Joel Leon: The beautiful, hard work of co-parenting | TED

130,880 views ・ 2020-03-13

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: sonia virkar Reviewer: Arvind Patil
00:13
My name is Joel,
0
13066
1176
माझे नाव जोएल आहे।
00:15
and I'm a co-parent.
1
15231
1936
आणि मी सह-पालक आहे।
मोठा होत असताना मी कधी "सह-पालक" शब्द ऐकला नव्हता.
00:18
So, growing up, I never heard the term "co-parent."
2
18238
2614
00:20
I heard a lot of other things, though,
3
20876
2811
मी इतर अनेक शब्द ऐकले होते,
00:23
for starters, "absentee father,"
4
23711
3207
सुरवातीला " अनुपस्थित बाबा"
00:26
"sperm donor" --
5
26942
2147
" शुक्राणूदाता"
00:29
that's a good one --
6
29113
2165
हे छान आहे ।।
00:31
"deadbeat dad"
7
31302
1179
" मारणारा ? बाबा",
00:32
and, my personal favorite, "baby daddy."
8
32505
2112
आणि माझे स्वतःचे आवडते, " बाळाचे बाबा"
00:36
"Baby daddy," for those not in the know,
9
36126
2031
ज्यांना " बाळाचे बाबा" माहित नाही,
00:38
refers to an individual who helps to conceive a child
10
38181
3188
त्यांना सांगतो, बाळाला जन्म देण्याला मदत करणारा माणूस,
00:41
but does little else.
11
41393
1612
पण त्यापलीकडे काहीही न करणारा।
00:43
Baby daddy is also someone who is not married by law
12
43988
2751
बाळाचे बाबा म्हणजे असाही बाबा ज्याचे बाळाच्या आईशी
00:46
to the mother of said child.
13
46763
1706
कायद्याने लग्न झालेले नाही.
00:49
Growing up, I thought "co-parent" was reserved primarily for white families
14
49800
4502
मला वाटत होते की,सह-पालक म्हणजे गौर वर्गोणीय कुटुंबातले बाबा
00:54
that starred in Netflix prime-time dramas.
15
54326
2523
जे मुख्यतः नेटफ्लिक्सच्या प्राइम टाइम मालिकेत असतात
00:56
(Laughter)
16
56873
1725
( हशा )
00:59
It still kind of does.
17
59099
2270
अजूनही जवळ जवळ तसेच आहे।
01:01
But it wasn't used to explain the role of a parent. Right?
18
61393
3085
पण ते वर्णन पालकाची भूमिका सांगायला वापरत नव्हते, बरोबर?
01:04
Either you had kids or you didn't,
19
64502
1711
तुम्हाला मुले असतात किंवा नसतात
01:06
and no one in my social circles or at our dinner table
20
66237
4664
01:10
was having complex conversations about the role fathers played
21
70925
3464
किंवा बरोबर जेवणारे कोणीही 'बाबांच्या भूमिकेवर'
01:14
in that conversation, right?
22
74413
1421
गुंतागुंतीचे बोलत नसत, बरोबर?
01:15
A more balanced, open, loving approach to parenting
23
75858
3918
पालकत्वाचा जास्त संतुलित, खुला आणि प्रेमळ दृष्टीकोन
01:19
was not something we were discussing within our social circles.
24
79800
3617
हा काही आमच्या सामाजिक वर्तुळात बोलण्याचा विषय नव्हता।
01:23
A majority of the time,
25
83441
2046
बहुतेक वेळा, मला माहित असलेले
01:25
the fathers I knew of growing up were barely present
26
85511
3443
वाढत्या मुलांचे बाबा क्वचितच हजर असत
01:28
or just completely nonexistent.
27
88978
2293
किंवा जणू अस्तित्वातच नव्हते।
01:31
"Co-parent" wasn't a term I heard or saw
28
91295
2928
सह-पालक हा शब्द मी जिथे वाढलो किंवा जिथून आलो
तिथे कधीही ऐकला नाही।
01:34
where I grew up, where I came from.
29
94247
2024
01:37
I come from the hood.
30
97236
1187
मी एका वस्तीमधून आलो आहे।
01:39
That hood would be Creston Avenue, 188th in the Bronx.
31
99368
2995
जी ब्रेक्समधली १८८वी क्रेस्टन ऐव्हेन्यू आहे।
01:43
And for -- one person, that's what's up.
