The ethical dilemma of self-driving cars - Patrick Lin

2,078,144 views ・ 2015-12-08

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:07
This is a thought experiment.
0
7246
2042
हा एक वैचारिक प्रयोग आहे .
00:09
Let's say at some point in the not so distant future,
1
9288
2625
अगदी नजीकच्या काळात
00:11
you're barreling down the highway in your self-driving car,
2
11913
3583
तुम्ही चालकाविना चालणाऱ्या कारने प्रवास करणार
00:15
and you find yourself boxed in on all sides by other cars.
3
15496
4292
आणि तुमच्या आजूबाजूस अश्याच सर्व कार असतील .
00:19
Suddenly, a large, heavy object falls off the truck in front of you.
4
19788
4416
अचानक एक मोठी अवजड वस्तू तुमच्या पुढ्यात पडते.
00:24
Your car can't stop in time to avoid the collision,
5
24204
3167
तुमच्या कारला पुरेसा वेळ मिळत नाही थांबविण्यासाठी .
00:27
so it needs to make a decision:
6
27371
2042
निर्णय चटकन घ्यायचा असतो .
00:29
go straight and hit the object,
7
29413
2250
सरळ जाऊन त्यावर आदळावे ,
00:31
swerve left into an SUV,
8
31663
2291
व डाव्या बाजूस वळावे
00:33
or swerve right into a motorcycle.
9
33954
3000
का उजव्या बाजूस मोटार सायकलकडे वळावे
00:36
Should it prioritize your safety by hitting the motorcycle,
10
36954
3500
मोटारसायकलवर आदळून तुम्ही सुरक्षित असाल
00:40
minimize danger to others by not swerving,
11
40454
2792
ते कमी नुकसानकारक आहे काय
00:43
even if it means hitting the large object and sacrificing your life,
12
43246
4083
पुढील मोठ्या वस्तूवर आदळण्याहून
00:47
or take the middle ground by hitting the SUV,
13
47329
2750
किवा मधल्या ट्रकवर आदळावे,
00:50
which has a high passenger safety rating?
14
50079
3000
ज्यामुळे तिच्यातील उतारूंना मोठी इजा होणार नाही.
00:53
So what should the self-driving car do?
15
53079
3208
मग ही स्वयंचलित गाडी कोणता निर्णय घेईल
00:56
If we were driving that boxed in car in manual mode,
16
56287
3209
जर आपण अशी गाडी MANUAL MODE मध्ये चालवीत असू
00:59
whichever way we'd react would be understood as just that,
17
59496
3541
तर आपण कोणताही मार्ग स्वीकारला तर
01:03
a reaction,
18
63037
1292
ती एक प्रतिक्रिया असेल'
01:04
not a deliberate decision.
19
64329
2250
तो काही मुदामच घेतलेला निर्णय नसेल
01:06
It would be an instinctual panicked move with no forethought or malice.
20
66579
4292
आपण तो भयाने घेतलेला निर्णय असेल कोणाशी इजा करण्याचा हेतू त्यात नसतो.
01:10
But if a programmer were to instruct the car to make the same move,
21
70871
3625
पण जर प्रोग्रामरनेच तशी सूचना देऊन ठेवली असेल
01:14
given conditions it may sense in the future,
22
74496
2833
याच स्थितीत तर --असे भविष्यात होऊ शकते
01:17
well, that looks more like premeditated homicide.
23
77329
4292
असे करणे आत्मघातकी आहे.
01:21
Now, to be fair,
24
81621
1000
खरेतर,
01:22
self-driving cars are predicted to dramatically reduce traffic accidents
25
82621
4083
या कारमुळे होणारे अपघात कमी होतील .
01:26
and fatalities
26
86704
1250
आणि मृत्यूही .
01:27
by removing human error from the driving equation.
27
87954
3167
कारण त्यात मानवी चुका टाळता येतील .
01:31
Plus, there may be all sorts of other benefits:
28
91121
2375
याचे आणखी काही फायदे आहेत.
01:33
eased road congestion,
29
93496
1667
रस्त्यावरील गर्दी कमी होईल .
01:35
decreased harmful emissions,
30
95163
1541
प्रदुषणास आळा बसेल.
01:36
and minimized unproductive and stressful driving time.
31
96704
4625
चालकावरील ताण कमी होईल .
01:41
But accidents can and will still happen,
32
101329
2167
पण अपघात तरीही होतच राहतील.
01:43
and when they do,
33
103496
1167
आणि ते होतील तेव्हा
01:44
their outcomes may be determined months or years in advance
34
104663
4500
त्याचे दुष्परिणाम काही महिने व वर्षात निश्चित होतील.
01:49
by programmers or policy makers.
35
109163
2583
त्यावर उपाय शोधतील प्रोग्रामर व धोरण ठरविणारे.
01:51
And they'll have some difficult decisions to make.
36
111746
2500
त्यांना काही कटू निर्णय घ्यायला लागतील.'
01:54
It's tempting to offer up general decision-making principles,
37
114246
2958
सर्वसामान्य निर्णय घेण्याचा कल असेल .
01:57
like minimize harm,
38
117204
1875
जसे कमीत कमी नुकसान.
01:59
but even that quickly leads to morally murky decisions.
39
119079
3375
पण त्यातही निर्णयाबाबत नैतिकतेचा मुद्दा उद्भवेल .
02:02
For example,
40
122454
1167
उदाहरणार्थ ,
02:03
let's say we have the same initial set up,
41
123621
2000
पूर्वीच्या स्थितीचे पुन्हा अवलोकन करू
02:05
but now there's a motorcyclist wearing a helmet to your left
42
125621
2875
तुमच्या डाव्या बाजूस हेल्मेट घातलेला मोटारसायकल चालक आहे .
