..
01:13
but sadly, that's not the case.
20
73871
2237
पण तसे नाही.
01:16
Every year in the United States,
21
76132
1845
दरवर्षी युनायटेड स्टेट्स मध्ये,
01:18
somewhere between 700 and 900 women die
22
78001
3517
जवळ जवळ ७०० ते ९०० स्त्रियांचा मृत्यू होतो,
01:21
from a pregnancy-related cause.
23
81542
1929
गर्भावस्थेशी संबंधित कारणांमुळे.
01:23
The shocking part of this story
24
83882
1961
धक्कादायक बाब म्हणजे,
01:25
is that our maternal mortality rate is actually higher
25
85867
3350
इतर सर्व उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांपेक्षा
01:29
than all other high-income countries,
26
89241
2421
आपला माता मृत्यू दर अधिक आहे.
01:31
and our rates are far worse for women of color.
27
91686
2808
कृष्णवर्णीय स्त्रियांच्या बाबतीत तर हे दर खूपच वाईट आहेत.
01:35
Our rate of maternal mortality actually increased over the last decade,
28
95189
4994
प्रत्यक्षात आपला माता मृत्यू दर मागील दशकात वाढला.
01:40
while other countries reduced their rates.
29
100207
2672
जेव्हा इतर देशात तो घटला.
01:43
And the biggest paradox of all?
30
103380
2119
आणि सर्वात मोठा विरोधाभास काय?
01:45
We spend more on health care than any other country in the world.
31
105523
4175
जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपण आरोग्य सेवेवर अधिक खर्च करतो.
01:50
Well, around the same time in residency that this new mother lost her life,
32
110582
4092
या बाळंतीणीने जीव गमावला त्या दरम्यान निवासी सेवेत असताना,
01:54
I became a mother myself.
33
114698
1998
मी स्वतः आई झाले.
01:56
And even with all of my background and training in the field,
34
116720
3370
या क्षेत्रातील माझी पार्श्वभूमी व प्रशिक्षण असूनही,
02:00
I was taken aback by how little attention was paid
35
120114
3539
मातेला उच्च प्रतीची आरोग्य सेवा देण्याकडे
02:03
to delivering high-quality maternal health care.
36
123677
2948
फारसे लक्ष दिले जात नाही हे पाहून मी हताश झाले.
02:06
And I thought about what that meant, not just for myself
37
126649
2708
.मी याचा खोलात जाऊन विचार केला, फक्त माझ्यासाठी नाही,
02:09
but for so many other women.
38
129381
1981
तर इतर अनेक स्त्रियांसाठी.
02:11
Maybe it's because my dad was a civil rights attorney
39
131781
3404
कदाचित माझे वडील नागरी हक्क मुखत्यार होते त्यामुळे
02:15
and my parents were socially conscious
40
135209
2255
माझ्या पालकांना सामाजिक जाणिव होती
02:17
and demanded that we stand up for what we believe in.
41
137488
2802
योग्य गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करावा अशी त्यांची इच्छा होती.
02:20
Or the fact that my parents were born in Jamaica,
42
140314
2478
किंवा माझे पालक जमैका मध्ये जन्माला आले,
02:22
came to the United States
43
142816
1407
नंतर ते युनायटेड स्टेट्स मध्ये आले
02:24
and were able to realize the American Dream.
44
144247
2986
आणि ते अमेरिकन ड्रीम समजून घेण्यासाठी सक्षम होते.
02:27
Or maybe it was my residency training,
45
147257
2150
किंवा माझ्या निवासी प्रशिक्षणामुळे असेल.
02:29
where I saw firsthand
46
149431
2193
जिथे मी प्रत्यक्ष पाहिलं,
02:31
how poorly so many low-income women of color were treated
47
151648
3184
अल्प-उत्पन्न असणाऱ्या कृष्णवर्णीय महिलांवर आपल्या आरोग्य सेवा प्रणालीद्वारे
02:34
by our healthcare system.
48
154856
1737
किती असमाधानकारकपणे उपचार केले जातात.
02:36
For whatever the reason, I felt a responsibility to stand up,
49
156617
3760
कारण कोणतेही असो, यासाठी उभे राहणे ही मला माझी जबाबदारी वाटली.
02:40
not just for myself,
50
160401
1454
फक्त माझ्यासाठी नाही,
02:41
but for all women,
51
161879
1274
तर सर्व स्त्रियांसाठी,
02:43
and especially those marginalized by our healthcare system.
52
163177
3557
विशेषतः आपल्या आरोग्य सेवेद्वारे उपेक्षित महिलांसाठी.
02:46
And I decided to focus my career on improving maternal health care.
53
166758
4501
मी माझ्या कारकिर्दीत माता आरोग्य सेवेतील सुधारणेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले
02:52
So what's killing mothers?
54
172726
1906
तर कशामुळे या माता दगावत आहेत?
02:54
Cardiovascular disease, hemorrhage,
55
174656
2375
ह्रदय विकार, रक्तस्राव,
02:57
high blood pressure causing seizures and strokes,
56
177055
2990
फेफरे व पक्षाघात यांना कारणीभूत ठरणारा उच्च रक्तदाब,
03:00
blood clots and infection
57
180069
1429
रक्ताच्या गुठळ्या आणि जंतुसंसर्ग
03:01
are some of the major causes of maternal mortality in this country.