32
103301
3261
आणि एका व्यक्तीसाठी ती व्होटस अप आहे।
01:46
(Laughter)
33
106586
1392
( हशा )
01:48
Appreciate that.
34
108002
2193
समजून घ्या।
01:51
For a lot of us in that hood,
35
111110
1576
आमच्या वस्तीमधल्या अनेक जणांसाठी
01:52
there was only one person you could already turn to
36
112710
2735
अन्न, निवारा, उब, प्रेम, शिस्त आणि उबेसाठी जिच्याजवळ जायचे
01:55
for food, shelter, warmth, love, discipline:
37
115469
4636
ती एकमेव व्यक्ती म्हणजे,
02:00
our mothers.
38
120129
1322
आमची आई होती.
02:02
My mother, who I playfully call "Linda T,"
39
122064
2106
माझी आई, जिला मी गमतीने लिंडा टी म्हणतो,
02:04
was my first example of real love
40
124194
1576
हीच माझं पहिलं प्रेम होती.
02:05
and what showing up as a healthy co-parent looked like.
41
125794
2994
ती सशक्त अशा सह-पालकाचे उत्तम उदाहरण होती।
02:08
She was a strong, determined single mother,
42
128812
2328
ती एकल-पालक,खंबीर आणि दृढनिश्चयी होती।
02:11
a woman who would have benefited greatly from having a secure and stable partner
43
131164
4146
तिला एक सुरक्षित आणि स्थिर असा सह-पालक मिळाला असता,
तर तिला फायदा झाला असता।
02:15
as a co-parent.
44
135334
1444
02:17
So I vowed whenever I got married,
45
137136
2725
त्यामुळेच मी जेव्हा लग्न केले, तेव्हा
02:19
my boo and I would be together forever.
46
139885
2456
माझ्या बायकोला कायम साथ देण्याची शपथ घेतली।
02:22
You know? (Laughs)
47
142365
1771
माहिती आहे?
02:24
We'd share the same bed and home,
48
144160
2354
आमचे घर आणि पलंग सामायिक असतील।
02:26
we'd sleep under the same covers, we'd argue at IKEA -- normal stuff.
49
146538
3510
आम्ही एकाच पांघरुणात झोपू, IKEA बद्दल वाद घालू .नेहमीप्रमाणेच
02:30
(Laughter)
50
150072
1301
( हशा )
02:31
My partner would feel seen and loved,
51
151963
1990
माझ्या जोडीदाराला माझं लक्ष देणं आणि प्रेम कळेल।
02:33
and our children would grow up in a two-parent household.
52
153977
2879
आणि आमची मुलं दोन पालक असलेल्या घरात वाढतील।
02:37
However, things rarely ever end up how we plan them.
53
157784
4669
पण आपण योजना करतो तशा गोष्टी कधीतरीच घडतात.
02:43
Our daughter Lilah has never known a household with both of her parents
54
163523
3776
आमची मुलगी लायला हिला दोन्ही पालक एकाच छपराखाली
02:47
living together under one roof.
55
167323
1811
रहात असलेले घर कधीच माहित नाही।
02:49
Her mother and I were never married.
56
169727
2430
मी आणि तिच्या आईने कधीच लग्न केलं नाही.
02:52
We dated on and off for several months before we found out she was pregnant.
57
172181
3649
ती गरोदर रहाण्याआधी, आम्ही अधूनमधून बरेच महिने भेटत राहिलो,
02:55
Up until then, my mother didn't even know she existed.
58
175854
2590
अगदी तेव्हापर्यंत माझ्या आईला तिचं अस्तित्वच माहित नव्हतं.
02:59
I was ashamed,
59
179504
1550
मला शरम वाटत होती,
03:01
I was embarrassed,
60
181078
1156
मी गोंधळून गेलो होतो।
03:02
and, at times, I was suicidal.
61
182258
1980
आणि कधी कधी मला जीव द्यावासा वाटत होता.
03:05
I was asking myself, what was I doing? Where was I going wrong?
62
185409
3383
मी स्वतः ला विचारत होतो, मी काय करतोय? माझं कुठे चुकतंय?
03:09
I never wanted the stigma or label
63
189753
2569
काहीजण म्हणतात तसा, 'कल्पनेतला' काळा बाप असण्याचा
03:12
of what some identified as the stereotypical "black father."
64
192346
3518
शिक्का किंवा कलंक मला कधीच नको होता.
03:15
So: absentee, confrontational, combative, not present.
