A COVID-19 "exit" strategy to end lockdown and reopen the economy | Uri Alon

73,631 views ・ 2020-05-28

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amruta Jagtap Reviewer: Arvind Patil
00:12
Chris Anderson: So our first speaker gave a TED Talk at TEDGlobal
0
12558
3581
क्रिस अँडरसन : तर आजचे आपले पहिले वक्ते आहेत
ज्यांनी सात वर्षा पूर्वी टेड टॉक मध्ये सहभाग घेतला होता .
00:16
I think seven years ago.
1
16163
2225
00:18
His name is Professor Uri Alon,
2
18412
2941
त्यांचे नाव आहे प्रोफ. उरी अॅलन ,
00:21
at the Weizmann Institute of Science.
3
21377
2657
जे वेईझमँन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे कार्यरत आहेत .
00:24
Now, he and his colleagues there have come up with a powerful idea
4
24058
4339
ते आणि त्यांच्या सहकार्यांना एक नवी कल्पना सुचली आहे
00:28
that addresses this key question:
5
28421
1994
एका अतिशय महत्वाच्या प्रश्ना विषयी :
00:30
How on earth do we get back to work
6
30439
3202
संक्रमणाच्या दुसऱ्या लाटे मध्ये
00:33
without creating a second surge of the infection?
7
33665
3793
आपण कामावर परत कसे जायचे ?
00:38
Uri Alon, welcome to TED.
8
38658
2695
उरी अॅलन ,तुमचे स्वागत आहे टेड टॉक मध्ये .
00:42
Uri Alon: Thank you. Nice to be here again.
9
42179
3473
उरी अॅलन :परत आल्यानंतर छान वाटतेय.
00:45
CA: It's great to see you again.
10
45676
2190
क्रि.अन :पुन्हा भेटून छान वाटले .
00:47
So, I guess the key to your idea
11
47890
3706
मला वाटते कि कोवीड१९ आणि त्याचे संक्रमण
00:51
is this obsession with the reproduction number R, R-naught.
12
51620
4135
यानेच तुमची कल्पना प्रेरित आहे,.R0 .
00:55
If that number is less than one,
13
55779
2509
जर R0 एक पेक्षा कमी असेल तर,
00:58
then fewer than one person is infected by a typical person,
14
58312
3558
एकापेक्षा जास्त लोक बाधित नाही होऊ शकणार ,
01:01
and eventually, the epidemic fades away.
15
61894
3739
आणि आपोआपच संक्रमण कमी होईल .
01:05
People are worried that as we come back to work,
16
65657
2271
लोकांना हीच चिंता आहे कि जसे ते कामावर परततील,
01:07
R will shoot up above one again.
17
67952
2933
तसा हा दर(R ) पुन्हा वाढेल .
01:10
You have a suggestion for how we might avoid that.
18
70909
2421
हे कसे टाळावे याबद्दल तुमच्या कडे काही योजना आहे
01:13
What is that suggestion?
19
73354
1895
काय आहे ती ?
01:17
UA: Exactly.
20
77115
1152
उरी :हो नक्कीच .
01:18
So, we are suggesting a strategy
21
78291
1797
हो आमची संकल्पना आधारित आहे ,
01:20
that's based on a weak spot based on the biology of the virus,
22
80112
4438
विषाणूच्या जैविक कमकुवतेवर .
01:24
which is a cycle of work and lockdown.
23
84574
2930
ते एक चक्र आहे काम आणि निर्बंध यांचं .
01:27
It exploits the vulnerability of the virus in that, when a person gets infected,
24
87926
5100
जेंव्हा एखादी व्यक्ती संक्रमित होते , तीन दिवसांपर्यंत ,
01:33
they're not infectious for about three days.
25
93050
3061
कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत
01:36
So you don't infect others for the first three days,
26
96135
2457
त्यामुळे संक्रमणाचा धोका तीन दिवस तरी नाही,
01:38
and after another two days, on average, you get symptoms.
27
98616
2700
साधारणपणे दोन दिवसांनी , लक्षणे दिसू लागतात .
01:42
So we're proposing a strategy which is four days of work
28
102297
3518
आमचा असा प्रस्ताव आहे कि ,
01:45
and then 10 days of lockdown,
29
105839
2217
४ दिवस काम आणि १० दिवस टाळेबंदी,
01:48
and the next two weeks, again: four days of work, 10 days of lockdown.
30
108080
3294
आणि पुढचे २ आठवडे ;पुन्हा ४ दिवस काम आणि १० दिवस टाळेबंदी.
01:51
And that way, if a person gets infected at work,
31
111398
3333
ह्याने काय होईल ,जर कोणी कामावर असताना संक्रमित झाला तर,
01:54
they reach their peak infectiousness during lockdown, and that way,
32
114755
3654
तर टाळेबंदी मध्ये तो संक्रमणाच्या उच्च पातळीवर जाईल,
01:58
they avoid infecting many others.
33
118433
2304
त्यामुळे दुसर्यांना होणारे संक्रमण थांबेल .
02:01
This restricts the viral transmission.
34
121374
3114
ह्यामुळे रोगाचे संक्रमण थांबेल .