58
181522
3769
ही या देशातील मातामृत्युची काही ठळक कारणे आहेत.
03:05
But a maternal death is only the tip of the iceberg.
59
185796
3537
पण मातेचा मृत्यू हे फक्त हिमनगाचे टोक आहे.
03:09
For every death, over a hundred women suffer a severe complication
60
189357
4912
प्रत्येक मृत्यूमागे, शेकडो स्त्रिया
गर्भावस्था व प्रसुती संबंधित गंभीर समस्यांशी झगडत असतात.
03:14
related to pregnancy and childbirth,
61
194293
2026
03:16
resulting in over 60,000 women every year having one of these events.
62
196343
4715
परीणामी, दरवर्षी जवळपास ६०,००० स्त्रियांवर यापैकी एखादा प्रसंग ओढवतो.
03:21
These complications, called severe maternal morbidity,
63
201506
2970
या गुंतागुंतीच्या समस्या म्हणजे गंभीर मातृत्वजन्य स्थिती,
03:24
are on the rise in the United States, and they're life-altering.
64
204500
3838
युनायटेड स्टेट्स मध्ये वाढत आहेत आणि त्या जीवन बदलून टाकत आहेत.
03:28
It's estimated that somewhere between 1.5 and two percent
65
208362
3677
असा अंदाज आहे की या देशात
03:32
of the four million deliveries that occur every year in this country
66
212063
3722
दरवर्षी होणाऱ्या ४ दशलक्ष प्रसुतींपैकी
03:35
are associated with one of these events.
67
215809
2180
१.५ ते २ टक्के प्रसुतींमध्ये वरीलपैकी एक प्रसंग उद्भवतो.
03:38
That is five or six women every hour having a blood clot, a seizure, a stroke,
68
218539
5554
म्हणजे दर तासाला ५वा६ महिलांना रक्ताच्या गुठळ्या, फेफरे, पक्षाघात होतो,
03:44
receiving a blood transfusion,
69
224117
1819
रक्त द्यावे लागते,
03:45
having end-organ damage such as kidney failure,
70
225960
2895
महत्वाच्या अवयवाना ईजा पोहचते, जसे मूत्रपिंड निकामी होणे,
03:48
or some other tragic event.
71
228879
2119
किंवा इतर दुर्दैवी घटना.
03:52
Now, the part of this story that's frankly unforgivable
72
232758
3209
आता, या कथेचा अक्षम्य भाग म्हणजे
03:55
is the fact that 60 percent of these deaths and severe complications
73
235991
4303
ही वस्तुस्थिती की या मृत्यू व गंभीर समस्यांपैकी
६० टक्के समस्या टाळता येण्याजोग्या समजल्या जातात.
04:00
are thought to be preventable.
74
240318
1967
04:02
When I say 60 percent are preventable,
75
242309
2496
जेव्हा मी म्हणते ६० टक्के घटना टाळता येण्याजोग्या आहेत,
04:04
I mean there are concrete steps and standard procedures
76
244829
3238
याचा अर्थ,त्यासाठी ठोस पावले व आदर्श कार्यपद्धती आहे.
04:08
that we could implement
77
248091
1468
तिची आपण अंमलबजावणी करू शकतो.
04:09
that could prevent these bad outcomes from occurring
78
249583
2551
त्यामुळे हे वाईट परीणाम टाळता येतील.
04:12
and save women's lives.
79
252158
1575
आणि महिलांचा जीव वाचेल.
04:14
And it doesn't require fancy new technology.
80
254361
2677
आणि यासाठी भपकेबाज नवीन तंत्रज्ञान गरजेचे नाही.
04:17
We just have to apply what we know
81
257062
2108
आपण फक्त आपल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे
04:19
and ensure equal standards between hospitals.
82
259194
2980
आणि इस्पितळांचा दर्जा समान राखला पाहिजे.
04:23
For example, if a pregnant woman in labor has really high blood pressure
83
263260
4182
उदाहरणार्थ, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीला उच्च रक्तदाब असेल,
04:27
and we treat her with the right antihypertensive medication
84
267466
2956
आणि योग्य वेळी आपण रक्तदाब कमी करण्यासाठी
04:30
in a timely fashion,
85
270446
1582
योग्य औषधोपचार केला,
04:32
we can prevent stroke.
86
272052
1491
तर आपण पक्षाघात टाळू शकतो.
04:34
If we accurately track blood loss during delivery,
87
274300
3219
आपण प्रसूतीकाळात होणाऱ्या रक्तस्त्रावावर अचूक लक्ष ठेवले
04:37
we can detect a hemorrhage sooner and save a woman's life.
88
277543
3601
तर आपण अतिरक्तस्त्रावाचे लवकर निदान करून त्या महिलेचा जीव वाचवू शकतो.
04:41
We could actually lower the rates of these catastrophic events tomorrow,
89
281700
4525
आपण खरोखर भविष्यातील अशा आपत्तीजनक घटनांचा दर कमी करू शकतो,
04:46
but it requires that we value the quality of care
90
286249
2775
पण त्यासाठी आपण सेवेच्या गुणवत्तेचे महत्त्व जाणले पाहिजे.