65
195888
5471
तर गैरहजर, संघर्षातला, लढाऊ आणि लक्ष नसलेला।
सह-पालक असणे म्हणजे आमचे एकच घरात नसेल
03:22
It took a lot of work, time, energy and effort
66
202319
3930
03:26
for us to finally realize
67
206273
2146
हे शेवटी लक्षात यायला आम्हाला
03:28
that maybe co-parenting for us didn't need to mean a shared household
68
208443
4232
बरेच काम, वेळ, शक्ती आणि प्रयत्न द्यावे लागले।
03:32
and wedding bells,
69
212699
1372
तसंच लग्नाच्या बेल्सही नाहीत,
03:34
that maybe, just maybe,
70
214095
2813
कदाचित, अगदी कदाचित,
03:36
the way we showed up as co-parents
71
216932
1645
आम्ही सह-पालक म्हणून कसे आहोत
03:38
lay not only in the layered nuances of our partnership
72
218601
3852
हे आमच्या विविध बाजू असलेल्या भागिदारीवर अवलंबून नसून
03:42
but the capacity within our hearts to tend to a human
73
222477
2913
आम्ही एकत्रितपणे निर्माण केलेल्या माणसाकडे पहाण्याच्या
03:45
that we helped create together.
74
225414
2043
आमच्या हृदयाच्या क्षमतेवर अवलंबून आहे
( टाळ्या )
03:49
(Applause)
75
229268
2251
03:54
It would involve love in a nurturing and safe environment
76
234174
3658
ह्यात काय येते तर, सुरक्षित आणि संगोपन करणार्या? वातावरणातले प्रेम
03:57
that would feed Lilah long after we both left this earth.
77
237856
5726
जे लायलाला तेव्हाही पुरेल जेव्हा आम्ही दोघे पृथ्वीवर नसू.
04:07
Fast-forward four years,
78
247100
2681
चार वर्षानंतरची स्थिती पहा,
04:09
and Lilah is now in pre-K.
79
249805
3030
आणि लायला आता शिशु वर्गात आहे.
04:12
She loves gummies,
80
252859
1410
तिला गमीज? फार आवडते.
04:14
and she says things like, "My heart is filled with love."
81
254293
3454
" माझे हृदय प्रेमाने भरले आहे." अशा गोष्टीही ती म्हणते।
04:19
She's the most loving, compassionate, empathetic human being I know,
82
259172
3215
ती माझ्या माहितीतली सर्वात प्रेमळ, दयाळू व संवेदनशील व्यक्ती आहे।
04:22
and the reason I get to tell you all of this is because
83
262411
2626
आणि मी हे सगळे तुम्हाला सांगतो आहे याचं कारण म्हणजे
04:25
she's back in the Bronx with her mother.
84
265061
2102
ती ब्रोंक्स?मधे तिच्या आईबरोबर रहाते।
04:27
You see, this is co-parenting,
85
267187
3211
पहा, हे सह-पालकत्व आहे।
04:30
and in an ideal world,
86
270422
1164
आणि एका आदर्श जगात,
04:31
my mother would have had a co-parent, too.
87
271610
2598
माझ्या आईलाही असा सह-पालक मिळाला असता।
04:34
She would have had support,
88
274232
1366
तिला आधार मिळाला असता,
04:35
someone to show up and give her a break, a time off.
89
275622
2525
तिला मधेमधे कोणी येऊन थोडा विसावा, मोकळीक दिली असती.
04:38
In an ideal world, every parent is a co-parent.
90
278171
2835
एका आदर्श जगात प्रत्येक पालक सह-पालक च असतो.
04:42
In an ideal world, both parents share the weight of the work appropriately.
91
282117
3952
तिथे दोन्ही जोडीदार कामाचे ओझे योग्य प्रकारे वाटून घेत असतात।
04:46
Lilah's mother and I have a schedule.
92
286069
1764
लिलाची आई आणि मी एक वेळापत्रक करतो.
04:47
Some days, I leave work and pick Lilah up from school,
93
287833
2535
काही दिवस मी कामावरुन येताना लायलाला शाळेतून आणतो.
04:50
some days I don't.
94
290392
1324
काही दिवस मी नाही आणत।
04:51
Lilah's mother gets to go rock climbing
95
291740
2327
लायलाची आई रो?क क्लाइंबिंगला जाते
04:54
or study for the LSAT,
96
294091
2358
किंवा LSATचा अभ्यास करते,
04:56
and I get to stand in a room full of bold, dynamic and powerful women
97
296473
4395
आणि मला एका धीट, उत्साही आणि प्रभावी बायकांनी भरलेल्या खोलीत
05:00
and talk about dad stuff.
