How repaying loans with social service transforms communities | Angie Murimirwa

13,995 views ・ 2020-04-20

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: sonia virkar Reviewer: Arvind Patil
00:13
Most of you will know
0
13127
2166
माझा आवडता आफ्रिका खंड कोणत्या आव्हानांना
00:15
about the challenges faced by my beloved continent, Africa.
1
15317
4571
सामोरा जात आहे ते तुमच्यापैकी बऱ्याचना माहिती असेल
खूप माणसे गरीब आहेत.
00:20
Too many people are poor.
2
20635
2174
00:23
Millions of girls don't have access to school.
3
23149
2912
लाखो मुलींना शाळेत जाता येत नाही।
00:26
And there aren't enough jobs for the rapidly growing population.
4
26085
4214
वेगाने वाढणारया लोकसंख्येसाठी पुरेसे कामधंदे नाहीत.
00:31
Every day,
5
31434
1237
दररोज,
00:32
33,000 new young people join the search for employment.
6
32695
4700
३३००० नवीन तरुण माणसांची नोकरी शोधणार्यांमधे भर पडते,म्हणजे
00:37
That's 12 million for three million formal jobs.
7
37419
3657
३ दशलक्ष ओउपाचारिक नोकर्या आणि १२ दशलक्ष उमेदवार
00:41
In sub-Saharan Africa,
8
41482
1476
सहारा उप-प्रदेश? आफ्रिका इथे,
00:42
less than one in four young people are likely to get waged or salaried work.
9
42982
5524
चारपैकी एकापेक्षा कमी तरुणाला मोबदला असलेले काम मिळू शकते.
00:49
The chances of making a secure living
10
49022
2357
खात्रीचे उदरनिर्वाहाचे साधन मिळण्याची संधी
00:51
are even slimmer for poor and rural young women.
11
51403
3713
ह्या गरीब आणि खेड्यातल्या तरुणींसाठी अजूनच कमी असतात.
00:55
They cannot afford an education.
12
55506
2166
त्यांना शिक्षण घेणे परवडत नाही।
00:57
And they do not have the same access to wages, loans or land
13
57696
5047
आणि त्यांना पुरुषांइतक्या रोजगार, कर्ज किंवा जमीन
01:02
as men.
14
62767
1286
असण्याच्या संधी नसतात.
01:04
This leaves entire communities trapped
15
64077
2686
त्यामुळे सर्वच समाज दारिदर्य, विषमता आणि निराशेच्या
01:06
in a vicious cycle of poverty, inequality and hopelessness.
16
66787
4667
दुष्टचक्रात अडकलेला रहातो.
01:11
But I'm not here to narrate the doom and gloom,
17
71922
3794
पण मी इथे हे दुःख आणि दैन्यावस्था सांगायला आले नाही,
01:15
because we also know that a youthful population
18
75740
2813
कारण आपल्याला माहिती आहे की तरुण माणसे म्हणजे
01:18
presents an opportunity to kick-start economic growth
19
78577
3691
आर्थिक वाढ आणि जागतिक आव्हाने सोडवण्याची
01:22
and solve global challenges.
20
82292
2015
उत्तम संधी असते.
01:24
And in fact,
21
84331
1151
आणि खरंच,
01:25
there is a growing movement in Africa, of educated young women,
22
85506
5349
आफ्रिकेमधे शिकलेल्या तरुणींमधे असा उपक्रम/चळवळ वाढतो आहे, जिथे
01:30
who are stepping up and using the power of their network
23
90879
3886
त्या पुढे येत आहेत आणि त्यांच्या गटाची ताकद आणि आम्ही ज्याला
01:34
and a tool we call social interest
24
94789
2651
सामाजिक परतावा म्हणतो ते साधन वापरुन समाजाची
01:37
to uplift communities.
25
97464
1658
उन्नती करत आहेत.
01:39
I'm one of the leaders of the organization behind this movement.
26
99804
4341
ह्या उपक्रमाच्या पाठीशी असलेल्या संस्थेची एक नेता मी आहे.
ह्यांनी माझ्या शिक्षणाला आधार दिला सामाजिक परतावा केल्याने
01:44
An organization that also supported me through school.