04:49
we deliver to pregnant women
91
289048
1849
जी आपण गर्भवती स्त्रियांना
04:50
before, during and after pregnancy.
92
290921
3107
गर्भावस्थेपूर्वी तसेच गर्भावस्थेत व प्रसूतीनंतर देतो.
04:54
If we raise quality of care universally to what is supposed to be the standard,
93
294052
4821
आपण सर्वत्र सेवेची गुणवत्ता तिच्या मानकानुसार उंचावली तर
04:58
we could bring the rates of these deaths and severe complications way down.
94
298897
3806
आपण या मृत्यू व गंभीर समस्यांचे दर बरेच खाली आणू शकतो.
05:03
Well, there is some good news.
95
303695
1910
असो, एक आनंदाची बातमी आहे.
05:06
There are some success stories.
96
306403
1863
काही यशोगाथा आहेत.
05:08
There are some places that have actually adopted these standards,
97
308972
3108
काही ठिकाणी हा दर्जा राखला गेला आहे
05:12
and it's really making a difference.
98
312104
1755
आणि त्यामुळे बराच बदल जाणवत आहे.
05:13
A few years ago, the American College of Obstetricians and Gynecologists
99
313883
4331
काही वर्षांपूर्वी, अमेरीकन काँलेज आँफ आँबस्ट्रेटीशिअनस् अँण्ड गायनेकोलाँजीस्टस्
05:18
joined forces with other healthcare organizations,
100
318238
2764
इतर आरोग्य संस्था,माझ्यासारखे संशोधक
05:21
researchers like myself and community organizations.
101
321026
3313
आणि सामाजिक संस्थांशी जोडले गेले.
05:24
They wanted to implement standard care practices
102
324363
2939
त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा अंमलात आणायची होती.
05:27
in hospitals and health systems throughout the country.
103
327326
3376
देशभरातील इस्पितळे व आरोग्य संस्थांमध्ये.
05:30
And the vehicle they're using is a program called
104
330726
2329
यासाठी त्यांनी वापरलेले माध्यम म्हणजे
05:33
the Alliance for Innovation in Maternal Health, the AIM program.
105
333079
4241
द अलायन्स फाँर इनोव्हेशनस् इन मँटर्नलहेल्थ एम योजना.
05:37
Their goal is to lower maternal mortality and severe maternal morbidity rates
106
337344
4761
संपूर्ण देशात गुणवत्ता व सुरक्षिततेबाबतीत पावले उचलून
05:42
through quality and safety initiatives across the country.
107
342129
3201
मातामृत्यू व गंभीर समस्यांचा दर कमी करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
05:45
The group has developed a number of safety bundles
108
345959
2966
या गटाने,मातामृत्यूच्या सहज टाळता येण्याजोग्या कारणांना लक्ष्य करून
05:48
that target some of the most preventable causes of a maternal death.
109
348949
3552
अनेक सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत.
05:53
The AIM program currently has the potential to reach
110
353148
3032
सध्या या एम प्रोग्राम मध्ये यू एस मधील
05:56
over 50 percent of US births.
111
356204
2313
५० % प्रसुतींपर्यंत पोहचण्याची क्षमता आहे.
05:59
So what's in a safety bundle?
112
359443
1993
तर या सुरक्षिततेच्या उपाययोजना काय आहेत?
06:01
Evidence-based practices, protocols, procedures,
113
361460
2753
अनुभवावर आधारित कार्यपद्धती, कार्यप्रणाली, कृती
06:04
medications, equipment
114
364237
1534
औषधोपचार, साधनसामुग्री
06:05
and other items targeting these conditions.
115
365795
2174
आणि या परिस्थितीत लागणाऱ्या इतर गोष्टी.
06:08
Let's take the example of a hemorrhage bundle.
116
368537
2599
आपण अतिरक्तस्त्रावातील उपाययोजनांचे उदाहरण घेऊ.
06:11
For a hemorrhage, you need a cart
117
371660
1920
अतिरक्तस्त्रावामध्ये एक लहान गाडी हवी,
06:13
that has everything a doctor or nurse might need in an emergency:
118
373604
3537
ज्यावर निकडीच्या प्रसंगी डॉक्टर-परिचारिका यांना आवश्यक अशी सर्व सामग्री असेल
06:17
an IV line, an oxygen mask, medications,
119
377165
3583
आय व्ही लाईन, ऑक्सीजन मास्क, औषधे,
06:20
checklists, other equipment.
120
380772
2199
पडताळणी सूची, इतर उपकरणे.
06:22
Then you need something to measure blood loss:
121
382995
2160
नंतर रक्तस्राव मोजण्यासाठी काहीतरी हवे.
06:25
sponges and pads.
122
385179
1542
स्पंज, कापडाच्या घड्या.
06:26
And instead of just eyeballing it,
123
386745
1833
आणि फक्त पाहण्याऐवजी,
06:28
the doctors and nurses collect these sponges and pads
124
388602
2983
डॉक्टर व परिचारिका ते स्पंज व घड्या एकत्र करून
06:31
and either weigh them
125
391609
1588
त्यांचे वजन करतात किंवा
06:33
or use newer technology to accurately assess how much blood has been lost.
