The African Swamp Protecting Earth's Environment | Vera Songwe | TED

30,620 views ・ 2022-04-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:04
There is a play by one of my favorite writers,
0
4180
4320
माझे एक आवडते नाटककार,
00:08
Nobel laureate Wole Soyinka,
1
8540
2520
नोबेल पारितोषिक विजेते वोले शोएन्का
00:11
I would like to tell you about,
2
11100
1520
यांचे एक नाटक आहे,
00:12
"The Swamp Dwellers."
3
12620
1680
“दलदलीतले रहिवासी”
00:15
"The Swamp Dwellers" are about a blind beggar
4
15780
3000
हे एका आंधळ्या भिकाऱ्याबद्दलचे नाटक आहे.
00:18
who attempts to buy a piece of swampland
5
18820
2720
तो दलदलीचा एक तुकडा विकत घेण्याचा प्रयत्न करतो.
00:21
because he believes that the swamps will provide him
6
21580
3320
कारण त्याला वाटत असते, की
00:24
with a better livelihood.
7
24900
1480
या दलदलीमुळे चांगली कमाई होईल.
00:26
However, the villagers in that swamp believe
8
26380
3840
पण त्या दलदलीतल्या गावकऱ्यांची श्रद्धा असते, की
00:30
that deep in the forests of the swamp lies a deity
9
30220
4600
दलदलीतल्या घनदाट जंगलात एक देवता राहते,
00:34
whose job is to protect them from all misfortune.
10
34860
3560
आणि सर्व अनिष्ट गोष्टींपासून ती त्यांचे रक्षण करते.
00:40
There is another swamp
11
40380
2240
आपल्याला अनिष्ट गोष्टींपासून वाचवणारी
00:42
that protects us from misfortune.
12
42620
2600
आणखी एक दलदल आहे.
00:46
And holds the promise of humanity's survival.
13
46180
4440
तिच्यामध्ये मानवजातीला वाचवण्याची शक्ती आहे.
00:51
Those are the peatlands of the Congo Basin.
14
51380
3840
हा आहे कांगोच्या खोऱ्यातील दलदलीचा प्रदेश.
00:56
The peatlands of the Congo Basin
15
56180
3400
कांगोच्या खोऱ्यातली दलदल म्हणजे
00:59
are a lush, vast, expanse of weeds, shrubs
16
59620
6360
तण, झुडुपे आणि झाडे यांनी समृद्ध असा विस्तीर्ण प्रदेश.
01:06
and trees that absorb carbon
17
66020
4320
वातावरणातील कार्बन
01:10
from the atmosphere.
18
70340
1480
यामध्ये शोषला जातो.
01:12
They span 145,000 kilometers.
19
72260
4560
हा प्रदेश १४५,००० किलोमीटर्स पसरला आहे.
01:17
The peat formations began 10,000 years ago,
20
77500
5000
ही दलदल निर्माण होण्याची प्रक्रिया दहा हजार वर्षांपूर्वी सुरु झाली.
01:22
when man moved from hunter-gatherer to farmer.
21
82500
4600
या काळात मानव शिकारीकडून शेती करण्याकडे प्रगती करत होता.
01:28
Nature, I guess, figured, "I better start protecting myself."
22
88060
3280
मला वाटते, त्यावेळी निसर्गाला समजले, “आता स्वतःचे रक्षण केले पाहिजे.”
01:34
A couple of years ago,
23
94260
1880
दोन वर्षांपूर्वी
01:36
scientists discovered that these tropical peatlands
24
96180
4720
शास्त्रज्ञांनी शोध लावला, की उष्ण कटिबंधातील ही दलदल
01:40
are probably the largest carbon sink in the world.
25
100940
3960
कदाचित जगातील सर्वात मोठा कार्बन शोषक असावी.
01:45
They store 30 billion tons of carbon.
26
105940
4800
इथे तीस बिलियन टन कार्बन साठवला जातो.
01:53
If they did not exist,
27
113180
2760
ही दलदल नसती तर
01:55
we would have probably already stepped beyond
28
115980
4200
आपण कदाचित यापूर्वीच
02:00
the threshold of 1.5 degrees of warming.
29
120220
3920
दीड डिग्री तापमान वाढीची मर्यादा ओलांडली असती.