27
104693
3555
01:48
And I have seen social interest multiply the impact of our work.
28
108648
5635
आमच्या कामाचा परीणाम अनेकपटीने वाढलेला मी पाहिला.
01:55
Social interest is a way to pay back interest on a loan
29
115363
4753
सामाजिक परतावा म्हणजे कर्जावरचे व्याज पैशांऐवजी
02:00
through service, rather than dollars.
30
120140
2508
सेवेने परत करण्याची एक पद्धत आहे.
02:02
Sharing time and knowledge through mentoring,
31
122672
2563
ह्यात वेळ आणि द्न्यान देऊन मार्गदर्शन केले जाते,
02:05
academic support,
32
125259
1659
शिक्षणात मदत केली जाते,
02:06
business training to others in need.
33
126942
2424
गरज असलेल्यांना धंद्याचे प्रशिक्षण देतात.
02:09
This means the impact of a loan is felt not by one, but by many.
34
129390
5921
याचा अर्थ कर्जाचा परिणाम एकावर नाही तर अनेक जणांवर होतो.
02:16
Through this system,
35
136072
1152
ह्या पद्धतीमुळे,
02:17
we've been able to help and send more and more girls to school,
36
137248
4271
आम्ही जास्त जास्त मुलींना शाळेत पाठवत आहोत,
02:21
support them while they are there,
37
141543
2157
त्यांना शिकत असताना आधार देत आहोत,
02:23
help them start businesses
38
143724
1460
त्यांना धंदा सुरु करण्यासाठी मदत करतोय
02:25
and ultimately, lead in their communities --
39
145208
3246
समाजाचे नेत्रुत्व करण्यासाठीही मदत करतोय,
02:28
all while providing funding for the next generation.
40
148478
3694
आणि हे सर्व पुढच्या पिढीला आर्थिक मदत करतानाच.
02:32
Social interest can be used
41
152657
2333
सामाजिक परतावा कोणत्याही कामाला
02:35
to supercharge any movement where the benefits can be paid forward.
42
155014
4974
मोठी प्रेरणा देण्यासाठी वापरता येते, जिथे फायदे पुढे जातच रहातात?
02:40
Let me give you an example.
43
160371
1555
मला एक उदाहरण सांगू द्या,
02:41
This is Stumai from rural Tanzania.
44
161950
2945
ही ग्रामीण टांझानियामधली स्तुमाई आहे,
02:44
She tragically lost her father when she was just three years old.
45
164919
3849
ती फक्त तीन वर्षांची असतानाच तिचे वडील वारले।
02:48
Leaving a disabled mother to single-handedly raise her
46
168792
4052
त्यांच्या मागे,तिला आणि पाच भावंडांना वाढवायला
02:52
and her five siblings.
47
172868
1637
तिची अपंग आई एकटीच उरली.
02:54
Once Stumai completed primary school,
48
174529
1945
जेव्हा स्तुमाईने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले,
02:56
she was about to drop out of school
49
176498
1928
तेव्हा तिचे शाळा शिकणे जवळजवळ थांबतच होते
02:58
and become one of the 92 percent of girls in sub-Saharan Africa
50
178450
5278
आणि ती उप-सहारा मधील ९२ टक्के मुलींमधली एक होणार होती
03:03
that never finish high school.
51
183752
1904
ज्या हायस्कूल कधीच पूर्ण करत नाहीत.
03:05
Instead, she got lucky.
52
185680
1905
पण तिचे नशीब चांगले होते.
03:07
She got support from a nonprofit that paid her fees
53
187609
3309
तिला एक अशी संस्था भेटली ज्यांनी तिची फी भरली आणि
03:10
and kept her in school.
54
190942
1699
तिचे शाळा शिकणे सुरु ठेवले.
03:12
But upon graduating high school,
55
192665
1912
पण हायस्कूलमधून पास झाल्यावर,
03:14
she faced a daunting challenge of what's next.
56
194601
3793
पुढे काय याचे छाती दडपून टाकणारे आव्हान उभे राहिले.
03:18
She knew she had to start her own business to survive.