02:04
Also, just working four days out of two weeks
35
124512
2554
२ आठवडे आणि ४ दिवस काम ह्यामुळे विषाणूच्या
02:07
restricts the amount of time the virus gets to see many other people,
36
127090
3309
प्रसाराला निर्बंध पडेल .लोक कमी संक्रमित होतील ,
02:10
and that's a very powerful effect.
37
130423
1643
हा नक्कीच चांगला मार्ग आहे.
02:12
So everybody works on the same four days,
38
132090
2038
प्रत्येक जण ४ दिवस काम करू शकेल ,
02:14
kids go to school on the same four days,
39
134152
2184
मुले त्या ४ दिवसात शाळेत जाऊ शकतील,
02:16
with all the measures of social distancing and masks, etc,
40
136360
4687
हो पण सामाजिक अंतराचे भान ठेवत आणि मास्क चा योग्य वापर करत.
02:21
and then there's a lockdown period.
41
141071
2044
आणि पून्हा टाळेबंदी .
02:24
CA: So if you take the worst-case scenario,
42
144401
2492
क्रिस : अत्यंत वाईट परिस्थितीचा विचार करता ,
02:26
where you come to work on a Monday morning at the start of your four days,
43
146917
3562
तुमच्या त्या ४ दिवसांची सुरुवात सोमवार सकाळने झालीय ,आणि
02:30
and you're infected on the subway, say, on the way to work,
44
150503
3652
तुम्ही कामावर येतानाच सबवे मध्ये संक्रमित झालाय ,
02:34
the theory here is that even by the end of that four days,
45
154179
3466
तुमच्या सिद्धान्ता नुसार ,४ दिवस संपताना तुम्ही,
02:37
you're not really starting to infect your coworkers?
46
157669
3505
तुमच्या सहकार्यांना कमीत कमी बाधित कराल.
उरी :अगदी बरोबर .
02:42
UA: That's correct.
47
162339
1154
02:43
So you're infected on the subway,
48
163517
1588
जर तुम्ही सबवे मध्ये संक्रमित झालाय ,
02:45
and so for the first three days or so, you're in your latent period,
49
165129
3240
पहिले ३ दिवस तुम्ही प्राथमिक पातळीवर असाल,
02:48
you don't infect your coworkers,
50
168393
1555
तुमच्या सहकार्यांना कमी संक्रमित कराल,
02:49
you reach your peak infectiousness at home,
51
169972
2761
संक्रमणाच्या उच्च पातळी वर असताना तुम्ही घरात असाल,
02:52
there will be secondary infections at home,
52
172757
2329
घरात संक्रमणाचा धोका कमी असेल ,
02:55
and people with symptoms can self-quarantine,
53
175110
3576
ह्याने लक्षणे असतील ते स्वतःला विलग ठेऊ शकतील ,
02:58
and over the long run, you have a reproduction number less than one,
54
178710
3673
संक्रमण दर (र) १ पेक्षा जास्त नसेल ,
03:02
so the epidemic, if you continue these cycles,
55
182407
2714
तर हे चक्र थांबेल,
03:05
will go away.
56
185145
2159
प्रसार थांबेल .
03:09
CA: I mean, is it frustrating
57
189420
3754
क्रिस :हे खूप निराशाजनक आहे
लोक असे पण म्हणू शकतात कि ,
03:13
at the thought that people are going to say,
58
193198
2100
"थांबा मी घरातल्याना नाही संसर्ग करू शकत,
03:15
"Wait -- I don't want to infect people at home,
59
195322
2217
03:17
I'd rather infect people at work than at home."
60
197563
2216
त्या पेक्षा मी माझ्या सहकार्यांना बाधित करेन ."
03:19
What's the response to that?
61
199803
2184
असं झालं तर काय होईल ?
उरी :हो ,असं होऊ शकतं.
03:22
UA: Yes, absolutely.
62
202011
1178
03:23
So we have to consider the alternatives.
63
203213
1921
तर आपल्याला दुसरा पर्याय पण शोधावा लागेल .
03:25
If you open up the economy and there's a second wave,
64
205158
2496
जर आपण टाळेबंदी उठवली आणि दुसरी लाट आली,
03:27
you'll get all those infections anyway during the lockdown that happens,
65
207678
3593
टाळेबंदी मध्ये टाळलेला संसर्ग तुम्हाला नक्कीच होणार आहे ,
03:31
along with the devastating effects on the economy, etc.
66
211295
3171
जो अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम करेल ,
03:34
And so, in the long run,
67
214490
1994
आणि जो दूरगामी असेल .
03:36
if you do a cyclic strategy like this
68
216508
1805
जर हे चक्रीय धोरण तुम्ही अमलात आणाल
03:38
but with a reproduction number that's less than one,
69
218337
3318
ते सुद्धा संक्रमण दर (र) १ पेक्षा कमी ठेवत ,
03:41
you avoid, at least with these mathematical models and considerations,
70
221679
4421
गणिताच्या भाषेत तुम्ही सुरक्षित असाल ,
03:46
the much larger number of infections you'd get if there's a second wave.
71
226124
3963
कारण दुसर्या लाटेमधे संसर्गाचा धोका जास्त असणार आहे .
03:50
CA: Right. You're serving the needs of your family by -- sorry, go on.
72
230989
4885
क्रिस: हो कारण तुम्हाला आधी तुमच्या कुटुंबाचा विचार करायचाय.
