How exactly does binary code work? - José Américo N L F de Freitas

1,482,459 views ・ 2018-07-12

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
Imagine trying to use words to describe every scene in a film,
0
6777
4638
कल्पना करा चित्रपटातील दृश्य तुम्ही शब्दात वर्णन करण्याच्या प्रयत्नात आहात
00:11
every note in your favorite song,
1
11415
1903
तुमचे आवडते गाणे शब्दात वर्णन करू पहाता
00:13
or every street in your town.
2
13318
2717
तुमच्या शहरातील प्रत्येक रस्ता शब्दात वर्णन करू पहाता..
00:16
Now imagine trying to do it using only the numbers 1 and 0.
3
16035
4824
आता हेच शब्द न वापरता ० व १ यात वर्णन करा.
00:20
Every time you use the Internet to watch a movie,
4
20859
2895
प्रत्येक वेळी चित्रपट पहाण्यासाठी तुम्ही इंटरनेट वापरता.
00:23
listen to music,
5
23754
1109
संगीत ऐकण्यासाठी ,
00:24
or check directions,
6
24863
1486
दिशा पहाण्यासाठी
00:26
that’s exactly what your device is doing,
7
26349
2510
जे तुमचे उपकरण बिनचूक करते.
00:28
using the language of binary code.
8
28859
2953
भाषेसाठी बायनरी कोड संगणक वापरतात
00:31
Computers use binary because it's a reliable way of storing data.
9
31812
4690
कारण माहिती साठविण्यासाठी हे विश्वसनीय असते.
00:36
For example, a computer's main memory is made of transistors
10
36502
4075
संगणकाची स्मृती ही ट्रान्झिस्टर्स पासून बनते.
00:40
that switch between either high or low voltage levels,
11
40577
3577
ती उच्च ते निम्न विद्युत विभावात सतत बदलत असते.
00:44
such as 5 volts and 0 volts.
12
44154
3490
५ व्होल्ट ते ० व्होल्ट.
00:47
Voltages sometimes oscillate, but since there are only two options,
13
47644
4106
काही वेळा या मध्ये ते बदलते पण यात दोनच विकल्प असतात.
00:51
a value of 1 volt would still be read as "low."
14
51750
4001
त्यामुळे १ व्होल्ट यास निम्न विभव मानले जाते.
00:55
That reading is done by the computer’s processor,
15
55751
2529
संगणकाचा प्रोसेसर हे वाचत असतो.
00:58
which uses the transistors’ states to control other computer devices
16
58280
4315
ट्रान्झिस्टर या विभव पातळीच्या स्थितीचा संगणक वापर करतो अन्य उपकरण जोडणीसाठी.
01:02
according to software instructions.
17
62595
2196
सोफ्टवेअर च्या सूचनेनुसार
01:04
The genius of this system is that a given binary sequence
18
64791
3341
आश्चर्य हे की या बायनरी क्रम पद्धतीला
01:08
doesn't have a pre-determined meaning on its own.
19
68132
3388
स्वतःचा अर्थ नसतो.
01:11
Instead, each type of data is encoded in binary
20
71520
3685
प्रत्येक माहिती ही 0 व १ या बायनरी मध्ये सांकेतिक केलेली असते.
01:15
according to a separate set of rules.
21
75205
2910
त्यासाठी स्वतंत्र वेगळे नियम असतात.
01:18
Let’s take numbers.
22
78115
1382
अंकांचे उदाहरण पाहू.
01:19
In normal decimal notation,
23
79497
1682
सामान्य दशमान पद्धतीत ,
01:21
each digit is multiplied by 10 raised to the value of its position,
24
81179
4853
प्रत्येक अंक गुणीला जातो १०चा घातांक जो असतो त्याच्या स्थानाची किमत .
01:26
starting from zero on the right.
25
86032
2451
त्याची सुरवात शून्याने होते उजवीकडून
01:28
So 84 in decimal form is 4x10⁰ + 8x10¹.
