His Holiness Pope Francis | Our moral imperative to act on climate change [Italian]

253,776 views ・ 2020-10-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Elena Montrasio Reviewer: Bruno Giussani
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
[His Holiness Pope Francis Filmed in Vatican City
1
12398
2333
[परमपूज्य पोप फ्रान्सिस व्हॅटिकन सिटीतील चित्रीकरण
00:14
First shown at TED Countdown Global Launch, October 2020]
2
14755
2681
प्रथम प्रक्षेपण ऑक्टोबर २०२० TED Countdown Global Launch]
00:17
Hello!
3
17460
1150
हॅलो!
आज आपण कठीण आव्हानांच्या एका ऐतिहासिक कालखंडातून जात आहोत.
00:21
We are living during a historic moment,
4
21015
1874
00:22
marked by difficult challenges, as we all know.
5
22913
3553
00:27
The world is shaken by the crisis
6
27165
2508
कोविड -१९ च्या महामारीच्या संकटामुळे
00:29
caused by the COVID-19 pandemic,
7
29697
3754
जग हादरून गेले आहे.
00:33
which highlights
8
33475
1285
यामुळे आणखी एक वैश्विक आव्हान
00:34
another global challenge:
9
34784
4228
जास्त ठळक झाले आहे:
00:39
the socio-environmental crisis.
10
39036
3229
सामाजिक-पर्यावरणविषयक समस्या.
00:43
And this requires us, all of us, to face a choice.
11
43804
5500
यासाठी आपण सर्वांनी निवड करण्याची गरज आहे.
00:50
The choice between what matters,
12
50328
3635
कोणती गोष्ट महत्त्वाची आहे,
00:53
and what doesn’t.
13
53987
2530
आणि कोणती नाही, यातली निवड.
00:57
The choice between continuing to ignore
14
57210
3808
आपण अत्यंत गरीब जनतेच्या हालांकडे
01:01
the suffering of the poorest
15
61042
3200
दुर्लक्ष करत राहणार,
01:04
and to abuse our common home,
16
64266
3186
आपल्या सर्वांच्या निवासस्थानाशी वाईट वर्तणूक करणार,
01:07
our planet,
17
67476
1654
म्हणजे पृथ्वीशी,
01:09
or engaging at every level
18
69154
3297
की प्रत्येक पातळीवर सामील होऊन
01:12
to transform the way we act.
19
72475
4037
आपल्या कृतीमध्ये बदल घडवून आणणार.
01:18
Science tells us, every day, with more precision,
20
78083
5676
विज्ञान आपल्याला दिवसागणिक वाढत्या अचूकतेने सांगते आहे, की
01:23
that urgent action is needed --
21
83783
3008
तात्काळ कृती करण्याची गरज आहे.
01:26
and I am not dramatizing, this is what science says --
22
86815
3401
ही अतिशयोक्ति नसून विज्ञान हेच सांगते आहे.
01:30
if we are to keep the hope of avoiding
23
90240
4109
मूलगामी, महाभयंकर हवामान बदल टाळण्याची
01:34
radical and catastrophic climate change.
24
94373
3476
आशा आपल्याला जिवंत ठेवायची असेल,
01:37
And for this we must act now.
25
97873
2446
तर त्यासाठी तातडीने कृती केली पाहिजे.
01:41
This is a scientific fact.
26
101217
2201
हे एक वैज्ञानिक सत्य आहे.
01:44
Our conscience tells us that we cannot remain indifferent
27
104580
6581
आपली सद्सदविवेकबुद्धी आपल्याला सांगते, की
01:51
to the suffering of those in need,
28
111185
3741
आपण गरिबांच्या हालाकडे,
01:54
to the growing economic inequalities
29
114950
4666
वाढत्या आर्थिक विषमतेकडे
01:59
and social injustices.
30
119640
2737
आणि सामाजिक अन्यायाकडे तटस्थपणे पाहू शकत नाही.
तसेच, अर्थव्यवस्था ही उत्पादन आणि वितरण यांच्यामध्ये स्वतःला सीमित ठेवू शकत नाही.