03:56
UA: Even people who are infected don't infect everyone at home.
73
236429
3371
उरी: जरी लोक संसर्गित असतील तरी घरातल्यानं पासून ते दूर राहतील .
03:59
The attack rates are 10 to 30 percent, according to several studies.
74
239824
3919
सर्वेक्षणा नुसार ह्याचा संक्रमण दर १० ते ३० % च आहे .
04:04
CA: Right.
75
244869
1155
क्रिस: अगदी बरोबर.
04:06
But the hope is that you're serving the needs of your family
76
246048
2851
तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा निर्वाह पण करायचा आहे
04:08
by engaging in a strategy where very few of your fellow workers
77
248923
3014
ह्या रणनीती नुसार तुमच्या पैकी बऱ्याच लोकांना,
04:11
are going to be infectious anyway,
78
251961
1886
नाहीतरी संसर्ग होणारच आहे.
04:13
so that's the plan, but um --
79
253871
2346
आता तरी हे असेच नियोजन आहे ,पण ...
04:16
UA: That's right.
80
256241
1948
उरी: बरोबर.
04:18
CA: Tell me this, though -- because four days out of 14,
81
258832
2705
क्रिस:पण मला सांगा कोणीतरी म्हणेल कि ,
04:21
someone's going to say, "Well, great idea,
82
261561
2085
"१४ मधील फक्त ४ दिवस काम हे मस्त आहे ,"
04:23
but that implies, like, a 70 percent loss of productivity
83
263670
3353
पण ह्याचा अर्थव्यवस्थेच्या
उत्पादन क्षमतेवर ७०% परिणाम होईल
04:27
in the economy,
84
267047
1191
04:28
so that can't possibly work."
85
268262
1829
जे" अनपेक्षित" आहे .
04:30
I think you think that the productivity loss
86
270115
2079
उत्पादन क्षमतेचे नुकसान
04:32
need not be anything like that much.
87
272218
2050
कधीच नव्हते एवढे असेल .
04:35
UA: That's right,
88
275059
1254
उरी: बरोबर ,
04:36
and of course, most people don't work weekends,
89
276337
2245
कितीतरी लोक आठवड्याच्या शेवटी काम नाही करत ,
04:38
so it's four days out of the 10 work days in the two weeks,
90
278606
2790
२ आठवड्यां मधील कामाचे १० दिवस आणि फक्त ४ दिवसच काम ,
04:41
and once you have a predictable schedule
91
281420
3096
जर एकदा तुमचं ४ दिवसांचं ,
04:44
of four days at work,
92
284540
1156
वेळापत्रक निश्चित झालं ,
04:45
you can work longer hours,
93
285720
1711
तर तुम्ही जास्त तास पण काम करू शकाल,
04:47
you can design shifts and get higher productivity
94
287455
2481
आणि उत्पदनता पण वाढवू शकता ,
04:49
by prioritizing in those four days
95
289960
1676
तीही त्या ४ दिवसां मधेच .
04:51
much more than 40 percent of the workdays.
96
291660
2822
ते हि ४०% ने .
04:56
CA: Yes, so talk through how that could work.
97
296119
2120
क्रिस: त्या बद्दलच बोलूयात हे कसे काम करेल .
04:58
I mean, let's imagine, first of all, manufacturing,
98
298263
3721
उत्पदना बद्दल बोलूयात जे कि,
05:02
which is currently shut down.
99
302008
2010
सध्या बंद आहे .
05:04
Is the implication here that a manufacturer could set up
100
304042
4679
उतपादकाला आता त्या ४ दिवसां मध्ये
05:08
two, possibly even three, shifts of four days,
101
308745
3173
कामाचे विभाजन २ ते ३ पाळ्यांमध्ये करत
05:11
maybe 35 hours or something of work over those four days
102
311942
4659
जास्तीत जास्त उतपादन घ्यावे लागेल .
05:16
and still get a lot of productivity,
103
316625
4429
कामाचे तास ३५ तासांपर्यंत वाढवावे लागतील ,
05:21
basically, having the lines almost running continuously that way?
104
321078
3529
ह्या पद्धतीने सतत काम सुरुच ठेवावे लागेल का ?
05:25
UA: Exactly.
105
325418
1151
उरी: नक्कीच .
05:26
So this is a staggered version of this idea,
106
326593
3448
हो हि या कल्पनेची नवीन आवृत्ती असेल ,
05:30
where you take the population, divide it into two groups or three groups.
107
330065
4034
सगळी लोकसंख्या जर तुम्ही २ ते ३ गटात विभागली
05:34
Let's say one group works four days and then 10 days of lockdown.
108
334123
4144
जेंव्हा एक गट ४ दिवस काम आणि १० दिवस टाळेबंदी पाळेल
05:38
Then the other group kicks in.
109
338291
2277
त्यांचं काम झाल्यानंतर दुसरा गट आत येईल
05:40
This idea was proposed by colleagues at Bar-Ilan University.
110
340592
3581
हि कल्पना बार अॅलन युनिव्हर्सिटी मधील सहकार्याची आहे .
05:44
Then you get an added benefit that during workdays there's less density.
111
344197
4198
ह्याचा फायदा हा असेल कि ,कामाच्या वेळी अर्धीच संख्या असल्याने
05:48
If there's two groups,
112
348419
1164
आणि २ गट असल्यामुळे ,
05:49
there's half the density and less transmission.