57
198780
3611
तिला माहित होते की जगण्यासाठी स्वत:चा उद्योग सुरु करायला हवा.
03:22
And to help her mother,
58
202415
1430
आणि तिच्या आईला मदत करायला हवी,
03:23
who had tried so hard to keep her in school
59
203869
2982
जिने तिची शाळा सुरु ठेवायला प्रचंड कष्ट घेतले होते
03:26
by selling her only assets,
60
206875
2059
अगदी तिची शेवटची मालमत्ता म्हणजे
03:28
a stack of corrugated iron sheets she had been saving
61
208958
3437
घड्या असलेले अनेक, पत्रे विकले, जे ती मुलांसाठी कधीतरी
03:32
in the hope of building a better home for her children.
62
212419
3136
चांगले घर बांधण्याच्या आशेने साठवत आली होती.
03:35
Stumai also knew she wouldn’t get a loan from a traditional bank,
63
215974
3841
स्तुमाईला हेही माहित होते की तिला पारंपरिक बेंकेतून कर्ज मिळणार नाही,
03:39
which generally considers young, rural women like her,
64
219839
3476
जे तिच्यासारख्या गावातल्या तरुण बाईला, जमीन व मालमत्ता
नसल्यामुळे बेंक व्यवहार करायला अपात्र समजतात.
03:43
without land or assets, unbankable.
65
223339
3225
03:47
Through a special group of lending partners,
66
227291
2207
कर्ज देणार्या भागीदारांच्या एका विषेश गटाच्या मदतीने
03:49
she secured 350 dollars to start a food shop,
67
229522
4070
तिने एक खाद्यपदार्थाचे दुकान सुरु करायला ३५० डोलर मिळवले,
03:53
selling vegetables, oil, rice, tomatoes, onions and beans.
68
233616
4993
तिथे भाज्या, तेल, तांदूळ, टोमेटो, कांदे आणि शेंगा विकायला ठेवल्या।
03:58
Fellow network members helped to train her on basic business skills,
69
238633
3674
तिच्या गटातल्या लोकांनी तिला धंद्याची कोउशल्ये शिकायला मदत केली,
04:02
like creating a business plan,
70
242331
2087
जसे उद्योगाचे नियोजन करणे,
04:04
working out profits, marketing,
71
244442
2508
नफ्याचा हिशोब, विक्रीची कला,
04:06
keeping business records
72
246974
1317
धंद्याच्या नोंदी ठेवणे,
04:08
and the value of savings.
73
248315
1667
आणि बचतीचे महत्व.
04:10
And the business took off.
74
250395
1777
आणि तिचा उद्योग जोरात सुरु झाला।
04:12
She repaid the original loan within eight months,
75
252482
3515
तिने आठ महिन्यात मूळच्या कर्जाची परतफेड केली,
04:16
and then borrowed 2,000 dollars
76
256021
2428
आणि नंतर २००० डोलर कर्ज घेउन
04:18
to start a motorcycle taxi and courier business.
77
258473
3956
मोटारसायकल टेक्सी आणि कुरियर उद्योग सुरु केला.
आता स्तुमाईकडे दोन मोटारसायकली आहेत
04:23
Stumai now owns two motorcycles
78
263180
2810
04:26
and employs two people.
79
266014
2658
आणि दोन माणसे नोकरीला आहेत.
04:28
And she has been able to purchase land and build a house,
80
268696
3683
तिला आता जमीन घेऊन घरही बांधता आले आहे,
04:32
and the business continues to grow
81
272403
2031
तिचा उद्योगही वाढत आहे।
04:34
from strength to strength.
82
274458
2203
अधिकाधीक मजबूत होत आहे.
04:37
Stumai repaid her interest in social interest.
83
277403
4261
स्तुमाईने तिचे व्याज सामाजिक परताव्याने फेडले.
स्थानिक शाळेतल्या मुलींना मदत करुन
04:42
She paid social interest
84
282173
1682
04:43
by providing mentoring to girls in a local high school.
85
283879
3690
तिने सामाजिक परतावा केला.