126
393221
4335
रक्तस्राव अचूकपणे मोजण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरतात.
06:39
The hemorrhage bundle also includes crises protocols for massive transfusions
127
399320
5210
अतिरक्तस्त्राव उपाय योजनेत रक्तदानासाठी आणीबाणीच्या कार्यप्रणालीचा अंतर्भाव असतो.
06:44
and regular trainings and drills.
128
404554
1945
शिवाय नियमित प्रशिक्षण व पुनरुक्ती शिक्षणाचाही
06:46
Now, California has been a leader in the use of these types of bundles,
129
406914
3743
आता या उपाययोजनांच्या उपयोगात कॅलिफोर्निया अग्रेसर आहे.
06:50
and that's why California saw a 21 percent reduction
130
410681
3762
यामुळेच कॅलिफोर्नियामध्ये पहिल्या वर्षात
06:54
in near death from hemorrhage
131
414467
1658
या उपाययोजनांचा अवलंब केलेल्या रूग्णालयांमध्ये
06:56
among hospitals that implemented this bundle in the first year.
132
416149
3421
जीवघेण्या अतिरक्तस्त्रावामध्ये २१टक्के घट झाली.
07:00
Yet the use of these bundles across the country is spotty or missing.
133
420276
4407
पण अजूनही देशभरात या उपाययोजनांचा तुरळक किंवा अभावात्मक वापर होतो.
07:04
Just like the fact that the use of evidence-based practices
134
424707
2905
जशी ही वस्तुस्थिती आहे की
07:07
and the emphasis on safety
135
427636
1846
अनुभवसिद्ध कार्यपद्धती व सुरक्षेचे महत्त्व
07:09
differs from one hospital to the next,
136
429506
2660
रूग्णालयागणिक बदलते,
07:12
quality of care differs.
137
432190
1710
तशीच सेवेची गुणवत्ता बदलते.
07:14
And quality of care differs greatly for women of color in the United States.
138
434359
4262
अमेरिकेत कृष्णवर्णीय स्त्रियांना मिळणार्या सेवेच्या गुणवत्तेत खूप फरक पडतो.
या देशात प्रसूत होणार्या श्वेतवर्णीय स्त्रियांच्या तुलनेत
07:19
Black women who deliver in this country
139
439121
2107
07:21
are three to four times more likely to suffer a pregnancy-related death
140
441252
4326
कृष्णवर्णीय स्त्रियांमध्ये गर्भावस्थेशी संबंधित मृत्यूचे प्रमाण
07:25
than are white women.
141
445602
1376
तीन ते चार पट अधिक आहे.
07:27
This statistic is true for all black women who deliver in this country,
142
447649
4054
ही सांख्यिकी या देशात प्रसूत होणार्या सर्व कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी सत्य आहे.
07:31
whether they were born in the United States
143
451727
2129
मग त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असो
07:33
or born in another country.
144
453880
1356
वा इतर देशात.
07:35
Many want to think that income differences drive these disparities,
145
455823
3689
अनेकजण विचार करतात की ही विषमता उत्पन्नातील फरकामुळे आहे.
07:39
but it goes beyond class.
146
459536
1888
पण ती वर्गापलिकडची विषमता आहे.
07:41
A black woman with a college education
147
461833
2636
एका महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या
07:44
is nearly twice as likely to die as compared to a white woman
148
464493
3747
कृष्णवर्णीय स्त्रीच्या मृत्यूची शक्यता
माध्यमिक शिक्षणही न घेतलेल्या श्वेतवर्णीय स्त्रीच्या तुलनेत दुप्पट आहे.
07:48
with less than a high school education.
149
468264
2532
07:50
And she is two to three times more likely to suffer a severe pregnancy complication
150
470820
5534
आणि तिला प्रसुती दरम्यान गंभीर समस्या निर्माण होण्याची
07:56
with her delivery.
151
476378
1301
दोन ते तीन पट अधिक शक्यता आहे.
07:58
Now, I was always taught to think that education was our salvation,
152
478407
4221
मला नेहमीच असा विचार करायला शिकवले गेले की शिक्षण आमचे पापविमोचन आहे.
08:02
but in this case, it's simply not true.
153
482652
2585
पण या बाबतीत,ते साफ खोटे आहे.
08:06
This black-white disparity
154
486271
2110
सीडीसी नुसार,
08:08
is the largest disparity
155
488405
1732
सार्वजनिक प्रसुती आरोग्यासाठी
08:10
among all population perinatal health measures,
156
490161
2432
उपाययोजना करताना
08:12
according to the CDC.
157
492617
1516
काळे-गोरे हा भेदाभेद सर्वात मोठी विषमता आहे.
08:14
And these disparities are even more pronounced
158
494990
2220
आपल्या काही शहरात
08:17
in some of our cities.
159
497234
1518
हे भेदाभेद ठळकपणे जाणवतात.
08:18
For example, in New York City,
160
498776
2154
उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहर.