113
349607
2203
संसर्गाचा धोका हि अर्ध्याने कमी होईल .
05:51
And you can keep production lines working almost continuously like that
114
351834
4777
आणि तुम्ही सतत उत्पादन हि सुरु ठेवू शकता.
05:56
using this staggered idea.
115
356635
1842
चकित करणारी कल्पना आहे ना .
06:01
CA: And applying it to thinking about offices coming back --
116
361199
4590
क्रिस: आता ऑफिसला परत जाण्या बद्दल बोलूयात --
06:05
I mean, it seems to me that, as we've already seen,
117
365813
2710
माझ्या असं बघण्यात आलं कि ,
06:08
there's a lot of productivity that can happen when you're at home,
118
368547
3812
घरात असताना लोकांची कार्यक्षमता जास्त असते
06:12
so you could picture on this idea of people doing one set of things
119
372383
3534
त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर असतं
06:15
during the four days when they're, say, back at the office,
120
375941
2797
त्या ४ दिवसात जेंव्हा ते पुन्हा कामावर जातात ,
06:18
doing the exposure to each other, sparking off each other,
121
378762
4575
त्यांचा वेळ बोलण्यात ,भांडण्यात ,
06:23
the discussions, the brainstorming, all that good stuff,
122
383361
3583
वैचारीक मतभेदात जातो .
06:26
while at home, they're then doing all the things
123
386968
3166
पण घरी असताना ते फक्त एकच गोष्ट करत असतात
06:30
that we've been doing the last few weeks,
124
390158
1919
जे कि काही आठवड्याने पासून करत होते ,
06:32
kind of working solo.
125
392101
2029
एकट्याने काम.
06:34
How much have you thought about how that,
126
394154
2134
ह्याबद्दल काहि विचार केला आहे तुम्ही ,
06:36
whether it's possible, effectively, to divide work into different types
127
396312
4389
हि संकल्पना वापरून
06:40
and actually use a strategy like this
128
400725
2253
दोन प्रकारात कामाची विभागणी शक्य आहे का
06:43
to maintain almost full or even better productivity?
129
403002
3245
ज्याने उतपादन क्षमता आधी पेक्षा हि जास्त वाढवता येऊ शकेल ?
06:46
UA: I agree -- for many sectors, people work at home very effectively,
130
406898
3376
उरी:नक्कीच --कितीतरी क्षेत्रातील लोक घरातूनच चांगलं काम करत आहेत ,
06:50
and we've heard from several industries
131
410298
1896
कितीतरी क्षेत्रातून आम्हाला समजलं कि
06:52
that productivity actually went up during lockdown
132
412218
2974
त्यांची क्षमता टाळेबंदी मध्ये सुद्धा वाढली आहे
आणि लोक घरातूनच काम करत होते .
06:55
and people working at home.
133
415216
1388
06:56
So if you have a schedule, a [cyclic exit strategy]
134
416628
2625
जर तुम्ही कामाचे व्यवस्थित नियोजन केले,
06:59
you can restrict the amount,
135
419277
1668
तर तुम्ही पैसे हि वाचवू शकता ,
07:00
or you can plan the work where you need to be together
136
420969
3231
आणि जेंव्हा एकत्र काम करायची गरज असेल
07:04
in a very effective way
137
424224
2011
त्याच हि नियोजन करू शकता .
07:06
with avoiding a lot of time lost,
138
426259
2712
तेही वेळेचा अपव्यय टाळून ,
07:08
if the person's work can be more effective at home
139
428995
2409
एखाद्या व्यक्तीचे काम घरी असताना जास्त परिणामकारक आणि
07:11
and more effective at work and get high productivity.
140
431428
2523
कामावर असताना अजून जास्त उत्पादनक्षम हवे असल्यास
07:13
I should say that some sectors really need to adjust,
141
433975
2618
काही क्षेत्रांना तडजोड करावी लागेल,
07:16
like hotels, tourism, dining.
142
436617
1802
जसे कि हॉटेल्स ,पर्यटन ,भोजनालय .
07:18
In several industries, this will require more thought and adjusting.
143
438443
3713
काही क्षेत्रांना जास्त चांगला विचार आणि तडजोड करावी लागेल.
07:22
But other industries are almost built for ideas like this.
144
442180
2771
बाकीच्या उद्योगांनी मात्र हि कल्पना अमलात आणली आहे .
07:24
Maybe it's even something you can consider after the epidemic,
145
444975
3947
साथीचा फैलाव आटोक्यात आल्यावर हि ह्यावर विचार करावा,
07:28
because productivity can be at least as high.
146
448946
2604
कारण ह्या मूळे उत्पादन क्षमतेवर काही परिणाम नाही होणार.
07:32
CA: I mean, I read this and I started thinking about our own organization, TED,
147
452785
4626
क्रिस:मी जेंव्हा हे वाचलं तेंव्हा माझ्या डोक्यात आपले "टेड"आले
07:37
and how, in many ways, you could argue that could work really well.
148
457435
4455
आपण कसा ,किती पद्धतीने युक्तिवाद करू शकतो.
07:41
I mean, for one thing,
149
461914
1170
ह्या एका गोष्टी साठी तरी,
07:43
there's this question about extroverts and introverts.