04:48
She volunteered weekly as a learner guide,
86
288466
3412
तिने दर आठवड्याला शिक्षण-मदतनीसाचे काम केले.
04:51
delivering a life skills and well-being curriculum
87
291902
3096
ती जगण्याची कोउशल्ये, आणि आरोग्य यांचा अभ्यासक्रम घेत होती
04:55
that helps children gain the confidence to ask questions,
88
295022
4087
त्यामुळे मुलांना बरीच मदत होते - आत्मविश्वासाने प्रश्न विचारायला,
04:59
care for and support each other,
89
299133
1952
एकमेकांना आधार द्यायला, आणि काळजी घ्यायला,
05:01
learn about health and nutrition,
90
301109
2230
आरोग्य व आहाराबद्दल शिकायला,
05:03
set goals and learn how to achieve them.
91
303363
2375
आणि आपले ध्येय ठरवून ते गाठायला।
स्तुमाई म्हणते, तिच्या मार्गदर्शनामुळे मुली स्वतःवर आणि यशस्वी होण्यावर
05:06
Stumai says her greatest reward is witnessing the girls she mentors
92
306191
5905
05:12
start to believe in themselves and succeeding.
93
312120
2920
विश्वास ठेवू लागतात हे तिचे सर्वात मोठे बक्षिस आहे.
05:15
These days, Stumai also trains other learner guides.
94
315530
3134
हल्ली स्तुमाई इतर शिक्षण मार्गदर्शकांनाही मार्गदर्शन करते.
त्यामुळे तिच्याप्रमाणे शाळा शिकलेल्या आणि सुरक्षित उपजिवीका करणार्या
05:19
That's multiplying the number of girls making it through school
95
319109
3960
05:23
and into secure livelihoods like she did.
96
323093
2809
मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.
05:26
Through her business profits, she has been able to support her siblings,
97
326784
3484
तिच्या उद्योगातल्या नफ्यामुळे तिला तिच्या भावंडांना आधार देता आला,
05:30
three nieces and nephews and other children in her community
98
330292
3341
तिचे तीन भाचे,भाच्या आणि तिच्या समाजातली काही मुले
05:33
to go to school.
99
333657
1198
यांना शाळेत पाठवता आले.
05:34
She also regularly supports other network members.
100
334879
3262
ती गटाच्या इतर सभासदांनाही नियमीत मदत करते.
05:38
For example,
101
338165
1333
उदाहरणार्थ,
05:39
a young woman studying for a diploma in community development.
102
339522
3817
समाज विकासाचा पदविका अभ्यास करणार्या एका तरुण बाईला
05:43
In the past two years,
103
343911
1611
गेली दोन वर्षे,
05:45
Stumai helped her with money for bus fare,
104
345546
3063
स्तुमोईने पैशाची मदत केली - बस प्रवास,
05:48
for sanitary pads, for soap
105
348633
2206
सेनिटरी पेड आणि साबणासाठी,
05:50
and encouraged her to keep going.
106
350863
2325
आणि तिला प्रयत्नात सातत्य ठेवायला प्रोत्साहन दिले.
स्तुमोई दरवर्षी इतरांच्या शिक्षणाला ३७० डोलरचा आधार देते.
05:55
Stumai spends 370 dollars a year supporting the education of others.
107
355030
5936
06:01
That's 17 percent of her gross earnings from her motorcycle business.
108
361831
6262
हा तिच्या मोटारसायकल उद्योगातल्या एकूण उत्पन्नाचा १७ टक्के हिस्सा आहे.
हीच सामाजिक परताव्याची शक्ती आहे।
06:09
This is the power of social interest.
109
369149
3055
06:12
Stumai's example shows that if you help one girl,
110
372688
4968
स्तुमाईचे उदाहरण असे दाखवते की तुम्ही एका मुलीला मदत केलीत,
06:17
not only to go to school,
111
377680
1778
केवळ शाळेत जाण्यासाठी नाही,
06:19
but graduate and start a business,
112
379482
2294
तर पदवी मिळवून उद्योग सुरु करायला,
06:21
she can in turn make a giant difference
113
381800
3079
तर पुढे तिच्यामुळे इतरांच्या आयुष्यात आणि समाजातही
06:24
in the lives of others and her community.