98
300892
1554
उभं राहून 'बाबां'बद्दल बोलावं लागतं
05:03
(Applause)
99
303949
2902
( टाळ्या )
05:09
It is work, it is beautifully hard work
100
309294
2318
हे सगळं काम आहे, सुंदर कष्टाचं काम आहे
05:11
dismantling the systems that would have us believe
101
311636
2772
त्याने अशी व्यवस्था मोडीत निघते, जी आपला असा समज घडवते की
05:14
a woman's primary role is in the kitchen, tending to all things domestic,
102
314432
3528
बाईची प्राथमिक भूमिका स्वयंपाकघरातली, सगळे घरगुती काम बघणारी आहे,
05:17
while the hapless dad fumbles all over himself
103
317984
2692
तर निरर्थक बाबा एकटाच चाचपडत रहातो
05:20
whenever he has to spend a weekend alone with the kids.
104
320700
2623
जेव्हा त्याला एकट्याला मुलांबरोबर विकेण्ड घालवायची वेळ येते.
05:24
It is work that needs to happen right now.
105
324304
2494
ते म्हणजे लगेच केले पाहिजे असे काम असते।
तुम्ही बघा, अनेक वेळा
05:27
You see, far too often,
106
327211
2079
05:29
what it seems like is when both parents are working,
107
329314
2501
असं दिसतं की जेव्हा दोन्ही पालक काम करत आहेत,
05:31
one parent is typically tasked with organizing the household
108
331839
2913
एक पालक विशेषतः घराची व्यवस्था ठेवण्याचं आणि
05:34
and keeping the home running.
109
334776
1418
घर नीट चालू ठेवतो,
05:36
That person is typically a woman or someone who identifies as such.
110
336218
3311
हा पालक विशेषतः बाई किंवा तशीच ओळख असणारी व्यक्ती असते।
अनेक वेळा आई किंवा बाई म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती
05:40
Far too often, those who identify as mothers and as women
111
340048
3179
05:43
have to sacrifice their dreams in order to appease the standard.
112
343251
3719
त्या कामाचा दर्जा कायम ठेवायसाठी त्यांची स्वप्ने सोडून देतात.
05:47
They have to sacrifice their dreams
113
347644
1754
आईपणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा
05:49
in order to ensure that motherhood takes precedence over all else.
114
349422
4482
जास्त प्राधान्य मिळावे म्हणून आपली स्वप्ने विसरावी लागतात।
05:53
And I'm not here to say that it doesn't, but what I am here to say is,
115
353928
3348
आणि असे होत नाही हे मी सांगत नसून, असे सांगत आहे की
समान जोडीदार व सह-पालकाने कर्तव्य म्हणून खात्री केली पाहिजे की
05:57
as equal partners and co-parents, it is our duty to ensure
116
357300
4238
06:01
that our co-parenting partners don't have to put their passions,
117
361562
3135
आपला सह-पालक, जोडीदार तिची तीव्र आवड,
06:04
their pursuits and their dreams
118
364721
1519
तिचा व्यवसाय व तिची स्वप्ने
06:06
to the back burner
119
366264
1166
मागे पडू देणार नाही।
06:07
just because we're too self-absorbed to show up as allies.
120
367454
2898
आणि हे सगळं आपण सहकार्य न करता स्वतःतच मग्न राहिल्याने होतं।
06:10
(Applause)
121
370376
3230
( टाळ्या )
06:15
Co-parenting makes the space possible for everybody.
122
375479
2528
सह-पालकत्वामुळे सगळ्यांनाच अवकाश मिळणं शक्य होतं.
06:18
As a co-parent,
123
378695
1515
एक सह-पालक म्हणून,
06:20
the time I've gotten to share and spend with Lilah
124
380234
2331
मला लायलाबरोबर जो वेळ घालवायला मिळाला
06:22
is time I appreciate,
125
382589
1325
त्याचं मला कौतुक वाटतं,
06:23
the time that has allowed me to be fully present for my child,
126
383938
4029
ह्या वेळामुळे मी माझ्या मुलीसाठी चांगल्या प्रकारे? उपस्थित राहू शकलो,
06:27
removing the notion that the emotional labor required to raise a child
127
387991
3357
मूल वाढवताना जो भावनिक त्रास होतो ते बाईचंच काम आहे
06:31
is a woman's work.