02:08
and another one without a helmet to your right.
43
128496
2792
उजव्या बाजूस बिना हेल्मेटचा मोटारसायकल चालक आहे .
02:11
Which one should your robot car crash into?
44
131288
3083
तुमची ही यांत्रिक कार कोणावर आदळेल ?
02:14
If you say the biker with the helmet because she's more likely to survive,
45
134371
4083
तुम्ही म्हणाल डाव्या बाजूकडील कारण तिने हेल्मेट घातल्याने बचावण्याची संधी आहे .
02:18
then aren't you penalizing the responsible motorist?
46
138454
2917
अश्या स्थितीत तुम्ही नियम पाळणाऱ्या व्यक्तीस धोक्यात टाकीत नाही काय ?
02:21
If, instead, you save the biker without the helmet
47
141371
2750
तुम्ही तर हेल्मेट नसलेल्याला संरक्षण देत आहात.
02:24
because he's acting irresponsibly,
48
144121
2000
तो तर बेजबाबदार आहे .
02:26
then you've gone way beyond the initial design principle about minimizing harm,
49
146121
4875
पण तसे केले तर तुम्ही कमीतकमी नुकसानीच्या तत्वास हरताळ फासत आहात.
02:30
and the robot car is now meting out street justice.
50
150996
3875
यांत्रिक कार आता रस्त्यावरील न्याय लागू करेल
02:34
The ethical considerations get more complicated here.
51
154871
3542
या ठिकाणी निर्णय घेण्यात नैतिकतेचा मोठा मुद्दा आहे.
02:38
In both of our scenarios,
52
158413
1375
दोन्ही दृश्यात ,
02:39
the underlying design is functioning as a targeting algorithm of sorts.
53
159788
4500
यात दडलेला अल्गोरीदम कोणत्या प्रकारचा आहे त्यावर अंतिम निर्णय होईल.
02:44
In other words,
54
164288
1000
दुसऱ्या शब्दात ,
02:45
it's systematically favoring or discriminating
55
165288
2500
हा पद्धतशीर फायद्याचा वा अन्यायाचा निर्णय असेल .
02:47
against a certain type of object to crash into.
56
167788
3500
एखाद्या वस्तूवर आघात करण्याचा.
02:51
And the owners of the target vehicles
57
171288
2333
आणि त्या वस्तूच्या मालकावरही आघात करण्याचा .
02:53
will suffer the negative consequences of this algorithm
58
173621
3042
त्यांना या अल्गोरीद्मचा नकारात्मक धोरणाने फटका बसेल.
02:56
through no fault of their own.
59
176663
2083
त्यांचा काहीही दोष नसतांना.
02:58
Our new technologies are opening up many other novel ethical dilemmas.
60
178746
4667
नवतंत्रज्ञान असे अनेक नैतिक मुद्दे समोर ठेवीत आहे.
03:03
For instance, if you had to choose between
61
183413
2083
समजा , तुम्हाला निवड करावयाची आहे दोघातून
03:05
a car that would always save as many lives as possible in an accident,
62
185496
4042
अश्या कारची जी अनेकांचे प्राण वाचवेल अपघात होताना.
03:09
or one that would save you at any cost,
63
189538
3041
की अशी जी कोणत्याही स्थितीत तुमचे प्राण वाचवेल
03:12
which would you buy?
64
192579
1667
कोणती कार घ्याल ?
03:14
What happens if the cars start analyzing and factoring in
65
194246
3333
जेव्हा या कार ओळखतील व कार्यरत होतील
03:17
the passengers of the cars and the particulars of their lives?
66
197579
3459
प्रवास करणाऱ्याचे जीवन त्याचे महत्व
03:21
Could it be the case that a random decision
67
201038
2166
आणि ते ध्यानी घेऊन एकदम निर्णय घेईल .
03:23
is still better than a predetermined one designed to minimize harm?
68
203204
4917
जो कमीत कमी नुकसानीच्या तत्वास दूर करून प्रवाश्याचा बचाव करेल'
03:28
And who should be making all of these decisions anyhow?
69
208121
2667
हे सर्व निर्णय कोण घेणार ?
03:30
Programmers? Companies? Governments?
70
210829
2709
प्रोग्रामर ?
कार कंपन्या ?
सरकार ?
03:34
Reality may not play out exactly like our thought experiments,
71
214121
3458
आपल्या विचारानुसार वास्तवता नसेलही.
03:37
but that's not the point.
72
217579
1667
पण तो काही मुद्दा नाही.
03:39
They're designed to isolate and stress test our intuitions on ethics,
73
219246
4333
त्यांची रचना झाली असते आपल्या नैसर्गिक नैतिकतेवर व सहजप्रवृत्तीवर.
03:43
just like science experiments do for the physical world.
74
223579
3000
जसे वैज्ञानिक प्रयोग असतात भौतिक जगात
03:46
Spotting these moral hairpin turns now
75
226579
3375
नैतिकतेचे हे दुहेरी स्वरूप
03:49
will help us maneuver the unfamiliar road of technology ethics,
76
229954
3584
आपल्याला तंत्रज्ञानातील नैतिकतेच्या मार्गात मदत करेल .
03:53
and allow us to cruise confidently and conscientiously
77
233538
3750
आणि आपल्यास आत्मविश्वासाने व सदविचाराने मार्गस्थ करेल.
03:57
into our brave new future.
78
237288
2375
आपल्या धीरोदत्त जगात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7