114
384903
2798
फार मोठा फरक पडतो.
जर स्तुमाईने व्याजाची परतफेड डोलरने/ पैशाने केली असती,
06:28
Had Stumai paid back interest on her loan in dollars,
115
388047
4087
06:32
her success might have been felt by her and her immediate family,
116
392158
4199
तर तिचे यश तिला आणि तिच्या कुटुंबालाच जाणवले असते.
06:36
but because she paid interest as social interest,
117
396381
3277
पण तिने व्याज सामाजिक परतावा करुन दिल्यामुळे,
06:39
the impact was felt by her mentees,
118
399682
3071
त्याचा परिणाम अनेकांना झाला, जसे तिचे मार्गदर्शक,
06:42
her nieces, nephews, her employees
119
402777
2611
तिच्या भाच्या, भाचे, तिच्याकडे नोकरी करणारे
06:45
and so many others around her.
120
405412
2404
आणि तिच्या आजूबाजूचे बरेच जण.
06:48
Stumai is just one example of many.
121
408190
3307
स्तुमाई ही अनेकांमधले एक उदाहरण आहे.
06:52
Today, we have 7,000 learner guides like Stumai,
122
412235
4993
आज, आमच्याकडे स्तुमाईसारखे ७००० शिक्षण मार्गदर्शक आहेत,
06:57
working across Malawi,
123
417252
1914
पूर्ण मालावीमधे काम करणारे,
06:59
Tanzania, Ghana, Zambia and Zimbabwe.
124
419190
3429
टांझानिया, घाना, झांबिया आणि झिंबाब्वे।
07:02
And collectively,
125
422643
1579
आणि एकत्रितपणे,
07:04
they've helped children do better in school.
126
424246
2797
त्यांनी मुलांचे शिकणे जास्त चांगले होण्यासाठी मदत केली।
07:07
The girls we work with are nearly three times less likely
127
427579
4589
आम्ही ज्या मुलींबरोबर काम केले त्यांची शाळेतून होणारी गळती
तीन पट कमी झाली?
07:12
to drop out of school,
128
432192
1333
07:13
because learner guides make home visits when girls fail to attend school
129
433549
3779
कारण मुली शाळेत गेल्या नाहीत की शिक्षण मार्गदर्शक त्यांच्या घरी जातात
07:17
to help them back on track.
130
437352
1713
आणि त्या शाळेत जातील असे बघतात.
07:19
They also work with communities and district governments
131
439089
3609
ते वस्ती आणि जिल्हा प्रशासन यांच्याबरोबरही काम करतात
07:22
to address the challenges children face,
132
442722
3072
मुलांना असणार्या आव्हानांशी मुकाबला करण्यासाठी,
07:25
including preventing or annulling child marriages,
133
445818
3714
यात बालविवाह अडवणे आणि तो रद्द करणेपण असते,
07:29
connecting children facing hunger or hardship at home
134
449556
3464
घरात उपासमार किंवा काबाडकष्ट असणार्या मुलांना जोडून घेणे,
07:33
with local support,
135
453044
1428
स्थानिक मदत घेऊन,
07:34
or running study groups
136
454496
1230
किंवा अभ्यासगट चालवणे,
07:35
so that children who might be lagging behind in their studies
137
455750
3611
ज्याने अभ्यासात मागे पडणार्या मुलांना आधार देऊन
07:39
can get supporters and catch up.
138
459385
1984
प्रगतीच्या मार्गावर नेले जाते.
07:41
They act as trusted sisters, friends and guardians.
139
461750
4770
त्या विश्वासू बहीण, मैत्रीण आणि पालकांसारख्या असतात.
आजपर्यंत, गटाच्या जवळजवळ ६३०० सभासदांनी
07:47
So far, nearly 6,300 network members
140
467299
4380
07:51
have borrowed close to three million dollars,
141
471703
3167
तिने मिलियन? डोलरपर्यंत पैसे कर्जाऊ घेतले आहेत,
07:55
with a repayment rate of those loans at consistently above 95 percent.