02:04
However, the peatlands are under threat.
30
124820
4000
तरीदेखील, या दलदलीला धोका संभवतो.
02:10
We have, of course, oil explorations being contemplated.
31
130300
5800
अर्थातच, त्याखाली तेल शोधण्याचा विचार सुरु आहे.
02:16
Logging licenses have already been awarded.
32
136100
2800
जंगलतोडीचे परवाने देऊन झाले आहेत.
02:20
And many of the communities that live around the peatlands
33
140620
3800
दलदलीसभोवती राहणाऱ्या अनेक वस्त्यांसाठी
02:24
have just this for survival.
34
144460
2480
हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे.
02:27
We have all collectively seen,
35
147820
3640
आपण सर्वांनी पाहिलेच आहे,
02:31
in the Amazon forest,
36
151500
2880
अमेझॉनचे जंगल
02:34
burning down because of economic interest.
37
154420
3600
आर्थिक फायद्यासाठी जाळले गेले.
02:39
Turning this forest from carbon sink to carbon source.
38
159020
5400
कार्बन शोषक असणारे जंगल कार्बन स्रोत बनले.
02:45
We have witnessed, in Indonesia, the swamps drained
39
165820
6080
इंडोनेशियात आपण पाहिले, की दलदल नष्ट करून
02:51
for palm oil plantations.
40
171940
2040
पाम तेलासाठी झाडे लावण्यात आली.
02:53
Turning them from carbon sink to carbon source.
41
173980
4040
कार्बन शोषक प्रदेश कार्बन स्रोत बनला.
02:59
It will be devastating if the same fate
42
179380
4320
कांगोच्या खोऱ्यातील दलदलीची अशीच अवस्था झाली,
03:03
were to befall the peatlands of the Congo Basin.
43
183700
4040
तर विध्वंस होईल.
03:09
The peatlands are a passion of mine.
44
189980
2520
मला या दलदलीच्या प्रदेशाविषयी खूप आस्था आहे.
03:12
I believe they must be protected.
45
192860
2680
या प्रदेशाचे रक्षण व्हावे असे मला वाटते.
03:17
But we must also, in this fight against climate change,
46
197740
4400
पण आपण या हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात
03:22
ensure that responsibility and accountability
47
202180
4800
जबाबदारी आणि आर्थिक भार योग्य प्रकारे विभागून घेण्याकडे
03:27
are adequately apportioned.
48
207020
2160
लक्ष दिले पाहिजे.
03:31
The world emits over 54 billion tons of carbon.
49
211380
4760
जगभरातील कार्बनचे उत्सर्जन ५४ बिलियन टनांपेक्षा जास्त आहे.
03:36
The peatlands of the Congo Basin absorb a large majority of that.
50
216180
4560
कांगोच्या खोऱ्यातील दलदल त्यातील बहुतांश कार्बन शोषून घेते.
03:42
Africa emits 1.2 billion tons of carbon a year.
51
222740
5080
आफ्रिका दरवर्षी १. २ बिलियन टन कार्बनचे उत्सर्जन करते.
03:49
And the communities that live around the peatlands
52
229380
5080
या दलदलीच्या भोवतालच्या वस्त्यांमध्ये
03:54
have no access to basic services.
53
234460
3240
मूलभूत गरजांसाठी सोयी नाहीत.
03:59
Education, health care,
54
239180
3240
शिक्षण, आरोग्यसेवा,
04:02
clean drinking water, an adequate meal,
55
242420
3720
पिण्याचे स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न,
04:06
good transportation, technology.
56
246180
2160
चांगली वाहतूक व्यवस्था, तंत्रज्ञान.
04:08
Clearly, they are not tweeting.
57
248380
2440
अर्थातच, तिथले लोक ट्विटर वापरत नाहीत.
04:15
The peatlands are an economic asset,
58
255260
3800
ही दलदल म्हणजे एक आर्थिक मालमत्ता आहे.
04:19
which, if valued appropriately, could provide the stepping stone
59
259100
6200
तिची योग्य किंमत ठरवली, तर
04:25
for these communities to improve their livelihoods.
60
265340
4040
त्या वस्त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
04:30
Nature has acted already as a store of value for the peatlands.