02:03
And that the economy itself cannot be limited to production and distribution.
31
123108
6047
02:09
It must also consider
32
129702
2844
पर्यावरण आणि मानवाचा आत्मसन्मान
02:12
its impacts on both the environment and on the dignity of people.
33
132570
6541
यावर होणारे तिचे परिणाम तिने लक्षात घ्यायला हवेत.
02:21
We could say that the economy
34
141603
4491
आपण असे म्हणू शकतो, की अर्थव्यवस्था,
02:26
should be creative
35
146118
3593
तिचे स्वरूप,
02:29
in itself and in its methods,
36
149735
4108
पद्धत आणि तिचे कार्य
02:33
in the way it acts.
37
153867
1969
सर्जनशील असायला हवे.
02:35
Creativity.
38
155860
1353
सर्जनशीलता.
02:37
I would like to invite you to go on a journey together.
39
157859
3836
मी तुम्हांला एका प्रवासात सामील होण्याचे आवाहन करतो.
02:42
A journey of transformation and of action.
40
162352
3720
बदल आणि कृतीचा प्रवास.
यात फारसे शब्द नाहीत,
02:46
Made not so much of words,
41
166096
2698
02:48
but rather of concrete and pressing actions.
42
168818
5068
तर ठोस आणि तातडीची कृती आहे.
02:55
I am calling it a journey because it requires a shift, a change.
43
175282
4835
याला मी प्रवास म्हणतो, कारण यात दिशाबदलाची, परिवर्तनाची गरज आहे.
03:00
From this crisis none of us must come out the same --
44
180735
6618
आपण कोणीच या संकटातून न बदलता बाहेर येता कामा नये.
03:07
we cannot come out the same:
45
187377
1885
आपण तसे बाहेर पडू शकत नाही.
03:09
from a crisis, we never come out the same --
46
189286
4308
एखाद्या संकटातून कधीच न बदलता बाहेर येता येत नाही.
03:13
and it will take time, and hard work, to overcome it.
47
193618
4650
त्यातून बाहेर पडायला वेळ लागेल, कष्ट करावे लागतील.
03:18
We will have to take it one step at a time;
48
198704
3092
आपल्याला हळूहळू एक एक पाऊल उचलावे लागेल.
03:21
help the weak; persuade those in doubt;
49
201820
3550
दुर्बलांना मदत करावी लागेल, साशंक असलेली मने वळवावी लागतील.
03:25
imagine new solutions;
50
205394
2652
कल्पकतेने नवीन उत्तरे शोधावी लागतील;
आणि जबाबदारीने ती अंमलात आणावी लागतील.
03:28
and commit to carry them out.
51
208070
2832
03:31
Our goal is clear:
52
211952
1914
आपले ध्येय स्पष्ट आहे:
03:33
to build, within the next decade,
53
213890
4409
पुढच्या दशकात
03:38
a world where we can meet the needs
54
218323
5361
असे जग उभारणे, की
जिथे आजच्या पिढीतल्या
03:43
of the present generations,
55
223708
3461
03:47
including everyone,
56
227193
2363
सर्व मानवांच्या गरजा भागतील,
03:49
without compromising the possibilities of future generations.
57
229580
6017
आणि पुढच्या पिढयांच्या संधी कमी होणार नाहीत.
03:57
I would like to invite all people of faith,
58
237380
3042
मी सर्व धर्माच्या लोकांना आवाहन करीत आहे.
04:00
Christian or not,
59
240446
2282
मग ते ख्रिस्ती असोत किंवा नसोत,
04:02
and all people of good will,
60
242752
3284
सद्भावना बाळगणाऱ्या सर्व लोकांनी
04:06
to embark on this journey,
61
246060
3348
या प्रवासाला सुरुवात करावी.
04:11
starting from your own faith,
62
251448
2295
आपल्या धर्माचा विश्वास बाळगून सुरुवात करा.
04:13
or if you do not have a faith, from your own intention,
63
253767
2665
किंवा तुम्ही धर्म मानत नसाल, तर मनातल्या इच्छेच्या,
04:16
from your own goodwill.