26
88483
6557
म्हणजे ८४ दशमान पद्धतीत 4x10⁰ + 8x10¹.
01:35
Binary number notation works similarly,
27
95040
2715
बायनरी कोड असेच कार्य करते मात्र १ ऐवजी पाया असतो २
01:37
but with each position based on 2 raised to some power.
28
97755
3806
प्रत्येकाची किंमत ही २चा कोणतातरी घातांक असतो.
01:41
So 84 would be written as follows:
29
101561
4012
आता पाहू ८४ ही बायनरी कशी असेल ते पाहू.
01:45
Meanwhile, letters are interpreted based on standard rules like UTF-8,
30
105573
4803
तत्पूर्वी ध्यानात घ्या अक्षरे ही मात्र UTF-8, या प्रमाणित नियमानुसार असतात.
01:50
which assigns each character to a specific group of 8-digit binary strings.
31
110376
5107
यातील प्रत्येक अक्षर हे विशिष्ट गट असतो आठ बायनरी कोडचा.
01:55
In this case, 01010100 corresponds to the letter T.
32
115483
6906
म्हणजे T हे अक्षरच 01010100 हा बायनरी कोड आहे.
02:02
So, how can you know whether a given instance of this sequence
33
122389
3758
तुम्हांला कसे कळेल दिलेला क्रम हा
02:06
is supposed to mean T or 84?
34
126147
2685
T साठी व ८४ साठी आहे.
02:08
Well, you can’t from seeing the string alone
35
128832
3038
नुसते त्याकडे पाहून कळणार नाही.
02:11
– just as you can’t tell what the sound "da" means from hearing it in isolation.
36
131870
4572
जसे "डा " हा एकच सुटा शब्द ऐकून तुम्हाला काही बोध होणार नाही
02:16
You need context to tell whether you're hearing Russian, Spanish, or English.
37
136442
4837
आपण ऐकतो आहोत ती भाषा रशियन, स्पॅनिश की इंग्लिश आहे, हे संदर्भामुळेच समजेल.
02:21
And you need similar context
38
141279
1391
अशाच प्रकारे, संदर्भावरुनच
02:22
to tell whether you’re looking at binary numbers or binary text.
39
142670
4115
तुम्हास सांगता येईल, की तम्ही बायनरी अंक पाहत आहात की अक्षर.
02:26
Binary code is also used for far more complex types of data.
40
146785
4361
बायनरी कोडचा वापर गुंतागुंतीच्या माहितीसाठीही केला जातो.
02:31
Each frame of this video, for instance,
41
151146
2346
या व्हिडियोची प्रत्येक फ्रेम
02:33
is made of hundreds of thousands of pixels.
42
153492
2468
लाखो पिक्सलने बनलेली आहे.
02:35
In color images,
43
155960
1681
आपल्या रंगीत दृश्यात.
02:37
every pixel is represented by three binary sequences
44
157641
3454
प्रत्येक पिक्सल हा तीन बायनरी क्रमात असतो.
02:41
that correspond to the primary colors.
45
161095
2606
त्यातील प्रत्येक हा मूळ रंग सूचित करितो.
02:43
Each sequence encodes a number
46
163701
1786
प्रत्येक क्रम हा अंक सूचित करितो.
02:45
that determines the intensity of that particular color.
47
165487
3184
तो त्या रंगाचा गडदपणा दाखवितो.
02:48
Then, a video driver program transmits this information
48
168671
3929
व्हिडियो चालक प्रणाली ही माहिती पाठवीत असते.
02:52
to the millions of liquid crystals in your screen
49
172600
2710
तुमच्या स्क्रीनवरील लाखो स्फटिकापर्यंत ती पोहचते.
02:55
to make all the different hues you see now.
50
175310
2778
त्यातून तुम्हाला चित्राचा रंग गुणवत्ता कळते.