128
391372
1800
हा समज दूर केला.
06:33
As a co-parent, Lilah and I have built snowmen,
129
393196
2584
लायलाचा सह-पालक म्हणून मी स्नो-मे?न बनवला,
06:35
we've played with acorns,
130
395804
1476
ओकच्या फळांशी खेळलो,
06:37
we've rapped to the soundtrack of "Moana," I know you have, too.
131
397304
3185
मी मोआनाच्या स्ंगीतावर रप? नाचलो, तुम्हाला करावं लागतं, माहिती आहे.
06:40
(Laughter)
132
400513
1302
( हशा )
06:41
She's sat with me while I've led workshops at Columbia University,
133
401839
3270
माझ्या कोलंबिया युनिव्हर्सीटीतल्या कार्यशाळेत ती बसून राहिली आहे,
06:45
when I talk about the intersections of poetry, hip-hop and theater.
134
405133
3235
जेव्हा मी काव्याचे विभाग?, हिप-होप आणि नाटकावर बोलतो,
06:48
We get to talk about her emotions and her feelings
135
408392
2409
तेव्हा आम्हाला तिच्या भावनांबद्दल बोलता येतं
06:50
because we have exclusive time together,
136
410825
1947
कारण आम्हाला खास असा वेळ एकत्र मिळतो,
06:52
and that time is planned time,
137
412796
1467
आणि तो ठरवलेला असतो,
06:54
it's organized around not just my schedule but her mother's.
138
414287
3141
त्याचं नियोजन करताना माझं आणि तिच्या आईचंही वेळापत्रक बघतो।
06:57
Both of us, as co-parents, have unique parenting styles.
139
417452
3263
सह-पालक म्हणून आमची प्रत्येकाची विशेष अशी पालकत्वाची पद्धत आहे.
07:01
And we may argue at times,
140
421829
2497
आमचे कधी वादसुद्धा होतात,
07:04
but what we can always agree on is how to raise a human --
141
424350
4100
पण आमचं एका गोष्टीत एकमत आहे, एका माणसाला कसं वाढवायचं । ।
07:09
our human.
142
429361
1299
आमच्या माणसाला.
07:13
I will never fully understand or comprehend
143
433074
3481
मला ही गोष्ट संपूर्ण कधीही कळणार किंवा आकलन होणार नाही की
07:16
what it means to hold a child in my body for 10 months.
144
436579
2970
आपल्या शरीरात दहा महिने एक मूल रहाण्याचा अर्थ काय.
07:20
I will never be able to understand
145
440310
1682
मला हेही कधीही समजणार नाही की
07:22
the trials and tribulations of breastfeeding,
146
442016
2157
स्तनपान करण्यात काय प्रयत्न आणि क्लेश असतात,
07:24
the work that it takes,
147
444197
1479
बाईच्या शरीरामधे असलेला जीव
07:25
the emotional, physical, psychological and emotional toll
148
445700
3794
म्हणजे किती काम आहे, त्याचे शारिरिक,भावनिक व मानसिक ओझे
07:29
that carrying a human can have on the female body.
149
449518
2923
बाईला काय नुकसान पोचवते हे कळणार नाही.
07:33
What co-parenting does is say,
150
453507
2421
सह-पालकत्व काय करते तर,
07:35
we can create balance,
151
455952
1285
आपण एक तोल सांभाळतो,
07:37
a more balanced home and work life for everyone involved.
152
457261
2895
संबंधित सर्वांसाठी घर व कामाचा जास्त समतोल असलेले आयुष्य।
07:40
Co-parenting says that while parenting may involve sacrifices, yes,
153
460180
3565
सह-पालकत्व म्हणते की ह्या कामात त्याग आहे, नक्कीच आहे,
07:43
the weight of that sacrifice is not solely resting on one parent alone.
154
463769
4173
पण तो त्यागाचा भार संपूर्णपणे एकाच पालकावर पडत नसेल.
सह-पालकत्व म्हणते, तुमचे विचार? गती? काहिही असो,
07:48
No matter your relational dynamic,
155
468808
1669
07:50
no matter how you identify as a human being --
156
470501
2189
तुम्ही स्वतःला कशाहीप्रकार् चा मानव समजा
07:52
he, she, they, ze --
157
472714
1375
तो, ती किंवा ते
07:54
co-parenting says we can create space and equity,
158
474113
3066
पण आपण अवकाश आणि समानता आणू शकतो,
07:58
better communication, empathy, I hear you, I see you,
159
478096
2907
चांगला संवाद, सहानुभूती, मी तुम्हाला बघतोय, ऐकतोय,
08:01
how can I show up for you in ways that benefits our family?