64
256456
2295
सद्भावनेच्या बळावर सुरुवात करा.
04:19
Each one of us, as individuals, or members of a group --
65
259394
4532
आपल्यापैकी प्रत्येकजण, एकेकटे किंवा एखाद्या समूहाचा भाग म्हणून --
04:23
families, communities of faith, businesses, associations, institutions --
66
263950
4726
कुटुंब, धार्मिक समाज, व्यवसाय, संघटना, संस्था वगैरे --
04:28
can make a substantial contribution.
67
268700
4120
भरीव हातभार लावू शकतो.
04:34
Five years ago I wrote the encyclical letter "Laudato Si’,"
68
274812
5023
पाच वर्षांपूर्वी मी Laudato Si’ हे पत्र लिहिले.
04:39
dedicated to the care of our common home.
69
279859
3078
आपल्या पृथ्वीचे रक्षण या हेतूला ते समर्पित होते.
04:43
It proposes the concept of "integral ecology,"
70
283811
4332
त्यात अखंड पर्यावरणाची कल्पना मांडली आहे.
पृथ्वीच्या हाकेला
04:48
to respond together to the cry of the Earth,
71
288167
3054
04:51
as well as to the cry of the poor.
72
291245
2714
तसेच गरिबांच्या आक्रोशाला प्रतिसाद देण्यासाठी.
04:54
Integral ecology is an invitation
73
294885
3166
अखंड पर्यावरण
हे संपूर्ण चित्र पाहण्याचे आवाहन आहे.
04:58
to an integral vision on life,
74
298075
3461
05:01
starting from the conviction that everything in the world is connected
75
301560
5783
यामागे धारणा आहे, की जगातले सर्वकाही एकमेकांशी जोडलेले आहे,
05:07
and that, as the pandemic made sure to remind us,
76
307367
3679
आणि या महामारीने आठवण करून दिल्याप्रमाणे
05:11
we are interdependent on each other,
77
311070
4984
आपण एकमेकांवर अवलंबून आहोत,
तसेच या धरणीमातेचे चाकर आहोत.
05:16
as well as on our Mother Earth.
78
316078
3695
05:20
From such a vision stems the need
79
320853
3313
हे चित्र पाहताना गरज निर्माण होते ती
05:24
to find new ways
80
324190
3105
प्रगतीची निराळी व्याख्या,
05:27
of defining progress and measuring it,
81
327319
3701
निराळे मापदंड शोधण्याची.
अर्थशास्त्र, तंत्रज्ञान,
05:31
without limiting ourselves to the economic,
82
331044
4102
05:35
technological, financial and gross-product aspects,
83
335170
5811
वित्तशास्त्र, उत्पादकता यांच्या मापदंडांमध्ये सीमित न राहता
05:41
but rather, giving central relevance
84
341005
3024
नैतिक-सामाजिक
आणि शैक्षणिक मापदंडांना
05:44
to its ethical, social
85
344053
3382
05:47
and educational dimensions.
86
347459
1603
प्रामुख्याने वाव देण्याची.
05:50
I would like to propose today three courses of action.
87
350454
3235
आज मी तीन प्रकारच्या कृतीचा प्रस्ताव मांडतो.
05:57
As I wrote in "Laudato Si’,"
88
357950
2753
Laudato Si' मध्ये मी लिहिल्याप्रमाणे
06:00
the change and the right orientation for our journey of integral ecology
89
360727
6204
अखंड पर्यावरणाकडे नेणाऱ्या प्रवासाकरिता
06:06
require first that we all take an educational step.
90
366955
5690
बदल आणि योग्य दिशा मिळण्यासाठी
सर्वप्रथम शिक्षणाची पायरी आवश्यक आहे.
06:14
So, my first suggestion
91
374300
2271
पहिला प्रस्ताव असा:
06:16
is to promote, at every level,
92
376595
3431
आपल्या सामायिक निवासस्थानाच्या काळजीसाठी
प्रत्येक पातळीवर ज्ञानाचा प्रसार करणे.
06:20
an education geared towards the care of our common home,
93
380050
3859
06:23
developing the understanding
94
383933
3329
पर्यावरणविषयक समस्या
06:27
that environmental problems are linked to human needs.