61
270260
6440
ही दलदल नैसर्गिकरित्या अतिशय मौल्यवान आहे.
04:37
A kind of federal reserve.
62
277740
2160
देशाची गंगाजळी म्हणावी अशी.
04:40
Now, imagine if we had a price for carbon at 50 dollars.
63
280260
4920
समजा, कार्बनची किंमत पन्नास डॉलर आहे.
04:46
With 30 billion tons of carbon sequestered in the peatlands,
64
286500
5920
दलदलीत शोषल्या गेलेल्या ३० बिलियन टन कार्बनची किंमत
04:52
we're talking at 1.5 trillion.
65
292460
2760
दीड ट्रिलियन डॉलर होईल.
04:58
A peatland development fund
66
298140
3040
एखादा दलदल विकास फंड उघडला, तर
05:01
could help us today to address the stubborn
67
301220
4600
तर आज या खंडाचा विकास रोखणाऱ्या,
05:05
and seemingly persistent developmental challenges
68
305860
4120
कायमस्वरूपी भासणाऱ्या
05:10
that the continent faces today.
69
310020
3200
कठीण समस्या सोडवण्यात त्याची मदत होईल.
05:16
This is not just about decarbonization.
70
316340
3560
इथे फक्त कार्बन नष्ट करणे इतकाच हेतू नाही.
05:20
This is also about development with dignity.
71
320660
3440
सन्मानपूर्वक विकास घडवायचा आहे.
05:26
This is about equity.
72
326060
2120
इथे समानता महत्त्वाची आहे.
05:28
It is about justice, and it is about transparency.
73
328220
3280
न्याय महत्त्वाचा आहे. पारदर्शकता महत्त्वाची आहे.
05:33
(Applause)
74
333740
4920
(टाळ्या)
05:38
Indeed, Africa has not contributed enormously
75
338700
5360
खरोखर, हवामान समस्येमध्ये
05:44
to the climate crisis.
76
344100
2680
आफ्रिकेचा फारसा मोठा हातभार नाही.
05:46
But we have visibly contributed enormously to keeping the planet alive.
77
346820
6480
पण आम्ही पृथ्वीचे रक्षण करण्यात मात्र फार मोठा वाटा उचललेला स्पष्ट दिसतो आहे.
05:55
We can, therefore ...
78
355220
1160
म्हणूनच, आम्ही
05:56
(Applause)
79
356420
3320
(टाळ्या)
06:00
Not expect, but as the blind beggar,
80
360620
4400
नुसती अपेक्षा नव्हे, तर त्या आंधळ्या भिकाऱ्याप्रमाणे
06:05
we continue to plead for assistance to achieve a better livelihood,
81
365020
5840
चांगली कमाई व्हावी म्हणून मदतीची याचना करत राहू.
06:10
and we certainly cannot be like Wole Soyinka’s swamp dwellers
82
370900
6680
आणि निश्चितच, वोले शोएन्का यांच्या दलदलीतल्या रहिवाशांसारखे
06:17
who wait patiently while the world overlooks
83
377620
4160
जगाने दुर्लक्ष करून हवामान बदलातील आमचे योगदान कवडीमोल ठरवले,
06:21
and undermines Africa's contribution to climate change.
84
381820
4560
तरी आम्ही शांतपणे वाट बघत बसू शकत नाही.
06:28
Science has recognized Africa's contribution.
85
388500
4160
विज्ञानाने आफ्रिकेच्या योगदानाची दखल घेतली आहे.
06:32
I ask you to join me in recognizing Africa's contribution,
86
392660
5920
मी तुम्हाला आवाहन करते, की मला साथ द्या, आणि आफ्रिकेचे हे योगदान ओळखा.
06:38
and collectively,
87
398620
1480
आपण सर्वजण मिळून
06:40
we must ask the markets to recognize
88
400140
4200
जागतिक व्यापारपेठांना आवाहन करू, की
06:44
and adequately reward Africa's contribution
89
404380
3880
आफ्रिकेचे हे योगदान ओळखा. त्याला योग्य इनाम मिळू द्या.
06:48
by putting a price on carbon.
90
408260
2920
कार्बनची किंमत ठरवा.
06:51
(Applause)
91
411220
4440
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7