08:20
a black woman is eight to 12 times more likely to die
161
500954
3403
कृष्णवर्णीय स्त्रीला गर्भधारणेसंबंधित कारणाने मृत्यू होण्याचा धोका
08:24
from a pregnancy-related cause than is a white woman.
162
504381
3425
श्वेतवर्णीय स्त्रीपेक्षा आठ ते बारा पट जास्त आहे.
08:28
Now, I think many of you are probably familiar with
163
508822
2417
मला वाटते आपल्यापैकी अनेकांना कदाचित
08:31
the heart-wrenching story of Dr. Shalon Irving,
164
511263
2597
डॉ.शॅलोन आयर्विंगची ह्रदय द्रावक कथा माहित असेल.
08:33
a CDC epidemiologist who died following childbirth.
165
513884
3985
सीडीसीच्या साथरोग विशेषज्ञ ज्यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाला.
08:37
Her story was reported in ProPublica and NPR
166
517893
3584
काही महिन्यांपूर्वी त्यांची कथा
08:41
a little less than a year ago.
167
521501
1909
प्रोपब्लिका व एनपीआर मध्ये नोंदवली गेली.
08:43
Recently, I was at a conference
168
523434
1672
अलिकडेच मी एका परिषदेत होते
08:45
and I had the privilege of hearing her mother speak.
169
525130
2643
आणि त्यांच्या आईचे बोलणे ऐकण्याची मला संधी मिळाली.
08:47
She brought the entire audience to tears.
170
527797
2540
त्यांच्या भाषणाने श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
08:50
Shalon was a brilliant epidemiologist,
171
530909
2256
शॅलोन एक हुशार साथरोग विशेषज्ञ होती.
08:53
committed to studying racial and ethnic disparities in health.
172
533189
3261
आरोग्य सेवेतील वांशिक भेदभावाच्या अभ्यासाशी वचनबद्ध.
08:56
She was 36 years old, this was her first baby,
173
536474
3150
ती ३६ वर्षीय होती, तिचे हे पहिलेच बाळ होते.
08:59
and she was African-American.
174
539648
1837
आणि ती अफ्रीकी- अमेरिकन होती.
09:02
Now, Shalon did have a complicated pregnancy,
175
542070
3027
शॅलोनची गर्भधारणा गुंतागुंतीची होती.
09:05
but she delivered a healthy baby girl and was discharged from the hospital.
176
545121
3979
पण तिने सुदृढ मुलीला जन्म दिला व तिला रूग्णालयातून सोडण्यात आले.
09:09
Three weeks later, she died from complications of high blood pressure.
177
549710
4381
तीन आठवड्यांनंतर उच्च रक्तदाबामुळे गुंतागुंतीची समस्येमुळे मृत्यू झाला.
09:14
Shalon was seen four or five times by healthcare professionals
178
554864
4280
या तीन आठवड्यात शॅलोनला आरोग्य सेवा तज्ञांनी
09:19
in those three weeks.
179
559168
1548
चार ते पाचवेळा तपासले.
09:20
She was not listened to,
180
560740
1649
तिचे कोणीही ऐकले नाही,
09:22
and the severity of her condition was not recognized.
181
562413
3258
आणि तिच्या परिस्थितीचे गांभीर्य कोणाला जाणवले नाही.
09:27
Now, Shalon's story is just one of many stories
182
567169
3000
शॅलोन ची गोष्ट ही युनायटेड स्टेट्स मधील,
09:30
about racial and ethnic disparities in health and health care
183
570193
3414
आरोग्य सेवेतल्या वांशिक भेदभावाच्या अनेक गोष्टींपैकी फक्त एक
09:33
in the United States,
184
573631
1690
गोष्ट आहे.
09:35
and there's a growing recognition that the social determinants of health,
185
575345
4368
अशी वाढती मान्यता आहे की
09:39
such as racism, poverty, education, segregated housing,
186
579737
4303
वंशवाद, दारिद्रय,शिक्षण,विभक्त कुटुंब हे आरोग्याशी संबंधित सामाजिक निर्धारक
09:44
contribute to these disparities.
187
584064
1899
विषमतेत भर घालतात.
09:46
But Shalon's story highlights an additional underlying cause:
188
586419
4085
पण शॅलोनची गोष्ट आणखी एका मूलभूत कारणावर प्रकाश टाकते:
09:50
quality of care.
189
590528
1475
सेवेची गुणवत्ता.
09:52
Lack of standards in postpartum care.
190
592027
3016
प्रसुतीपश्चात सेवेतील दर्ज्याचा अभाव.
09:55
Shalon was seen multiple times by clinicians in those three weeks,
191
595067
3288
त्या तीन आठवड्यात चिकित्सकांकडून अनेकदा शॅलोनची तपासणी केली गेली.
09:58
and she still died.
192
598379
1897
आणि तरीही तिचा मृत्यू झाला.
10:00
Quality of care in the setting of childbirth
193
600300
2701
युनायटेड स्टेट्स मधील,
10:03
is an underlying cause of racial and ethnic disparities
194
603025
3243
मातामृत्यू व मातृत्वजन्य जटील समस्येतील वांशिक व सांस्कृतीक विषमतेचे
10:06
in maternal mortality and severe maternal morbidity
195
606292
2818
प्रसुतीसाठीच्या सुसज्जेची ची गुणवत्ता
10:09
in the United States,
196
609134
1172
हे मूलभूत कारण आहे.