150
463108
2559
दोन प्रकारचे लोक आहेत अंतर्मुख आणि बहिर्मुख .
07:45
Some introverts, if they were honest,
151
465691
1806
अंतर्मुख लोक असे म्हणतील कि,
07:47
might say that this pandemic has been manna from heaven for them.
152
467521
3344
हि तर त्यांच्या साठी दैवीय योजना आहे .
07:50
They've found work less stressful.
153
470889
2911
कामाचा तणाव कमी असणार आहे .
07:53
They've been able to focus and so forth.
154
473824
2659
४ दिवस काम आणि ४ दिवस आराम ह्या पद्धतीने,
07:56
With this sort of four days on, four days off type strategy,
155
476507
4110
ते अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतील.
08:00
perhaps you can imagine a work world
156
480641
2454
कदाचित अशा विश्वाची तुम्ही कल्पना करू शकता
08:03
that's optimized for both introverts and extroverts?
157
483119
3779
जे कि दोन्ही प्रकारच्या लोकां साठी अनुकूल असेल?
08:08
UA: Absolutely.
158
488451
1158
उरी :कदाचित .
08:09
I mean, I feel it also.
159
489633
1267
हो मला हि असच वाटतंय .
08:10
Me and my partner, with different personalities,
160
490924
2509
मी आणि माझा सहकारी आमची दोन वेगळी व्यक्तिमत्व आहेत,
आम्ही दोघे ही युनिव्हर्सिटी मध्ये शिकवतो,
08:13
we both teach in universities,
161
493457
1482
08:14
and teaching through this
162
494963
1641
अशा पद्धतीने शिकवण्या मूळे
08:16
has [helped me] become productive in certain ways.
163
496628
2832
काही अंशी मी जास्त प्रगल्भ झालो .
08:19
So I agree completely,
164
499986
1390
मी तरी हे नक्कीच मान्य करतो ,
08:21
and I think harnessing the creativity of people at workplaces,
165
501400
3940
मला वाटते ह्या मूळे लोक कामाशी बांधून राहतील,
08:25
we're only at the beginning of what these kinds of mixtures can offer.
166
505364
3931
हि तरी फक्त सुरुवातच आहे अशा मिश्र पद्धतीची .
08:30
CA: But for people who are on the front line,
167
510758
2628
क्रिस:पण त्या लोकांचे काय जे कि पुढच्या फळी मध्ये काम करतात ,
08:33
again, if you're delivering goods and so forth
168
513410
5414
जसे कि वितरण
08:38
and you can't do that virtually,
169
518848
2159
ते तर तुम्ही घरी बसून नाही करू शकत ,
08:41
is there any thought about
170
521031
1426
ह्या बद्दल काही विचार आहे का
08:42
how a four days on and then isolation strategy,
171
522481
3685
४ दिवस काम आणि नंतर विलगीकरण ,
08:46
how that off time could be used
172
526190
2568
हे कसं काम करेल .
08:48
to nonetheless contribute to that person's work
173
528782
2231
त्यांचं काम सुरू राहण्यासाठी,
08:51
through some form of training?
174
531037
2665
काही वेगळ्या प्रशिक्षणाची गरज असेल का ?
08:53
Or is it more just that people would work very intensely during four days,
175
533726
6659
किंवा त्यांनी ४ दिवसात संपूर्ण काम हि पूर्ण करायचे आहे ,
09:00
and maybe people still aren't quite earning their full pay in this scenario,
176
540409
5687
तरी त्यांना त्यांचं पूर्ण वेतन नाही मिळणार नाही,
पण हे काहींचं काम नसण्या पेक्षा चांगलं आहे ,
09:06
but it's better than complete lockdown,
177
546120
1912
09:08
and it's better than going back to work and seeing another surge?
178
548056
3369
आणि कामावर परत जाण्यापेक्षा ही , तेही ह्या संक्रमणामध्ये ?
उरी: अगदी बरोबर.
09:13
UA: That's right.
179
553013
1151
ह्या दुसऱ्या लाटे मध्ये आता ,
09:14
So on a society level,
180
554188
1198
09:15
it's better than opening up and seeing another surge,
181
555410
2547
सामाजिक स्तरावर सगळे सुरु होणे जरुरी आहे
09:17
which would require complete lockdown.
182
557981
1844
पण टाळेबंदी सुद्धा जरुरी आहे.
09:19
For people like hospital shifts,
183
559849
1550
09:21
some hospitals adopted this kind of program
184
561423
3394
आणि काही हॉस्पिटल हीच कल्पना वापरत आहेत.
09:24
so we can protect shifts and avoid mixing.
185
564841
3271
ज्यामुळे लोक सुरक्षित ही राहतील आणि जास्त गर्दी हि नाही होणार .
हे अगदी सरळ आणि स्पष्ट आहे.
09:28
It also creates a lot of simplicity and clarity.
186
568136
2320
ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर तुमचा विश्वास तेंव्हाच बसेल,
09:30
So you understand when you're working,
187
570480
1867
09:32
and you have some confidence because this is based on scientific modeling
188
572371
4724
जेंव्हा तुम्ही खरेच कामाला सुरुवात कराल .
09:37
about the effectiveness of this plan.