160
481027
2839
मी कसा प्रयत्न केला की आपल्या कुटुंबाला मदत होईल?
08:05
My goal:
161
485443
1176
माझं ध्येय :
08:07
I want more fathers to embrace co-parenting as a model
162
487881
4195
मला जास्त 'बाबांनी' सह-पालक होण्याचा आदर्श पाळायला हवा आहे.
08:12
for a better tomorrow, a better today for ourselves,
163
492100
2684
चांगल्या उद्यासाठी, आपल्या चांगल्या आजसाठी,
08:14
for our co-parenting partners, for our families, for our community.
164
494808
3183
आपल्या सह-पालक जोडीदारांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी.
जास्त बाबांनी खुलेपणे बोलावं 'बाबा असण्याबद्दल',
08:18
I want more fathers talking about fatherhood openly,
165
498015
2490
08:20
candidly, honestly, lovingly.
166
500529
2203
स्पष्टपणे, प्रामाणिकपणे आणि प्रेमाने.
08:22
Right?
167
502756
1151
बरोबर?
08:23
I want more people to recognize that black fathers in particular
168
503931
3023
मला जास्त लोकांनी असं ओळखावं की विशेषकरुन काळे बाबा
08:26
are more than the court system, more than child support
169
506978
2614
म्हणजे कोर्ट पद्धत आणि मुलांना पाठिंबा/ आधार याहून जास्त काही आहेत
08:29
and more than what the media might portray us to be.
170
509616
2451
माध्यमं आमची जशी प्रतिमा करतात त्याहून जास्त काही.
08:32
(Applause)
171
512091
2817
( टाळ्या )
08:36
Our role as fathers, our role as parents,
172
516843
2111
बाबा म्हणून आमची भूमिका, पालक म्हणून भूमिका,
08:38
our value as parents
173
518978
1152
आमचं पालक म्हणून असलेलं मूल्य
08:40
is not dependent on the zeroes at the ends of our checks
174
520154
2728
आमच्या पगाराच्या चेकच्या शेवटी असलेल्या शून्यांवर अवलंबून नाही.
08:42
but the capacity within our hearts to show up for our families,
175
522906
2992
तर आमच्या हृदयातल्या कुटुंबासाठी असण्याच्या क्षमतेवर,
08:45
for the people we love, for our little ones.
176
525922
2364
आमच्या प्रेमाच्या माणसांसाठी, आणि आमच्या लेकरांसाठी.
08:48
Being a father is not only a responsibility, it's an opportunity.
177
528310
3466
बाबा होणे नुसती जबाबदारीच नाही तर ती एक संधी आहे।
08:52
This is for Dwain, this is for Kareem "Buc" Drayton, this is for Biggs,
178
532563
3763
डोविनसाठी संधी, करीमसाठी, "बक" ड्रायटनसाठी, बिगसाठी
08:56
this is for Boola, this is for Tyron,
179
536350
2469
बूलासाठी आणि ट्रायनसाठीही संधी आहे,
08:58
this is for all the black fathers who are showing up on a day-to-day basis.
180
538843
3589
तसंच रोज उपस्थित रहाणाऱ्रया ? सर्व काळ्या बाबांसाठी आहे।
09:02
This is for Charles Lorenzo Daniels, my father, who didn't have the language
181
542456
3610
संधी चार्लस लोरेञ्झो डेनिएल्स या माझ्या बाबांसाठी आहे, ज्यांच्याकडे ती भाषा नव्हती
09:06
or the tools to show up in the ways that he wanted to.
182
546090
2647
किंवा ती साधनं नव्हती ज्यामुळे त्यांना हवं तसं हजर रहाता येईल.
09:10
Thank you.
183
550245
1199
धन्यवाद।
09:11
My name is Joel.
184
551865
1380
माझं नाव जोएल आहे
09:13
Hi Bria, hi West.
185
553269
1895
हाय ब्रिआ, हाय वेस्ट।
09:16
(In Yoruba) Amen.
186
556397
1206
( योरुबा भाषेत) आमेन
09:18
(Applause)
187
558014
2837
( टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7