95
387286
5985
मानवी गरजांशी संबंधित असतात
हा समज दृढ करणे.
06:34
We must understand this from the beginning:
96
394250
3652
आपल्याला हे मुळातून समजून घ्यावे लागेल.
06:37
environmental problems are tied to human needs.
97
397926
5205
पर्यावरणविषयक समस्या मानवी गरजांशी संबंधित असतात.
06:43
An education based on scientific data
98
403647
4079
हे शिक्षण विज्ञानावर
06:47
and on an ethical approach.
99
407750
2572
आणि नैतिकतेवर आधारलेले आहे.
06:51
This is important: both of them.
100
411611
1972
या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
06:53
I am encouraged by the fact that many young people
101
413917
3938
मला आनंद वाटतो, की अनेक तरुणांना
06:57
already show a new ecological and social awareness,
102
417879
4897
पर्यावरणाबद्दल आणि समाजाबद्दल एक नवी जाण आहे,
07:02
and many of them fight generously
103
422800
4041
आणि त्यापैकी काहीजण
07:06
for the defense of the environment
104
426865
2172
पर्यावरणाच्या आणि न्यायाच्या रक्षणार्थ निस्वार्थीपणे लढा देत आहेत.
07:09
and for justice.
105
429061
1579
07:12
As a second proposal, we must focus
106
432370
4286
दुसरा प्रस्ताव:
07:16
on water and nutrition.
107
436680
2799
पाणी आणि अन्न यांना जास्त महत्त्व दिले पाहिजे.
07:21
Access to safe and drinkable water
108
441011
3591
पिण्यासाठी निर्मळ पाणी उपलब्ध असणे
07:24
is an essential and universal human right.
109
444626
3936
हा एक अत्यावश्यक आणि जागतिक मानवी हक्क आहे.
07:30
It is essential
110
450220
1919
तो अत्यावश्यक आहे,
07:32
because it determines the survival of people
111
452163
4553
कारण त्यावर लोकांचे जीवन अवलंबून आहे.
07:36
and therefore is a condition
112
456740
1806
त्यामुळे ही अट
07:38
for the exercise of all other rights and responsibilities.
113
458570
4090
इतर कोणताही हक्क किंवा जबाबदारी बजावण्याआधी पाळली पाहिजे.
07:43
Providing adequate nutrition for all,
114
463516
3890
शेतीच्या अविध्वंसक पद्धतींद्वारे
07:47
through non-destructive farming methods,
115
467430
4444
सर्वांना पुरेसे अन्न मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.
07:51
should become the main purpose
116
471898
3798
मग हा संपूर्ण उत्पादन आणि अन्न वितरण चक्राचा
07:55
of the entire cycle of food production and distribution.
117
475720
5152
मूलभूत हेतू झाला पाहिजे.
तिसरा प्रस्ताव ऊर्जा संक्रमणाबाबत आहे.
08:03
The third suggestion is about energy transition:
118
483030
6106
टप्प्याटप्प्याने पण विनाविलंब रीतीने
08:10
a gradual replacement, but without delay,
119
490075
4457
08:14
of fossil fuels with clean energy sources.
120
494556
4741
जीवाश्म इंधनाच्या जागी स्वच्छ ऊर्जेचा वापर करणे.
आपल्या हातात थोडीच वर्षे उरली आहेत.
08:20
We only have a few years.
121
500027
2618
शास्त्रज्ञांनी केलेल्या हिशोबानुसार
08:23
Scientists estimate approximately
122
503010
5050
08:28
less than 30 --
123
508084
2483
साधारणपणे तीसपेक्षा कमी वर्षे.
08:30
we have a few years, less than 30 --
124
510591
4425
आपल्याकडे थोडीच वर्षे आहेत, तिसापेक्षाही कमी.
वायू उत्सर्जन आणि वातावरणातला
08:35
to drastically reduce
125
515040
2593
08:37
greenhouse gas emissions into the atmosphere.