189
577119
3301
याचे परिणाम तेंव्हाच स्पष्ट होतील .
09:40
It's also equitable in the sense that everybody gets to go to work,
190
580444
3408
फक्त निवडक क्षेत्रातच नाही तर ,
09:43
not only certain sectors,
191
583876
2170
प्रत्येकालाच कामावर जाता येईल , हेच उचित असेल
09:46
it's transparent, etc.
192
586070
1461
हे अगदी स्पष्ट आहे.
09:47
[Cross talk]
193
587555
2908
[क्रॉस टॉक ]
09:52
CA: And this is something that is best implemented
194
592452
2496
क्रिस: असे करणेच उत्तम होईल
09:54
by individual companies?
195
594972
2345
एकाच वेळी कंपनीत
09:57
Or is it actually much better implemented a city at a time
196
597341
3076
किंवा एकाच शहरात,
किंवा एकदाच एका देशात ह्याची अंमलबजावणी करता येईल ?
10:00
or even a nation at a time?
197
600441
2059
10:03
UA: We think it can work [in levels].
198
603857
2441
उरी:आम्हाला वाटते हे काम करेल [काही ठिकाणी तरी ].
10:06
So at certain companies, it's very natural to adopt,
199
606322
3693
काही उद्योगां मध्ये हे अगदी नैसर्गिक पणे ,अमलात आणता येईल
10:10
or at hospitals, schools, etc.
200
610039
1875
किंवा हॉस्पिटल्स ,शाळा ,ई.
10:11
It can also work at the level of a town or a region,
201
611938
2854
किंवा काही स्तरावर शहराचा भाग ,शहर
10:14
and then we would advise trying it out for something like a month,
202
614816
4479
आम्ही निदान महिनाभरासाठी ह्याचा सल्ला देउ ,
पण संसर्ग वाढतोय का ह्यावर हि लक्ष असेल .
10:19
seeing whether cases rise.
203
619319
1914
10:21
In that case, you can dial down the number of workdays.
204
621257
3737
त्यावेळी तुम्ही कामाचे दिवस वाढवायचे कि ,
10:25
Or, if cases are declining quickly, you can add workdays
205
625018
2913
कमी करायचे ते ठरवावे लागेल .
10:27
and therefore adapt to the climate and the location where a person is.
206
627955
5091
व्यक्तीला त्याच्या वातावरण,जागा ह्याचा विचार करत
परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
10:33
So it's quite adaptable.
207
633070
1750
क्रिस :उदा. कामाचा आणि शाळेचा ताळमेळ करताना ,
10:36
CA: But by aligning work schedules with schools, for example,
208
636161
2886
कधी पालकांना कामावर जावे लागेल
10:39
that suddenly allows parents to go back to work
209
639071
2741
तर कधी मुलांना शाळेत जावे लागेल ,तेंव्हा--
10:41
on the days that their kids are at school, and you'd have to try --
210
641836
4581
10:46
UA: Absolutely.
211
646441
1162
उरी:अगदी.
10:47
CA: I mean, is the best instantiation of this
212
647627
2600
क्रिस : माझ्या मते जसे हे अमलात येईल
10:50
that countries literally divide households
213
650251
2863
तसा देश कामाची विभागणी काही भागात करेल
10:53
into different A and B categories, or something like that,
214
653138
4145
जसे प्रकार अ,प्रकार ब आणि तसेच अजून काही,
10:57
so that that kind of alignment could happen?
215
657307
2889
अशा प्रकारची व्यवस्था शक्य आहे का ?
11:01
UA: Exactly.
216
661173
1161
उरी: नक्कीच.
11:02
So you can align different households, Group A and Group B,
217
662358
3151
जर तुम्ही घरातल्या कामांची व्यवस्थित विभागणी केली तर ,
11:05
and then the children go to school, the parents go to work
218
665533
2795
सगळे सध्या होईल मुले शाळेत जातील , लोक ऑफिसला जाऊ शकतील ,
11:08
in a synchronized way,
219
668352
1387
सगळे सुरळीत चालेल .
11:09
and the other group, let's say, the alternating weeks.
220
669763
3390
आणि दुसरा गट पण असेच आलटूनपालटून करेल.
11:13
A certain amount of people need to work all the time.
221
673177
2499
काही लोक मात्र पूर्ण वेळ काम करतच होते.
11:15
Maybe teachers are, like, essential workers and need to work throughout.
222
675700
4082
जसे कि शिक्षक ,अत्यावश्यक सेवा देणारे लोक सतत काम करतच होते .
11:19
Just like during lockdown situations,
223
679806
1821
संपूर्ण टाळेबंदी च्या काळात हि
11:21
a certain fraction of the population still works throughout.
224
681651
2839
हे लोक काम करत होते .
11:24
But a region that does this should be protected, in a sense,
225
684514
3429
काही अर्थाने हे सुरक्षित होते,
11:27
because it has a replication number of less than one,
226
687967
2513
कारण तेंव्हा संक्रमण दार( र)१ पेक्षा हि कमी होता ,
11:30
so imported infections also can't spread very much.
227
690504
3647
त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होता .
11:35
CA: And here is the aforementioned David Biello. David.
228
695359
3286
क्रिस : आता आपण डेव्हिड बीएल्लो यांच्या सोबत बोलूयात ,डेव्हिड.