10:10
and it's something we can address now.
197
610330
2278
याची आपण आत्ता दखल घेऊ शकतो.
10:14
Research by our team and others
198
614073
2147
आमच्या गटाच्या व इतरांच्या संशोधनानुसार,
10:16
has documented that, for a variety of reasons,
199
616244
2534
विविध कारणांमुळे,
10:18
black women tend to deliver in a specific set of hospitals,
200
618802
3472
कृष्णवर्णीय स्त्रियांचा प्रसुतीसाठी ठराविक रूग्णालयात जाण्याकडे कल असतो.
10:22
and those hospitals often have worse outcomes for both black and white women,
201
622298
4156
कृष्ण व श्वेतवर्णीय दोन्ही स्त्रियांमध्ये या रूग्णालयांचा निकाल अत्यंत वाईट असतो.
10:26
regardless of patient risk factors.
202
626478
2454
मग रूग्णाची स्थिती धोकादायक असो वा नसो.
10:29
This is true overall in the United States,
203
629379
2556
हे पूर्ण युनायटेड स्टेट्स मधील वास्तव आहे
10:31
where about three quarters of all black women
204
631959
2245
जिथे तीन चतुर्थांश कृष्णवर्णीय स्त्रिया
10:34
deliver in a specific set of hospitals,
205
634228
2290
ठराविक रूग्णालयात प्रसूत होतात,
10:36
while less than one-fifth of white women deliver in those same hospitals.
206
636542
3778
त्याच रूग्णालयात एक पंचमांशापेक्षाही कमी श्वेतवर्णीय स्त्रिया प्रसूत होतात.
10:40
In New York City, a woman's risk of having a life-threatening complication
207
640850
4058
न्यूयॉर्क शहरात,
प्रसुतीकाळात होणाऱ्या जीवघेण्या समस्यांचा धोका
10:44
during delivery
208
644932
1159
10:46
can be six times higher in one hospital than another.
209
646115
3710
रूग्णालयागणिक सहा पटींनी वाढतो.
10:49
Not surprisingly, black women are more likely to deliver
210
649849
4070
साहजिकच कृष्णवर्णीय स्त्रियांची या अत्यंत वाईट निकाल असणाऱ्या रूग्णालयात
10:53
in hospitals with worse outcomes.
211
653943
1604
प्रसुती होण्याची दाट शक्यता असते.
10:55
In fact, differences in delivery hospital
212
655571
2073
खरं तर, रूग्णालयातील हे फरक
10:57
explain nearly one-half of the black-white disparity.
213
657668
2933
जवळपास अर्धी कृष्ण-श्वेत विषमता स्पष्ट करतात.
11:01
While we must address social determinants of health
214
661757
2648
जर या देशात आपल्याला खरंच न्याय्य आरोग्य सेवेकडे जायचे असेल,
11:04
if we're ever going to truly have equitable health care in this country,
215
664429
3913
तर या सामाजिक निर्धारकांची दखल घेतलीच पाहिजे.
11:08
many of these are deep-seated and they will take some time to resolve.
216
668366
3739
यापैकी बरेच खोल रूजलेले आहेत आणि त्यांना दूर करण्यास वेळ लागेल.
11:12
In the meantime, we can tackle quality of care.
217
672129
2873
मधल्या काळात,आपल्याला सेवेची गुणवत्ता हाताळता येईल.
11:15
Providing high-quality care across the care continuum
218
675373
4011
अखंड सेवेच्या पलिकडे उच्च दर्जाची सेवा पुरवणे
11:19
means providing access to safe and reliable contraception
219
679408
3521
म्हणजे स्त्रियांच्या संपूर्ण पुनरूत्पादन काळात
11:22
throughout women's reproductive lives.
220
682953
2438
सुरक्षित व विश्वसनीय गर्भनिरोधके उपलब्ध करणे.
11:25
Before pregnancy, it means providing preconception care,
221
685801
4728
गर्भधारणे आधी, गर्भधारणा पूर्व काळजी घेणे,
11:30
so we can manage chronic illness and optimize health.
222
690553
3156
जेणेकरून जुनाट आजार नियंत्रित ठेवून आरोग्य सांभाळता येईल.
11:34
During pregnancy, it includes high-quality prenatal and delivery care
223
694081
4158
यात गर्भावस्थेत उच्च दर्जाच्या प्रसूतीपूर्व व प्रसुतीसेवेचा समावेश होतो.
11:38
so we can produce healthy moms and babies.
224
698263
2836
म्हणजे आपण सुदृढ आई व बाळ निर्माण करू शकतो.
11:41
And finally, after pregnancy, it includes postpartum and inter-pregnancy care
225
701123
5326
आणि शेवटी, गर्भधारणेनंतर, प्रसुतीपश्चात व दोन गर्भधारणांमधील काळजीचा अंतर्भाव होतो.
11:46
so we can set moms up to have a healthy next baby
226
706473
3337
अशाप्रकारे आपण मातांना पुढील सुदृढ बाळासाठी
11:49
and a healthy life.