126
517657
4181
हरितगृह वायू परिणाम
08:42
Not only must this transition be quick
127
522484
4220
बराचसा कमी करण्यासाठी. हा बदल जलद झाला पाहिजे.
08:46
and capable of meeting present and future energy needs,
128
526728
4515
त्याने आजची आणि भविष्यातली ऊर्जेची गरज भागविली पाहिजे.
08:51
it also must be attentive
129
531267
3762
इतकेच नव्हे, तर
गरीब,
08:55
to the impact on the poor,
130
535053
2847
08:57
on local populations,
131
537924
2380
स्थानिक जनता आणि
09:00
as well as on those who work in the energy production sectors.
132
540328
4316
ऊर्जा उत्पादन क्षेत्रातल्या कामगारांवरच्या परिणामांबद्दल काळजी बाळगली पाहिजे.
09:05
One way to encourage this change
133
545433
2876
या बदलाला प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग म्हणजे
09:08
is to lead businesses towards the urgent need
134
548333
4243
आपल्या सामायिक निवासस्थानाच्या सर्वंकष रक्षणासाठी
09:12
to commit themselves to the integral care of our common home,
135
552600
5677
प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या तातडीच्या गरजेकडे व्यापाराची दिशा वळवणे.
09:18
excluding from investments
136
558301
2656
म्हणजे आपल्या गुंतवणुकीमधून,
09:20
those companies that do not meet the parameters of integral ecology,
137
560981
5897
अखंड पर्यावरणाचे मापदंड न पाळणाऱ्या कंपन्या वगळणे.
09:26
while rewarding those that work concretely,
138
566902
4502
आणि या संक्रमण काळात
09:31
during this transitional phase,
139
571428
2512
शाश्वतता, सामाजिक न्याय आणि सर्वांचे हित
09:33
to put, at the center of their activities,
140
573964
3138
हे मापदंड
व्यापाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी
09:37
sustainability,
141
577126
3927
ठोस कार्य करणाऱ्या कंपन्यांना उत्तेजन देणे.
09:41
social justice
142
581077
1923
09:43
and the promotion of the common good.
143
583024
2397
09:46
Many organizations, Catholic and of other faiths,
144
586302
4210
अनेक संस्थांनी, कॅथलिक आणि इतर धर्मांनी
09:50
have already taken on the responsibility
145
590536
3974
या दिशेने काम करण्याची
09:54
to act in this direction.
146
594534
2505
जबाबदारी स्वीकारली आहे.
09:57
In fact, the Earth must be worked and nursed,
147
597063
3535
वास्तविक आपण पृथ्वीकरिता काम केले पाहिजे,
10:00
cultivated and protected.
148
600622
2821
तिची काळजी घेतली पाहिजे. जोपासना, रक्षण केले पाहिजे.
10:03
We cannot continue to squeeze it like an orange.
149
603959
6327
एखाद्या संत्र्याप्रमाणे तिला पिळत राहता कामा नये.
10:11
And we can say that this -- taking care of the Earth --
150
611580
5015
असे म्हणता येईल, की पृथ्वीला पुनरुज्जीवन देणे
10:16
is a human right.
151
616619
1729
हा एक मानवी हक्क आहे.
समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी
10:21
These three proposals must be considered
152
621071
3161
10:24
as part of a larger group of actions
153
624256
3432
अनिवार्य अशा सर्वंकष कृतींच्या
10:27
that we must carry out in an integrated way
154
627712
3707
एका मोठया संचाचा भाग म्हणून
10:31
in order to find a lasting solution to these problems.
155
631443
4043
हे तीन प्रस्ताव समजून घेतले पाहिजेत.
आपली आजची अर्थव्यवस्था अशाश्वत आहे.
10:37
The current economic system is unsustainable.
156
637255
4001
10:41
We are faced with the moral imperative, and the practical urgency,
157
641905
5282
अनेक गोष्टींचा फेरविचार करावा लागेल. हा नैतिकदृष्टया अत्यावश्यक आणि तातडीचा
10:47
to rethink many things:
158
647211
3097
प्रश्न आपल्या समोर उभा आहे.