142
475204
6887
ते परत करण्याचे प्रमाण सातत्याने ९५ टक्क्यांच्या वर आहे.
08:03
And our 140,000 members,
143
483196
1994
आणि आमच्या १४००० सभासदांनी,
08:06
they have invested their own resources
144
486466
3198
त्यांच्या संसाधनांची गुंतवणुक करुन
08:09
to support and send
145
489688
1826
९३७००० पेक्षा जास्त मुलांना
08:11
over 937,000 children to primary and secondary school.
146
491538
5166
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत जायला मदत केली आहे.
आम्ही ज्यांच्यबरोबर काम करतो त्यातली प्रत्येक तरुण बाई
08:17
Every young woman we work with
147
497744
2103
08:19
supports, on average, another three children
148
499871
3333
साधारणपणे तिच्या कुटुंबाखेरीज
08:23
outside of her immediate family
149
503228
2421
इतर तीन मुलांना शाळेत जाण्यासाठी
08:25
to go to school.
150
505673
1206
आधार देते.
08:26
All without additional money from us.
151
506903
3245
ही मदत आमच्याकडून जास्तीचा पैसा न घेता होते.
08:30
We are building a powerful force.
152
510911
3553
आम्ही एक प्रबळ शक्ती उभारत आहोत.
08:34
Gaining ever greater momentum
153
514488
2539
ही शक्ती अधिकच वाढते आहे, जसजसे आम्ही अधिकाधिक
08:37
as we open the door for more and more girls
154
517051
3366
मुलींना शाळेत जाण्याची दारे खुली केली,
08:40
to go to school,
155
520441
1165
त्यांनी यश मिळवले, नेत्रुत्व केले
08:41
succeed, lead and in turn, support thousands more.
156
521630
3963
आणि हजारोंना आधार दिला.
08:46
This system,
157
526408
1163
ही व्यवस्था,
08:47
supporting those once excluded to transform their lives
158
527595
3781
जी स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी नसलेल्यांना आधार देते,
08:51
and then step up for others,
159
531400
1865
आणि नंतर इतरांनाही मदत करते,
08:53
can work for more than girls' education.
160
533289
2667
ती मुलींच्या शिक्षणापेक्षा कितीतरी मोठे काम करु शकते.
08:56
Of course, you need to get your money back if you lend it.
161
536548
3556
अर्थातच कर्जाने पैसे दिलेल्याला ते परत मिळायला हवेत.
09:00
But instead of demanding interest in dollars,
162
540548
3793
पण त्यावरचे व्याज डोलरमधे? मागण्यापेक्षा तुम्ही
09:04
can you consider using social interest instead?
163
544365
2711
सामाजिक परतावा ह्या पद्धतीचा विचार करु शकता का?
09:07
For example,
164
547874
1865
उदाहरणार्थ,
09:09
could young people
165
549763
1825
तरुण माणसे
09:11
pass on the skills they learned in training colleges?
166
551612
3277
प्रशिक्षणात शिकलेले कोउशल्य इतरांना शिकवू शकतील का?
09:15
Like Michelle,
167
555517
1671
मिशेलप्रमाणे,
09:17
who teaches brickmaking in rural Zimbabwe.
168
557212
2603
जी ग्रामीण झिंबाब्वेमधे विटा करायला शिकवते.
09:20
Or Louisa,
169
560173
1150
किंवा लुईसा,
09:21
who is training others on climate-smart agriculture
170
561347
3079
जी मालवीमधे इतरांना वातावरणाला अनुरुप अशी
09:24
in Malawi.
171
564450
1280
शेती शिकवते.
09:25
Or Fatima in Ghana,
172
565754
1666
किंवा घानामधली फातिमा,
09:27
who is training women to help deliver babies
173
567444
2802
जी बायकांना बाळंतपणात मदत कशी करावी हे शिकवते
09:30
where expectant mothers
174
570270
1770
कारण गरोदर बायकांना
09:32
might not be able to make it to the local hospital on time.
175
572064
3343
वेळेवर दवाखान्यात जाणे जमत नाही.