227
709834
1490
तसेच निरोगी जीवनासाठी तयार करू शकतो.
11:51
And it can literally spell the difference between life and death,
228
711348
3120
आणि हा शब्दश: जीवन आणि मृत्यु मधला फरक सांगू शकतो.
11:54
as it did in the case of Maria,
229
714492
1963
जसं मारियाच्या बाबतीत झालं,
11:56
who checked into the hospital after having an elevated blood pressure
230
716479
3309
जी तपासणी भेटीदरम्यान
11:59
during a prenatal visit.
231
719812
1817
रक्तदाब वाढल्यावर रूग्णालयात दाखल झाली.
12:01
Maria was 40, and this was her second pregnancy.
232
721653
2814
४० वर्षीय मारियाची ही दुसरी गर्भधारणा होती
12:05
During Maria's first pregnancy that had happened two years earlier,
233
725044
3576
दोन वर्षांपूर्वीच्या मारियाच्या पहिल्या गर्भावस्थेत सुद्धा,
12:08
she also didn't feel so well in the last few weeks of her pregnancy,
234
728644
3387
शेवटचे काही आठवडे तिला बरे वाटत नव्हते
12:12
and she had a few elevated blood pressures,
235
732055
2371
आणि तिचा रक्तदाब काही वेळा वाढला.
12:14
but nobody seemed to pay attention.
236
734450
2323
पण कोणीही लक्ष दिले नाही.
12:16
They just said, "Maria, don't worry, you'll be fine.
237
736797
2467
ते म्हणाले, "मारिया, काळजी करू नको, तू ठीक आहेस.
12:19
This is your first pregnancy. You're a little nervous."
238
739288
2695
ही तुझी पहिली गर्भधारणा आहे. तू थोडी चिंताग्रस्त आहेस.
12:22
But it did not end well for Maria last time.
239
742007
2436
पण मागील वेळी मारियासाठी याचा शेवट चांगला झाला नाही.
12:24
She seized during labor.
240
744467
1916
प्रसुती दरम्यान तिला फेफरे आले.
12:26
Well, this time her team really listened.
241
746910
2434
यावेळी तिच्या गटाने खरंच तिचे ऐकले.
12:29
They asked smart and probing questions.
242
749368
2417
त्यांनी चलाख व शोधक प्रश्न विचारले.
12:31
Her doctor counseled her about the signs and symptoms of preeclampsia
243
751809
3904
डॉक्टरांनी तिचे प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणांसंबंधी समुपदेशन केले.
12:35
and explained that if she was not feeling well,
244
755737
2236
आणि स्पष्ट केले की तिला बरे वाटत नसेल तर
12:37
she needed to come in and be seen.
245
757997
1724
तिला येऊन तपासून घ्यावे लागेल.
12:40
And this time Maria came in,
246
760065
1990
आणि या वेळी मारिया आली,
12:42
and her doctor immediately sent her to the hospital.
247
762079
2616
तिच्या डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णालयात पाठवले.
12:45
At the hospital, her doctor ordered urgent lab tests.
248
765418
3937
रूग्णालयात तिच्या डॉक्टरांनी तातडीने रक्ताच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले.
12:49
They hooked her up to multiple different monitors
249
769379
2437
तिच्या शरीराला नानाविध मॉनिटर जोडले.
12:51
and paid special attention to her blood pressure,
250
771840
2294
आणि तिच्या रक्तदाबाकडे
तसेच गर्भाच्या ह्रदयाच्या ठोक्यांकडे विशेष लक्ष दिले.
12:54
the fetal heart rate tracing
251
774158
1642
12:55
and gave her IV medication to prevent a seizure.
252
775824
3190
तिला फेफरे येऊ नये म्हणून शिरेतून औषधे दिली.
12:59
And when Maria's blood pressure got so high it put her at risk for a stroke,
253
779038
3982
आणि जेव्हा मारियाचा रक्तदाब खूप वाढून पक्षाघाताचा धोका निर्माण झाला,
13:03
her doctors and nurses jumped into action.
254
783044
2557
तिचे डॉक्टर व परिचारिका सतर्कतेने कामाला लागले.
13:05
They repeated her blood pressure in 15 minutes
255
785625
2170
त्यांनी दर १५ मिनिटाला तिचा रक्तदाब मोजला.
13:07
and declared a hypertensive emergency.
256
787819
2160
रक्तदाबजन्य आणीबाणी घोषित केली.
13:10
They gave her the right IV medication according to the latest correct protocol.
257
790003
4195
त्यांनी नवीनतम अचूक कार्यप्रणालीनुसार तिला शिरेवाटे योग्य औषध दिले.
13:14
They worked smoothly together as a coordinated team
258
794222
2958
त्यांनी समन्वित संघ म्हणून एकत्र येऊन सहजतेने काम केले.
13:17
and successfully lowered her blood pressure.
259
797204
2481
आणि यशस्वीरित्या तिचा रक्तदाब कमी केला.
13:21
As a result, what could have been a tragedy became a success story.
260
801246
3730
परीणामी, शोकांतिका न ठरता ती यशोगाथा बनली.