02:58
The sound in this video is also stored in binary,
51
178088
3314
या व्हिडियोतील ध्वनीही असाच बायनरी क्रमात असतो..
03:01
with the help of a technique called pulse code modulation.
52
181402
3404
पल्स कोड मोड्यूलेशन या तंत्राचा वापर करून
03:04
Continuous sound waves are digitized
53
184806
2384
सलग ध्वनीलहरी डीजीटल केल्या जातात .
03:07
by taking "snapshots" of their amplitudes every few milliseconds.
54
187190
4392
काही मिलीसेकंदात त्याचा amplitudes नोंदला जातो .
03:11
These are recorded as numbers in the form of binary strings,
55
191582
3665
ही नोंद म्हणजे बायनरी क्रम असतो.
03:15
with as many as 44,000 for every second of sound.
56
195247
3913
ही नोंद ४४००० प्रती सेकंद असते.
03:19
When they’re read by your computer’s audio software,
57
199160
2610
जेव्हा त्या संगणकावरील ध्वनी सोफ्टवेअर वाचतो.
03:21
the numbers determine how quickly the coils in your speakers should vibrate
58
201770
4354
हा अंक ठरवितो तुमच्या स्पीकरची तार किती वेगाने कंप पावेल
03:26
to create sounds of different frequencies.
59
206124
2841
त्यामुळे भिन्न कंपनाचा ध्वनी निर्माण होतो.
03:28
All of this requires billions and billions of bits.
60
208965
3695
त्यासाठी अरबो बीट्स वापरले जातात.
03:32
But that amount can be reduced through clever compression formats.
61
212660
4003
पण अत्यंत हुशारीने या बीट्स कमी जागेत दडपून ठेवतात.
03:36
For example, if a picture has 30 adjacent pixels of green space,
62
216663
4508
उदा. जर हिरव्या रंगाच्या सलग ३० पिक्सल असतील
03:41
they can be recorded as "30 green" instead of coding each pixel separately -
63
221171
4848
तर त्यांना "30 ग्रीन" असे कोड केले जाते प्रत्येकास वेगळे करण्या ऐवजी .
03:46
a process known as run-length encoding.
64
226019
3175
यास रन लेन्थ इंकोडींग म्हणतात.
03:49
These compressed formats are themselves written in binary code.
65
229194
4900
याही बायनरी क्रमात असतात.
03:54
So is binary the end-all-be-all of computing?
66
234094
3070
सर्व संगणकाचा बायनरी हा आत्मा असतो काय ?
03:57
Not necessarily.
67
237164
1385
असे काही नाही.
03:58
There’s been research into ternary computers,
68
238549
2418
काही शोध आहेत ते तेर्नारी संगणकाबाबत
04:00
with circuits in three possible states,
69
240967
2465
ज्यात तीन संभाव्य सर्किट असतात.
04:03
and even quantum computers,
70
243432
1820
तसेच क्वानटम संगणकात
04:05
whose circuits can be in multiple states simultaneously.
71
245252
3664
ज्यांचे सर्किट हे एकाचवेळी बहुविध अवस्थेत असते.
04:08
But so far, none of these has provided
72
248916
2423
पण आतापर्यंत यापैकी एकानेही
04:11
as much physical stability for data storage and transmission.
73
251339
3296
माहिती साठविण्यासाठी व वहनासाठी स्थिरता दाखविली नाही.
04:14
So for now, everything you see,
74
254635
2444
जे तुम्ही पहाता
04:17
hear,
75
257079
769
04:17
and read through your screen
76
257848
1616
,ऐकता,
आणि जे तुमच्या स्क्रीनवर पहाता
04:19
comes to you as the result of a simple "true" or "false" choice,
77
259464
3633
हे सर्व असते साधे TRUE किवा FALSE चे फलित
04:23
made billions of times over.
78
263097
2274
अरबो बिट्स वर आधारित.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7