11:38
David Biello: Yes. Hello, everybody.
229
698669
1864
डेव्हिड: नमस्कार ,कसे आहेत सगळे.
11:40
Uri, as you can imagine, there are lot of questions
230
700557
2746
उरी, खूप प्रश्न आहेत आता,
11:43
from the audience,
231
703327
1886
प्रेक्षकांकडून
11:45
and we have a first one
232
705237
1821
आणि आता पहिला प्रश्न
11:47
kind of about those workers who have been marked as essential.
233
707082
4917
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांबद्दल
11:52
Can you comment on how this would impact the health care professionals and others
234
712023
5406
याचा काय परिणाम असेल अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे ,आणि इतर यांच्या वर
11:57
who may not have time or the flexibility to quarantine
235
717453
5596
ज्यांच्या कडे टाळेबंदी च्या काळात बिलकुलच वेळ नव्हता
12:03
in the way you suggest.
236
723073
1315
तुम्ही सुचवल्या प्रमाणे.
12:04
UA: That's great.
237
724850
1151
उरी: चांगला प्रश्न आहे.
12:06
I want to say that there's essential workers,
238
726025
2956
माझ्या मते खूप असे लोक आहेत अत्यावश्यक सेवादेणारे ,
12:09
there's people with low income, that just can't adhere to lockdown
239
729005
4347
कमी उत्पन्न असणारे ,जे घरात बसून नाही राहू शकत
त्यांना घर चालवण्यासाठी काम करणे जरुरी आहे .
12:13
because they have to make a living.
240
733376
1677
12:15
And studies show that mobility [among] people in the low-income sectors
241
735077
5645
अभ्यासानुसार टाळेबंदी च्या काळात कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांमध्ये
12:20
is larger during lockdown.
242
740746
1508
संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे .
12:22
And also, in developing countries, people just have to go out of the house.
243
742278
3746
विकसनशील देशांमध्ये लोकांना कामावर जावेच लागते .
तुम्ही टाळेबंदी ची जबरदस्ती नाही करू शकत .
12:26
You can't enforce lockdown.
244
746048
1519
12:27
So this four-10 kind of strategy can actually make lockdown easier to bear
245
747591
5689
तर हि ४-१० ची रणनीती टाळेबंदीला सुसह्य करेल
12:33
for people who can still make a living during those days,
246
753304
3364
जिथे कि लोक जगणं सुरु ठेवू शकतील
12:36
or at least make their own choices
247
756692
2192
त्यासाठीचा पर्याय शोधू शकतील
12:38
about what fraction to work and what fraction to stay in lockdown.
248
758908
3429
कधी काम करायचे आणि कधी घरात थांबायचे हे ठरवू शकतील .
12:42
Some countries can't get R less than one even with lockdown,
249
762361
2847
कितीतरी क्षेत्रांच्या अनियमित पालनामुळे ,
12:45
because of this adherence problem, because of informal sectors, etc.
250
765232
3302
बरेच देश संक्रमण दर (र) वाढण्या पासून वाचवू नाही शकले .
12:48
We believe that a four-10 cycle might make it easier to do lockdown
251
768558
4350
आमचा विश्वास आहे ४-१० ची रणनीती निश्चितच टाळेबंदीला सुसह्य करेल
12:52
and maybe get our infection level less than one.
252
772932
3160
संक्रमण कमी करेल.
12:56
That affects billions of people in the world.
253
776116
3781
ज्यामुळे जगात करोडो लोक ग्रसित आहेत .
मला वाटतेय कि मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे .
13:00
I hope I answered your question.
254
780463
1786
13:02
DB: I think so,
255
782702
1407
डेव्हिड: हो मलाही वाटतेय ,
13:04
and we have another question, I believe,
256
784133
3048
माझ्याकडे एक प्रश्न आहे ,
13:07
if that can be queued up,
257
787205
2992
जो कि यानंतर येतो ,
13:10
which is:
258
790221
1284
तो कोणता :
४-१० च्या रणनीती नंतरहि संक्रमण वाढू शकते ,
13:12
Any chance you can do the math
259
792403
1878
13:14
and quantify the increased risk of this four-10 cycle?
260
794305
5123
याचे काही गणित तुम्ही मांडले आहे का ?
13:20
UA: So the increased risk, we're saying in our scientific paper,
261
800503
3391
उरी: आमच्या सर्वेक्षणानुसार संसर्गाचा धोका वाढू शकतो ,
13:23
we did all the sensitivity analyses, etc,
262
803918
2990
याचेही संवेदनशील विश्लेषण केले आहे .
13:26
and the question is, it's comparing increased risk comparing to what?
263
806932
3920
प्रश्न राहतो वाढलेल्या संसर्गाची तुलना कशा सोबत करायची ?
13:30
So, to the economy ...
264
810876
1815
तर ती अर्थव्यवस्थे सोबत .....
13:33
It's possible there will be a second wave.
265
813202
2198
दुसऱ्या संक्रमण लाटेची शक्यता आहे.
13:35
I mean, I hope there won't be, but it certainly is possible,
266
815424
2849
असे होऊ नाही असे वाटते, पण शक्यता नाकारता नाही येत,
13:38
and in that case, it's clear that a second wave and another lockdown
267
818297
4535
आणि त्या वेळी दुसरी लाट आणि टाळेबंदी हि नाही टाळता येणार.