13:25
Maria's dangerous symptoms were controlled,
261
805000
2238
मारियाची घातक लक्षणे नियंत्रित केली गेली
13:27
and she delivered a healthy baby girl.
262
807262
2585
आणि तिने एका निरोगी मुलीला जन्म दिला.
13:30
And before Maria was discharged from the hospital,
263
810489
2531
मारियाला रूग्णालयातून सोडण्याआधी
13:33
her doctor counseled her again about the signs and symptoms of preeclampsia,
264
813044
3897
तिच्या डॉक्टरांनी प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणे,
13:36
the importance of having her blood pressure checked,
265
816965
2664
प्रसुतीपश्चात पहिल्या आठवड्यात रक्तदाब तपासण्याचे महत्त्व
13:39
especially in this first week postpartum
266
819653
2195
याविषयी तिचे पुन्हा एकदा समुपदेशन केले.
13:41
and gave her education about postpartum health and what to expect.
267
821872
4317
त्यांनी तिला प्रसुतीपश्चात आरोग्य आणि काय अपेक्षित आहे याचे शिक्षण दिले.
13:46
And in the weeks and months that followed,
268
826213
2077
त्या आठवड्यांमध्ये व पुढील महिन्यात
13:48
naturally, Maria had follow-up visits with her pediatrician
269
828314
2788
मारियाच्या बालरोगतज्ज्ञांसोबत
बाळाच्या आरोग्यासंदर्भात भेटी झाल्या.
13:51
to check in on her baby's health.
270
831126
2229
13:53
But just as important,
271
833379
1310
पण या भेटी तितक्याच महत्त्वाच्या,
13:54
she had follow-up visits with her ob-gyn
272
834713
2672
जितक्या तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे
13:57
to check in on her health, her blood pressure,
273
837409
2421
तिचे आरोग्य, रक्तदाब,
13:59
and her cares and concerns as a new mother.
274
839854
3004
नवीन आई म्हणून शंकाकुशंका विचारण्यासाठी झालेल्या भेटी.
14:02
This is what high-quality care across the care continuum looks like,
275
842882
3839
अशी दिसते अखंड सेवेच्या पलिकची उच्च दर्जाची सेवा.
14:06
and this is how it can look.
276
846745
1902
आणि अशाप्रकारे ती दिसू शकते.
14:08
If every pregnant woman in every community
277
848671
2578
जर प्रत्येक समुदायातील प्रत्येक गर्भवतीला
14:11
received this kind of high-quality care
278
851273
3176
अशी उच्च दर्जाची सेवा मिळाली
14:14
and delivered at facilities that utilized standard care practices,
279
854473
3626
आणि दर्जेदार कार्यपद्धतीचा वापर केलेल्या सुविधा दिल्या गेल्या
14:18
our maternal mortality and severe maternal morbidity rates would plummet.
280
858123
4202
तर आपले मातामृत्यू व मातृत्वजन्य समस्यांचे दर वेगाने खाली येतील.
14:22
Our international ranking would no longer be an embarrassment.
281
862349
3564
त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील आपला क्रमांक लाजिरवाणा नसेल.
14:25
But the truth is, we've had decades of unacceptably high rates
282
865937
4819
पण सत्य हे आहे की, अनेक दशकांपासून
14:30
of maternal death and life-threatening complications during delivery
283
870780
4746
हे मातामृत्यू व प्रसूतीकाळातील समस्यांचे अस्विकारार्ह उच्च दर आहेत.
14:35
and decades of devastating consequences for moms, babies and families,
284
875550
5118
अनेक दशकांपासून माता, बाळं व कुटूंबे विनाशकारी परीणाम भोगत आहेत.
14:40
and we have not been moved to action.
285
880692
2142
तरीही आपण कृती करण्यास सरसावलो नाही.
14:43
The recent media attention on our poor performance on maternal mortality
286
883336
3838
सध्याच्या माध्यमांचे आपल्या मातामृत्यूवरील वाईट कामगिरीकडे लक्ष असल्याने
14:47
has helped the public to understand:
287
887198
2334
सामान्य माणसाला हे समजण्यास मदत झाली की
14:49
high-quality maternal health care is within reach.
288
889556
3001
उच्च दर्जाची मातृत्व आरोग्य सेवा आपल्या आवाक्यात आहे.
14:52
The question is:
289
892581
1205
प्रश्न असा आहे:
14:53
Are we as a society ready to value pregnant women from every community?
290
893810
5208
आपण समाज म्हणून प्रत्येक समुदायातील गर्भवतीला महत्त्व देण्यास तयार आहोत का?
14:59
For my part, I'm doing everything I can to ensure that when we do,
291
899042
4671
माझ्या वतीने,मला शक्य ते सर्व मी करत आहे, या खात्री ने की जेव्हा आपण तयार होऊ
15:03
we have the tools and evidence base ready
292
903737
3092
तेव्हा पुढे जाण्यासाठी आपल्याकडे
15:06
to move forward.
293
906853
1363
ती उपकरणे व अनुभवसिद्ध पाया आधीच तयार असेल.
15:09
Thank you.
294
909001
1182
धन्यवाद
15:10
(Applause)
295
910207
4999
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7