10:50
the way we produce; the way we consume;
159
650332
4344
आपण उत्पादन कसे करतो, वापर कसा करतो.
10:54
our culture of waste;
160
654700
3216
अपव्यय करणारी आपली संस्कृती.
10:57
our short-term vision;
161
657940
2456
आपली अल्प मुदतीची दृष्टी,
11:00
the exploitation of the poor
162
660420
2181
गरिबांचे शोषण,
11:02
and our indifference towards them;
163
662625
3431
त्यांच्याकडे पाहण्याची अलिप्तता,
वाढत जाणारी विषमता,
11:06
the growing inequalities
164
666080
2797
11:08
and our dependence on harmful energy sources.
165
668901
4017
आणि घातक ऊर्जा स्त्रोतांचे व्यसन.
ही सर्व आव्हाने आहेत.
11:14
We need to think about all these challenges.
166
674040
3544
पण याबद्दल आपल्याला विचार केला पाहिजे.
11:18
Integral ecology suggests a new conception
167
678654
5070
अखंड पर्यावरण हे आपल्या निसर्गाबरोबरच्या नातेसंबंधाविषयी
11:23
of the relationship between us humans and Nature.
168
683748
3393
एक नवीन कल्पना मांडते.
यातून एका नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग दिसेल,
11:28
This leads to a new economy,
169
688225
2480
11:30
where the production of wealth
170
690729
2840
जिथे संपत्ती निर्माण करण्याचा उद्देश निगडित असेल,
11:33
is directed to the integral well-being of the human being
171
693593
4699
मानवाच्या सर्वंकष हिताशी
11:38
and to the improvement --
172
698316
1746
आणि आपल्या
11:40
not the destruction --
173
700086
2035
सामायिक निवासस्थानाच्या
प्रगतीशी. विनाशाशी नव्हे.
11:42
of our common home.
174
702145
2136
11:44
It also implies a renewed politics,
175
704976
3802
याचा दुसरा अर्थ आहे धोरणाचे नूतनीकरण.
11:48
conceived as one of the highest forms of charity.
176
708802
5005
सर्वश्रेष्ठ प्रकारच्या उदारतेमधून हे निर्माण होईल.
11:55
Yes,
177
715680
1223
होय,
11:59
love is interpersonal,
178
719370
3153
प्रेम हे व्यक्तींमध्ये असते
12:02
but love is also political.
179
722547
2209
तसेच ते राजकीयदेखील असते.
12:06
It involves all peoples and it involves Nature.
180
726883
3437
त्यात सर्व समाज आणि निसर्ग समाविष्ट आहे.
12:12
I invite therefore all of you
181
732037
3930
म्हणून मी तुम्हांला सर्वांना आवाहन करतो,
12:15
to embark on this journey,
182
735991
2723
या प्रवासात सामील व्हा.
12:18
that I proposed in "Laudato Si’"
183
738738
2951
हे आवाहन मी Laudato Si ' मध्ये
12:21
and also in my new encyclical "Fratelli Tutti."
184
741713
4224
आणि All Brothers या नव्या पत्रातही केले आहे.
12:26
As the term Countdown suggests,
185
746815
4165
Countdown या शब्दात सुचवल्याप्रमाणे
आपल्याला तातडीने कृती केली पाहिजे.
12:31
we must act with urgency.
186
751004
2466
12:34
Each one of us can play a valuable role,
187
754284
4835
आपल्यापैकी प्रत्येकजण मोलाची भूमिका बजावू शकतो.
आपण सर्वानी आज,
12:39
if we all begin our journey today --
188
759143
4032
उद्या नव्हे, आजच सुरुवात करायला हवी.
12:43
not tomorrow -- today.
189
763199
2016
12:45
Because the future is built today,
190
765614
4763
कारण भविष्यकाळ आजच उभारला जातो आहे.
12:50
and it is not built in isolation,
191
770401
4643
आणि तो एकट्याने नव्हे,
12:55
but rather in community and in harmony.
192
775068
3474
तर समाजातून आणि एकात्मतेतून उभा राहतो.
12:59
Thank you.
193
779529
1525
धन्यवाद.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7