13:42
will have worse consequences on health
268
822856
4636
याचे खुप वाईट परिणाम आरोग्यावर होतील
13:47
than a cycle of four-10.
269
827516
3351
४-१० च्या रणनीती सोबत तुलना करता.
13:50
And so it's really a question of what you're comparing to.
270
830891
5377
आता खरंच असा प्रश्न आहे कि तुलना करायची कशा सोबत.
13:57
DB: Sure.
271
837858
1684
डेव्हिड: खरं आहे .
13:59
Well, thank you so much for sharing this idea, Uri.
272
839566
3633
उरी, आभारी आहे या संकल्पने साठी .
14:05
CA: Indeed.
273
845170
2335
क्रिस: नक्कीच .
14:07
David, stay on.
274
847529
1151
डेव्हिड थांबा जरा ,
14:08
But just before you go:
275
848704
1531
डेव्हिड थांबा जरा :
14:10
Have any governments expressed interest in exploring this?
276
850259
4869
कोणते देश हि संकल्पना अवलंबवत आहेत का?
14:15
Do you see people considering actually implementing this
277
855152
2900
देशांतर्गत धोरणा प्रमाणे
14:18
as national policy?
278
858076
1834
खरेच लोक वागत आहेत का ?
14:20
UA: Yes, we're in touch with several European countries
279
860963
4031
उरी : हो, आम्ही बऱ्याच युरोपिअन देशांच्या संपर्कात आहोत
14:25
and countries in South America and Israel, of course.
280
865018
3685
जसे कि दक्षिण अमेरिका ,इस्राईल ,इत्यादी .
14:28
Austria has adopted a similar program for their school system,
281
868727
4085
ऑस्ट्रिया ने तर हे धोरण शाळां साठी हि वापरले आहे
14:33
which is five school days every two weeks.
282
873875
4685
जे कि ५ दिवस शाळा ती हि आठवड्याच्या अंतराने.
14:38
And several companies and hospitals, etc.
283
878584
5609
काही उद्योग ,हॉस्पिटल्स हि हेच करत आहेत .
14:44
And so we're very interested to see how this will play out.
284
884217
4447
आता आम्ही खूप उत्सुक आहोत कि हे कसे काम करेल.
14:50
CA: Well, I love the basic start point
285
890229
2563
क्रिस : मला सुरुवातच खरेतर खूप आवडलीय
14:52
of starting by looking at the enemy's weakness.
286
892816
3393
ज्यामध्ये आपण शत्रूच्या कमतरतेवरच घाव घालतो ते .
14:56
And you've got this four-day period
287
896233
3067
जे आहेत सुरवातीचे ४ दिवस
14:59
where it's not necessarily that dangerous after an infection,
288
899324
5745
जे दुसर्यां साठी एवढे घातक नाही ठरत
15:05
if you could figure out a way to work then.
289
905093
2718
आणि तुम्हाला आधीच कळलं तर फारच चांगलं .
15:07
I assume that testing would actually enhance this idea as well a lot, right?
290
907835
4435
पूर्व तपासण्या खूप महत्वाची भूमिका निभावतील,बरोबर?
कामावर रुजू होण्या आधीच तपासणी करणे चांगले असेल ---
15:12
To test people before they come back --
291
912294
1874
उरी:प्राथमिक तपासणी मध्ये काही साध्य नाही होणार.
15:14
UA: It's not predicated on testing.
292
914192
1707
15:15
You don't have to have testing for this idea,
293
915923
2168
इथे तपासणी हा मार्ग नाही
15:18
so that can apply to regions without a lot of testing.
294
918115
2532
नाहीतर अशा खूप तपासण्या कराव्या लागतील,
15:20
If you do have testing, it could help you use testing in a more effective way
295
920671
3646
तपासणी चा योग्य प्रकारे उपयोग करून घेता येईल
लोक जेंव्हा कामावर पुन्हा रुजू होतील ,
15:24
by concentrating testing on people at the end of their 10 lockdown days,
296
924341
3412
त्या १० दिवसाच्या शेवटी केलेली तपासणी योग्य असेल ,
15:27
just as they're about to go to work;
297
927777
1726
15:29
that could make each test more impactful
298
929527
1869
तेंव्हा तपासणीचा अहवाल जास्त प्रभावी असेल
15:31
in terms of reducing their reproduction number.
299
931420
2226
ज्यामुळे संक्रमण दर(र) कमी ठेवण्यात यश येईल .
15:33
CA: Indeed, instead of having to test the whole population
300
933670
2872
क्रिस:नक्कीच ,सगळ्या जनतेची दर ३-४ दिवसांनी,
तपासणी करण्यापेक्षा ,
15:36
every three or four days,
301
936566
1317
15:37
it's just once every two weeks.
302
937907
1528
दोन आठवड्यात एकदा हे जास्त सोयीस्कर असेल.
15:39
That's a much more imaginable goal.
303
939459
2824
हे अगदी साध्य आहे .
15:43
UA: Sure.
304
943218
1425
उरी: नक्कीच
15:44
CA: Yeah.
305
944667
1246
क्रिस : हो .
15:45
Well, Uri Alon, thank you so much for spending this time.
306
945937
3078
उरी खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल .
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7