09:36
When I was growing up,
176
576338
1501
मी मोठी होत असताना,
09:37
an elder in my village in rural Zimbabwe
177
577863
3111
ग्रामीण झिंबाब्वेतल्या माझ्या गावातल्या एका वयोव्रुद्दांनी
09:40
once described the challenges I faced in going to school.
178
580998
3396
माझ्या शाळेत जाण्यामधल्या अडचणींचं वर्णन केलं होतं,
09:44
She said,
179
584815
1150
ती म्हणाली,
09:47
"Those who harvest many pumpkins
180
587521
3037
जे लोक जास्त भोपळे पिकवतात त्यांच्याकडे
09:50
often do not have the clay pots to cook them in."
181
590582
3806
बहुदा ते शिजवायला मडकी नसतात.
09:54
(Laughter)
182
594971
1487
( हशा )
09:56
What she meant was that,
183
596482
2175
तिच्या म्हणण्याचा अर्थ होता,
09:58
although I got the best possible results in my exams
184
598681
6588
जरी माझ्या परीक्षेचा निकाल कितीही चांगला लागला तरी
10:05
when I finished elementary school,
185
605293
2252
जेव्हा मी प्रथमिक शिक्षण पूर्ण केले,
10:07
my talent was of no value
186
607569
2468
माझ्या गुणांना काहिही किंमत नव्हती
10:10
if my family could not afford to pay for me to continue my education.
187
610061
4993
जोवर माझ्या कुटुंबाला माझे शिक्षण सुरु ठेवणे परवडणार नसेल.
10:15
Well, with this system,
188
615412
2071
बरं, ह्या व्यवस्थेमुळे,
10:17
we are not just providing pots,
189
617507
2222
आपण नुसती मडकीच देत नाही
10:19
or making a single meal out of the pumpkins.
190
619753
3651
किंवा एका भोपळ्याचे एक जेवण शिजवत नाही.
10:23
After all,
191
623428
1530
सरतेशेवटी,
10:24
there are hundreds of seeds in a single pumpkin.
192
624982
2952
एका भोपळ्यात शेकडो बिया असतात.
10:27
We are saving the seeds,
193
627958
1929
आम्ही बिया साठवून ठेवत आहोत,
10:29
planting them
194
629911
1165
त्या बिया रुजवून
10:31
and nurturing every one of them.
195
631100
2067
त्या प्रत्येकीचे पोषण करत आहोत.
ह्यामुळे काय होईल?
10:34
And the result?
196
634308
1571
10:36
A virtuous cycle of prosperity,
197
636482
4064
समृद्धीचे एक वर्तुळच तयार होईल,
10:40
equality and hope,
198
640570
2293
समानता आणि आशा,
10:42
led by young women.
199
642887
1706
ज्याचे तरुण बायका नेतृत्व करतील.
10:44
Because together,
200
644617
1420
कारण एकत्रितपणे,
10:46
we are shaking up the world.
201
646061
2715
आम्ही जग हलवून टाकतो आहे.
10:48
Pamoja tunaweza --
202
648800
1849
पामोजा टुनावेझा । ।
10:50
that's Swahili for my network motto: "Together we can!"
203
650673
3310
हे आमच्या गटाचं स्वाहिली ब्रीदवाक्य आहे "आपण एकसाथ करु शकतो!"
10:54
Thank you.
204
654387
1152
धन्यवाद
10:55
(Applause)
205
655563
6659
( प्रोत्साहन ) सामाजिक परताव्याने कर्ज फेडण्यामुळे समाजाचा कसा विकास होतो। तुम्ही कर्जाची परतफेड समाजाची व मार्गदर्शन करुन शकलात तर? अंजी मुरीमिरवा सामाजिक परतावा या मोठाच बदल करणर्या आर्थिक साधनाबद्दल सांगतात। दारिद्र्याच्या दुष्टाचक्रामधे अडकलेल्या उप-सहारा समाजाला त्याने नवजीवन दिले आहे। आफ्रिकेतल्या स्त्रीया व मुलींना ह्यामुळे नवनवीन संधी तयार होत आहेत। मुरिमिरवा म्हणतात की हे साधन जगात कुठेही वापरता येऊन दिर्धकालीन परिणाम करेल.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7